Ahmednagar Accountant Recruitment 2026 : अहमदनगर, अमृतवाहिनी शेती अँड शिक्षण विकास संस्था भरती; पात्रता, अर्ज प्रक्रिया, वयोमर्यादा आणि निवड प्रक्रिया जाणून घ्या | Best मार्गदर्शन

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Group Join Now

Ahmednagar Accountant Recruitment 2026 : नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी. अहमदनगर जिल्ह्यामधील संगमनेर येथे प्रतिष्ठित अमृतवाहिनी शेती आणि शिक्षण विकास संस्थेच्या, अमृतवाहिनी पॉलिटेक्निकल या शिक्षण संस्थेमध्ये अकाउंटंट या पदासाठी भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. ही संस्था एआयसीटीई (AICTE), महाराष्ट्र शासन आणि डीटीई द्वारे मान्यताप्राप्त असून एमएसबीई (MSBTE) शी संलग्न आणि एनबीए (NBA) द्वारे मानांकन प्राप्त आहे.

अकाउंटंट या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना प्रथम श्रेणीमध्ये बी.कॉम (B.Com), एम.कॉम (M.Com) किंवा एमबीए (MBA – Finance) पदवी उत्तीर्ण कसणे आवश्यक आहे. सोबतच उमेदवाराकडे कोणत्याही प्रतिथयश टेक्निकल इन्स्टिट्यूट मध्ये काम करण्याचा दहा वर्षाचा अनुभव असणे महत्त्वाचा आहे. या भरतीचा अर्ज जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून सात दिवसाच्या आत अधिकृत संख्या स्थळावर अर्जाचा नमुना असणार आहे ते नमुना वापरून संपूर्ण बायोडाटा सह ईमेल द्वारे अर्ज पाठवणे आवश्यक आहे. या भरती बद्दल अधिक माहिती तुम्हाला खालील लेखामध्ये दिली आहे.

  • महत्त्वाच्या तारखा आणि जागा :
    • अर्ज करण्याची अंतिम मुदत: जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून ७ दिवसांच्या आत अर्जाची हार्ड कॉपी संस्थेच्या कार्यालयीन पत्त्यावर पोहोच करणे आवश्यक आहे आणि सॉफ्ट कॉपी ईमेलद्वारे पाठवावी. (जाहिरात दिनांक: २८/०८/२०२६)
    • एकूण जागा : 01

Ahmednagar Accountant Recruitment 2026 : शैक्षणिक पात्रता – Educational Qualification

अमृतवाहिनी शेती अँड शिक्षण विकास संस्था भरती 2026 या भरतीसाठी लागणारे शैक्षणिक पात्रता खालीलप्रमाणे आहे.

  • उमेदवाराकडे पुढील पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे : बी.कॉम (B.Com), एम.कॉम (M.Com) किंवा एमबीए (MBA) फायनान्स, या सर्व पदव्या प्रथम श्रेणीत (1st class) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
  • सोबतच उमेदवाराकडे टॅली (Tally), ॲडव्हान्स एक्सेल (Advance Excel), तसेच इंग्रजी व मराठी टायपिंगचे ज्ञान असली अनिवार्य आहे.

Ahmednagar Accountant Recruitment 2026 : आवश्यक कागदपत्रे – Required Documents

अमृतवाहिनी शेती अँड शिक्षण विकास संस्था भरती 2026 या भरतीचा अर्ज करत असतानाखाली कागदपत्रांची यादी आणि उमेदवारांकडे असणे आवश्यक आहे.

  • उमेदवाराचा सविस्तर बायोडाटा जो अर्जासोबत पाठवणे बंधनकारक आहे.
  • बी.कॉम, एम.कॉम किंवा एमबीए (फायनान्स) मधील प्रथम श्रेणीमध्ये उत्तीर्ण असल्याची कागदपत्रे.
  • टॅली, ॲडव्हान्स एक्सेल आणि इंग्रजी व मराठी टायपिंगचे ज्ञान असल्याबाबतचे प्रमाणपत्र.
  • अनुभवाचे प्रमाणपत्र (Experience Certificate)

Ahmednagar Accountant Recruitment 2026 : अर्ज प्रक्रिया – How to Apply

अमृतवाहिनी शेती अँड शिक्षण विकास संस्था भरती 2026 या भरतीची अर्ज प्रक्रिया खालील प्रमाणे आहे.

