Vishwakarma Institute of Technology Recruitment 2026 : विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी पुणे भरती 2026; 324 जागांसाठी Best भरती, पात्रता व अर्जाची संपूर्ण माहिती

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Group Join Now

Vishwakarma Institute of Technology Recruitment 2026 : विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (VIT), पुणे हे बांन्सीलाल रामनाथ अग्रवाल चॅरिटेबल ट्रस्ट संचलित, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न आणि स्वायत्त संस्था आहे. या संस्थेद्वारे शैक्षणिक वर्ष 2026 27 साठी विविध अंडर ग्रॅज्युएट अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षापासून ते अंतिम वर्षांपर्यंतच्या अध्यापनासाठी तात्पूरत्या स्वरूपामध्ये प्राध्यापक या पदासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज ऑनलाइन पद्धतीने मागवण्यात आले आहेत.

या भरती प्रक्रिया अंतर्गत अभियांत्रिकी, संगणक शास्त्र, माहिती तंत्रज्ञान, उपयोजित विज्ञान (Basic Sciences), मानवता (Humanities) अशा विविध शाखांसाठी प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक आणि सहाय्यक प्राध्यापक अशा एकूण 324 जागा भरल्या जाणार आहेत. महत्त्वाचे म्हणजे, उच्च शिक्षणात सर्वसमावेशकता आणि योग्य प्रतिनिधित्व मिळावे यासाठी या भरती प्रक्रियेमध्ये शासकीय नियमानुसार विविध सामाजिक प्रवर्गासाठी सोबतच दिव्यांग व्यक्ती आणि अनात उमेदवारांसाठी समांतर आरक्षणाची तरतूद देखील देण्यात आली आहे.

या भरती प्रक्रियेचा अर्ज पात्र आणि इच्छुक उमेदवार जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून सात दिवसाच्या आत या भरतीच्या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे बंधनकारक आहे. या भरती बद्दल आवश्यक कागदपत्रे, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि अर्ज प्रक्रिया याची संपूर्ण माहिती खालील लेखामध्ये देण्यात आली आहे.

  • महत्त्वाच्या तारखा :
    • अर्ज करण्याची अंतिम मुदत: जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून ७ दिवसांच्या आत उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे.
    • ​भरतीचे शैक्षणिक वर्ष: शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे.

Vishwakarma Institute of Technology Recruitment 2026 : शैक्षणिक पात्रता – Educational Qualification

विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी पुणे भरती 2026 या भरतीसाठी लागणारे शैक्षणिक पात्रता खालील प्रमाणे आहे.

  • या भरती प्रक्रियेसाठी उमेदवाराची शैक्षणिक पात्रता, अर्हता (Qualifications) आणि अनुभव AICTE (अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद), राज्य सरकार आणि संलग्न सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ (SPPU) यांच्याशी लागू असलेला नियमानुसार व मार्गदर्शक तत्त्वानुसार असणार आहे.
  • टीप : अधिक माहितीसाठी आणि अचूक माहितीसाठी तुम्ही या भरतीच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.

Vishwakarma Institute of Technology Recruitment 2026 : आवश्यक कागदपत्र – Required Documents

विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी पुणे भरती 2026 या भरतीचा अर्ज करताना खालील कागदपत्रांची यादी उमेदवाराकडे असणे आवश्यक आहे.

  • सर्वप्रथम अर्जासोबत सर्व लागू असणारी आणि supportive (सपोर्टिंग) कागदपत्रे अर्जासोबत जोडणे अनिवार्य आहे अन्यथा अर्ज स्वीकारला जाणार नाही.
  • सामाजिक आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांनी त्यांना लागू असणारी कागदपत्रे किंवा प्रमाणपत्र प्रजासोबत सादर करणे आवश्यक ठरते.
  • शारीरिक दृष्ट अपंग असलेले उमेदवार प्रवर्गांतर्गत अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी त्यांना लागू असलेली प्रमाणपत्रे व कागदपत्रे सादर करणे बंधनकारक आहे.
  • अन्नात आरक्षणाचा दावा करणाऱ्या उमेदवारांनी त्यांना लागू असणारी बैठक कागदपत्रे व प्रमाणपत्र अर्जासोबत सादर करणे अनिवार्य आहे.

Vishwakarma Institute of Technology Recruitment 2026 : अर्ज प्रक्रिया – How to Apply

विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी पुणे भरती 2026 या भरतीची अर्ज प्रक्रिया खालील प्रमाणे आहे.

