Jawahar Navodaya Vidyalaya Hingoli Recruitment 2026 : जवाहर नवोदय विद्यालय हिंगोली भरती 2026; विविध पदांसाठी भरतीची संपूर्ण माहिती जाणून घ्या | Best मार्गदर्शन

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Group Join Now

Jawahar Navodaya Vidyalaya Hingoli Recruitment 2026 : शैक्षणिक क्षेत्रामध्ये करिअर घडू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी नोकरीची सुवर्णसंधी. महाराष्ट्र राज्यातील नामांकित शिक्षण संस्थांपैकी एक पीएम श्री शाळा, जवाहर नवोदय विद्यालय, बासमार्ग, हिंगोली येथे शैक्षणिक परिषद 2026 27 मध्ये भरती प्रक्रिया राबवण्यात आली आहे. ही भरती प्रक्रिया कंत्राटी तत्त्वावर विविध पदांसाठी सुरू करण्यात आली आहे.

या भरती प्रक्रियेत अंतर्गत वस्तीगृह अधिक्षक (Hostel Superintendent) आणि शारीरिक शिक्षण शिक्षक (Physical Education Teacher) या पदासाठी उमेदवाराकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. या भरती प्रक्रियेसाठी उमेदवाराला कुठलाही प्रकारचे ऑनलाईन किंवा ऑफलाईन अर्ज मागवण्यात आलेले नसून, उमेदवारांची निवड हे डायरेक्ट मुलाखतीद्वारे (Walk-in Interview) निवड करण्यात येणार आहे. मुलाखतीसाठी पात्र व इच्छुक उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहणे बंधनकारक आहे. या भरती बद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खालील संपूर्ण लेख वाचणे आवश्यक आहे.

  • महत्त्वाच्या तारखा :
    • मुलाखतीची तारीख: २५ ऑगस्ट २०२६ (मंगळवार)
    • ​मुलाखतीची वेळ: सकाळी १०:०० ते दुपारी १:३० वाजेपर्यंत
    • ​वयोमर्यादा निश्चित करण्याची तारीख: १ ऑगस्ट २०२६

Jawahar Navodaya Vidyalaya Hingoli Recruitment 2026 : पदे

पदाचे नावएकूण जागा
वसतिगृह अधीक्षक (Hostel Superintendent)02
टीजीटी शारीरिक शिक्षण शिक्षक (TGT Physical Education Teacher)01
एकूण03

Jawahar Navodaya Vidyalaya Hingoli Recruitment 2026 : शैक्षणिक पात्रता – Educational Qulification

जवाहर नवोदय विद्यालय हिंगोली भरती 2026 या भरतीतील पदांसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता खालील प्रमाणे आहे.

  • वसतिगृह अधीक्षक (Hostel Superintendent)
    • वसतिगृह अधीक्षक या पदासाठी पात्रता ही कोणत्याही शाखेमधील पदवी असणे आवश्यक आहे.
    • कोणत्याही मान्यता प्राप्त निवासी शाळेमध्ये लेव्हल ०३ (२१,७०० रुपये) किंवा त्यावरील वेतनश्रेणी मध्ये कमीत कमी दोन वर्षाचा अनुभव किंवा दोन वर्षाचा संरक्षण दलातील अनुभव असणे बंधनकारक आहे.
    • पदव्युत्तर पदवी (Master’s degree) / बी.एड. (B.Ed.) किंवा प्रादेशिक भाषेचे ज्ञान उमेदवाराकडे असणे आवश्यक आहे.
  • टीजीटी शारीरिक शिक्षण शिक्षक (TGT Physical Education Teacher)
    • या पदासाठी उमेदवाराकडे एनसीटीई (NCTE) मान्यताप्राप्त संस्थेमधून किमान ५०% गुणांसह ४ वर्षांचा इंटिग्रेटेड कोर्स किंवा शारीरिक शिक्षण व क्रीडा विषयातील पदवी (B.P.Ed. / B.P.E.) असणे अनिवार्य आहे.
    • किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठांमधून पदवी आणि पदवी व बी.एड. (B.P.Ed.) मध्ये स्वतंत्रपणे किमान ५०% गुण उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
    • अतिरिक्त : निवासी शाळेत काम केल्याचा अनुभव किंवा नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्पोर्ट्सचे (NIS) डिप्लोमा प्रमाणपत्र.

