Cooking Recruitment 2026 : सरकारी नोकरी मिळवण्याच्या शोधात असणाऱ्या आणि पाककलेची आवड असणाऱ्या उमेदवारांसाठी मुंबई येथे उच्च न्यायालयाच्या खंडपीठ औरंगाबाद अंतर्गत नोकरीची संधी उपलब्ध करण्यात आली आहे. उच्च न्यायालयाच्या आस्थापनेवर सातव्या वेतन आयोगानुसार स्वयंपाकी या पदासाठी भरती प्रक्रिया राबवण्यात आली असून, स्वयंपाकी या पदासाठी एकूण 18 जागा भरल्या जाणार आहेत. या भरती प्रक्रियेसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून तारखेच्या आत अर्ज मागवण्यात आले असून, अर्ज करण्याची अंतिम तारीख ही 10 सप्टेंबर 2026 अशी असून या तारखेचा आणि लवकरात लवकर अर्ज भरून घ्यावे.
या भरतीसाठी अर्ज तुम्ही पोस्टाद्वारे सादर करणे बंधन कारक आहे. या भरती प्रक्रियेसाठी निवड यादी व प्रतीक्षा यादी तयार करली जाणार आहे. उमेदवाराची निवड अर्जाची छाननी करून म्हणजे स्वयंपाकाची प्रात्यक्षिक परीक्षा घेण्यात येणार आहे, शारीरिक कार्यक्षमता चाचणी देखील घेण्यात येईल आणि सोबतच तोंडी मुलाखत घेतली जाईल याच्या आधारे निवड करण्यात येईल. या भरती बद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी तुम्हाला खालील संपूर्ण लेख वाचणे आवश्यक आहे.
- महत्त्वाच्या तारखा आणि जागा :
- जाहिरात प्रसिद्ध झाल्याची दिनांक: १७ ऑगस्ट २०२६
- अर्ज करण्याची अंतिम तारीख: १० सप्टेंबर २०२६ (सायंकाळी ५:०० वाजेपर्यंत किंवा त्यापूर्वी अर्ज पो andchne आवश्यक)
- एकूण जागा : 18
Cooking Recruitment 2026 : शैक्षणिक पात्रता – Educational Qualification
मुंबई उच्च न्यायालय, खंडपीठ औरंगाबाद भरती 2026 या भरतीसाठी लागणारी शैक्षणीक पात्रता खाणीप्रमाणे आहे.
- उमेदवाराचे शिक्षण कमीत कमी चौथीपर्यंत पूर्ण झालेले असणे आवश्यक आहे.
- उमेदवाराला मराठी आणि हिंदी भाषा लिहिता, वाजता आणि बोलता येणे अनिवार्य आहे.
- उमेदवाराकडे मान्यताप्राप्त संस्थेचे स्वयंपाक अभ्यासक्रम प्रमाणपत्र (Cooking Course Certificate) असेल तर त्या उमेदवारास प्राधान्य देण्यात येईल.
- तुझ्या उमेदवाराकडे कुकिंग मधील पदवी/पदविका किंवा पंचतारांकित/त्रितारांकित हॉटेलमध्ये किंवा एखाद्या मान्यताप्राप्त संस्थेकडे शेफ/स्वयंपाकी म्हणून कमीत कमी दोन किंवा दोनपेक्षा जास्त वर्षाचा अनुभव असेल अशा उमेदवारा स्पर्धाने देण्यात येते.
- उमेदवारांकडे स्वयंपाकाचे पुरेसे ज्ञान, अनुभव आणि सोबतच सर्व प्रकारचे शाकाहारी आणि मांसाहारी खाद्यपदार्थ बनवता येणे बंधनकारक ठरते.
Cooking Recruitment 2026 : वयोमर्यादा – Age limit
| वर्ग / प्रवर्ग | वयोमर्यादा | विशेष टीप |
| सर्वसाधारण (खुला) प्रवर्ग | १८ ते ३८ वर्षे | |
| मागासवर्गीय प्रवर्ग | १८ ते ४३ वर्षे | मागासवर्गीय उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादा ४३ वर्षे असेल. |
| न्यायालयीन वा शासकीय कर्मचारी | वयाची अट नाही | अशा कर्मचाऱ्यांनी त्यांचे अर्ज त्यांच्या संबंधित कार्यालयामार्फत पाठवणे आवश्यक आहे |
Cooking Recruitment 2026 : आवश्यक कागदपत्रे – Required Documents
मुंबई उच्च न्यायालय, खंडपीठ औरंगाबाद भरती 2026 या भरतीचा अर्ज करत असताना खालील कागदपत्रांची यादी उमेदवाराकडे असणे आवश्यक आहे.