  • सर्वप्रथम उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन करणे अनिवार्य आहे. अन्यथा अर्ज स्वीकारला जाणार नाही.
  • अर्ज करण्यासाठी व सविस्तर माहितीसाठी संस्थेच्या अधिकृत स्तराला भेट देणे आवश्यक आहे.
  • अर्ज करण्याची मुदत हे जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून सात दिवसाच्या आत अर्ज ऑनलाइन करणे अनिवार्य आहे.
  • महत्त्वाची अट : अपूर्ण अर्ज किंवा लागू असलेली आवश्यक कागदपत्रे अर्ज सोबत जोडले नाहीत तर अर्ज स्वीकारण्यात येणार नाही.
  • अर्जासोबत शैक्षणिक कागदपत्रे, अनुभव कागदपत्रे आणि इतर आवश्यक कागदपत्रे योग्य साइज मध्ये स्कॅन करून अपलोड करावी.
  • अर्ज मधील सर्व माहिती अचूक असल्याची खात्री करूनच अर्ज सबमिट करावा. अर्जामधील माहिती चुकीची आढळल्यास अर्ज रद्द होऊ शकतो.
  • अर्ज यशस्वीर विद्या सबमिट झाल्यानंतर बंदाचे प्रिंट आऊट काढून भविष्यातील कामासाठी जपून ठेवा.
Official websiteयेथे क्लिक करा
Notification PDFयेथे क्लिक करा
Online applyयेथे क्लिक करा

विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, पुणे भरती 2026 – FAQ

  1. विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी पुणे भरती 2026 मध्ये एकूण किती जागा आहेत?
    उत्तर: या भरतीमध्ये एकूण 324 जागा आहेत.
  2. VIT पुणे भरती 2026 साठी अर्ज कसा करायचा?
    उत्तर: पात्र उमेदवारांनी अधिकृत भरती जाहिरातीत दिलेल्या सूचनांनुसार अर्ज करावा.
  3. या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता काय आहे?
    उत्तर: शैक्षणिक पात्रता पदानुसार वेगवेगळी असू शकते. उमेदवारांनी संबंधित पदाची अधिकृत जाहिरात तपासावी.
  4. VIT पुणे भरती 2026 साठी वयोमर्यादा किती आहे?
    उत्तर: वयोमर्यादा संबंधित पदाच्या नियमांनुसार ठरवली जाते. उमेदवारांनी अधिकृत जाहिरातीत दिलेली वयोमर्यादा तपासावी.
  5. या भरतीमध्ये कोणत्या पदांसाठी जागा आहेत?
    उत्तर: पदनिहाय रिक्त जागा आणि पात्रतेची सविस्तर माहिती अधिकृत भरती जाहिरातीत दिलेली असते.
  6. VIT पुणे भरती 2026 ची निवड प्रक्रिया काय आहे?
    उत्तर: निवड प्रक्रिया पदानुसार वेगळी असू शकते. त्यामध्ये लेखी परीक्षा, मुलाखत, कौशल्य चाचणी किंवा कागदपत्र पडताळणी यांचा समावेश असू शकतो.
  7. या भरतीसाठी अर्ज शुल्क किती आहे?
    उत्तर: अर्ज शुल्क उमेदवाराचा प्रवर्ग आणि संबंधित पदानुसार वेगळे असू शकते. अधिकृत जाहिरात तपासावी.
  8. VIT पुणे भरती 2026 ची अर्ज करण्याची अंतिम तारीख कोणती आहे?
    उत्तर: अर्जाची अंतिम तारीख अधिकृत भरती जाहिरातीत नमूद केलेली असते. उमेदवारांनी अंतिम तारखेपूर्वी अर्ज करावा.
  9. या भरतीमध्ये पगार किती मिळेल?
    उत्तर: संबंधित पदाच्या वेतनश्रेणी आणि संस्थेच्या नियमानुसार वेतन दिले जाईल.
  10. VIT पुणे भरती 2026 ची अधिकृत माहिती कुठे पाहता येईल?
    उत्तर: भरतीची अधिकृत जाहिरात, पात्रता, अर्ज प्रक्रिया आणि इतर माहिती विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, पुणे यांच्या अधिकृत संकेतस्थळावर तपासता येईल.
Vishwakarma Institute of Technology Recruitment 2026 feature image
Vishwakarma Institute of Technology Recruitment 2026

महत्त्वाची सूचना : वरील भरतीची माहिती उमेदवारांच्या माहितीसाठी देण्यात आली आहे. पदांची संख्या, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क, अर्जाची अंतिम तारीख व निवड प्रक्रिया यामध्ये बदल होऊ शकतो. त्यामुळे अर्ज करण्यापूर्वी संबंधित संस्थेची अधिकृत भरती जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.

तुम्ही येथे “जवाहर नवोदय विद्यालय हिंगोली भरती 2026” या भरतीची संपूर्ण माहिती पाहू शकता : https://totalnaukri.com/jawahar-navodaya-vidyalaya-hingoli-recruitment/

YouTube Channel Join Now

Suyash Gochade

नमस्कार, मी सुयश गोचडे, मी एक Digital Creator आणि totalnaukri.com या वेबसाईटचा Founder आहे. माझा हा ब्लॉग हे एक असे व्यासपीठ आहे, जे तुम्हाला सरकारी व खासगी नोकऱ्यांबाबतचे अपडेट्स, स्पर्धा परीक्षा माहिती, अर्ज प्रक्रिया, भरती जाहिराती आणि शासकीय योजनांची माहिती अगदी सोप्या भाषेत पोहोचवतं. आमचं ध्येय म्हणजे – तरुणांना योग्य, वेळेवर आणि स्पष्ट मार्गदर्शन देऊन त्यांच्या करिअरच्या वाटचालीत मदत करणे. वाचकांशी विश्वासाचे नाते निर्माण करत, मराठीमध्ये करिअर माहितीचा एकमेव भक्कम स्रोत बनणं हेच आमचं लक्ष्य आहे.

Follow me on Instagram

Leave a Comment

error: Content is protected !!