International Institute of Informational Technology Recruitment 2026 : इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी पुणे भरती 2026 | Best मार्गदर्शन

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Group Join Now

International Institute of Informational Technology Recruitment 2026 : नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी. खूप फाउंडेशन इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, हिंजवडी, पुणे येथे विविध विभागांमध्ये सहाय्यक प्राध्यापक पदासाठी उमेदवारांकडून विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात आले आहेत.

2026 27 या शैक्षणिक वर्षासाठी पूर्णपणे तात्पुरत्या आणि तात्कालीक (temporary and adhoc) बेसिस वर होणार असून इच्छुक उमेदवारांनी जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून 15 दिवसाच्या अर्ज पाठवावा. अर्ज केलेल्या प्रत्येक पदासाठी स्वतंत्र अर्ज असावा लागतो. या भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि अनुभव एआयसीटीई (AICTE), डीटीई (DTE) या नियमानुसार असणार आहे. या भरती बद्दल अधिक माहिती जसे की, आवश्यक कागदपत्रे, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि अर्ज प्रक्रिया याची संपूर्ण माहिती खालील लेखामध्ये दिली आहे.

  • महत्त्वाच्या तारखा :
    • अर्ज करण्याची अंतिम मुदत: जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून १५ दिवसांच्या आत. (जाहिरात प्रकाशित झाल्याची तारीख इमेजमध्ये नमूद केलेली नाही, परंतु अर्जासाठी १५ दिवसांचा कालावधी देण्यात आला आहे).
    • ​भरतीचे शैक्षणिक वर्ष: २०२६-२७
    • जाहिरात प्रसिद्ध होण्याची तारीख : 8 सप्टेंबर 2026

International Institute of Informational Technology Recruitment 2026 : पदाचे नाव आणि एकूण जागा

विभाग / शाखा – पदाचे नाव – सहाय्यक प्राध्यापकएकूण जागा
कॉम्प्युटर इंजिनियरिंग15
इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी11
इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनियरिंग03
कम्युनिकेशन स्किल्स01
अभियांत्रिकी गणित (Engineering Mathematics)01
मेकॅनिकल इंजिनियरिंग02
भौतिकशास्त्र (Physics)01
एकूण34

International Institute of Informational Technology Recruitment 2026 : शैक्षणिक पात्रता – Educational Qualification

इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी पुणे भरती 2026. या पद्धतीचे विविध पदांसाठी लागणारे शैक्षणिक पात्रता खालीलप्रमाणे आहे:

  • एआयसीटीई (AICTE), डीटीई (DTE) आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नियमांनुसार आणि नियमावलीनुसार (वेळोवेळी झालेल्या संशोधनानुसार/बदलांनुसार) असणे आवश्यक आहे.

तुम्ही येथे “SSC CHSL भरती 2026” या भत्तेची संपूर्ण माहिती पाहू शकता : https://totalnaukri.com/ssc-chsl-recruitment-2026/

International Institute of Informational Technology Recruitment 2026 :आवश्यक कागदपत्रे – Required Documents

इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी पुणे भरती 2026 या भरतीसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रांची यादी खालील प्रमाणे आहे.

  • नमुन्यातील भरलेला अर्ज आणि अर्जा सोबत सर्व कागदपत्रांची साक्षांकित प्रति.
  • जात व आरक्षण संबंधित प्रमाणपत्रे (Caste related certificates)

International Institute of Informational Technology Recruitment 2026 : अर्ज प्रक्रिया – How to Apply

इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी पुणे भरती 2026 या भरतीसाठी अर्ज अर्ज प्रक्रिया खालील प्रमाणे आहे :

  • सर्वप्रथम उमेदवारांनी या भरतीच्या अधिकृत वेबसाईट वरून ही नमनवण्यासाठी अर्ज डाऊनलोड करून घ्यावा.
  • अर्जामध्ये सर्व वैयक्तिक माहिती, शैक्षणिक अहर्ता आणि इतर आवश्यक माहिती योग्य भरा.
  • भरलेला अर्ज आणि सर्व आवश्यक कागदपत्रे जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून 15 दिवसाच्या आत पोस्टर द्वारे खालील पत्त्यावर किंवा या recruitment@isquareit.edu.in या इमेल द्वारे पाठवणे बंधन कारक आहे.
  • पत्ता : पी-१४, राजीव गांधी इन्फोटेक पार्क, हिंजवडी, पुणे – ४११ ०५७.
  • राखीव प्रवर्गातील उमेदवारांनी त्यांच्या अर्जाची प्रत आणि इन्स्टिट्यूटने पोचपावती दिलेली प्रत, तसेच आवश्यक कागदपत्रे व जातीशी संबंधित प्रमाणपत्रांच्या साक्षांकित प्रतींसह reservation@unipune.ac.in या ईमेलवर देखील पाठवणे बंधनकारक आहे.
Official websiteयेथे क्लिक करा
Notification PDFयेथे क्लिक करा

