Hindi Vidya Prachar Samiti College Recruitment 2026 : हिंदी विद्या प्रचार समिती कॉलेज भरती 2026 – विविध पदांसाठी Best भरती, पात्रता व अर्ज प्रक्रिया जाणून घ्या

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Group Join Now

Hindi Vidya Prachar Samiti College Recruitment 2026 : तरुणांसाठी नोकरीची सर्वोत्तम संधी. हिंदी विद्या प्रचार समिती को कॉलेज ऑफ लॉ द्वारे शैक्षणिक वर्ष 2026 27 करिता विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये प्रचारण सहज विनाअनुदानित तत्त्वावर एकूण 31 रिक्त पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. यामध्ये कायद्याच्या 25 सहाय्यक प्राध्यापक पदांचा मोठ्या समावेश असून, इंग्रजी, अर्थशास्त्र, इतिहास, राज्यशास्त्र आणि समाजशास्त्र या विषयांसाठी प्रत्येकी एक सहाय्यक प्राध्यापक पद भरले जाणार आहे.

हे पदे सर्व प्रवर्गातील उमेदवारांसाठी खुली असून मराठी भाषेचे ज्ञान असणाऱ्या उमेदवारांना विशेष प्राधान्य देण्यात येईल. UGC आणि महाराष्ट्र शासनाच्या नियमांनुसार असणाऱ्या पात्रतेच्या आधारे, इच्छुक आणि योग्य उमेदवारांनी जाहिरात प्रकाशित झाल्यापासून १५ दिवसांच्या आत आपले अर्ज योग्य त्या कागदपत्रांसह संस्थेच्या अध्यक्षांकडे पाठवणे अनिवार्य आहे. या भरतीची अधिक माहिती पाहण्यासाठी तुम्हाला खालील संपूर्ण लेख वाचणे आवश्यक आहे.

  • महत्त्वाच्या तारखा :
    • अर्ज करण्याची शेवटची तारीख: ही जाहिरात प्रकाशित झाल्याच्या तारखेपासून १५ दिवसांच्या आत अर्ज संस्थेपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. (23 ऑक्टोंबर 2026)
    • शैक्षणिक वर्ष: ही भरती २०२६-२७ या शैक्षणिक वर्षासाठी आयोजित केली जात आहे.

Hindi Vidya Prachar Samiti College Recruitment 2026 : रिक्त पदांचा तपशील:

  • ​प्रिन्सिपल (प्राचार्य): ०१ पद, श्रेणी: ०१ – ओपन.
  • ​सहाय्यक प्राध्यापक (कायदा/Law): २५ पदे, श्रेणी: २५ – ओपन.
  • ​सहाय्यक प्राध्यापक (इंग्रजी/English): ०१ पद, श्रेणी: ०१ – ओपन.
  • ​सहाय्यक प्राध्यापक (अर्थशास्त्र/Economics): ०१ पद, श्रेणी: ०१ – ओपन.
  • ​सहाय्यक प्राध्यापक (राज्यशास्त्र/Political Science): ०१ पद, श्रेणी: ०१ – ओपन.
  • ​सहाय्यक प्राध्यापक (समाजशास्त्र/Sociology): ०१ पद, श्रेणी: ०१ – ओपन.

Hindi Vidya Prachar Samiti College Recruitment 2026 : शैक्षणिक पात्रता – Required Documents

हिंदी विद्या प्रचार समिती कॉलेज भरती 2026 या भरतीतील विविध पदांसाठी शैक्षणिक पात्रता हे खालील प्रमाणे आहे :

  • नियम व निकष: शैक्षणिक पात्रता, वेतनश्रेणी (Pay Scale) आणि इतर अटी युजीसी (UGC) अधिसूचना दिनांक १८ जुलै २०१८, महाराष्ट्र शासन निर्णय क्र. Misc- 2018/C.R.56/18/UNI-1 (दिनांक ८ मार्च २०१९) आणि मुंबई विद्यापीठाचे परिपत्रक क्र. TAAS/(CT)/ICD/2018-19/1241 (दिनांक २६ मार्च २०१९) तसेच वेळेोवेळी झालेल्या सुधारणांनुसार राहतील.

Hindi Vidya Prachar Samiti College Recruitment 2026 :सर्वसाधारण यूजीसी (UGC) व विद्यापीठाच्या नियमांनुसार आवश्यक पात्रता:

  • सहाय्यक प्राध्यापक (Assistant Professor) पदासाठी:
    • ​संबंधित विषयात (कायदा/इंग्रजी/अर्थशास्त्र/इतिहास/राज्यशास्त्र/समाजशास्त्र) किमान ५५% गुणांसह पदव्युत्तर पदवी (Master’s Degree / LL.M.) आवश्यक आहे.
    • ​उमेदवार NET (National Eligibility Test) किंवा SET (State Eligibility Test) परीक्षा उत्तीर्ण असावा. (Ph.D. धारकांना UGC नियमांनुसार NET/SET मधून सूट मिळू शकते).
  • ​प्रिन्सिपल (प्राचार्य) पदासाठी:
    • ​Ph.D. पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक.
    • ​प्राध्यापक / असोसिएट प्राध्यापक म्हणून किमान १५ वर्षांचा अध्यापन किंवा संशोधन अनुभव.
    • ​नियमांनुसार आवश्यक Research Score असणे बंधनकारक.

