NIRTM Nagapur Recruitment 2026 : नागार्जुन इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग, टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट नागपूर भरती 2026; 25 जागांसाठी Best संधी!

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Group Join Now

NIRTM Nagapur Recruitment 2026 : नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी नागार्जुन इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनियरिंग टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट नागपुर येथे भरती प्रक्रिये जाहीर करण्यात आली आहे. या नामांकित स्वायत्त संस्थेकडून विविध शैक्षणिक विभागांसाठी डायरेक्ट मुलाखतीचे आयोजन करून उमेदवाराची करण्यात येणार आहे. ही संस्था राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाशी संलग्न असून AICTE व महाराष्ट्र शासनातद्वारे मान्यताप्राप्त आहे.

या जाहिरात मध्ये कम्प्युटर सायन्स, सिव्हिल, इलेक्ट्रिकल, एमबीए आणि एमसीए या विभागांमध्ये सहाय्यक प्राध्यापक या पदासाठी रिक्त जागा भरल्या जाणार असून, इच्छुक व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. शैक्षणिक क्षेत्रामध्ये करिअर करू इच्छिणारे आणि आवश्यकता धारण करणाऱ्या उमेदवारांसाठी नोकरीची एक उत्तम संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. या भरतीतील मुलाखतीसाठी उमेदवारांनी 19 सप्टेंबर 2026 रोजी सकाळी 11:00 वाजता उपस्थित राहणे अनिवार्य आहे. मुलाखतीसाठी येत असताना सीव्ही (CV), मूळ प्रमाणपत्रांच्या साक्षांकित प्रती आणि पासपोर्ट आकाराचे फोटो सोबत ठेवावा. या भरती बद्दल अधिक माहिती पाहण्यासाठी खालील संपूर्ण लेख वाचावा.

  • महत्त्वाच्या तारखा :
    • मुलाखतीची तारीख (Walk-in-Interview Date): १९ सप्टेंबर २०२६, शनिवार
    • ​मुलाखतीची वेळ: सकाळी ११:०० वाजल्यापासून पुढे

NIRTM Nagapur Recruitment 2026 : पदाची माहिती

विभाग (Departments)पदांची संख्या (सहाय्यक प्राध्यापक)
कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग (Computer Science & Engg.)06
कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग – एआयएमएल (Computer Science & Engg. – AIML)05
सिव्हिल इंजिनिअरिंग (Civil Engineering)02
इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग (Electrical Engineering)04
एमबीए – वित्त, ऑपरेशन्स मॅनेजमेंट, मार्केटिंग (MBA – Finance, Operation Management, Marketing)04
एमसीए (MCA)04

NIRTM Nagapur Recruitment 2026 : शैक्षणिक पात्रता – Educational Qualification

नागार्जुन इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग, टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट नागपूर भरती 2026 या भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता खालीलप्रमाणे आहे :

  • एआयसीटीई (AICTE), आरटीएनएमयू (RTMNU) आणि महाराष्ट्र शासन यांच्या नियमांनुसार राहिल.

NIRTM Nagapur Recruitment 2026 : आवश्यक कागदपत्रे – Required Documents

नागार्जुन इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग, टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट नागपूर भरती 2026 या भरतीतील मुलाखतीसाठी लागणारी कागदपत्रे खालील प्रमाणे आहेत :

  • बायोडाटा (CV) : ज्यामध्ये उमेदवारांची सर्व माहिती असावी.
  • मूळ पदवी प्रमाणपत्रे आणि साक्षांकित प्रती: सर्व मूळ पदवी प्रमाणपत्रांच्या साक्षांकित (Attested) प्रति सोबत असाव्यात.
  • अनुभवाचे प्रमाणपत्र (Experience Certificate)
  • पासपोर्ट आकाराचे फोटो

NIRTM Nagapur Recruitment 2026 : अर्ज प्रक्रिया – How to Apply

नागार्जुन इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग, टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट नागपूर भरती 2026 या भरतीसाठी कुठलाही प्रकारची अर्ज प्रक्रिया नसून डायरेक्ट मुलाखत असणार आहे.

