RRBs Recruitment 2026 : सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी करत असणाऱ्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी. भारताचे रेल्वे मंत्रालयात अंतर्गत रेल्वे भरती बोर्डाकडून पॅरामेडिकल श्रेणी मधील विविध पदांच्या भरती प्रक्रियेसाठी तात्पुरती आणि महत्त्वाची भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेच्या माध्यमातून आरोग्य आणि वैद्यकीय क्षेत्रास संबंधित विविध पदांवर पात्र उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे.
महत्त्वाचा उद्देश म्हणजे रेल्वे रुग्णालये आणि आरोग्य केंद्रांमध्ये पॅरामेडिकल संवर्गातील रिक्त जागा भरून आरोग्यसेवा अधिक मजबूत करणे हा आहे. या अधिसूचनेनुसार देशभरातील सर्व आरआरबी मिळून एकूण 560 रिक्त जागा भरल्या जाणार असून, तुझ्यासाठी सातव्या वेतन आयोगाच्या लेवल तीन ते पेन लेबल सात नुसार वेतन देण्यात येईल. या भरतीची अर्थ प्रक्रिया ही पूर्णपणे ऑनलाइन इच्छुक उमेदवारांकडून या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची तारीख की 15 सप्टेंबर 2026 ते 14 ऑक्टोंबर 2026 रात्री 11:59 वाजेपर्यंत अर्ज मागवण्यात आले आहेत. या भरती बद्दल अधिक माहिती पाहण्यासाठी तुम्हाला खालील संपूर्ण लेख वाचणे आवश्यक आहे.
- महत्त्वाच्या तारखा :
- अर्जाची सुरुवातीची तारीख (संभाव्य): १५ सप्टेंबर २०२६
- अर्ज करण्याची अंतिम तारीख: १४ ऑक्टोबर २०२६ (रात्री ११:५९ वाजेपर्यंत)
- वयोमर्यादा मोजण्याची तारीख: ०१ जानेवारी २०२७
RRBs Recruitment 2026 : पदाची माहिती
| पदाचे नाव | वेतन स्तर | अंदाजित रिक्त जागा (सर्व आरआरबी) |
| पॅरामेडिकल | पे लेव्हल ३ ते पे लेव्हल ७ | 560 |
RRBs Recruitment 2026 : शैक्षणिक पात्रता – Educational Qualification
रेल्वे भरती 2026 या भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता उमेदवाराकडे असणे आवश्यक आहे, याची माहिती खालील प्रमाणे आहे.
- उमेदवाराकडे पॅरामेडिकल संवर्गातील विविध पदे (नर्स, फार्मासिस्ट, लॅब टेक्निशियन) लक्षात घेता, संबंधित पदानुसार वैदिक किंवा आरोग्य शाखेतील पदवी किंवा पदविका असणे सोबत संबंधित क्षेत्रातील शैक्षणिक पात्रता असणे आवश्यक आहे.
- त्या भरतीसाठी लागणारी अचूक शैक्षणिक पात्रता, अनुभव आणि इतर नियम सविस्तर जाहिरात मध्ये देण्यात आल्या आहेत अचूक माहितीसाठी जाहिरात काळजीपूर्वक वाचा.
RRBs Recruitment 2026 : आवश्यक कागदपत्रे – Required Documents
रेल्वे पैरामेडिकल स्टाफ भरती 2026 या भरतीचा अर्ज करण्यासाठी खालील कागदपत्रांची यादी तुमच्याकडे असणे आवश्यक आहे.
- ओळख पटवण्यासाठी आधार कार्ड असणे बंधनकारक आहे.
- वयाचा पुरावा पाहण्यासाठी शाळा सोडल्याचा दाखला किंवा जन्म दाखला असणे आवश्यक आहे.
- बायोमेट्रिक्स आणि फोटो
- सविस्तर अधिसूचनेत नमूद केल्यानुसार संबंधित पदासाठी आवश्यक असलेली शैक्षणिक पात्रता, पदवी/पदविका प्रमाणपत्रे आणि इतर आवश्यक कागदपत्रे तयार ठेवावीत.
RRBs Recruitment 2026 : अर्ज प्रक्रिया – How to Apply
रेल्वे पैरामेडिकल स्टाफ भरती 2026 तुझ्या भरतीची अर्ज प्रक्रिया खालीलप्रमाणे देण्यात आली आहे.
- या भरतीचा अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने स्वीकारण्यात येणार असून, पात्र व इच्छुक उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळावर अर्ज करणे बंधनकारक आहे.
