Western Railway Sports Quota Recruitment 2026 : रेल्वेमध्ये नोकरीचे स्वप्न पाहणारा तरुणांसाठी आणि रेल्वे परीक्षेची तयारी करत असणाऱ्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी. पश्चिम रेल्वेच्या रेल्वे भरती सेल अंतर्गत वर्ष 2026-27 साठी क्रीडा कोटा मधून खेळाडूंसाठी नवीन भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेत अंतर्गत विविध क्रीडा प्रकारांमध्ये 39 पदांवर पात्र खेळाडूंची डायरेक्ट निवड करण्यात येणार आहे.
क्रीडा क्षेत्रांमधील प्रतिभा तरुणांना भारतीय रेल्वेमध्ये डायरेक्ट नोकरीची संधी उपलब्ध करून देणे हा या भरतीचा प्रमुख उद्देश आहे. या भरती जाहिरातीनुसार, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचे किंवा राज्याचे प्रतिनिधित्व करणारे आणि चमकदार कामगिरी केलेल्या खेळाडूंसाठी ही भरती प्रक्रिया सुवर्णसंधी घेऊन आली आहे. या भरती प्रक्रियेचा अर्ज इच्छुक व पात्र उमेदवारांनी 1 सप्टेंबर 2026 ते 30 सप्टेंबर 2026 या कालावधी मध्ये अधिकृत वेबसाईटवर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे बंधनकारक आहे.
- महत्त्वाच्या तारखा :
- ऑनलाइन अर्ज सुरू होण्याची तारीख: १ सप्टेंबर २०२६ (सकाळी १०:०० वाजता)
- ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख: ३० सप्टेंबर २०२६ (संध्याकाळी ६:०० वाजेपर्यंत)
Western Railway Sports Quota Recruitment 2026 : पदाची माहिती
| पदाचा स्तर | क्रीडा प्रकार | एकूण जागा |
| लेव्हल ५ / ४ | अथलेटिक्स, जिम्नॅस्टिक्स, महिला हॉकी, वेटलिफ्टिंग, कुस्ती | 05 |
| लेव्हल ३ / २ | अथलेटिक्स, क्रिकेट, डायव्हिंग, फुटबॉल, जिम्नॅस्टिक्स, महिला हॉकी, पॉवरलिफ्टिंग, स्विमिंग, वेटलिफ्टिंग, कुस्ती | 16 |
| लेव्हल १ | अथलेटिक्स, बॉल बॅडमिंटन, बास्केटबॉल, बॉक्सिंग, बॉडी बिल्डींग, सायकलिंग, हॉकी, हँडबॉल, खो-खो, पॉवरलिफ्टिंग, स्विमिंग, व्हॉलीबॉल, वॉटर पोलो, वेटलिफ्टिंग | 43 |
| एकूण पदे | 64 |
Western Railway Sports Quota Recruitment 2026 : शैक्षणिक पात्रता – Educational Qualification
पश्चिम रेल्वे क्रीडा कोटा भरती 2026 या भरतीतील विविध पदांसाठी असणारी शैक्षणिक पात्रता खालील प्रमाणे आहे.
- लेव्हल ५ / ४ पदांसाठी उमेदवाराकडे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठांमधून पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
- लेव्हल ३ / २ पदांसाठी मान्यताप्राप्त बोर्डाचे 12 वी परीक्षा उत्तीर्ण असणे किंवा मॅट्रिक उत्तीर्ण असणे सोबतच ॲप्रेंटिसशिप कोर्स पूर्ण केलेली किंवा मॅट्रिक उत्तीर्ण आणि NCVT/SCVT मान्यताप्राप्त ITI असणे आवश्यक आहे.
- लेव्हल १ पदासाठी मान्यताप्राप्त बोर्डा मधून 10 वी उत्तीर्ण किंवा ITI किंवा समतुल्य असणे आवश्यक आहे.
Western Railway Sports Quota Recruitment 2026 : वयोमर्यादा – Age limit
| तपशील | वयोमर्यादा |
| किमान वय | १८ वर्षे (०१ जानेवारी २०२७ रोजी) |
| कमाल वय | २५ वर्षे (०१ जानेवारी २०२७ रोजी) |
| जन्म तारखेची अट | ०१ जानेवारी २००२ ते ०१ जानेवारी २००९ च्या दरम्यान (दोन्ही तारखा धरून) जन्म झालेला असावा |
Western Railway Sports Quota Recruitment 2026 : आवश्यक कागदपत्रे – Required Documents
पश्चिम रेल्वे क्रीडा कोटा भरती 2026 या भरतीचा अर्ज करत असताना खालील कागदपत्रांची यादी उमेदवाराकडे असणे आवश्यक आहे.
- शैक्षणिक वर्षातील सर्व शैक्षणिक पात्रतेची गुणपत्रिका, प्रमाणपत्र किंवा समतुल्य प्रमाणपत्र असणे बंधनकारक आहे.
- क्रीडा यश (Sports Achievement) (1 एप्रिल 2024 ते जाहिरातीच्या तारखे दरम्यान मिळवले गेलेले मान्यताप्राप्त क्रीडा यशाचे प्रमाणपत्र)
- जन्म पुरावा पाहण्यासाठी जन्म दाखला किंवा शाळा सोलाचा दाखला असली बंधनकारक आहे.
