Pune Mahanagarpalika Aarogy Recruitment 2026 : पुणे महानगरपालिका आरोग्य विभाग भरती 2026 : विविध पदांसाठी Best भरती, पात्रता व अर्जाची संपूर्ण माहिती

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Group Join Now

Pune Mahanagarpalika Aarogy Recruitment 2026 : नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी. पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य कार्यालयाच्या वतीने 24 ऑगस्ट 2026 रोजी भरती प्रक्रियेची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये, पुणे महानगरपालिका, शासकीय किंवा निमशासकीय सेवेतून सेवानिवृत्ती झालेल्या अधिकाऱ्यांच्या सेवा मानवत व करार पद्धतीने उपलब्ध करून घेण्यासाठी डायरेक्ट मुलाखतीद्वारे या भरती प्रक्रियेमध्ये उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे. पुणे महानगरपालिका आरोग्य भरती या भरती प्रक्रियेमध्ये विशेष कार्य अधिकारी / सहाय्यक आरोग्य अधिकारी (गट-अ) या विशिष्ट पदांसाठी रिक्त जागा उपलब्ध आहेत.

महानगरपालिकेमध्ये आरोग्यविषयक प्रकल्प जसे, सार्वजनिक-खाजगी भागीदारी (पीपीपी) प्रकल्प किंवा संयुक्त विद्यमाने (Joint Venture)प्रकल्प राबविण्याचा कमीत कमी सात वर्षाचा दीर्घ अनुभव असलेल्या तज्ज्ञ व सेवानिवृत्त अधिकाऱ्यांना यामध्ये मोहमदनगरची संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या भरती प्रक्रियेसाठी इच्छुक व पात्र असणाऱ्या उमेदवारांना मुलाखतीसाठी 31 ऑगस्ट 2026 रोजी दुपारी 12:00 वाजता पुणे महानगरपालिका येथील उपस्थित राहणे बंधनकारक असून, मुलाखतीमध्ये मूळ कागदपत्रांची पडताळणी करण्यात येणार आहे. या भरतीबद्दल अधिक माहिती खालील लिखामध्ये पाहू शकता.

  • महत्त्वाच्या तारखा आणि एकूण जागा
    • ​जाहिरात प्रसिद्ध झाल्याची तारीख: २४ ऑगस्ट २०२६
    • ​थेट मुलाखतीची तारीख व वेळ: ३१ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी १२:०० वाजता
    • ​मुलाखतीचे ठिकाण: पुणे महानगरपालिका (पुणे मनपा) कार्यालय
    • एकूण जागा : 01

Pune Mahanagarpalika Aarogy Recruitment 2026 : शैक्षणिक पात्रता – Educational Qualification

पुणे महानगरपालिका आरोग्य विभाग भरती 2026 या भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता खालीलप्रमाणे आहे.

  • उमेदवारांनी मान्यता प्राप्त विद्यापीठांमधील वैद्यकीय शाखेची पदवी (M.B.B.S.) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
  • मान्यताप्राप्त विद्यापीठाची प्रतिबंधक आणि सामाजिक औषध शास्त्रातील पदव्युत्तर पदवी (MD (PSM) / M.D. / M.S.) किंवा सार्वजनिक आरोग्यामधील पदव्युत्तर पदविका (DPH).
  • महानगरपालिकांमध्ये आरोग्यविषयक प्रकल्प राबवण्याचा किंवा कमीत कमी सात वर्षाचा अनुभव असणे बंधनकारक आहे.

वयोमर्यादा – Age limit

पदाचे नाववयोमर्यादा
विशेष कार्यकरी अधिकारी / सहाय्यक आरोग्य अधिकारी (गट-अ)६५ वर्षांपेक्षा जास्त नसावे (सेवानिवृत्त अधिकारी)

Pune Mahanagarpalika Aarogy Recruitment 2026 : आवश्यक कागदपत्र – Required Documents

पुणे महानगरपालिका आरोग्य विभाग भरती 2026 या भरतीच्या मुलाखतीसाठी जात असताना उमेदवारांकडे खालील मूळ कागदपत्रे व त्यांच्या दोन साक्षांकित झेरॉक्स सोबत आणणे बंधनकारक आहे.