- अर्ज करण्याची प्रक्रिया ही 15 सप्टेंबर 2026 ते 14 ऑक्टोंबर 2026 अशी असणार आहे.
- अर्ज भरताना प्रक्रियेतील विलंब टाळण्यासाठी उमेदवारांनी आधार कार्डचा वापर करून त्यांच्या प्राथमिक माहितीची पडताळणी करणे बंधनकारक आहे.
- अर्ज करत असताना अर्जामधील सर्व वैयक्तिक माहिती, शैक्षणिक अहर्ता आणि इतर आवश्यक माहिती अचूक आणि काळजीपूर्वक भरा.
- नमूद केलेली सर्व आवश्यक कागदपत्रे सोबतच दहावीची तंतोतंत सर्व कागदपत्रांची जोडणे बंधनकारक आहे. सर्व कागदपत्रे योग्य साईज मध्ये स्टँड करून अपलोड करा.
- अर्ज सबमिट करण्यापूर्वी अर्जा मधील सर्वम माहिती अजू कसल्याची खात्री करूनच अर्ज सबमिट करा.
- अर्ज यशस्वी रित्या सबमिट झाल्यानंतर अर्जाची प्रिंट आउट काढून जपून ठेवा.
| Online apply | येथे क्लिक करा |
| Official website | येथे क्लिक करा |
| Notification PDF | येथे क्लिक करा |
रेल्वे पैरामेडिकल स्टाफ भरती 2026 – FAQ
- रेल्वे पैरामेडिकल स्टाफ भरती 2026 मध्ये एकूण किती जागा आहेत?
उत्तर: या भरतीमध्ये एकूण 560 जागा आहेत. - रेल्वे पैरामेडिकल स्टाफ भरतीमध्ये कोणती पदे आहेत?
उत्तर: विविध पैरामेडिकल पदांसाठी भरती केली जाते. पदनिहाय माहिती अधिकृत जाहिरातीत दिली जाते. - या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता काय आहे?
उत्तर: पदानुसार पात्रता वेगवेगळी आहे. संबंधित पदासाठी आवश्यक शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता उमेदवाराने पूर्ण केलेली असणे आवश्यक आहे. - रेल्वे पैरामेडिकल भरतीसाठी वयोमर्यादा किती आहे?
उत्तर: वयोमर्यादा पदानुसार लागू असते. आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना नियमानुसार वयात सवलत मिळू शकते. - रेल्वे पैरामेडिकल स्टाफ भरतीसाठी अर्ज कसा करायचा?
उत्तर: उमेदवारांनी संबंधित रेल्वे भरती मंडळाच्या अधिकृत वेबसाइटवर ऑनलाइन अर्ज करावा. - रेल्वे पैरामेडिकल स्टाफची निवड प्रक्रिया काय आहे?
उत्तर: निवड प्रक्रिया संबंधित अधिकृत अधिसूचनेनुसार संगणक आधारित परीक्षा (CBT), कागदपत्र पडताळणी आणि वैद्यकीय तपासणी अशा टप्प्यांद्वारे होऊ शकते. - अर्ज शुल्क किती आहे?
उत्तर: अर्ज शुल्क उमेदवाराच्या प्रवर्गानुसार वेगवेगळे असू शकते. अधिकृत जाहिरातीत दिलेले शुल्क अंतिम मानावे. - रेल्वे पैरामेडिकल भरती 2026 साठी परीक्षा कोण घेते?
उत्तर: भरती प्रक्रिया रेल्वे भरती मंडळ (RRB) मार्फत केली जाते. - अर्ज करण्याची अंतिम तारीख कोणती आहे?
उत्तर: अंतिम तारीख अधिकृत अधिसूचनेत नमूद केलेली असते. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत सूचना तपासावी. - रेल्वे पैरामेडिकल स्टाफ भरतीची अधिकृत माहिती कुठे मिळेल?
उत्तर: भरतीची अधिकृत माहिती संबंधित RRB च्या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध असते.

महत्त्वाची सूचना : रेल्वे पैरामेडिकल स्टाफ भरती 2026 मधील पदसंख्या, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया व महत्त्वाच्या तारखा यामध्ये अधिकृत अधिसूचनेनुसार बदल होऊ शकतो. त्यामुळे उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि अधिकृत वेबसाइटवरील माहितीच अंतिम व ग्राह्य मानावी.
तुम्ही येथे “IIIT पुणे भरती 2026” या भत्तेची संपूर्ण माहिती पाहू शकता : https://totalnaukri.com/international-institute-of-informational/