- जात प्रमाणपत्र (Caste Certificate)
- OBC घोषणापत्र
- अल्पसंख्याक समुदाय घोषणापत्र
- उत्पन्न प्रमाणपत्र (Income Certificate)
Western Railway Sports Quota Recruitment 2026 : अर्ज प्रक्रिया – How to Apply
पश्चिम रेल्वे क्रीडा कोटा भरती 2026 या भरतीसाठीची अर्ज प्रक्रिया खालील प्रमाणे आहे.
- सर्वप्रथम उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळावर जाऊन नोंदणी करणे अनिवार्य आहे.
- नोंदणी करण्यासाठी तुम्हाला वैयक्तिक माहिती (नाव, पत्ता आणि जन्मतारीख) भरावी लागेल.
- नोंदणी करत असताना 12 अंकी आधार कार्ड क्रमांक किंवा आधार नोंदणी पावती वरील 28 अंकी एनरोलमेंट आयडी देणे आवश्यक आहे.
- तुमचा अलीकडचा पासपोर्ट साईज फोटो योग्य साईज मध्ये अपलोड करणे आवश्यक आहे आणि सोबतच स्वाक्षरी. (३.५ सेमी × ३.५ सेमी आकाराचा रंगीत फोटो)
- अर्जामध्ये माहिती भरत असताना सर्व माहिती अचूक व काळजीपूर्वक आहे.
- सर्व नमूद केलेली आवश्यक कागदपत्रे योग्य साईजमध्ये स्कॅन करून अपलोड करा.
- अर्ज शुल्क ही ऑनलाईन पद्धतीने भरणे अनिवार्य आहे कारण, अर्जुंक भरल्याशिवाय अर्ज संपूर्ण मानला जाणार नाही.
- अर्ज यशस्वी विद्या सबमिट झाल्यानंतर तुम्हाला नोंदणी क्रमांक पुढील प्रक्रियेसाठी जखून ठेवणे अनिवार्य आहे आणि अर्जाची प्रिंट आऊट काढून जपून ठेवा.
| Online apply | येथे क्लिक करा |
| Notification PDF | येथे क्लिक करा |
FAQ – पश्चिम रेल्वे स्पोर्ट्स क्रीडा भरती 2026
प्रश्न 1: पश्चिम रेल्वे स्पोर्ट्स क्रीडा भरती 2026 मध्ये एकूण किती जागा आहेत?
उत्तर: या भरतीमध्ये एकूण 63 जागा आहेत.
प्रश्न 2: पश्चिम रेल्वे स्पोर्ट्स क्रीडा भरती 2026 साठी अर्ज कोण करू शकतो?
उत्तर: आवश्यक शैक्षणिक व क्रीडा पात्रता पूर्ण करणारे उमेदवार अर्ज करू शकतात.
प्रश्न 3: या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता काय आहे?
उत्तर: पदानुसार शैक्षणिक पात्रता वेगवेगळी असू शकते. अधिकृत जाहिरात तपासणे आवश्यक आहे.
प्रश्न 4: या भरतीसाठी क्रीडा पात्रता आवश्यक आहे का?
उत्तर: होय, ही क्रीडा कोट्यातील भरती असल्याने संबंधित क्रीडा पात्रता आवश्यक आहे.
प्रश्न 5: पश्चिम रेल्वे स्पोर्ट्स भरतीसाठी वयोमर्यादा किती आहे?
उत्तर: वयोमर्यादा पदानुसार व नियमांनुसार ठरवली जाते. अधिकृत जाहिरातीत अचूक माहिती दिलेली असते.
प्रश्न 6: पश्चिम रेल्वे स्पोर्ट्स भरती 2026 साठी अर्ज कसा करायचा?
उत्तर: उमेदवारांनी अधिकृत जाहिरातीत दिलेल्या सूचनेनुसार अर्ज करावा.
प्रश्न 7: या भरतीसाठी अर्ज शुल्क किती आहे?
उत्तर: अर्ज शुल्काची माहिती अधिकृत भरती जाहिरातीत दिलेली असते.
प्रश्न 8: पश्चिम रेल्वे स्पोर्ट्स भरती 2026 मध्ये निवड प्रक्रिया कशी आहे?
उत्तर: उमेदवारांची निवड क्रीडा चाचणी, कागदपत्र पडताळणी आणि लागू असलेल्या इतर निकषांनुसार केली जाऊ शकते.
प्रश्न 9: या भरतीची अंतिम तारीख काय आहे?
उत्तर: अर्ज करण्याची अंतिम तारीख अधिकृत जाहिरातीत नमूद केलेली असते. उमेदवारांनी अंतिम तारखेपूर्वी अर्ज करावा.
प्रश्न 10: पश्चिम रेल्वे स्पोर्ट्स क्रीडा भरती 2026 ची अधिकृत माहिती कुठे मिळेल?
उत्तर: भरतीची अधिकृत जाहिरात आणि अर्जासंबंधी माहिती पश्चिम रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळावर तपासता येईल.

महत्त्वाची सूचना : उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी पश्चिम रेल्वे स्पोर्ट्स क्रीडा भरती 2026 ची अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. पात्रता, क्रीडा निकष, वयोमर्यादा, अर्ज प्रक्रिया, शुल्क व अंतिम तारीख याबाबतची अधिकृत माहिती तपासूनच अर्ज करावा.
तुम्ही येथे “शरद सहकारी बँक भरती 2026” या भरतीची संपूर्ण माहिती पाहू शकता : https://totalnaukri.com/sharad-sahakar-bank-recruitment/