Yalgud Dairy Recruitment 2026 : श्री हनुमान सहकारी दूध व्यावसायिक व कृषीपूरक सेवा संस्थेची नवीन नोकरीची Best संधी

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Group Join Now

Yalgud Dairy Recruitment 2026 : नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये लोकरीची सुवर्णसंधी! धैर्य व बेकरी उत्पादनाच्या क्षेत्रामध्ये चांगले काम करणार असलेल्या, हातकणंगले तालुक्यातील ‘श्री हनुमान सहकारी दूध व्यावसायिक व कृषीपूरक सेवा संस्था मर्यादित, यळगूढ’ या संस्थेअंतर्गत एक मोठ्या भरती मोहिमेची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.

संस्थेच्या यळगुढ येथे नवीन डायरी-बेकरी प्रकल्पासाठी आणि इतर कामकाजासाठी विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये विभागप्रमुख, अकाउंटंट, सेल्समन, स्टोअर क्लार्क, हेल्पर, बॉयलर अटेंडंट, इलेक्ट्रिशियन, फिटर आणि ड्रायव्हर अशा विविध पदांचा समावेश असून, तारखेच्या आत या पदासाठी उमेदवारांनी अर्ज करणे बंधनकारक आहे.

अर्ज करण्याची मुदत हे पात्र व इच्छुक उमेदवारांनी जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून सात दिवसाच्या आत स्वतःचे अर्ज पाठवणे बंधनकारक आहे. या भरती बद्दल अधिक माहिती जसे की, आवश्यक कागदपत्रे, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि अर्ज प्रक्रिया याची संपूर्ण माहिती तुम्हाला खालील लेखामध्ये मिळून जाईल.

  • महत्त्वाच्या तारखा
    • ​अर्ज करण्याची अंतिम तारीख: जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून ७ दिवसांच्या आत (जाहिरात २४ ऑगस्ट २०२६ रोजीची आहे, त्यामुळे ३१ ऑगस्ट २०२६ पर्यंत अर्ज करणे बंधनकारक आहे).

Yalgud Dairy Recruitment 2026 : पद संख्या

पदाचे नावएकूण जागा (पदे)
विभागप्रमुख01
अकौंटंट01
सेल्समन 04
स्टोअर क्लार्क 01
हेल्पर04
बॉयलर अटेंडंट01
इलेक्ट्रिशियन03
फिटर03
ड्रायव्हर03
एकूण सर्व पदे मिळून21

Yalgud Dairy Recruitment 2026 : शैक्षणिक पात्रता – Educational Qualification

श्री हनुमान सहकारी दूध व्यावसायिक व कृषी पूरक सेवा संस्था भरती 2026 हे भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता खालील पैमाने पदानुसार देण्यात आली आहे.

१. विभागप्रमुख कोणत्याही = शाखेतील पदवी (को-ऑपरेटिव्हमधील किमान १० वर्षे अनुभव)
२. अकौंटंट = बी.कॉम. पदवीधर
३. सेल्समन = १२ वी
४. स्टोअर क्लार्क = १२ वी / पदवीधर
५. हेल्पर = ८ वी
६. बॉयलर अटेंडंट = आयटीआय (ITI) सेकंद क्लास बॉयलर
७. इलेक्ट्रिशियन = आयटीआय (ITI) इलेक्ट्रिशियन
८. फिटर = आयटीआय (ITI) फिटर
९. ड्रायव्हर = ८ वी ते १० वी (हेवी लायसन्सधारक)

Yalgud Dairy Recruitment 2026 : आवश्यक कागदपत्रे – Required Documents

श्री हनुमान सहकारी दूध व्यावसायिक व कृषीपूरक सेवा संस्था भरती 2026 या भाषेतील अर्ज पाठवत असताना अर्ज शब्द जोडण्यासाठी खालील कागदपत्रांची यादी उमेदवाराकडे असणे आवश्यक आहे.

  • शिक्षणाच्या प्रमाणपत्र : 10 वी, 12 वी आणि पदवी उत्तीर्ण असल्याचे गुणपत्रक आणि प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
  • अकाउंटंट या पदासाठी बीकॉम पदवी उत्तीर्ण असल्याचे गुणपत्रक आणि प्रमाणपत्र.
  • हेल्पर या पदासाठी आठवी उत्तीर्ण असल्याचे गुणपत्रक आणि प्रमाणपत्र.
  • आयटीआय उत्तीर्ण असल्याचे प्रमाणपत्र
  • इतर आवश्यक कागदपत्रे : पासपोर्ट साईझ फोटो, ओळखपत्र आणि अनुभवाचे प्रमाणपत्र

Yalgud Dairy Recruitment 2026 : अर्ज प्रक्रिया – How to Apply

श्री हनुमान सहकारी दूध व्यावसायिक व कृषीपूरक सेवा संस्था भरती 2026 या भरतीची अर्थ प्रक्रिया खालील प्रमाणे आहे.

