Maharashtra metro Recruitment 2026 : महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड भरती 2026; विविध पदांसाठी Best भरती, पात्रता व अर्जाची संपूर्ण माहिती

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Group Join Now

Maharashtra metro Recruitment 2026 : महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड नागपूर येथे नोकरीची सुवर्णसंधी. नोकरीच्या शोधात असणाऱ्या अनिल लोकरीचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी. महाराष्ट्र मेट्रो रेल को-ऑपरेशन लिमिटेड द्वारे नागपूर पुणे आणि ठाणे येथील महत्वकांशी मेट्रो प्रकल्पाच्या जलद व यशस्वी अंमलबजावणीसाठी वित्त विभागातील विविध पदांवर अनुभवी आणि तज्ज्ञ उमेदवारांकडून या भरती प्रक्रियेसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत.

भारत सरकार आणि महाराष्ट्र सरकारच्या संयुक्त उपक्रम असलेल्या महा-मेट्रो मध्ये डिप्टी जनरल मॅनेजर आणि मॅनेजर यासारख्या महत्त्वाच्या पदांवर भरती प्रक्रिया राबविण्यात आली असून, या भरती प्रक्रियेमध्ये एकूण पाच रिक्त जागा उपलब्ध आहेत. जर तुम्ही या भरतीसाठी पात्र आहात तर या भरतीचा अर्ज 18 सप्टेंबर 2026 या तारखेपर्यंत करणे बंधनकारक आहे. या भरती बद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खालील संपूर्ण लेख वाचणे अनिवार्य आहे.

  • महत्त्वाच्या तारखा
    • जाहिरात जाहीर झाल्याची तारीख: १९ ऑगस्ट २०२६
    • ​अर्ज करण्याची आणि अर्ज पोहोचण्याची अंतिम तारीख: १८ सप्टेंबर २०२६ (संध्याकाळी ६:०० वाजेपर्यंत)

Maharashtra metro Recruitment 2026 : पदांची माहिती

पदाचे नावएकूण जागा
डेप्युटी जनरल मॅनेजर (फायनान्स) 01
मॅनेजर (फायनान्स) – E202
मॅनेजर (फायनान्स) – E202
एकूण05

Maharashtra metro Recruitment 2026 : शैक्षणिक पात्रता – Educational Qualification

महाराष्ट्र मेट्रो रेल कॉपरेशन लिमिटेड भरती 2026 या भरतीतील विविध पदासाठी लागणारे शैक्षणिक पात्रता खालील प्रमाणे आहे.

  • डेप्युटी जनरल मॅनेजर (फायनान्स) – E3 आणि इतर सर्व पदे (मॅनेजर / असिस्टंट मॅनेजर):
  • या पदासाठी उमेदवारांकडे CA (Chartered Accountant) किंवा ICWA (Cost and Management Accountant) या विषयाची पदवी असणे आवश्यक आहे.
  • या पदासाठी विशेष प्राधान्य अशा उमेदवारांना ज्यांच्याकडे SAP/ERP ज्ञान आहे त्यांना देण्यात येईल.

Maharashtra metro Recruitment 2026 : वयोमर्यादा – Age limit

पदाचे नाववयोमर्यादा
डेप्युटी जनरल मॅनेजर (फायनान्स) – E3४५ वर्षे
मॅनेजर (फायनान्स) – E2४० वर्षे
असिस्टंट मॅनेजर (फायनान्स) – E1३५ वर्षे
मॅनेजर (फायनान्स) – E2४० वर्षे
असिस्टंट मॅनेजर (फायनान्स) – E1३५ वर्षे

Maharashtra metro Recruitment 2026 : आवश्यक कागदपत्रे – Required Docuements

महाराष्ट्र मेट्रो रेल कॉपरेशन लिमिटेड भरती 2026 या भरतीसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे खालील प्रमाण आहेत.

  • १० वी, १२ वी/डिप्लोमा, पदवी (Graduation), पदव्युत्तर पदवी (Post-Graduation) आणि इतर शैक्षणिक पात्रतेची प्रमाणपत्रे व गुणपत्रिका.
  • कामाचा अनुभव (Work Experience)
  • जात प्रमाणपत्र (Caste Certificate)
  • ​ना हरकत प्रमाणपत्र (NOC)
  • अर्जाचे शुल्क भरल्याची पावती
  • ओळख व पासपोर्ट आकाराचा फोटो

Maharashtra metro Recruitment 2026 : अर्ज प्रक्रिया – How to Apply

महाराष्ट्र मेट्रो रेल कॉपरेशन लिमिटेड भरती 2026 या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया खालील प्रमाणे असणार आहे.

