Mahapareshan Amravati Apprentice Electrician Recruitment 2026 : 10 वी उत्तीर्ण असणाऱ्या तरुणांसाठी नोकरी करण्याची सर्वोत्तम संधी. महापरेशन अंतर्गत अमरावती येथील संवसु विभागातील वर्ष 2026 27 करिता शिकाऊ उमेदवारी भरतीसाठी महत्त्वाची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून वीजतंत्री व्यवसाय उत्तीर्ण केलेल्या पात्र उमेदवारांसाठी ही भरती प्रक्रिया नोकरीसाठी सुवर्णसंधी उपलब्ध करून देत आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 25 जागांची एका वर्षासाठी उमेदवारांची करार बद्दल नियुक्ती करण्यात येणार आहे. चूक व पात्र उमेदवारांना राष्ट्रीय शिकाऊ उमेदवारी पोर्टलवर ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत. ऑनलाइन अर्ज केल्यानंतर आवश्यक कागदपत्रांसह विहित मुदतीत संबंधित कार्यालयीन पत्त्यावर अर्ज पाठवणे आवश्यक आहे. ही भरती प्रक्रिया पूर्णपणे गुणवत्तेच्या व सामाजिक आरक्षणाच्या नियमावर आधारित असणार आहे. या भरतीची अधिक माहिती पाहण्यासाठी तुम्हाला खालील संपूर्ण लेख वाचणे आवश्यक आहे.
- महत्त्वाच्या तारखा :
- ऑनलाइन अर्ज सुरू होण्याची तारीख: १८ सप्टेंबर २०२६
- ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख: ३० सप्टेंबर २०२६ (रात्री २३:५९ वाजेपर्यंत)
- ऑनलाइन अर्ज प्रिंट आणि आवश्यक कागदपत्रे पोस्टाने किंवा स्वतः कार्यालयीन वेळेत पोहच करण्याची अंतिम तारीख: १५ ऑक्टोबर २०२६ (सायंकाळी ०६:०० वाजेपर्यंत)
Mahapareshan Amravati Apprentice Electrician Recruitment 2026 : पदाची माहिती
| आस्थापनाचे नाव | क्रमांक | पदाचे नाव | एकूण जागा |
| अउदा संवसु विभाग, म.रा.वि.पारेषण कं. मर्या., अमरावती | E01172700169 | विजतंत्री (Electrician) | 25 |
Mahapareshan Amravati Apprentice Electrician Recruitment 2026 : शैक्षणिक पात्रता – Educational Qualification
महाराष्ट्र महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण भरती 2026 भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता खालील प्रमाणे आहे :
- उमेदवार हा महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातील माध्यमिक शालांत परीक्षा (SSC / १०वी) उत्तीर्ण असणे बंधन कारक आहे.
- राष्ट्रीय व्यावसायिक प्रशिक्षण परिषद, नवी दिल्ली यांच्या अंतर्गत मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून वीजतंत्री या व्यवसायामध्ये परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक असते.
Mahapareshan Amravati Apprentice Electrician Recruitment 2026 : आवश्यक कागदपत्रे – Required Documents
महाराष्ट्र महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण भरती 2026 या भरतीचा अर्ज करण्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रांची यादी खालील प्रमाणे आहे :
- एसएससी (१०वी) व आयटीआय (विजतंत्री) चार सेमिस्टरचे उत्तीर्ण गुणपत्रक व मूळ प्रमाणपत्र
- शाळा सोडल्याचा दाखला किंवा जन्म दाखला वयाचा पुरावा पाहण्यासाठी
- ओळख पटवण्यासाठी आधार कार्ड
- जातीचे प्रमाणपत्र (Caste Certificate)
Mahapareshan Amravati Apprentice Electrician Recruitment 2026 : अर्ज प्रक्रिया – How to Apply
महाराष्ट्र महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण भरती 2026 या भरतीची अर्ज प्रक्रिया ही खालील प्रमाणे आहे :
- सर्वप्रथम पात्र उमेदवारांनी या भरतीच्या अधिकृत संकेत स्थळाला जाऊन नोंदणी करावी.
- दिलेल्या स्थापन नोंदणी क्रमांकाचा वापर करून शिकावं उमेदवारांसाठी ऑनलाईन अर्ज सादर करावा लागतो.
- ऑनलाइन अर्ज करण्याची मुदत ही 18 सप्टेंबर 2026 ते 30 सप्टेंबर 2026 अशी असणार आहे.
- ऑनलाइन अर्ज करताना उमेदवारांनी त्यांची सर्व आवश्यक मूळ कागदपत्रे (१० वी व आयटीआय गुणपत्रिका, शाळा सोडल्याचा दाखला, आधार कार्ड, जातीचे व इतर आवश्यक प्रमाणपत्रे) योग्य साईज मध्ये स्कॅन करून अपलोड करावी.