  • जन्मतारखेचा पुरावा पाहण्यासाठी शाळा सोडल्याचा दाखला किंवा जन्म दाखला असणे आवश्यक आहे.
  • शैक्षणिक पात्रतेची सर्व मूळ प्रमाणपत्रे व गुण पत्र असणे आवश्यक आहे.
  • शासकीय / निमशासकीय / स्वायत्त संस्थेच्या सेवेतून सेवानिवृत्तीचे दस्तऐवज
  • माजी सैनिक असल्यास डिस्चार्ज बुक
  • निवृत्ती वेतनासंबंधी दस्तऐवज आणि शेवटची वेतन पावती
  • संगणक साक्षरता प्रमाणपत्र
  • अनुभव प्रमाणपत्र (Experience Certificate)
Official websiteयेथे क्लिक करा
Notification PDFयेथे क्लिक करा

Pune Mahanagarpalika Aarogy Recruitment 2026 : मुलाखत – Interview

पुणे महानगरपालिका आरोग्य विभाग भरती 2026 या भरतीसाठी कुठल्याही प्रकारचे अर्ज प्रक्रिया ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने मागवण्यात येत नाही. उमेदवाराची निवड डायरेक्ट मुलाखती द्वारे करण्यात येणार आहे.

  • पात्र ब इच्छुक उमेदवारांनी विहित केलेल्या तारखेला आणि वेळी थेट मुलाखतीसाठी उपस्थित राहणे बंधनकारक आहे.
  • मुलाखतीची दिनांक व वेळ : दुपारी 12:00 ऑगस्ट 2026 रोजी
  • मुलाखतीसाठीचे ठिकाण : पुणे महानगरपालिका कार्यालय
  • मुलाखतीसाठी उमेदवारांनी मूळ कागदपत्रे सोबत ठेवणे आणि सोबतच त्याच्या प्रति बंधन कारक आहे. मुलाखती पूर्वी उमेदवारांच्या मूळ कागदपत्रांची पडताळणी करण्यात येईल.
  • मुलाखतीसाठी येत असताना उमेदवारांना कुठलाही प्रकारचा प्रवास भत्ता देण्यात येणार नाही.
  • टपाल द्वारे किंवा महानगरपालिकेत द्वारे कोणत्याही पत्रव्यवहार करण्यात येणार नाही.

Pune Mahanagarpalika Aarogy Recruitment 2026 : मानधन – Salary

पदाचे नावमानधन व भत्ते तपशील
विशेष कार्यकरी अधिकारी / सहाय्यक आरोग्य अधिकारी (गट-अ)सामान्य प्रशासन विभागाच्या दिनांक १० जून, २०२५ रोजीच्या शासन निर्णयानुसार (शासन निर्णय क्र. सीबीई १५२५/प्र.क्र. ३७/आस्थामं का १३) मानधन व भत्ते देय असतील.
याव्यतिरिक्त इतर कोणतेही अतिरिक्त आर्थिक लाभ अनुज्ञेय राहणार नाहीत.
आवश्यकतेनुसार दौरा करावा लागल्यास सेवानिवृत्तीवेळच्या वेतनमानानुसार प्रवासभत्ता व दैनिकभत्ता अनुज्ञेय राहील.

