Security Guards Recruitment 2026 : इंडियन ओव्हरसीज बँक (IOB) सुरक्षारक्षक भरती 2026; सुरक्षारक्षक पदासाठी Best संधी, पात्रता व अर्जाची संपूर्ण माहिती

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Group Join Now

Security Guards Recruitment 2026 : बँकिंग क्षेत्रामध्ये करिअर घडू इच्छिणाऱ्या आणि देशाची सेवा करणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी. इंडियन ओव्हरसीज बँकेमध्ये चेन्नई आणि तामिळनाडू येथील सुरक्षारक्षक पदासाठी भरती प्रक्रियेत जाहीर करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये सुरक्षारक्षक या पदासाठी एकूण 25 जागा भरल्या जाणार आहेत.

ही भरती प्रक्रिया विशेष म्हणजे माजी सैनिक (Ex-Servicemen) आणि एक्स-अग्निवीर या उमेदवारांसाठी राखीव असून, या भरतीसाठी उमेदवाराचे शिक्षण कमीत कमी 10 वी उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे. भरती चा अर्ज करण्यासाठी पात्र उमेदवारांना 24 ऑगस्ट 2026 ते 14 सप्टेंबर 2026 या तारखेच्या आत अधिकृत संकेतस्थळावरून ऑनलाइन पद्धतीने अर्ज करणे बंधनकारक आहे. सुरक्षारक्षक या भरतीसाठी त्यांनी तरुणांना आणि माजी सैनिकांना बँकिंग क्षेत्रात स्थिर आणि सन्मानाची नोकरी मिळवून देण्याच्या दृष्टीने ही भरती प्रक्रिया अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. सुरक्षारक्षक या भरतीसाठी संपूर्ण माहिती हवी असेल तर खालील संपूर्ण लेख वाचा.

  • महत्त्वाच्या तारखा :
    • ऑनलाइन नोंदणी सुरू होण्याची तारीख: २५ ऑगस्ट २०२६
    • ​ऑनलाइन नोंदणी करण्याची अंतिम तारीख: १४ सप्टेंबर २०२६

Security Guards Recruitment 2026 : पद माहिती

पद प्रवर्गजागांची संख्या
सुरक्षारक्षक (Security Guard)अनुसूचित जाती (SC)04
इतर मागासवर्गीय (OBC)07
आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (EWS)03
खुला प्रवर्ग (GEN)12
एकूण जागा25

Security Guards Recruitment 2026 : शैक्षणिक पात्रता – Educational Qualification

इंडियन ओव्हरसीज बँक (IOB) सुरक्षारक्षक भरती २०२६ या भरतीसाठी लागणारे शैक्षणिक पात्रता खालील प्रमाणे आहे.

  • सुरक्षा रक्षक पदासाठी उमेदवाराची शिक्षण हे दहावी उत्तीर्ण किंवा त्याच्या समतुल्य परीक्षा उत्तीर्ण असावे लागते.
  • उमेदवार पदवीधर किंवा समोर तुल्य परीक्षा उत्तीर्ण असेल तर या पदासाठी पात्र ठरणार नाही.
  • उमेदवाराला तामिळ भाषा बोलता, वाचता, लिहिता येणे अनिवार्य आहे.
  • सैन्यातून वैध मुक्ततेच्या (discharge) वेळी उमेदवाराचे चारित्र्य ‘EXEMPLARY’ (उत्कृष्ट) असणे आवश्यक आहे.

Security Guards Recruitment 2026 : आवश्यक कागदपत्रे – Required Documents

इंडियन ओव्हरसीज बँक (IOB) सुरक्षारक्षक भरती २०२६ या भरतीसाठी उमेदवारांना स्वतःची पात्रता आणि ओळख सिद्ध करण्यासाठी खालील कागदपत्रे असणे अनिवार्य आहे आणि स्वतः साक्षांकित केलेली एक झेरॉक्स प्रत सोबत ठेवणे आवश्यक आहे.

