CPRI Recruitment 2026 : नोकरीच्यात असणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी. केंद्रीय विद्युत अनुसंधान संस्थान (CPRI) द्वारे प्रसिद्ध करण्यात आलेल्या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 110 रिक्त पदे भरली जाणार आहेत. केंद्रीय विद्युत अनुसंधान संस्थान ही भारत सरकारच्या विद्युत मंत्रालयात अंतर्गत येणारी एक स्वायत्त संस्था म्हणून ओळखली जाते. ही संस्था वीज निर्मिती, प्रसारण, वितरण आणि वीज पुरवठा प्रणालीच्या ऑपरेशनच्या क्षेत्रामध्ये संशोधन आणि विकासाचे काम करत असते.
विद्युत पॉवर इंजीनियरिंगमधील उपयोजित संशोधनाला जालना देणारी आणि समन्वय साधे नारी एक महत्त्वाची संस्था आहे. ही संस्था विद्युत उद्योगाला उत्पादक विकासात आणि गुणवत्ता आश्वासन करण्यात मदत करते. या संस्थेचे मुख्यालय बंगळुरू येथे असून, भोपाळ, हैदराबाद, नागपूर, नाशिक, नोएडा, कोलकाता, गुवाहाटी आणि रायपूर या ठिकाणी तिची युनिट कार्यरत आहेत. याच संस्थेच्या भारतघरातील विविध कार्यालयामध्ये रिक्त पदांसाठी पात्र भारतीय नागरिकांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात आली आहेत. या भरती बद्दल अधिक माहिती पाहण्यासाठी खालील संपूर्ण लेख वाचावा.
- महत्त्वाच्या तारखा
- ऑनलाइन अर्ज आणि शुल्क भरण्याची सुरुवात: १९ सप्टेंबर २०२६ (सकाळी १०:०० वा.)
- ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख: १२ ऑक्टोबर २०२६ (संध्याकाळी ५:०० वा.)
- शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा इत्यादींसाठीची कट-ऑफ तारीख (निवाडण्याची तारीख): १२ ऑक्टोबर २०२६
CPRI Recruitment 2026 : पदाची माहिती
| पदाचे नाव | एकूण जागा |
| Engineering Officer Gr. 1 (Electrical) | 07 |
| Engineering Officer Gr. 1 (Civil) | 01 |
| Engineering Assistant (Electrical) | 10 |
| Engineering Assistant (Mechanical) | 01 |
| Scientific Assistant | 02 |
| Technician Gr. 1 (Electrical) | 07 |
| Technician Gr. 1 (Mechanical) | 02 |
| Technical Attendant Gr. 1 | 37 |
| Assistant Gr. II | 29 |
| Multi-Tasking Staff (MTS) Gr. 1 (Watch & Ward Duties) | 14 |
| एकूण पदे | 110 |
CPRI Recruitment 2026 : शैक्षणिक पात्रता – Educational Qualification
केंद्रीय विद्युत अनुसंधान संस्थान भरती 2026 या भरतीतील विविध पदासाठी लागणारे शैक्षणिक पात्रता खालीलप्रमाणे आहे :
- Engineering Officer Grade 1 (Electrical): या पदासाठी उमेदवाराकडे मान्यता प्राप्त विद्यापीठांमधून इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग / इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंगमध्ये प्रथम श्रेणी पदवी (First Class Bachelor’s Degree) आणि २०२४/२०२५/२०२६ पैकी एका वर्षाचा वैध GATE स्कोर असणे अनिवार्य आहे.
- Engineering Officer Grade 1 (Civil): या पदासाठी उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठांमधून सिव्हिल इंजिनिअरिंग प्रथम श्रेणी पदवी आणि २०२४/२०२५/२०२६ पैकी एका वर्षाचा वैध GATE स्कोर असणे आवश्यक आहे.
- Engineering Assistant (Electrical): या पदासाठी उमेदवाराने मान्यता प्राप्त विद्यापीठामधून रसायन शास्त्र विषयामध्ये प्रथम श्रेणी बीएससी पदवी आणि संबंधित क्षेत्रामध्ये पाच वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे.
- Engineering Assistant (Electrical): या पदासाठी इलेक्ट्रिकल इंजीनियरिंग किंमत तंत्रज्ञानात प्रथम श्रेणीचा तीन वर्षाची पदविका आणि संबंधित क्षेत्रांमध्ये पाच वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे.
- Engineering Assistant (Mechanical): या पदासाठी मेकॅनिकल इंजिनिअरिंग किंमत तंत्रज्ञान या विषयांमध्ये प्रथम श्रेणीची तीन वर्षाची पदविका आणि संबंधित क्षेत्रामध्ये पाच वर्षाचा अनुभव असावा.
- Technician Grade 1 (Electrical): या पदासाठी उमेदवाराकडे इलेक्ट्रिकल ट्रेड मधील ITI प्रमाणपत्रे असणे आवश्यक आहे.