  • पात्र व इच्छुक उमेदवारांनी आपले संस्थेच्यादिलेल्या पत्त्यावर टपालाने पाठवणे किंवा hohanuman@gmail.com या ईमेल द्वारे पाठवणे आवश्यक आहे. अन्यथा अर्ज स्वीकारला जाणार नाही.
  • उमेदवाराने अर्ज स्वतः संस्थेने प्रत्यक्ष भेट देऊन देखील सादर करू शकता.
  • अर्ज करण्याची मुदत ही जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून सात दिवसाच्या आत अर्ज सादर करणे आवश्यक आहे.
  • अर्ज प्रसिद्ध झाल्याचे दिनांक : 24 ऑगस्ट 2026
  • पत्ता: श्री हनुमान सहकारी दूध व्यावसायिक व कृषीपूरक सेवा संस्था मर्या., यळगूढ, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर – ४१६२३६
Official websiteयेथे क्लिक करा
Notification PDFयेथे क्लिक करा

Yalgud Dairy Recruitment 2026 : श्री हनुमान सहकारी दूध व्यावसायिक व कृषीपूरक सेवा संस्था भरती 2026 – FAQ

  1. हनुमान सहकारी दूध व्यावसायिक व कृषीपूरक सेवा संस्था भरती 2026 मध्ये कोणत्या पदांसाठी भरती आहे?
    उत्तर: या भरतीमध्ये उपलब्ध असलेल्या पदांची माहिती संबंधित अधिकृत भरती जाहिरातीत दिलेली आहे.
  2. या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता काय आहे?
    उत्तर: शैक्षणिक पात्रता पदानुसार वेगवेगळी असू शकते. उमेदवारांनी अधिकृत जाहिरातीत दिलेले पात्रतेचे निकष तपासावेत.
  3. हनुमान सहकारी संस्था भरती 2026 साठी अर्ज कसा करायचा?
    उत्तर: पात्र उमेदवारांनी अधिकृत जाहिरातीत नमूद केलेल्या पद्धतीनुसार अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी.
  4. या भरतीसाठी वयोमर्यादा किती आहे?
    उत्तर: वयोमर्यादा संबंधित पदानुसार निश्चित केली जाते. प्रवर्गानुसार वयाची सवलत लागू असल्यास ती नियमानुसार मिळू शकते.
  5. हनुमान सहकारी संस्था भरती 2026 मध्ये एकूण किती जागा आहेत?
    उत्तर: पदनिहाय रिक्त जागांची संख्या अधिकृत भरती जाहिरातीत नमूद केलेली आहे.
  6. या भरतीची निवड प्रक्रिया काय आहे?
    उत्तर: निवड प्रक्रिया पदानुसार वेगळी असू शकते. त्यामध्ये लेखी परीक्षा, मुलाखत, कौशल्य चाचणी किंवा कागदपत्र पडताळणी यांचा समावेश असू शकतो.
  7. या भरतीसाठी अर्ज शुल्क किती आहे?
    उत्तर: अर्ज शुल्काबाबतची माहिती अधिकृत भरती जाहिरातीत दिलेली असते. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी शुल्क तपासावे.
  8. हनुमान सहकारी संस्था भरती 2026 ची अंतिम तारीख कोणती आहे?
    उत्तर: अर्ज करण्याची अंतिम तारीख अधिकृत जाहिरातीत नमूद केलेली असते. उमेदवारांनी अंतिम तारखेपूर्वी अर्ज करावा.
  9. या भरतीमध्ये पगार किती मिळेल?
    उत्तर: संबंधित पदाची वेतनश्रेणी आणि संस्थेच्या नियमांनुसार वेतन दिले जाईल.
  10. हनुमान सहकारी संस्था भरती 2026 ची अधिकृत माहिती कुठे मिळेल?
    उत्तर: भरतीची अधिकृत जाहिरात, पात्रता, अर्ज प्रक्रिया, रिक्त पदे आणि इतर माहिती संबंधित संस्थेच्या अधिकृत सूचनेत तपासता येईल.
Yalgud Dairy Recruitment 2026 feature image

महत्त्वाची सूचना : वरील भरतीची माहिती उमेदवारांच्या माहितीसाठी देण्यात आली आहे. पदांची संख्या, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क, अर्जाची अंतिम तारीख व निवड प्रक्रिया यामध्ये बदल होऊ शकतो. त्यामुळे अर्ज करण्यापूर्वी संबंधित संस्थेची अधिकृत भरती जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.

तुम्ही येथे “विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी पुणे, भरती 2026” या भरतीची संपूर्ण माहिती पाहू शकता : https://totalnaukri.com/vishwakarma-institute-of-technology-recruitment/

YouTube Channel Join Now

Suyash Gochade

नमस्कार, मी सुयश गोचडे, मी एक Digital Creator आणि totalnaukri.com या वेबसाईटचा Founder आहे. माझा हा ब्लॉग हे एक असे व्यासपीठ आहे, जे तुम्हाला सरकारी व खासगी नोकऱ्यांबाबतचे अपडेट्स, स्पर्धा परीक्षा माहिती, अर्ज प्रक्रिया, भरती जाहिराती आणि शासकीय योजनांची माहिती अगदी सोप्या भाषेत पोहोचवतं. आमचं ध्येय म्हणजे – तरुणांना योग्य, वेळेवर आणि स्पष्ट मार्गदर्शन देऊन त्यांच्या करिअरच्या वाटचालीत मदत करणे. वाचकांशी विश्वासाचे नाते निर्माण करत, मराठीमध्ये करिअर माहितीचा एकमेव भक्कम स्रोत बनणं हेच आमचं लक्ष्य आहे.

Follow me on Instagram

Leave a Comment

error: Content is protected !!