Mahavitaran Nashik Apprentice Recruitment 2026 : महावितरण नाशिक मंडळ शिकाऊ भरती 2026; 25 जागांसाठी Best भरती जाहीर, पात्र उमेदवारांना नोकरीची संधी!

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Group Join Now

Mahavitaran Nashik Apprentice Recruitment 2026 : सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी. महाराष्ट्रातील वीज क्षेत्रातील अग्रगण्य आणि महत्त्वाची कंपनी असलेल्या महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित अंतर्गत राज्यातील युवकांसाठी रोजगाराच्या आणि कौशल्याच्या संध्या उपलब्ध करून देण्यात आले आहेत. महावितरणाच्या नाशिक मंडळ अंतर्गत येणाऱ्या विविध विभागांसाठी शिकाऊ तारतंत्री (Apprentice Wireman) आणि वीजतंत्री (Apprentice Electrician) या पदाची नियुक्ती करण्यात आली आहे.

या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 286 जागा भरल्या जाणार असून, तांत्रिक शिक्षण घेतलेल्या तरुणांना प्रत्यक्ष औद्योगिक क्षेत्रांमध्ये काम करण्याचा अनुभव मिळवून देण्याचा हा एक महत्त्वाचा उपक्रम म्हणून ओळखण्यात येईल. 10वी आणि संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय किंवा डिप्लोमा पूर्ण असलेले उमेदवारी या भरतीसाठी पात्र ठरतात, याद्वारे तरुणांच्या तांत्रिक कौशल्यांना अधिक प्रगल्भ बनवण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. या भरती बद्दल जसे की आवश्यक कागदपत्रे, शैक्षणिक पात्रता, महत्त्वाच्या तारखा, पदाची सविस्तर माहिती आणि अर्ज प्रक्रिया याची संपूर्ण माहिती खालील लेखकामध्ये देण्यात आली आहे.

  • महत्त्वाच्या तारखा :
    • कागदपत्रे जमा करण्याचे दिनांक: २२ सप्टेंबर २०२६, २३ सप्टेंबर २०२६ व २४ सप्टेंबर २०२६
    • ​वेळ: सकाळी १०:३० ते सायंकाळी ५:०० पर्यंत (कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी)

Mahavitaran Nashik Apprentice Recruitment 2026 : पदाची माहिती

पदाचे नावएकूण जागा
शिकाऊ तारतंत्री / वीजतंत्री (Apprentice Electrician / Wireman)286

Mahavitaran Nashik Apprentice Recruitment 2026 : शैक्षणिक पात्रता – Educational Qualification

महावितरण नाशिक मंडळ शिकाऊ भरती 2026 या भरतीसाठी लागणारे शैक्षणिक पात्रता खालील प्रमाणे आहे :

  • ​उमेदवार १० वी उत्तीर्ण असावा.
  • ​महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त आय.टी.आय. (वीजतंत्री / तारतंत्री) किंवा महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास मंडळ यांचा २ वर्षे कालावधीचा डिपोल्मा इन इलेक्ट्रीशियन (Diploma in Electrician) उत्तीर्ण असावा.
  • ​आय.टी.आय. गुणांच्या अटीनुसार, खुल्या प्रवर्गासाठी किमान ६०% व मागास प्रवर्गातील (अ.जा., अ.ज. व इ.मा.व.) उमेदवारांसाठी किमान ५५% गुण आवश्यक आहेत.

तुम्ही येथे “महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण भरती 2026 ” या भरतीची संपूर्ण माहिती पाहू शकता : https://totalnaukri.com/mahapareshan-amravati-apprentice/

Mahavitaran Nashik Apprentice Recruitment 2026 : आवश्यक कागदपत्रे – Required Documents

महावितरण नाशिक मंडळ शिकाऊ भरती 2026 या भरतीसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे खालीलप्रमाणे आहेत :

  • वयाचा पुरावा पाहण्यासाठी शाळा सोडल्याचा दाखला (Leaving Certificate) किंवा जन्म दाखला असणे आवश्यक आहे.
  • १० वी उत्तीर्णचे प्रमाणपत्र व गुणपत्रक
  • तांत्रिक पात्रता कागदपत्रे:
    • ​I.T.I. च्या सर्व सत्रांची गुणपत्रिका
    • ​I.T.I. Trade Certificate (किंवा संबंधित डिप्लोमा प्रमाणपत्र)
  • अधिवास प्रमाणपत्र (Domicile Certificate)
  • जातीचे प्रमाणपत्र (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
  • आधार कार्ड
  • महत्त्वाची टीप : उमेदवारांनी कागदपत्रे जमा करण्याअगोदर अधिकृत संकेत स्थळावर नोंदणी करणे आवश्यक आहे.

Mahavitaran Nashik Apprentice Recruitment 2026 : अर्ज प्रक्रिया – How to Apply

महावितरण नाशिक मंडळ शिकाऊ भरती 2026 या भरतीचे अर्ज प्रक्रिया ही खालील प्रमाणे आहे :