Jawahar Navodaya Vidyalaya Hingoli Recruitment 2026 : वयोमर्यादा – Age limit

पदाचे नाववयोमर्यादा
वसतिगृह अधीक्षक (Hostel Superintendent)३५ वर्षे – ६२ वर्षे
टीजीटी शारीरिक शिक्षण शिक्षक (TGT Physical Education Teacher)

Jawahar Navodaya Vidyalaya Hingoli Recruitment 2026 : आवश्यक कागदपत्रे – Required Documents

जवाहर नवोदय विद्यालय हिंगोली भरती 2026 या भरतीसाठी मुलाखत घेण्यात येणार आहे, तेव्हा उमेदवाराकडे खालील कागदपत्रांची यादी असणे आवश्यक आहे.

  • सर्व आवश्यक शैक्षणिक पात्रतेचे मूळ कागदपत्रे, अनुभव आणि ओळखीची मूळ कागदपत्रे असणे बंधनकारक आहे.
  • मूळ कागदपत्रांच्या स्वयं-साक्षांकित (Self-attested) झेरॉक्स प्रतिंचा सेट सोबत ठेवणे बंधनकारक आहे.
Official websiteयेथे क्लिक करा
Notification PDFयेथे क्लिक करा

Jawahar Navodaya Vidyalaya Hingoli Recruitment 2026 : मुलाखत – Interview

जवाहर नवोदय विद्यालय हिंगोली भरती 2026 या भरतीसाठी मुलाखत कशाप्रकारे घेण्यात येणार आहेत त्याची सर्व माहिती खालील प्रमाणे आहे.

  • मुलाखतीची तारीख व वार : 25 ऑगस्ट 2026 वार : मंगळवार
  • वेळ: सकाळी १०:०० ते दुपारी १:३० वाजेपर्यंत
  • पत्ता: पीएम श्री जवाहर नवोदय विद्यालय, परभणी रोड, बासमतनगर, जि. हिंगोली
  • महत्त्वाची टीप : इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी येत असताना मूळ कागदपत्रांसह आणि स्वतः साक्षांकित केलेल्या झेरॉक्स प्रतीच्या एका सेट सोबत मुलाखतीला उपस्थित राहणे बंधनकारक आहे.
  • मुलाखतीसाठी येत असणाऱ्या उमेदवारांना कुठल्याही प्रकारचा प्रवास भत्ता देण्यात येणार नाही.

Jawahar Navodaya Vidyalaya Hingoli Recruitment 2026 : वेतन श्रेणी

पदाचे नावमानधन (प्रति महिना)
वसतिगृह अधीक्षक (Hostel Superintendent)35,750/-
टीजीटी शारीरिक शिक्षण शिक्षक (TGT Physical Education Teacher)34,125/-

जवाहर नवोदय विद्यालय हिंगोली भरती 2026 – वारंवार विचारले जाणारे प्रश्न

प्रश्न 1: जवाहर नवोदय विद्यालय हिंगोली भरती 2026 म्हणजे काय?
उत्तर: जवाहर नवोदय विद्यालय, हिंगोली येथे उपलब्ध पदांसाठी पात्र उमेदवारांकडून भरती प्रक्रियेद्वारे अर्ज मागविण्यात येत आहेत.

प्रश्न 2: या भरतीसाठी अर्ज कोण करू शकतो?
उत्तर: संबंधित पदासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, अनुभव आणि इतर अटी पूर्ण करणारे उमेदवार अर्ज करू शकतात.

