HAL Recruitment 2026 : हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) भरती 2026 – 150 जागांसाठी Best भरती, पात्रता, वेतन व अर्ज प्रक्रिया

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Group Join Now

HAL Recruitment 2026 : नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड मध्ये पदांसाठी भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. ही भारताच्या संरक्षण मंत्रालय अंतर्गत येणारी प्रतिष्ठान महारत्न केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रांमधील उपक्रम आणि एरोस्पेस व संरक्षण क्षेत्रांमधील अग्रणी कंपनी म्हणून ओळखली जाते. गेल्या आठ दशकांहून अधिक काळ HAL ने विमान, हेलिकॉप्टर, एरो-इंजिन आणि संबंधित यंत्रणेच्या डिझाइन, विकास, निर्मिती आणि देखभाल क्षेत्रात देशाचे नेतृत्व केले आहे.

कंपनीच्या वाढत्या व्यावसायिक आणि तांत्रिक आव्हानांना व महत्त्वाकांक्षी योजना प्रगती देण्यासाठी HAL ने भारतातील विविध उत्पादन, संशोधन आणि विकास केंद्रांसाठी तरुण, ऊर्जावान आणि होतकरू ग्रॅज्युएट इंजिनिअर्सकडून ‘ज्युनिअर एक्झिक्युटिव्ह’ (Junior Executive on Short Term Basis) पदांसाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले असून एकूण जागा 150 असणार आहेत. या भरती बद्दल अधिक माहिती पाहण्यासाठी खालील संपूर्ण लेख वाचावा.

  • महत्त्वाच्या तारखा :
    • ऑनलाइन अर्ज सुरू होण्याची तारीख: ०७ ऑक्टोबर २०२६ (दुपारी २:०० वाजता)
    • ​ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख: १७ ऑक्टोबर २०२६ (दुपारी २:०० वाजेपर्यंत)
    • ​मुलाखतीचे संभाव्य आयोजन: नोव्हेंबर २०२६

HAL Recruitment 2026 : पदाची माहिती

  • मेकॅनिकल (Mechanical): ७८ जागा
  • ​इलेक्ट्रिकल (Electrical): २५ जागा
  • ​इलेक्ट्रॉनिक्स (Electronics): २१ जागा
  • ​सिव्हिल (Civil): ७ जागा
  • ​क्युपुटर सायन्स (Computer Science): ६ जागा
  • ​प्रॉडक्शन (Production): ६ जागा
  • ​मेटलर्जी (Metallurgy): ३ जागा
  • ​एरोनॉटिकल (Aeronautical): २ जागा
  • ​केमिकल (Chemical): २ जागा

HAL Recruitment 2026 : पात्रता व शैक्षणिक पात्रता (Qualification)

हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) भरती 2026 या भरतीसाठी लागणारी पात्रता खालीलप्रमाणे आहे :

  • ​संबंधित शाखेतून नियमित/पूर्ण वेळ (Regular/Full-Time) इंजिनिअरिंग पदवी (B.E./B.Tech) असणे आवश्यक आहे.
  • ​गुणांची टक्केवारी:
  • ​UR / OBC-NCL / EWS उमेदवारांसाठी किमान ६०% गुण असणे आवश्यक आहे.
  • ​SC / ST / PwBD उमेदवारांसाठी किमान ५०% गुण असणे आवश्यक आहे.

HAL Recruitment 2026 : आवश्यक कागदपत्रे – Required Documents

हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) भरती 2026 या भरतीचा ऑनलाईन अर्ज करण्यासाठी खालील कागदपत्रांची यादी देण्यात आली आहे :

  • पासपोर्ट साईज फोटो रंगीत असा
  • स्वाक्षरी केलेली सॉफ्ट कॉपी
  • सर्व सत्राचे आणि वर्षाचे गुणपत्रक आणि पदवीचे तपशील
  • कामाचा अनुभव असेल तर अनुभव प्रमाणपत्र
  • शैक्षणिक पात्रतेचे सर्व मूळ प्रमाणपत्र आणि गुणपत्रिका
  • वयाचा पुरावा पाहण्यासाठी जन्मत असला किंवा शाळा सोडल्याचा दाखला असणे बंधनकारक आहे.
  • जातीचे प्रमाणपत्र (Caste Certificate)
  • आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (EWS)
  • दिव्यांग प्रमाणपत्र (Disability Certificate)
  • ​ना हरकत प्रमाणपत्र (NOC)

HAL Recruitment 2026 : नोकरीचा कालावधी (Tenure)

​निवड झालेल्या उमेदवारांची नियुक्ती ही सुरुवातीला कमाल ३ वर्षांच्या कालावधीसाठी कंत्राटी (Short Term Basis) स्वरूपात असेल.