IIIT पुणे भरती 2026 – FAQ

  1. IIIT पुणे भरती 2026 मध्ये एकूण किती जागा आहेत?
    उत्तर: या भरतीमध्ये एकूण 35 पदे उपलब्ध आहेत.
  2. IIIT पुणे भरती 2026 साठी शैक्षणिक पात्रता काय आहे?
    उत्तर: पदानुसार शैक्षणिक पात्रता वेगवेगळी आहे. उमेदवारांनी संबंधित पदाची अधिकृत जाहिरात तपासावी.
  3. या भरतीमध्ये कोणत्या पदांसाठी भरती होणार आहे?
    उत्तर: विविध शैक्षणिक, तांत्रिक व प्रशासकीय पदांसाठी भरती केली जाणार आहे. पदनिहाय माहिती अधिकृत जाहिरातीत दिली आहे.
  4. IIIT पुणे भरतीसाठी अर्ज कसा करायचा?
    उत्तर: उमेदवारांनी अधिकृत अधिसूचनेमध्ये दिलेल्या पद्धतीनुसार ऑनलाइन अर्ज करावा.
  5. IIIT पुणे भरती 2026 साठी वयोमर्यादा किती आहे?
    उत्तर: वयोमर्यादा पदानुसार वेगवेगळी असू शकते. संबंधित पदासाठी अधिकृत जाहिरात पाहणे आवश्यक आहे.
  6. निवड प्रक्रिया कशी आहे?
    उत्तर: निवड प्रक्रिया संबंधित पदाच्या नियमानुसार लेखी परीक्षा, मुलाखत किंवा इतर निवड पद्धतीद्वारे होऊ शकते.
  7. अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती आहे?
    उत्तर: अर्जाची अंतिम तारीख पदाच्या अधिकृत जाहिरातीत नमूद केलेली असते. उमेदवारांनी अंतिम तारखेपूर्वी अर्ज करावा.
  8. IIIT पुणे भरतीची अधिकृत माहिती कुठे मिळेल?
    उत्तर: भरतीची अधिकृत माहिती IIIT पुणेच्या अधिकृत वेबसाइटवर पाहता येईल.
  9. अर्ज शुल्क किती आहे?
    उत्तर: अर्ज शुल्क पद आणि प्रवर्गानुसार वेगळे असू शकते. अधिकृत जाहिरातीत दिलेली शुल्काची माहिती अंतिम मानावी.
  10. IIIT पुणे भरती 2026 साठी कोण अर्ज करू शकतो?
    उत्तर: जाहिरातीत दिलेली शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि इतर आवश्यक अटी पूर्ण करणारे उमेदवार अर्ज करू शकतात.
International Institute of Informational Technology Recruitment 2026 feature image

महत्त्वाची सूचना : ही माहिती उमेदवारांच्या सोयीसाठी देण्यात आली आहे. IIIT पुणे भरती 2026 मधील पदसंख्या, पात्रता, वयोमर्यादा, अर्ज प्रक्रिया, शुल्क, निवड प्रक्रिया व अंतिम तारीख यामध्ये बदल होऊ शकतो. त्यामुळे उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि अधिकृत वेबसाइटवरील माहितीच अंतिम व ग्राह्य मानावी.

YouTube Channel Join Now

Suyash Gochade

नमस्कार, मी सुयश गोचडे, मी एक Digital Creator आणि totalnaukri.com या वेबसाईटचा Founder आहे. माझा हा ब्लॉग हे एक असे व्यासपीठ आहे, जे तुम्हाला सरकारी व खासगी नोकऱ्यांबाबतचे अपडेट्स, स्पर्धा परीक्षा माहिती, अर्ज प्रक्रिया, भरती जाहिराती आणि शासकीय योजनांची माहिती अगदी सोप्या भाषेत पोहोचवतं. आमचं ध्येय म्हणजे – तरुणांना योग्य, वेळेवर आणि स्पष्ट मार्गदर्शन देऊन त्यांच्या करिअरच्या वाटचालीत मदत करणे. वाचकांशी विश्वासाचे नाते निर्माण करत, मराठीमध्ये करिअर माहितीचा एकमेव भक्कम स्रोत बनणं हेच आमचं लक्ष्य आहे.

Follow me on Instagram

Leave a Comment

error: Content is protected !!