- ऑनलाइन अर्ज करून झाल्यानंतर जाहिराती सोबत जोडलेला ‘प्रपत्र अ’ (अर्जाचा नमुना) पूर्णपणे भरावा.
- हा संपूर्ण अर्ज व कागदपत्रे दिनांक १५ ऑक्टोबर २०२६ रोजी सायं. ०६:०० वाजेपर्यंत खालील पत्त्यावर पोस्टाने किंवा स्वतः कार्यालयीन वेळेत पोहोचतील अशा बेताने पाठवावीत:
- पत्ता:
- कार्यकारी अभियंता यांचे कार्यालय,
- अउदा संवसु विभाग, “प्रकाश सरिता”,
- प्रशासकीय इमारत, बी विंग, तळमजला,
- वेलकम पॉईंट जवळ, मोर्शी रोड,
- अमरावती – ४४४६०३.
Mahapareshan Amravati Apprentice Electrician Recruitment 2026 : निवड प्रक्रिया
- उमेदवाराची निवड प्रक्रिया ही एसएससी (SSC) आणि आयटीआय (ITI) परिक्षेचे मिळून एकूण प्राप्त गुणांच्या ५०:५० सरासरीच्या आधारे गुणवत्तेवर करण्यात येईल.
- ही निवड प्रक्रिया सामाजिक आरक्षणाच्या अधीन असून प्रवर्गनिहाय केली जाईल.
- नमूद जागांची संख्या कमी-अधिक करण्याचे आणि भरती प्रक्रियेेशी निगडीत असलेले अंतिम निर्णय घेण्याचे सर्व अधिकार व्यवस्थापनाने राखून ठेवली आहेत.
| Online apply | येथे क्लिक करा |
| Official website | येथे क्लिक करा |
| Notification PDF | येथे क्लिक करा |
महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण भरती 2026 – FAQ
- महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण भरती 2026 मध्ये एकूण किती जागा आहेत?
या भरतीमध्ये एकूण 25 रिक्त जागा आहेत. - या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता काय आहे?
पदानुसार शैक्षणिक पात्रता वेगवेगळी असू शकते. उमेदवारांनी अधिकृत जाहिरात तपासावी. - अर्ज कसा करायचा?
अधिकृत जाहिरातीत दिलेल्या सूचनेनुसार ऑनलाइन किंवा ऑफलाइन पद्धतीने अर्ज करावा. - या भरतीसाठी वयोमर्यादा किती आहे?
वयोमर्यादा संबंधित पदानुसार निश्चित केली जाते. आरक्षित प्रवर्गांना नियमानुसार सवलत लागू होऊ शकते. - निवड प्रक्रिया कशी असेल?
पदानुसार लेखी परीक्षा, मुलाखत, कौशल्य चाचणी किंवा कागदपत्र पडताळणी यापैकी प्रक्रिया लागू होऊ शकते. - अर्ज शुल्क किती आहे?
अर्ज शुल्क पद व प्रवर्गानुसार वेगळे असू शकते. अधिकृत जाहिरातीत शुल्काची माहिती तपासावी. - आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत?
शैक्षणिक प्रमाणपत्रे, वयाचा पुरावा, ओळखपत्र, जात प्रमाणपत्र (लागू असल्यास), अनुभव प्रमाणपत्र आणि इतर आवश्यक कागदपत्रे आवश्यक असू शकतात. - या भरतीसाठी कोणत्या उमेदवारांनी अर्ज करावा?
जाहिरातीत दिलेली शैक्षणिक व इतर पात्रता पूर्ण करणारे उमेदवार अर्ज करू शकतात. - अर्ज करण्यापूर्वी काय तपासावे?
उमेदवारांनी पदनिहाय पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क, अंतिम तारीख आणि आवश्यक कागदपत्रे काळजीपूर्वक तपासावीत. - महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण भरतीची अधिकृत माहिती कुठे मिळेल?
भरतीची अधिकृत जाहिरात, अर्ज प्रक्रिया आणि पुढील सूचना संबंधित संस्थेच्या अधिकृत संकेतस्थळावर तपासाव्यात.

महत्वाची सूचना : या लेखामध्ये महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण भरती 2026 संदर्भातील माहिती उमेदवारांच्या माहितीसाठी देण्यात आली आहे. पदांची संख्या, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज प्रक्रिया, अंतिम तारीख, अर्ज शुल्क व इतर अटींमध्ये अधिकृत जाहिरातीनुसार बदल होऊ शकतो. त्यामुळे अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी संबंधित संस्थेची अधिकृत जाहिरात व संकेतस्थळावरील सूचना काळजीपूर्वक तपासाव्यात. अधिकृत जाहिरातीतील माहिती अंतिम व ग्राह्य राहील.
तुम्ही येथे “अहिल्यानगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज भरती 2026” या भरतीची संपूर्ण माहिती पाहू शकता : https://totalnaukri.com/ahmednagar-jilha-mvp-smaj-recruitment/