तुम्ही येथे “हिंदी विद्या प्रचार समिती कॉलेज भरती 2026“ या भरतीची संपूर्ण माहिती पाहू शकता : https://totalnaukri.com/hindi-vidya-prachar-samiti-college-recruitment/

HAL Recruitment 2026 : वेतन आणि भत्ते (Remuneration)

हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) भरती 2026 या भरतीतील विविध पदांसाठी लागू असणारे वेतन खालीलप्रमाणे आहे :

​मूळ वेतन (Basic Pay): रु. ३०,०००/- (E0 पे-स्केल).
​याशिवाय महागाई भत्ता (DA), घरभाडे भत्ता (HRA), कॅफेटेरिया भत्ता (३५%), वैद्यकीय विमा संरक्षण आणि कंपनीच्या नियमांनुसार इतर भत्ते मिळतील.

HAL Recruitment 2026 : अर्ज शुल्क (Application Fee)

  • ​UR / OBC-NCL / EWS उमेदवार: रु. ५००/- (१८% जीएसटीसह).
  • ​SC / ST / PwBD उमेदवार: अर्ज शुल्कातून पूर्ण सूट.
Official website (अधिकृत संकेतस्थळ)येथे क्लिक करा
Online apply (ऑनलाइन अर्ज)येथे क्लिक करा
Notification PDF (अधिकृत जाहिरात)येथे क्लिक करा

HAL Recruitment 2026 : हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) भरती 2026 – FAQ

  1. HAL भरती 2026 मध्ये एकूण किती जागा आहेत?
    हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) भरती 2026 अंतर्गत ज्युनियर एक्झिक्युटिव्ह पदाच्या एकूण 150 जागा जाहीर करण्यात आल्या आहेत.
  2. HAL भरती 2026 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती आहे?
    ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 ऑक्टोबर 2026 दुपारी 2 वाजेपर्यंत आहे.
  3. HAL भरतीसाठी शैक्षणिक पात्रता काय आहे?
    संबंधित अभियांत्रिकी शाखेतील नियमित पूर्णवेळ BE/B.Tech किंवा समकक्ष अभियांत्रिकी पदवी आवश्यक आहे. पात्रतेसाठी अधिकृत जाहिरात तपासावी.
  4. HAL भरती 2026 अंतर्गत कोणत्या पदासाठी भरती होणार आहे?
    या भरतीअंतर्गत ज्युनियर एक्झिक्युटिव्ह (Junior Executive) पदासाठी उमेदवारांची नियुक्ती केली जाणार आहे.
  5. HAL भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना किती वेतन मिळेल?
    ज्युनियर एक्झिक्युटिव्ह पदासाठी वेतनश्रेणी ₹30,000 ते ₹1,20,000 प्रतिमहिना आहे.
  6. HAL भरती 2026 साठी अर्ज कसा करायचा?
    उमेदवारांनी HAL च्या अधिकृत वेबसाइटवरील Careers विभागातून ऑनलाइन अर्ज करावा.
  7. HAL भरतीसाठी वयोमर्यादा किती आहे?
    सर्वसाधारण (UR) आणि EWS उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादा 28 वर्षे आहे. आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना नियमानुसार सवलत लागू होऊ शकते.
  8. HAL भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी काय करावे?
    अर्ज करण्यापूर्वी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क, आवश्यक कागदपत्रे आणि निवड प्रक्रियेची माहिती अधिकृत जाहिरातीतून तपासावी.
HAL Recruitment 2026 feature image
HAL Recruitment 2026

Disclaimer : ही माहिती केवळ शैक्षणिक व माहितीसाठी देण्यात आली आहे. हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) भरती 2026 संदर्भातील पदसंख्या, पात्रता, वयोमर्यादा, वेतन, अर्ज प्रक्रिया, अंतिम तारीख व इतर अटींमध्ये बदल होऊ शकतो. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी HAL च्या अधिकृत जाहिरातीमध्ये दिलेली माहिती काळजीपूर्वक तपासावी. अधिकृत माहितीलाच अंतिम व योग्य मानावे. चुकीच्या किंवा अद्ययावत नसलेल्या माहितीसाठी Total Naukri जबाबदार राहणार नाही.

YouTube Channel Join Now

Suyash Gochade

नमस्कार, मी सुयश गोचडे, मी एक Digital Creator आणि totalnaukri.com या वेबसाईटचा Founder आहे. माझा हा ब्लॉग हे एक असे व्यासपीठ आहे, जे तुम्हाला सरकारी व खासगी नोकऱ्यांबाबतचे अपडेट्स, स्पर्धा परीक्षा माहिती, अर्ज प्रक्रिया, भरती जाहिराती आणि शासकीय योजनांची माहिती अगदी सोप्या भाषेत पोहोचवतं. आमचं ध्येय म्हणजे – तरुणांना योग्य, वेळेवर आणि स्पष्ट मार्गदर्शन देऊन त्यांच्या करिअरच्या वाटचालीत मदत करणे. वाचकांशी विश्वासाचे नाते निर्माण करत, मराठीमध्ये करिअर माहितीचा एकमेव भक्कम स्रोत बनणं हेच आमचं लक्ष्य आहे.

Follow me on Instagram

Leave a Comment

error: Content is protected !!