  • पात्र व इच्छुक उमेदवारांनी अर्जाची सॉफ्ट कॉपी आणि संपूर्ण बायोडाटा पुढील ईमेल पत्त्यावर पाठवणे बंधनकारक आहे.
  • ई-मेल = hr.executive@assvs.org
  • या भरतीचा अर्ज हा संस्थेच्या कार्यालयीन पत्त्यावर जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून सात दिवसांच्या आत पाठवणे बंधनकारक आहे.
  • भरती बद्दल अचूक आणि सविस्तर माहिती पाहण्यासाठी संस्थेच्या अधिकृसंख्यळाला भेट द्या.
Notification PDFयेथे क्लिक करा
Official Websiteयेथे क्लिक करा

FAQ – वारंवार विचारले जाणारे प्रश्न

प्रश्न 1: अहमदनगर लेखपाल भरती 2026 म्हणजे काय?
उत्तर: अहमदनगर जिल्ह्यात लेखापाल पदासाठी करण्यात येणारी भरती प्रक्रिया म्हणजे अहमदनगर लेखपाल भरती 2026.

प्रश्न 2: लेखपाल म्हणजे काय?
उत्तर: लेखपाल म्हणजे आर्थिक व्यवहार, उत्पन्न-खर्च आणि विविध नोंदींचा हिशोब सांभाळणारी व्यक्ती.

प्रश्न 3: अहमदनगर लेखपाल भरती 2026 मध्ये किती पदे आहेत?
उत्तर: पदांची संख्या अधिकृत भरती जाहिरातीत नमूद केली जाते. अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात तपासावी.

प्रश्न 4: लेखपाल पदासाठी शैक्षणिक पात्रता काय आहे?
उत्तर: शैक्षणिक पात्रता, आवश्यक प्रमाणपत्रे आणि इतर अटी अधिकृत जाहिरातीनुसार असतील.

प्रश्न 5: लेखपाल भरतीसाठी वयोमर्यादा किती आहे?
उत्तर: उमेदवारांची वयोमर्यादा आणि वयातील सवलत भरतीच्या अधिकृत जाहिरातीनुसार ठरवली जाते.

प्रश्न 6: लेखपाल भरतीसाठी अर्ज कसा करायचा?
उत्तर: अधिकृत भरती जाहिरातीत दिलेल्या अर्ज प्रक्रियेनुसार ऑनलाइन किंवा ऑफलाइन अर्ज करता येतो.

प्रश्न 7: लेखपाल पदासाठी परीक्षा असते का?
उत्तर: निवड प्रक्रिया अधिकृत जाहिरातीत दिल्याप्रमाणे परीक्षा, मुलाखत किंवा इतर टप्प्यांद्वारे होऊ शकते.

प्रश्न 8: लेखपाल भरतीचा अर्ज शुल्क किती आहे?
उत्तर: अर्ज शुल्काची माहिती अधिकृत जाहिरातीत दिलेली असेल. अर्ज करण्यापूर्वी शुल्काची माहिती तपासावी.

प्रश्न 9: अहमदनगर लेखपाल भरतीची अधिकृत जाहिरात कुठे पाहता येईल?
उत्तर: अहमदनगर जिल्हा प्रशासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा संबंधित विभागाच्या अधिकृत माध्यमातून जाहिरात पाहता येईल.

प्रश्न 10: लेखपाल भरतीसाठी उमेदवारांनी काय काळजी घ्यावी?
उत्तर: अर्ज करण्यापूर्वी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्जाची अंतिम तारीख, शुल्क आणि निवड प्रक्रिया यांची माहिती अधिकृत जाहिरातीतून तपासावी.

Ahmednagar Accountant Recruitment 2026 feature image

महत्वाची सूचना : अहमदनगर लेखपाल भरती 2026 संदर्भातील पदसंख्या, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज प्रक्रिया, शुल्क व अंतिम तारीख यामध्ये बदल होऊ शकतो. त्यामुळे उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत भरती जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि संबंधित अधिकृत संकेतस्थळावरील माहितीच अंतिम मानावी.

तुम्ही येथे “पश्चिम रेल्वे स्पोर्ट्स क्रीडा भरती 2026” या भरतीची संपूर्ण माहिती पाहू शकता : https://totalnaukri.com/western-railway-sports-quota-recruitment/

YouTube Channel Join Now

Suyash Gochade

नमस्कार, मी सुयश गोचडे, मी एक Digital Creator आणि totalnaukri.com या वेबसाईटचा Founder आहे. माझा हा ब्लॉग हे एक असे व्यासपीठ आहे, जे तुम्हाला सरकारी व खासगी नोकऱ्यांबाबतचे अपडेट्स, स्पर्धा परीक्षा माहिती, अर्ज प्रक्रिया, भरती जाहिराती आणि शासकीय योजनांची माहिती अगदी सोप्या भाषेत पोहोचवतं. आमचं ध्येय म्हणजे – तरुणांना योग्य, वेळेवर आणि स्पष्ट मार्गदर्शन देऊन त्यांच्या करिअरच्या वाटचालीत मदत करणे. वाचकांशी विश्वासाचे नाते निर्माण करत, मराठीमध्ये करिअर माहितीचा एकमेव भक्कम स्रोत बनणं हेच आमचं लक्ष्य आहे.

Follow me on Instagram

Leave a Comment

error: Content is protected !!