- स्वयंप्रमाणित (Self-attested) करून छायांकित प्रती (Photocopies) जोडायचे दाखले:
- गुणपत्रक आणि प्रमाणपत्र (, ७वी, १०वी, १२वी आणि पदवी)
- जन्म पुरावा पाहण्यासाठी शाळा सोडण्याचा दाखला किंवा जन्म दाखला असणे आवश्यक आहे.
- उमेदवारी दिव्यांग असेल तर त्याबाबतचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
- जात प्रमाणपत्र (Caste Certificate)
- अनुभव प्रमाणपत्र (Experience Certificate)
- विशेष पाककृती प्राविण्य दाखला
- अधिवास प्रमाणपत्र (Domicile Certificate)
- नाव बदलाबाबतचे दस्तऐवज : महिलेचे विवाहित झाल्यानंतर नाव बदलले असेल तर त्याबाबतचे शासकीय राजपत्रे किंवा विवाह प्रमाणपत्राची प्रत.
- सेवायोजन कार्यालय नोंदणी केली असल्यास नोंदणी प्रमाणपत्र.
- ओळख पटवण्यासाठी आधार कार्ड
- इतर दस्तऐवज
- अर्जासोबत जोडायचे मूळ दाखले व कागदपत्रे:
- जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर ची तारीख असलेले दोन प्रतिष्ठित व्यक्तींनी दिलेले दोन दाखले असणे आवश्यक आहे.
- लहान कुटुंबाबाबत प्रतिज्ञापन
- ना-हरकत प्रमाणपत्र
- पासपोर्ट साईज फोटो आणि स्वाक्षरी
- उमेदवाराला स्वतःला बनवता येणाऱ्या खाद्यपदार्थांची यादी असणे आवश्यक आहे.
Cooking Recruitment 2026 : अर्ज प्रक्रिया – How to Apply
मुंबई उच्च न्यायालय, खंडपीठ औरंगाबाद भरती 2026 या भरतीची अर्ज प्रक्रिया खालील प्रमाणे आहे.
- सर्वप्रथम उमेदवारांनी जाहिराती सोबत दिलेल्या विहित नमुन्यात अर्ज करणे बंधनकारक आहे.
- अर्ज पाठवण्याचा पत्ता : प्रबंधक (प्रशासन),
- मुंबई उच्च न्यायालय, खंडपीठ औरंगाबाद,
- जालना रोड, छत्रपती संभाजीनगर – ४३१बद्दल
- अर्ज हा फक्त पोस्टात द्वारेच पाठवलेला ग्राह्य धरण्यातील अन्यथा तो रद्द करण्यात येईल.
- अर्ज सादर करण्याची तारीख 10 सप्टेंबर 2026 रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत असणार आहे याची खात्री करावी.
- अर्ज पाठवत असताना पाकिटावर ठळक “अक्षरांमध्ये स्वयंपाकी या पदाकरिता अर्ज” असे लिहिणे आवश्यक आहे.
- एका उमेदवारांनी एकच अर्ज करणे आवश्यक आहे एकापेक्षा जास्त अर्ज सादर केल्यानंतर फक्त अर्ज शेवटचाच ग्राह्य धरण्यात येईल.
- एक्झाम मधील विविध जागी स्वतःचा अलीकडचा फोटो पासपोर्ट आकाराचा रंगीत चिटकवणे आवश्यक आहे.
- अर्ज करत असताना सुरुवातीला कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही.
- अर्ज चलनी नंतर जेव्हा अल्प सूची प्रसिद्ध करण्यात येईल तेव्हा त्या यादीत समाविष्ट असलेल्या उमेदवारांचे रुपये 200 या धनाकर्ष किंवा पोस्टल ऑर्डर काढावी लागेल.
- डिमांड ड्राफ्ट “Registrar High Court Bench at Aurangabad” यांच्या नावाने राष्ट्रीयकृत बँकेतून काढायचा आहे. स्वयंपाकाच्या प्रात्यक्षिक परीक्षेला जाताना मूळ डिमांड ड्राफ्ट सोबत घेऊन येणे बंधनकारक आहे.