प्रश्न 3: जवाहर नवोदय विद्यालय हिंगोली भरतीसाठी शैक्षणिक पात्रता काय आहे?
उत्तर: पदानुसार शैक्षणिक पात्रता वेगवेगळी आहे. उमेदवारांनी अधिकृत भरती जाहिरात काळजीपूर्वक तपासावी.

प्रश्न 4: भरतीसाठी वयोमर्यादा किती आहे?
उत्तर: वयोमर्यादा पदानुसार वेगवेगळी असू शकते. संबंधित जाहिरातीत दिलेल्या वयोमर्यादेची पूर्तता करणे आवश्यक आहे.

प्रश्न 5: जवाहर नवोदय विद्यालय हिंगोली भरती 2026 साठी अर्ज कसा करायचा?
उत्तर: जाहिरातीत दिलेल्या सूचनांनुसार ऑनलाइन किंवा ऑफलाइन पद्धतीने अर्ज करावा.

प्रश्न 6: अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती आहे?
उत्तर: अर्जाची अंतिम तारीख अधिकृत भरती जाहिरातीत नमूद केलेली असते. उमेदवारांनी अंतिम तारखेपूर्वी अर्ज करणे आवश्यक आहे.

प्रश्न 7: या भरतीमध्ये निवड प्रक्रिया कशी असेल?
उत्तर: पदानुसार निवड प्रक्रिया वेगळी असू शकते. लेखी परीक्षा, मुलाखत, कौशल्य चाचणी किंवा कागदपत्र पडताळणी यापैकी प्रक्रिया लागू होऊ शकते.

प्रश्न 8: भरतीसाठी अर्ज शुल्क किती आहे?
उत्तर: अर्ज शुल्क असल्यास त्याची माहिती अधिकृत जाहिरातीत दिलेली असते. अर्ज करण्यापूर्वी शुल्काची माहिती तपासावी.

प्रश्न 9: जवाहर नवोदय विद्यालय हिंगोली भरतीची अधिकृत जाहिरात कुठे पाहता येईल?
उत्तर: भरतीची अधिकृत जाहिरात आणि संबंधित सूचना जवाहर नवोदय विद्यालय/नवोदय विद्यालय समितीच्या अधिकृत माध्यमातून तपासता येतील.

प्रश्न 10: अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी काय काळजी घ्यावी?
उत्तर: उमेदवारांनी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अनुभव, आवश्यक कागदपत्रे, अर्जाची पद्धत आणि अंतिम तारीख तपासूनच अर्ज करावा.

Jawahar Navodaya Vidyalaya Hingoli Recruitment 2026 feature image
Jawahar Navodaya Vidyalaya Hingoli Recruitment 2026

तुम्ही येथे “मागास समाज सेवा मंडळ, नेहरू नगर, सोलापूर भरती 2026” या भरतीची संपूर्ण माहिती पाहू शकता : https://totalnaukri.com/peon-recruitment-2026-2/

YouTube Channel Join Now

Suyash Gochade

नमस्कार, मी सुयश गोचडे, मी एक Digital Creator आणि totalnaukri.com या वेबसाईटचा Founder आहे. माझा हा ब्लॉग हे एक असे व्यासपीठ आहे, जे तुम्हाला सरकारी व खासगी नोकऱ्यांबाबतचे अपडेट्स, स्पर्धा परीक्षा माहिती, अर्ज प्रक्रिया, भरती जाहिराती आणि शासकीय योजनांची माहिती अगदी सोप्या भाषेत पोहोचवतं. आमचं ध्येय म्हणजे – तरुणांना योग्य, वेळेवर आणि स्पष्ट मार्गदर्शन देऊन त्यांच्या करिअरच्या वाटचालीत मदत करणे. वाचकांशी विश्वासाचे नाते निर्माण करत, मराठीमध्ये करिअर माहितीचा एकमेव भक्कम स्रोत बनणं हेच आमचं लक्ष्य आहे.

Follow me on Instagram

Leave a Comment

error: Content is protected !!