  • सर्वप्रथम पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी विहित नमुन्यातील अर्ज करणे बंधनकारक आहे.
  • कर्ज मध्ये माहिती भरत असताना सर्व माहिती अचूक असणे अनिवार्य आहे, कारण अर्जामध्ये माहिती चुकीची असल्यास अर्ज रद्द होऊ शकतो.
  • SC, ST आणि महिला उमेदवारांसाठी १०० रुपये प्रक्रिया शुल्क आहे, तर UR, OBC आणि माजी सैनिकांसाठी ४०० रुपये शुल्क आहे. हे शुल्क ‘Maharashtra Metro Rail Corporation Limited’ च्या नावे नागपूर येथे देय असलेल्या डिमांड ड्राफ्टद्वारे किंवा महा-मेट्रोच्या खात्यात UPI/BHIM ॲपद्वारे स्कॅन करून भरता येईल.
  • अर्ज १८ सप्टेंबर २०२६ रोजी संध्याकाळी ६:०० वाजेपर्यंत किंवा त्यापूर्वी पोहचणे बंधनकारक आहे.
Notification PDFयेथे क्लिक करा
Official websiteयेथे क्लिक करा

महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड भरती 2026 – FAQ

  1. महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड भरती 2026 मध्ये एकूण किती जागा आहेत?
    उत्तर: या भरतीमधील एकूण रिक्त पदांची संख्या अधिकृत भरती जाहिरातीनुसार तपासावी.
  2. महाराष्ट्र मेट्रो भरती 2026 मध्ये कोणत्या पदांसाठी भरती आहे?
    उत्तर: विविध पदांसाठी रिक्त जागा उपलब्ध असू शकतात. पदनिहाय माहिती अधिकृत जाहिरातीत दिलेली असते.
  3. या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता काय आहे?
    उत्तर: शैक्षणिक पात्रता पदानुसार वेगवेगळी आहे. उमेदवारांनी संबंधित पदासाठी आवश्यक पात्रता अधिकृत जाहिरातीत तपासावी.
  4. महाराष्ट्र मेट्रो भरती 2026 साठी वयोमर्यादा किती आहे?
    उत्तर: वयोमर्यादा पदानुसार वेगळी असू शकते. आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना नियमानुसार वयाची सवलत मिळू शकते.
  5. महाराष्ट्र मेट्रो भरती 2026 साठी अर्ज कसा करायचा?
    उत्तर: पात्र उमेदवारांनी अधिकृत जाहिरातीत दिलेल्या सूचनांनुसार ऑनलाइन अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी.
  6. या भरतीची निवड प्रक्रिया काय आहे?
    उत्तर: निवड प्रक्रिया पदानुसार वेगळी असू शकते. त्यामध्ये लेखी परीक्षा, मुलाखत, कौशल्य चाचणी किंवा कागदपत्र पडताळणी यांचा समावेश असू शकतो.
  7. महाराष्ट्र मेट्रो भरती 2026 साठी अर्ज शुल्क किती आहे?
    उत्तर: अर्ज शुल्क उमेदवाराचा प्रवर्ग आणि संबंधित पदानुसार वेगळे असू शकते. अधिकृत जाहिरातीत शुल्काची माहिती तपासावी.
  8. महाराष्ट्र मेट्रो भरती 2026 ची अर्ज करण्याची अंतिम तारीख कोणती आहे?
    उत्तर: अर्जाची अंतिम तारीख संबंधित अधिकृत भरती जाहिरातीत नमूद केलेली असते. उमेदवारांनी अंतिम तारखेपूर्वी अर्ज करावा.
  9. महाराष्ट्र मेट्रोमध्ये निवड झाल्यानंतर पगार किती मिळेल?
    उत्तर: संबंधित पदाच्या वेतनश्रेणीनुसार वेतन दिले जाते. पदनिहाय वेतनाची माहिती अधिकृत जाहिरातीत पाहता येईल.
  10. महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन भरतीची अधिकृत माहिती कुठे मिळेल?
    उत्तर: भरतीची जाहिरात, पात्रता, अर्ज प्रक्रिया, परीक्षा व इतर माहिती महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या अधिकृत संकेतस्थळावर तपासता येईल.
Maharashtra metro Recruitment 2026 feature image

महत्त्वाची सूचना : वरील भरतीची माहिती उमेदवारांच्या माहितीसाठी देण्यात आली आहे. पदांची संख्या, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क, अर्जाची अंतिम तारीख आणि निवड प्रक्रिया यामध्ये बदल होऊ शकतो. त्यामुळे अर्ज करण्यापूर्वी महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडची अधिकृत भरती जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.

तुम्ही येथे ACTREC अटेंडंट भरती 2026 या भरतीची संपूर्ण माहिती पाहू शकता : https://totalnaukri.com/actrec-attendant-recruitment-2026/

YouTube Channel Join Now

Suyash Gochade

नमस्कार, मी सुयश गोचडे, मी एक Digital Creator आणि totalnaukri.com या वेबसाईटचा Founder आहे. माझा हा ब्लॉग हे एक असे व्यासपीठ आहे, जे तुम्हाला सरकारी व खासगी नोकऱ्यांबाबतचे अपडेट्स, स्पर्धा परीक्षा माहिती, अर्ज प्रक्रिया, भरती जाहिराती आणि शासकीय योजनांची माहिती अगदी सोप्या भाषेत पोहोचवतं. आमचं ध्येय म्हणजे – तरुणांना योग्य, वेळेवर आणि स्पष्ट मार्गदर्शन देऊन त्यांच्या करिअरच्या वाटचालीत मदत करणे. वाचकांशी विश्वासाचे नाते निर्माण करत, मराठीमध्ये करिअर माहितीचा एकमेव भक्कम स्रोत बनणं हेच आमचं लक्ष्य आहे.

Follow me on Instagram

Leave a Comment

error: Content is protected !!