  • वैध शारीरिक तंदुरुस्ती चाचणीचे कॉल लेटरची झेरॉक्स किंवा प्रिंट आउट.
  • ऑनलाइन अर्ज केलेला अर्जाची प्रिंट आऊट असणे आवश्यक आहे.
  • वयाचा पुरावा पाहण्यासाठी जन्म दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला असणे बंधनकारक आहे.
  • ओळख पटवण्यासाठी पुढीलपैकी एक असणे आवश्यक आहे : पासपोर्ट, आधार कार्ड, ई-आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स किंवा मतदान ओळखूपत्र.
  • शैक्षणिक पात्रतेची सर्व गुणपत्रिका (Mark Sheets) आणि प्रमाणपत्रे.
  • सैन्यातून मुक्तीचे डिस्चार्ज बुक (Discharge Book).
  • माजी सैनिकाचे अधिकृत ओळखपत्र.
  • जात/आरक्षण प्रमाणपत्र (Caste Certificate)

Security Guards Recruitment 2026 : वयोमर्यादा – Age limit

प्रवर्ग (Category)वयोमर्यादा
किमान वयोमर्यादासर्व प्रवर्गांसाठी किमान १८ वर्षे (१ ऑगस्ट २०२६ रोजी).
खुला प्रवर्ग (General)कमाल २६ वर्षे + प्रत्यक्ष रक्षा दलात सेवा केलेले वर्ष + ३ वर्षे
अनुसूचित जाती / जमाती (SC / ST)कमाल ३१ वर्षे + प्रत्यक्ष रक्षा दलात सेवा केलेले वर्ष + ३ वर्षे (कमाल मर्यादा ४५ वर्षांपर्यंत).
इतर मागासवर्गीय (OBC)कमाल २९ वर्षे + प्रत्यक्ष रक्षा दलात सेवा केलेले वर्ष + ३ वर्षे (कमाल मर्यादा ४५ वर्षांपर्यंत).
एक्स-अग्निवीर (Agniveer)कमाल २१ वर्षे + प्रत्यक्ष अग्निवीर म्हणून सेवा केलेले वर्ष + ३ वर्षे.

Security Guards Recruitment 2026 : अर्ज प्रक्रिया – How to Apply

इंडियन ओव्हरसीज बँक (IOB) सुरक्षारक्षक भरती २०२६ प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन असण्याची संपूर्ण माहिती खालील प्रमाणे आहे.

  • सर्वात आधी बँकेच्या अधिकृत वेबसाईट ला भेट देणे आवश्यक आहे.
  • “Recruitment of Security Guards” या पर्यायावर क्लिक करा आणि ऑनलाईन अप्लाय या पर्याय निवडा.
  • नोंदणी करण्यासाठी तुम्हाला “Click here to Register Online” क्लिक करून स्वतःची प्राथमिक नोंदणी करणे आवश्यक आहे.
  • नोंदणी केल्यानंतर तुम्हाला पासवर्ड आणि युजर आयडी मिळेल याचा वापर करून तुम्ही लॉगिन करून घ्या.
  • लॉगिन केल्यानंतर तुमची वैयक्तिक माहिती, शैक्षणिक माहिती आणि इतर आवश्यक माहिती अचूक आणि काळजीपूर्वक भरा.
  • नमूद केलेली सर्व आवश्यक कागदपत्रे योग्य साईज मध्ये स्कॅन करून अपलोड करा.
  • लक्षात घ्या अर्जामध्ये माहिती भरत असताना कुठल्याही प्रकारची चुकी होऊ देऊ नका, अन्यथा अर्ज रद्द होऊ शकतो.
  • अर्ज सबमिट करण्यास सर्व माहिती अचूक असल्याचे खात्री करूनच अर्ज सबमिट करा.
  • अर्ज सबमिट केल्यानंतर अर्जाची प्रिंट आऊट काढा आणि भविष्यातील संदर्भासाठी जतन करून ठेवा.
Online applyयेथे क्लिक करा
Official websiteयेथे क्लिक करा
Notification PDFयेथे क्लिक करा