- अर्जामधील माहिती भरत असताना शैक्षणिक कागदपत्रात अचूक नाव नमूद करा.
- इयत्ता चौथीचे गुण नमूद करणे बंधनकारक आहे. जर उच्च शिक्षण झाले असेल आणि चौथीचे गुणपत्रक नसेल तर कल्पनिकरित्या 50% गुणांची नोंद करावी.
- अर्जामधील माहिती अपूर्ण किंवा चुकीची असेल तर सरसकट तुमचा अर्ज नाकारण्यात येईल.
| Online Apply | येथे क्लिक करा |
| Official Website | येथे क्लिक करा |
| Notification PDF | येथे क्लिक करा |
मुंबई उच्च न्यायालय, खंडपीठ औरंगाबाद अंतर्गत स्वयंपाकी भरती 2026 – FAQ
- मुंबई उच्च न्यायालय, खंडपीठ औरंगाबाद अंतर्गत स्वयंपाकी भरती 2026 म्हणजे काय?
मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या आस्थापनेअंतर्गत स्वयंपाकी (Cook) पदासाठी पात्र उमेदवारांची भरती केली जात आहे. - स्वयंपाकी पदासाठी शैक्षणिक पात्रता काय आहे?
शैक्षणिक पात्रता आणि इतर आवश्यक अटी संबंधित अधिकृत भरती जाहिरातीनुसार असतात. उमेदवारांनी अधिकृत जाहिरातीत दिलेली पात्रता तपासावी. - या भरतीसाठी वयोमर्यादा किती आहे?
वयोमर्यादा शासनाच्या व उच्च न्यायालयाच्या भरती नियमांनुसार निश्चित केली जाते. आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना नियमानुसार वयाची सवलत मिळू शकते. - स्वयंपाकी पदासाठी अनुभव आवश्यक आहे का?
स्वयंपाकी पदासाठी आवश्यक अनुभव असल्यास त्याची अट अधिकृत जाहिरातीत नमूद केलेली असते. अर्ज करण्यापूर्वी ही माहिती तपासणे आवश्यक आहे. - या भरतीसाठी अर्ज कसा करायचा?
उमेदवारांनी अधिकृत जाहिरातीत दिलेल्या सूचनेनुसार ऑनलाइन किंवा निर्धारित पद्धतीने अर्ज करावा. - स्वयंपाकी भरतीसाठी अर्ज शुल्क किती आहे?
अर्ज शुल्क असल्यास त्याची रक्कम आणि भरण्याची पद्धत अधिकृत जाहिरातीत दिलेली असते. - स्वयंपाकी पदासाठी निवड प्रक्रिया काय आहे?
निवड प्रक्रिया अधिकृत भरती नियमांनुसार केली जाते. लेखी परीक्षा, कौशल्य/व्यावहारिक चाचणी, मुलाखत किंवा इतर निकष लागू होऊ शकतात. - स्वयंपाकी पदासाठी कोणते कौशल्य आवश्यक आहे?
उमेदवाराला स्वयंपाकाचे मूलभूत ज्ञान, विविध प्रकारचे खाद्यपदार्थ तयार करण्याचे कौशल्य आणि स्वच्छता व सुरक्षिततेच्या नियमांचे ज्ञान असणे उपयुक्त ठरते. - अर्ज करण्याची अंतिम तारीख कोणती आहे?
अर्जाची अंतिम तारीख संबंधित अधिकृत जाहिरातीत नमूद केलेली असते. उमेदवारांनी अंतिम तारखेपूर्वी अर्ज सादर करावा. - या भरतीची अधिकृत माहिती कुठे पाहता येईल?
भरतीची पात्रता, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, शुल्क आणि अंतिम तारीख याबाबतची अधिकृत माहिती मुंबई उच्च न्यायालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाते.
टीप: अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचून पात्रता, वयोमर्यादा, अनुभव, अर्ज शुल्क आणि अंतिम तारीख तपासणे आवश्यक आहे.

महत्त्वाची सूचना : अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. पदनिहाय शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क, परीक्षा पद्धत, आवश्यक कागदपत्रे आणि अर्जाची अंतिम तारीख तपासूनच अर्ज करावा.
तुम्ही येथे “RRB जूनियर इंजिनियर भरती 2026” या भरतीची संपूर्ण माहिती पाहू शकता : https://totalnaukri.com/rrb-junior-engineer-recruitment/