Pratap College Jalgaon Recruitment 2026 : प्रताप कॉलेज अमळनेर – जळगाव भरती 2026; 32 पदांसाठी Best संधी! अर्ज प्रक्रिया सुरू

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Group Join Now

Pratap College Jalgaon Recruitment 2026 : नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी शैक्षणिक क्षेत्रांमध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी. खानदेश शिक्षण मंडळ, अमळनेर संचलित प्रताप कॉलेज, अमळनेर, जिल्हा जळगाव यांच्या वतीने उच्च शिक्षणाच्या प्रसारासाठी आणि गुणवत्तेच्या विकासासाठी एक महत्त्वाचे भरती प्रक्रिया राबविण्यात आली आहे. महाविद्यालयांमधील विविध विभागांसाठी सहाय्यक प्राध्यापक या पदासाठी एकूण 32 जागा भरला जाणार आहेत. विज्ञान, वाणिज्य, कला आणि मानववंशशास्त्र यांसारख्या विविध प्रमुख विषयांमध्ये अनुदानित तत्त्वावर ही भरती प्रक्रिया मधील पदे भरली जाणार आहे.

विद्यापीठ अनुदान आयोग आणि राज्य शासनाच्या नियमावलीनुसार, उच्च शिक्षण क्षेत्रामध्ये उत्तम शैक्षणिक व संशोधन पार्श्वभूमी असलेल्या पात्र, धोरणी आणि होतकरू उमेदवारांसाठी या भरती प्रक्रियेद्वारे एक उत्तम संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. ही भरती प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक असून निवड प्रक्रिया, शासकीय आरक्षण नियम म्हणजे तंतोतंत पालन आणि प्राध्यापकीय पदांसाठी आवश्यक असणाऱ्या NET/SET/Ph.D. यांसारख्या उच्च पात्रतेच्या अटींच्या आधारे पार पडणार आहे. या भरती बद्दल अधिक माहिती खालील प्रमाणे देण्यात आली आहे.

  • महत्त्वाच्या तारखा :
    • अर्ज करण्याची अंतिम मुदत: जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून १५ दिवसांच्या आत अर्ज प्राचार्य, प्रताप कॉलेज, अमळनेर, जि. जळगाव या पत्त्यावर पोहोचणे आवश्यक आहे.

Pratap College Jalgaon Recruitment 2026 : पदाचे स्वरूप (Nature of Post)

विषय (Subject)पदाचे नाव (Designation)एकूण जागा (No. of Posts)
बोटनी (Botany)सहाय्यक प्राध्यापक (Assistant Professor)02
केमिस्ट्री (Chemistry)सहाय्यक प्राध्यापक (Assistant Professor)05
कॉमर्स (Commerce)सहाय्यक प्राध्यापक (Assistant Professor)01
इकॉनॉमिक्स (Economics)सहाय्यक प्राध्यापक (Assistant Professor)03
इलेक्ट्रॉनिक्स (Electronics)सहाय्यक प्राध्यापक (Assistant Professor)03
जिऑग्राफी (Geography)02सहाय्यक प्राध्यापक (Assistant Professor)02
मॅथेमॅटिक्स (Mathematics)सहाय्यक प्राध्यापक (Assistant Professor)03
फिजिक्स (Physics)सहाय्यक प्राध्यापक (Assistant Professor)05
पोलिटिकल सायन्स (Political Science)सहाय्यक प्राध्यापक (Assistant Professor)01
स्टॅटिस्टिक्स (Statistics)सहाय्यक प्राध्यापक (Assistant Professor)05
झूलॉजी (Zoology)सहाय्यक प्राध्यापक (Assistant Professor)02
एकूण32

Pratap College Jalgaon Recruitment 2026 : शैक्षणिक पात्रता – Educational Qualification

प्रताप कॉलेज अमळनेर – जळगाव भरती 2026 पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता खालीलप्रमाणे आहे :

  • संबंधित विषयांमध्ये कमीत कमी 55% गुणांसह भारत के विद्यापीठाची पदवी किंवा मान्यताप्राप्त परदेशी विद्यापीठाची समतुल्य पदवी असणे आवश्यक आहे.
  • उमेदवाराने यूजीसी किंवा सीएसआयआर (CSIR) द्वारे घेतली जाणारी राष्ट्रीय पात्रता परीक्षा (NET) किंवा युजीसी मान्यताप्राप्त SET परीक्षा उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे.
  • किंवा ज्या उमेदवारांना यूजीसीच्या 2009 किंवा 2016 या नियमानुसार Ph.D. पदवी प्रदान करण्यात आली आहे, त्यांना NET/SET मधून सूट देण्यात आली होती.
  • अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST), इतर मागासवर्गीय (OBC-Non-creamy Layer) आणि अपंग (Differently-abled) उमेदवारांच्या पदव्युत्तर आणि पदवी स्तरावर पात्रता व चांगल्या शैक्षणिक रेकॉर्डसाठी ५% गुणांची सवलत (५५% वरून ५०%) दिली जाईल.
  • ​१९ सप्टेंबर १९९१ पूर्वी पदव्युत्तर पदवी घेतलेल्या Ph.D. धारक उमेदवारांनाही ५% गुणांची सवलत लागू आहे.