  • मुलाखतीची तारीख व वेळ: मुलाखत १९ सप्टेंबर २०२६, शनिवार रोजी सकाळी ११:०० वाजल्यापासून पुढे होईल.
  • ​मुलाखतीचे ठिकाण: डॉ. बाबासाहेब आंबेडकर संस्कृतिक भवन, उर्वेल्ला कॉलनी, वर्धा रोड, कल्पवृक्ष हॉस्पिटलच्या मागे, नागपूर.
  • ​सोबत घ्यावयाचे कागदपत्रे: मुलाखतीला जाताना उमेदवारांनी स्वतःचा बायोडाटा (CV), मूळ पदवी प्रमाणपत्रांच्या साक्षांकित प्रती, अनुभवाचे प्रमाणपत्र आणि पासपोर्ट आकाराचे दोन फोटो सोबत नेणे आवश्यक आहे.
Official websiteयेथे क्लिक करा
Notification PDFयेथे क्लिक करा

नागार्जुन इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग, टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट नागपूर भरती 2026 – FAQ

प्रश्न 1: नागार्जुन इन्स्टिट्यूट भरती 2026 मध्ये एकूण किती जागा आहेत?
उत्तर: या भरतीमध्ये एकूण 25 जागा आहेत.
प्रश्न 2: या भरतीसाठी अर्ज कसा करायचा?
उत्तर: पात्र उमेदवारांनी अधिकृत भरती जाहिरातीत दिलेल्या सूचनांनुसार अर्ज करावा.
प्रश्न 3: भरतीसाठी शैक्षणिक पात्रता काय आहे?
उत्तर: शैक्षणिक पात्रता पदानुसार वेगवेगळी असू शकते. उमेदवारांनी संबंधित पदाची अधिकृत जाहिरात तपासावी.


प्रश्न 4: या भरतीमध्ये कोणकोणती पदे आहेत?
उत्तर: भरतीतील पदांची माहिती व पदनिहाय जागा अधिकृत जाहिरातीत नमूद केलेल्या आहेत.
प्रश्न 5: भरतीची निवड प्रक्रिया काय आहे?
उत्तर: उमेदवारांची निवड पदानुसार मुलाखत, लेखी परीक्षा किंवा इतर निवड प्रक्रियेद्वारे केली जाऊ शकते.
प्रश्न 6: अर्ज करण्याची अंतिम तारीख कोणती आहे?
उत्तर: अर्जाची अंतिम तारीख अधिकृत भरती जाहिरातीत दिलेली असते. उमेदवारांनी अंतिम तारखेपूर्वी अर्ज करावा.
प्रश्न 7: भरतीची अधिकृत माहिती कुठे मिळेल?
उत्तर: पात्रता, अर्ज प्रक्रिया, रिक्त पदे, अंतिम तारीख आणि इतर माहितीसाठी संबंधित संस्थेची अधिकृत भरती जाहिरात तपासावी.

NIRTM Nagapur Recruitment 2026 feature image
NIRTM Nagapur Recruitment 2026

महत्त्वाची सूचना : या वेबसाइटवर नागार्जुन इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग, टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट, नागपूर भरती 2026 संदर्भातील माहिती उमेदवारांच्या माहितीसाठी देण्यात आली आहे. पदांची संख्या, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्जाची अंतिम तारीख, निवड प्रक्रिया व इतर अटी अधिकृत जाहिरातीनुसार बदलू शकतात. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी संबंधित संस्थेची अधिकृत भरती जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि अधिकृत स्रोतावरील माहितीची खात्री करावी. चुकीच्या किंवा अपूर्ण माहितीमुळे होणाऱ्या कोणत्याही नुकसानीसाठी वेबसाइट जबाबदार राहणार नाही.

तुम्ही येथे “आर्मी डेंटल कोर भरती 2026” या भरतीची संपूर्ण माहिती पाहू शकता : https://totalnaukri.com/army-dental-corps-recruitment-2026/

YouTube Channel Join Now

Suyash Gochade

नमस्कार, मी सुयश गोचडे, मी एक Digital Creator आणि totalnaukri.com या वेबसाईटचा Founder आहे. माझा हा ब्लॉग हे एक असे व्यासपीठ आहे, जे तुम्हाला सरकारी व खासगी नोकऱ्यांबाबतचे अपडेट्स, स्पर्धा परीक्षा माहिती, अर्ज प्रक्रिया, भरती जाहिराती आणि शासकीय योजनांची माहिती अगदी सोप्या भाषेत पोहोचवतं. आमचं ध्येय म्हणजे – तरुणांना योग्य, वेळेवर आणि स्पष्ट मार्गदर्शन देऊन त्यांच्या करिअरच्या वाटचालीत मदत करणे. वाचकांशी विश्वासाचे नाते निर्माण करत, मराठीमध्ये करिअर माहितीचा एकमेव भक्कम स्रोत बनणं हेच आमचं लक्ष्य आहे.

Follow me on Instagram

Leave a Comment

error: Content is protected !!