पुणे महानगरपालिका आरोग्य विभाग भरती 2026 – FAQ

  1. पुणे महानगरपालिका आरोग्य विभाग भरती 2026 मध्ये कोणत्या पदांसाठी भरती आहे?
    उत्तर: या भरतीमध्ये विविध आरोग्य विभागाशी संबंधित पदांसाठी भरती केली जात आहे. पदनिहाय माहिती अधिकृत जाहिरातीत तपासावी.
  2. पुणे महानगरपालिका आरोग्य विभाग भरती 2026 मध्ये एकूण किती जागा आहेत?
    उत्तर: या भरतीमधील एकूण रिक्त पदांची संख्या अधिकृत भरती जाहिरातीनुसार तपासावी.
  3. या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता काय आहे?
    उत्तर: शैक्षणिक पात्रता पदानुसार वेगवेगळी आहे. उमेदवारांनी संबंधित पदासाठी आवश्यक पात्रता अधिकृत जाहिरातीत तपासावी.
  4. पुणे महानगरपालिका भरतीसाठी वयोमर्यादा किती आहे?
    उत्तर: वयोमर्यादा पदानुसार वेगळी असू शकते. पात्र उमेदवारांना नियमानुसार वयाची सवलत लागू होऊ शकते.
  5. पुणे महानगरपालिका आरोग्य विभाग भरतीसाठी अर्ज कसा करायचा?
    उत्तर: पात्र उमेदवारांनी अधिकृत जाहिरातीत दिलेल्या सूचनांनुसार ऑनलाइन किंवा संबंधित पद्धतीने अर्ज करावा.
  6. या भरतीची निवड प्रक्रिया काय आहे?
    उत्तर: निवड प्रक्रिया पदानुसार वेगळी असू शकते. त्यामध्ये लेखी परीक्षा, मुलाखत, कौशल्य चाचणी किंवा कागदपत्र पडताळणी यांचा समावेश असू शकतो.
  7. भरतीसाठी अर्ज शुल्क किती आहे?
    उत्तर: अर्ज शुल्क उमेदवाराच्या प्रवर्गानुसार आणि पदानुसार वेगळे असू शकते. शुल्काची अचूक माहिती अधिकृत जाहिरातीत तपासावी.
  8. पुणे महानगरपालिका आरोग्य विभाग भरती 2026 ची अंतिम तारीख कोणती आहे?
    उत्तर: अर्ज करण्याची अंतिम तारीख अधिकृत भरती जाहिरातीत नमूद केलेली असते. उमेदवारांनी अंतिम तारखेपूर्वी अर्ज करावा.
  9. या भरतीमध्ये पगार किती मिळेल?
    उत्तर: संबंधित पदाच्या वेतनश्रेणीनुसार वेतन दिले जाईल. पदनिहाय वेतनाची माहिती अधिकृत जाहिरातीत पाहता येईल.
  10. पुणे महानगरपालिका आरोग्य विभाग भरतीची अधिकृत माहिती कुठे मिळेल?
    उत्तर: भरतीची जाहिरात, पात्रता, अर्ज प्रक्रिया, रिक्त पदे आणि इतर माहिती पुणे महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर तपासता येईल.
Pune Mahanagarpalika Aarogy Recruitment 2026 feature image
Pune Mahanagarpalika Aarogy Recruitment 2026

तुम्ही येथे” महाराष्ट्र मेट्रो रेल भरती 2026” या भरतीची संपूर्ण माहिती पाहू शकता : https://totalnaukri.com/maharashtra-metro-recruitment/

YouTube Channel Join Now

Suyash Gochade

नमस्कार, मी सुयश गोचडे, मी एक Digital Creator आणि totalnaukri.com या वेबसाईटचा Founder आहे. माझा हा ब्लॉग हे एक असे व्यासपीठ आहे, जे तुम्हाला सरकारी व खासगी नोकऱ्यांबाबतचे अपडेट्स, स्पर्धा परीक्षा माहिती, अर्ज प्रक्रिया, भरती जाहिराती आणि शासकीय योजनांची माहिती अगदी सोप्या भाषेत पोहोचवतं. आमचं ध्येय म्हणजे – तरुणांना योग्य, वेळेवर आणि स्पष्ट मार्गदर्शन देऊन त्यांच्या करिअरच्या वाटचालीत मदत करणे. वाचकांशी विश्वासाचे नाते निर्माण करत, मराठीमध्ये करिअर माहितीचा एकमेव भक्कम स्रोत बनणं हेच आमचं लक्ष्य आहे.

Follow me on Instagram

Leave a Comment

error: Content is protected !!