इंडियन ओव्हरसीज बँक (IOB) सुरक्षारक्षक भरती 2026 – FAQ

  1. IOB सुरक्षारक्षक भरती 2026 मध्ये कोणत्या पदासाठी भरती आहे?
    उत्तर: या भरतीमध्ये सुरक्षारक्षक (Security Guard) पदासाठी भरती केली जाणार आहे.
  2. IOB सुरक्षारक्षक भरतीसाठी शैक्षणिक पात्रता काय आहे?
    उत्तर: शैक्षणिक पात्रता अधिकृत भरती जाहिरातीत नमूद केलेल्या निकषांनुसार असेल. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात तपासावी.
  3. IOB सुरक्षारक्षक भरती 2026 साठी अर्ज कसा करायचा?
    उत्तर: पात्र उमेदवारांनी अधिकृत सूचनेनुसार ऑनलाइन किंवा जाहिरातीत नमूद केलेल्या पद्धतीने अर्ज करावा.
  4. सुरक्षारक्षक पदासाठी वयोमर्यादा किती आहे?
    उत्तर: वयोमर्यादा अधिकृत भरती जाहिरातीनुसार निश्चित केली जाते. आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना नियमानुसार वयाची सवलत मिळू शकते.
  5. IOB सुरक्षारक्षक भरती 2026 मध्ये एकूण किती जागा आहेत?
    उत्तर: पदनिहाय रिक्त जागांची संख्या अधिकृत भरती जाहिरातीत तपासावी.
  6. IOB सुरक्षारक्षक भरतीची निवड प्रक्रिया काय आहे?
    उत्तर: निवड प्रक्रियेमध्ये पदाच्या नियमांनुसार लेखी परीक्षा, शारीरिक चाचणी, मुलाखत किंवा कागदपत्र पडताळणी यापैकी संबंधित टप्पे असू शकतात.
  7. या भरतीसाठी अर्ज शुल्क किती आहे?
    उत्तर: अर्ज शुल्क उमेदवाराच्या प्रवर्गानुसार वेगळे असू शकते. शुल्काची अचूक माहिती अधिकृत जाहिरातीत तपासावी.
  8. IOB सुरक्षारक्षक भरती 2026 ची अंतिम तारीख कोणती आहे?
    उत्तर: अर्जाची अंतिम तारीख अधिकृत भरती जाहिरातीत दिलेली असते. उमेदवारांनी अंतिम तारखेपूर्वी अर्ज पूर्ण करावा.
  9. सुरक्षारक्षक पदासाठी पगार किती मिळतो?
    उत्तर: सुरक्षारक्षक पदासाठी वेतन संबंधित वेतनश्रेणी व बँकेच्या नियमांनुसार दिले जाते.
  10. IOB सुरक्षारक्षक भरतीची अधिकृत माहिती कुठे मिळेल?
    उत्तर: भरतीची अधिकृत जाहिरात, पात्रता, अर्ज प्रक्रिया आणि इतर माहिती इंडियन ओव्हरसीज बँकेच्या अधिकृत संकेतस्थळावर तपासता येईल.
Security Guards Recruitment 2026 feature image
Security Guards Recruitment 2026

महत्त्वाची सूचना : वरील भरतीची माहिती उमेदवारांच्या माहितीसाठी देण्यात आली आहे. पदसंख्या, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क, अर्जाची अंतिम तारीख व निवड प्रक्रिया यामध्ये बदल होऊ शकतो. त्यामुळे अर्ज करण्यापूर्वी इंडियन ओव्हरसीज बँकेची अधिकृत भरती जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.

तुम्ही येथे “हनुमान सहकारी दूध व्यावसायिक व कृषीपूरक सेवा संस्था भरती 2026 ” या भरतीची संपूर्ण माहिती पाहू शकता : https://totalnaukri.com/yalgud-dairy-recruitment/

YouTube Channel Join Now

Suyash Gochade

नमस्कार, मी सुयश गोचडे, मी एक Digital Creator आणि totalnaukri.com या वेबसाईटचा Founder आहे. माझा हा ब्लॉग हे एक असे व्यासपीठ आहे, जे तुम्हाला सरकारी व खासगी नोकऱ्यांबाबतचे अपडेट्स, स्पर्धा परीक्षा माहिती, अर्ज प्रक्रिया, भरती जाहिराती आणि शासकीय योजनांची माहिती अगदी सोप्या भाषेत पोहोचवतं. आमचं ध्येय म्हणजे – तरुणांना योग्य, वेळेवर आणि स्पष्ट मार्गदर्शन देऊन त्यांच्या करिअरच्या वाटचालीत मदत करणे. वाचकांशी विश्वासाचे नाते निर्माण करत, मराठीमध्ये करिअर माहितीचा एकमेव भक्कम स्रोत बनणं हेच आमचं लक्ष्य आहे.

Follow me on Instagram

Leave a Comment

error: Content is protected !!