  • उमेदवारांनी सर्वप्रथम कागदपत्रे जमा करण्याअगोदर अधिकृत संकेतस्थळावर नोंदणी करणे बंधनकारक आहे.
  • उमेदवाराने आपली सर्व शैक्षणिक व तांत्रिक कागदपत्रे (शाळा सोडल्याचा दाखला, १० वी उत्तीर्ण प्रमाणपत्र व गुणपत्रक, आय.टी.आय. सर्व सत्रांची गुणपत्रक आणि ट्रेड सर्टिफिकेट, अधिवास प्रमाणपत्र, जातीचे प्रमाणपत्र व आधार कार्ड) एकत्र करून त्यांच्या साक्षांकित छायांकित प्रति (Attested Photocopies) तयार ठेवाव्यात.
  • पात्र उमेदवारांनी आपली कागदपत्रांसह खालील पत्त्यावर प्रत्यक्ष उपस्थित राहून कागदपत्रे जमा करायची आहेत :
  • पत्ता : अधीक्षक अभियंता, म.रा.वि.वि.कं.मर्या., नाशिक मंडळ कार्यालय, विद्युत भवन, बिटको पॉईंट, नाशिकरोड, नाशिक – ४२२ १०१.
  • ​वेळ: सकाळी १०:३० ते सायंकाळी ५:०० पर्यंत (फक्त कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी).
  • ​दिनांक: २२ सप्टेंबर २०२६, २३ सप्टेंबर २०२६ आणि २४ सप्टेंबर २०२६.
Official website (अधिकृत वेबसाईट)येथे क्लिक करा
Online apply (ऑनलाइन अर्ज)येथे क्लिक करा
Notification PDF (जाहिरात पीडीएफ)येथे क्लिक करा

महावितरण नाशिक मंडळ शिकाऊ भरती 2026 – FAQ

  1. महावितरण नाशिक मंडळ शिकाऊ भरती 2026 मध्ये एकूण किती जागा आहेत?
    या भरतीमध्ये एकूण 286 शिकाऊ उमेदवारांच्या जागा आहेत.
  2. या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता काय आहे?
    पदानुसार शैक्षणिक व तांत्रिक पात्रता वेगवेगळी असू शकते. उमेदवारांनी अधिकृत जाहिरात तपासावी.
  3. अर्ज कसा करायचा?
    अधिकृत सूचनेनुसार ऑनलाइन पद्धतीने अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी.
  4. या भरतीसाठी वयोमर्यादा किती आहे?
    वयोमर्यादा अधिकृत जाहिरातीत दिलेल्या नियमांनुसार लागू असेल. पात्र प्रवर्गांना नियमानुसार सवलत मिळू शकते.
  5. निवड प्रक्रिया कशी केली जाईल?
    शिकाऊ भरतीसाठी उमेदवारांची निवड जाहिरातीत नमूद केलेल्या नियमांनुसार, साधारणपणे गुणवत्ता यादी व कागदपत्र पडताळणीच्या आधारे केली जाऊ शकते.
  6. अर्ज करण्यासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत?
    शैक्षणिक प्रमाणपत्रे, आधार/ओळखपत्र, जन्मतारीख पुरावा, जात प्रमाणपत्र (लागू असल्यास), अधिवास प्रमाणपत्र आणि इतर आवश्यक कागदपत्रे आवश्यक असू शकतात.
  7. अर्ज शुल्क किती आहे?
    अर्ज शुल्क असल्यास त्याची माहिती अधिकृत भरती जाहिरातीत दिली जाईल.
  8. शिकाऊ उमेदवारीचा कालावधी किती आहे?
    शिकाऊ उमेदवारीचा कालावधी संबंधित ट्रेड व अधिकृत नियमांनुसार निश्चित केला जातो.
  9. या भरतीसाठी कोण अर्ज करू शकतो?
    जाहिरातीत नमूद केलेली शैक्षणिक, तांत्रिक, वय आणि इतर पात्रता पूर्ण करणारे उमेदवार अर्ज करू शकतात.
  10. महावितरण नाशिक मंडळ भरतीची अधिकृत माहिती कुठे पाहावी?
    अर्जाची तारीख, पात्रता, ट्रेडनिहाय जागा आणि इतर सूचना जाणून घेण्यासाठी महावितरणच्या अधिकृत वेबसाइटवरील भरती जाहिरात तपासावी.
Mahavitaran Nashik Apprentice Recruitment 2026 feature image

महत्त्वाची सूचना : या लेखामध्ये महावितरण नाशिक मंडळ शिकाऊ भरती 2026 संदर्भातील माहिती उमेदवारांच्या माहितीसाठी देण्यात आली आहे. एकूण जागा, ट्रेडनिहाय जागा, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज प्रक्रिया, अंतिम तारीख, अर्ज शुल्क व इतर अटींमध्ये अधिकृत जाहिरातीनुसार बदल होऊ शकतो. त्यामुळे अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी महावितरणची अधिकृत जाहिरात व संकेतस्थळावरील सूचना काळजीपूर्वक तपासाव्यात. अधिकृत जाहिरातीतील माहिती अंतिम व ग्राह्य राहील.

YouTube Channel Join Now

Suyash Gochade

नमस्कार, मी सुयश गोचडे, मी एक Digital Creator आणि totalnaukri.com या वेबसाईटचा Founder आहे. माझा हा ब्लॉग हे एक असे व्यासपीठ आहे, जे तुम्हाला सरकारी व खासगी नोकऱ्यांबाबतचे अपडेट्स, स्पर्धा परीक्षा माहिती, अर्ज प्रक्रिया, भरती जाहिराती आणि शासकीय योजनांची माहिती अगदी सोप्या भाषेत पोहोचवतं. आमचं ध्येय म्हणजे – तरुणांना योग्य, वेळेवर आणि स्पष्ट मार्गदर्शन देऊन त्यांच्या करिअरच्या वाटचालीत मदत करणे. वाचकांशी विश्वासाचे नाते निर्माण करत, मराठीमध्ये करिअर माहितीचा एकमेव भक्कम स्रोत बनणं हेच आमचं लक्ष्य आहे.

Follow me on Instagram

Leave a Comment

error: Content is protected !!