- Technician Grade 1 (Mechanical): मेकॅनिकल ट्रेडमधील ITI प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
- Technical Attendant Grade 1: मान्यताप्राप्त बोर्डातून मॅट्रिक्युलेशन (१० वी) किंवा समतुल्य परीक्षा उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे.
- Assistant Grade II: मान्यताप्राप्त विद्यापीठातून प्रथम श्रेणी पदवी (BA/BSc/BCom/BBA/BBM/BCA) आणि NIELIT कडून चालवल्या जाणाऱ्या बेसिक कॉम्प्युटर कोर्सचे (BCC) किमान ‘ग्रेड-बी’ प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
- Multi-Tasking Staff Grade 1 (Watch & Ward Duties): मान्यताप्राप्त बोर्डातून मॅट्रिक्युलेशन किंवा समतुल्य उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
CPRI Recruitment 2026 : आवश्यक कागदपत्रे – Required Documents
केंद्रीय विद्युत अनुसंधान संस्थान भरती 2026 या भरतीचा अर्ज करण्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रांची यादी खालील प्रमाण आहे :
- वयाचा पुरावा पाहण्यासाठी जन्म दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला असणे आवश्यक आहे.
- सर्व वर्षे/सेमिस्टरच्या गुणपत्रिका (Mark Sheets) आणि पदवी/पदविका (Degree/Diploma/ITI) प्रमाणपत्र असणे बंधनकारक आहे.
- GATE स्कोर कार्ड: संबंधित पदांसाठी (इंजिनिअरिंग ऑफिसर) २०२४, २०२५ किंवा २०२६ मधील वैध GATE स्कोर कार्ड जर लागू असेल तर.
- अनुभव प्रमाणपत्र (Experience Certificate): संबंधित पदांसाठी आवश्यक असल्यास, संस्थेच्या लेटरहेडवर पदाचा तपशील, सेवेचा काळ, एकूण वेतन आणि अनुभवाचे क्षेत्र दर्शवणारे प्रमाणपत्र असणे आवश्यक असते.
- आरक्षण प्रमाणपत्र (Category Certificate)
- माजी सैनिक कागदपत्रे
- ना हरकत प्रमाणपत्र (NOC)
- कॉम्प्युटर कोर्स प्रमाणपत्र (Assistant Gr. II साठी)
- ओळख पटवण्यासाठी आधार कार्ड किंवा पॅन कार्ड.
- पासपोर्ट साईज फोटो आणि स्वाक्षरी
CPRI Recruitment 2026 : वयोमर्यादा – Age limit
| पदाचे नाव (Name of the Post) | कमाल वयोमर्यादा (Age Limit) |
| Engineering Officer Gr. 1 (Electrical) | ३० वर्षे |
| Engineering Officer Gr. 1 (Civil) | ३० वर्षे |
| Engineering Assistant (Electrical) | ३५ वर्षे |
| Engineering Assistant (Mechanical) | ३५ वर्षे |
| Scientific Assistant | ३५ वर्षे |
| Technician Gr. 1 (Electrical) | २८ वर्षे |
| Technician Gr. 1 (Mechanical) | २८ वर्षे |
| Technical Attendant Gr. 1 | ३० वर्षे |
| Assistant Gr. II | ३० वर्षे |
| Multi-Tasking Staff (MTS) Gr. 1 (Watch & Ward Duties) | २५ वर्षे |
CPRI Recruitment 2026 : अर्ज प्रक्रिया – How to Apply
केंद्रीय विद्युत अनुसंधान संस्थान भरती 2026 या भरतीची अर्ज प्रक्रिया ही खालील प्रमाणे आहे.
- पात्र व इच्छुक उमेदवारांनी या भरतीचा अर्ज हा फक्त ऑनलाईन पद्धतीनेच करणे बंधनकारक आहे.
- अर्जकरण्या अगोदर आवश्यक असलेल्या गोष्टी जाणून घ्या .
- अर्जदारांनी स्वतःचा चालू असलेला ई-मेल आयडी आणि मोबाईल नंबर वापरावा.
- अलीकडे पासपोर्ट आकाराचे रंगीत फोटो स्कॅन केलेली प्रत असणे अनिवार्य आहे.
- उमेदवाराची स्वाक्षरी तेही पांढऱ्या पार्श्वभूमीवर काळ्या शाही ने केलेली
- आवश्यक कागदपत्रांची यादी : १० वीचे प्रमाणपत्र, पदवी/पदविका/ITI प्रमाणपत्र आणि गुणपत्रिका, अनुभव प्रमाणपत्र, NIELIT कडून BCC प्रमाणपत्र, जात/प्रवर्ग प्रमाणपत्र, एनओसी (NOC), माजी सैनिकांचे ओळखपत्र आणि डिस्चार्ज प्रमाणपत्र सोबत ठेवावे.
- अधिकृत वेबसाईटवर जाऊन सर्वप्रथम नोंदणी करून घ्या.
- नोंदणी केल्यानंतर तुम्हाला युजर आयडी आणि पासवर्ड मिळेल त्याचा वापर करून लॉगिन करा.