Hindi Vidya Prachar Samiti College Recruitment 2026 : अर्ज प्रक्रिया – How to Apply

हिंदी विद्या प्रचार समिती कॉलेज भरती 2026 या भरतीची अर्ज प्रक्रिया खालील प्रमाणे आहे :

  • उमेदवारांना कुठल्याही प्रकारचे ऑनलाइन अर्ज करण्याची आवश्यकता नाही, तर आपला अर्ज सर्व आवश्यक तपशील आणि कागदपत्रांसह पाठवणे आवश्यक आहे.
  • नोकरीमध्ये असलेल्या उमेदवारांसाठी किंवा आधीपासूनच कुठेतरी कार्यरत आहेत त्यांनी त्यांचे अर्ज योग्य त्या माध्यमातून पाठवणे अनिवार्य आहे.
  • उमेदवारांच्या शैक्षणिक कारकीर्दीत काही खंड पडला असेल तर त्याचा योग्य तो तपशील अर्जामध्ये नोंदवणे आवश्यक आहे.
  • पूर्ण तपशील सह अर्ज खालील पत्त्यावर पाठवावा :
  • पत्ता : माननीय अध्यक्ष (HON. PRESIDENT),
  • हिंदी विद्या प्रचार समितिको कॉलेज ऑफ लॉ,
  • घाटकोपर (पश्चिम), मुंबई – ४०००८६.
Official website (अधिकृत संकेतस्थळ)येथे क्लिक करा
Notification PDF (अधिकृत जाहिरात पीडीएफ)येथे क्लिक करा

Hindi Vidya Prachar Samiti College Recruitment 2026 : हिंदी विद्या प्रचार समिती कॉलेज भरती 2026 – FAQ

प्रश्न 1: हिंदी विद्या प्रचार समिती कॉलेज भरती 2026 मध्ये कोणत्या पदांसाठी भरती आहे?
उत्तर: पदांची माहिती अधिकृत जाहिरातीत दिल्याप्रमाणे असेल. अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

प्रश्न 2: शैक्षणिक पात्रता काय आहे?
उत्तर: प्रत्येक पदासाठी शैक्षणिक पात्रता वेगवेगळी असू शकते. संबंधित पदाची जाहिरात तपासावी.

प्रश्न 3: अर्ज कसा करायचा?
उत्तर: जाहिरातीत दिलेल्या सूचनेनुसार ऑनलाइन किंवा ऑफलाइन पद्धतीने अर्ज करावा.

प्रश्न 4: अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती आहे?
उत्तर: अंतिम तारीख अधिकृत भरती जाहिरातीत नमूद केलेली असेल. उमेदवारांनी अंतिम तारखेपूर्वी अर्ज करावा.

प्रश्न 5: वयोमर्यादा किती आहे?
उत्तर: पदानुसार वयोमर्यादा वेगवेगळी असू शकते. अधिकृत जाहिरातीत दिलेली वयोमर्यादा ग्राह्य धरावी.

प्रश्न 6: निवड प्रक्रिया कशी असेल?
उत्तर: पदानुसार निवड प्रक्रिया वेगळी असू शकते. लेखी परीक्षा, मुलाखत किंवा इतर पद्धतींचा समावेश असू शकतो.

प्रश्न 7: अधिकृत जाहिरात कुठे पाहता येईल?
उत्तर: भरतीची अधिकृत जाहिरात संबंधित संस्थेच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा अधिकृत भरती सूचनेमध्ये पाहता येईल.

Hindi Vidya Prachar Samiti College Recruitment 2026 feature image
Hindi Vidya Prachar Samiti College Recruitment 2026

महत्वाची सूचना : ही वेबसाइट/पोस्ट उपलब्ध माहितीनुसार हिंदी विद्या प्रचार समिती कॉलेज भरती 2026 संदर्भातील माहिती देण्यासाठी तयार करण्यात आली आहे. भरतीची पदे, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज प्रक्रिया, शुल्क, अंतिम तारीख व निवड प्रक्रिया यामध्ये बदल होऊ शकतो. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी संबंधित संस्थेची अधिकृत जाहिरात व अधिकृत संकेतस्थळावरील माहिती काळजीपूर्वक तपासावी. चुकीच्या किंवा अपूर्ण माहितीसाठी आमची वेबसाइट जबाबदार राहणार नाही.

तुम्ही येथे कारवार नेव्हल डॉकयार्ड भरती 2026 या भरतीची संपूर्ण माहिती पाहू शकता : https://totalnaukri.com/naval-dockyard-karwar-recruitment-2026/

YouTube Channel Join Now

Suyash Gochade

नमस्कार, मी सुयश गोचडे, मी एक Digital Creator आणि totalnaukri.com या वेबसाईटचा Founder आहे. माझा हा ब्लॉग हे एक असे व्यासपीठ आहे, जे तुम्हाला सरकारी व खासगी नोकऱ्यांबाबतचे अपडेट्स, स्पर्धा परीक्षा माहिती, अर्ज प्रक्रिया, भरती जाहिराती आणि शासकीय योजनांची माहिती अगदी सोप्या भाषेत पोहोचवतं. आमचं ध्येय म्हणजे – तरुणांना योग्य, वेळेवर आणि स्पष्ट मार्गदर्शन देऊन त्यांच्या करिअरच्या वाटचालीत मदत करणे. वाचकांशी विश्वासाचे नाते निर्माण करत, मराठीमध्ये करिअर माहितीचा एकमेव भक्कम स्रोत बनणं हेच आमचं लक्ष्य आहे.

Follow me on Instagram

Leave a Comment

error: Content is protected !!