- लॉगिन केल्यानंतर अर्जांमध्ये विचारलेली माहिती योग्य आणि अचूक भरा.
- नमूद केलेली सर्व आवश्यक कागदपत्रे (१० वीचे प्रमाणपत्र, पदवी/पदविका/ITI प्रमाणपत्र आणि गुणपत्रिका, अनुभव प्रमाणपत्र, NIELIT कडून BCC प्रमाणपत्र, जात/प्रवर्ग प्रमाणपत्र, एनओसी (NOC), माजी सैनिकांचे ओळखपत्र आणि डिस्चार्ज प्रमाणपत्र) योग्य साईज मध्ये स्कॅन करून अपलोड करा.
- अर्ज शुल्क ऑनलाइन पद्धतीने भरून घ्या.
- इंजिनिअरिंग ऑफिसर, सायंटिफिक असिस्टंट, इंजिनिअरिंग असिस्टंट: ₹१०००/- (प्रति पद)
- टेक्निशियन, असिस्टंट ग्रॅड II, टेक्निकल अटेंडंट: ₹७००/- (प्रति पद)
- सूट: SC, ST, PwBD, माजी सैनिक आणि महिला उमेदवारांना अर्ज शुल्कातून पूर्ण सूट देण्यात आली आहे.
- अर्ज यशस्वीरीत्या सबमिट झाल्यानंतर अर्जाची प्रिंट आउट आणि अर्ज शोक भरलेली पोचपावती डाउनलोड करून जपून ठेवा.
| जाहिरात पीडीएफ | येथे क्लिक करा |
| अभ्यासक्रम | येथे क्लिक करा |
| अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
| ऑनलाइन अर्ज | येथे क्लिक करा |
CPRI Recruitment 2026 : केंद्रीय विद्युत अनुसंधान संस्थान भरती 2026 – FAQ
- केंद्रीय विद्युत अनुसंधान संस्थान भरती 2026 मध्ये एकूण किती जागा आहेत?
या भरतीमध्ये एकूण 110 पदे उपलब्ध आहेत. - या भरतीसाठी अर्ज कसा करायचा?
अर्जाची प्रक्रिया संबंधित अधिकृत भरती अधिसूचनेनुसार ऑनलाइन पद्धतीने केली जाते. - या भरतीमध्ये कोणत्या पदांसाठी संधी आहे?
विविध तांत्रिक, वैज्ञानिक, प्रशासकीय आणि इतर पदांचा समावेश असू शकतो. पदनिहाय माहिती अधिकृत जाहिरातीत पाहावी. - शैक्षणिक पात्रता काय आहे?
पदानुसार शैक्षणिक पात्रता वेगवेगळी आहे. संबंधित पदाची अधिकृत जाहिरात तपासणे आवश्यक आहे. - वयोमर्यादा किती आहे?
वयोमर्यादा पदानुसार वेगळी असू शकते. आरक्षित प्रवर्गांना नियमानुसार वयाची सवलत लागू असू शकते. - अर्ज शुल्क किती आहे?
अर्ज शुल्क पद आणि प्रवर्गानुसार वेगवेगळे असू शकते. अधिकृत जाहिरातीत शुल्काची माहिती तपासा. - निवड प्रक्रिया कशी असेल?
निवड प्रक्रिया पदानुसार लेखी परीक्षा, कौशल्य चाचणी, मुलाखत किंवा इतर निर्धारित टप्प्यांद्वारे होऊ शकते. - अर्ज करण्याची अंतिम तारीख कोणती आहे?
अंतिम तारीख अधिकृत भरती अधिसूचनेनुसार तपासावी. - या भरतीची अधिकृत माहिती कुठे मिळेल?
अधिकृत वेबसाइट आणि भरतीची अधिकृत अधिसूचना येथे सर्व अद्ययावत माहिती उपलब्ध होते. - 110 जागांसाठी सर्व पदांची पात्रता सारखी आहे का?
नाही. प्रत्येक पदाची शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि निवड प्रक्रिया वेगळी असू शकते. त्यामुळे अर्ज करण्यापूर्वी संबंधित पदाची जाहिरात काळजीपूर्वक वाचा.

महत्त्वाची सूचना / Disclaimer: या भरतीबाबत दिलेली माहिती उमेदवारांच्या माहितीसाठी देण्यात आली आहे. पदांची संख्या, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क, अर्ज करण्याची अंतिम तारीख व निवड प्रक्रिया यामध्ये अधिकृत अधिसूचनेनुसार बदल होऊ शकतात. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी केंद्रीय विद्युत अनुसंधान संस्थान (CPRI) यांच्या अधिकृत वेबसाइटवरील जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. चुकीची किंवा अपूर्ण माहिती असल्यास TotalNaukri.com जबाबदार राहणार नाही.
तुम्ही येथे “महावितरण नाशिक मंडळ भरती 2026 ” या भरतीची संपूर्ण माहिती पाहू शकता : https://totalnaukri.com/mahavitaran-nashik-apprentice-recruitment/