Pratap College Jalgaon Recruitment 2026 : आवश्यक कागदपत्रे – Required Documents

प्रताप कॉलेज अमळनेर – जळगाव भरती 2026 या भरतीची अर्ज प्रक्रिया साठी आणि मुलाखतीसाठी लागणारे आवश्यक कागदपत्राची यादी खालीलप्रमाणे आहे :

  • शैक्षणिक व अनुभवाचे कागदपत्रे: अर्जात भरलेल्या सर्व शैक्षणिक पात्रतेचे पुरावे, पदवी गुणपत्रिका, पदव्या आणि इतर संबंधित कागदपत्रांचे तपशील.
  • मुलाखतीसाठी सर्व न्यू कागदपत्रे सादर करणे बंधनकारक आहे.
  • ​जात वैधता प्रमाणपत्र (Caste Validity Certificate)
  • नॉन-क्रिमीलेयर प्रमाणपत्र (Non-creamy Layer Certificate)
Official website येथे क्लिक करा
Notification PDFयेथे क्लिक करा

Pratap College Jalgaon Recruitment 2026 : अर्ज प्रक्रिया – How to Apply

प्रताप कॉलेज अमळनेर – जळगाव भरती 2026 या भरतीची प्रक्रिया खालीलप्रमाणे देण्यात आली आहे :

  • सर्वप्रथम पात्र व इच्छुक उमेदवारांनी शैक्षणिक पात्रता अनुभव आणि इतर सर्व अभिषेक तपशिलांचा पूर्ण माहिती देणारा अर्ज तयार करून घ्या.
  • माझ्यासोबत सर्वसंबंधी शिक्षण व इतर कागदपत्रांच्या प्रत्येक जोडणे आणि भारी ठरते त्यासाठी सर्व प्रति जोडून घ्या.
  • अर्ज पाठवण्याचा पत्ता : “प्राचार्य, प्रताप कॉलेज, अमळनेर, जि. जळगाव” या पत्त्यावर पाठवावीत.
  • अर्ज हा जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून 15 दिवसाच्या आत पाठवणे बंधनकारक आहे.

Pratap College Jalgaon Recruitment 2026 : प्रताप कॉलेज अमळनेर, जळगाव भरती 2026 – FAQ

  1. प्रताप कॉलेज अमळनेर भरती 2026 मध्ये एकूण किती जागा आहेत?
    या भरतीमध्ये एकूण 32 रिक्त पदे असल्याची माहिती उपलब्ध आहे.
  2. या भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख कोणती आहे?
    उपलब्ध माहितीनुसार अर्ज करण्याची अंतिम तारीख 5 ऑक्टोबर 2026 आहे.
  3. या भरतीमध्ये कोणत्या पदांसाठी भरती आहे?
    उपलब्ध माहितीनुसार विविध विषयांतील Assistant Professor पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. कॉलेजच्या अधिकृत वेबसाइटवर 19 सप्टेंबर 2026 रोजी विविध विषयांसाठी Assistant Professor भरतीची सूचना दिसते.
  4. शैक्षणिक पात्रता काय आहे?
    पदांनुसार पात्रता वेगवेगळी असू शकते. उमेदवारांनी अधिकृत जाहिरातीतील शैक्षणिक पात्रता तपासावी.
  5. अर्ज करण्याची पद्धत काय आहे?
    उपलब्ध भरती माहितीनुसार अर्ज ऑफलाइन पद्धतीने करण्याची माहिती देण्यात आली आहे.
  6. निवड प्रक्रिया कशी आहे?
    उपलब्ध माहितीनुसार निवड प्रक्रियेमध्ये मुलाखतीचा समावेश आहे.
  7. अर्ज कुठे पाठवायचा?
    उपलब्ध माहितीनुसार अर्ज प्रताप कॉलेज, अमळनेर येथे पाठवायचा आहे. अचूक पत्ता व इतर सूचना अधिकृत जाहिरातीत तपासाव्यात.
  8. वयोमर्यादा किती आहे?
    वयोमर्यादा पद आणि लागू नियमांनुसार निश्चित केली जाऊ शकते. अधिकृत जाहिरात तपासणे आवश्यक आहे.
  9. भरतीची अधिकृत माहिती कुठे मिळेल?
    प्रताप कॉलेज, अमळनेरच्या अधिकृत वेबसाइटवर भरतीसंबंधी सूचना उपलब्ध आहेत.
  10. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी काय करावे?
    उमेदवारांनी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचून पात्रता, पदांची माहिती, अर्जाची पद्धत आणि अंतिम तारीख तपासल्यानंतरच अर्ज करावा.
Pratap College Jalgaon Recruitment 2026
Pratap College Jalgaon Recruitment 2026

महत्त्वाची सूचना / Disclaimer: या भरतीबाबत दिलेली माहिती उमेदवारांच्या माहितीसाठी देण्यात आली आहे. पदांची संख्या, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क, अर्ज करण्याची अंतिम तारीख व निवड प्रक्रिया यामध्ये अधिकृत जाहिरातीनुसार बदल होऊ शकतात. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी प्रताप कॉलेज, अमळनेर यांच्या अधिकृत वेबसाइटवरील भरती जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. चुकीची किंवा अपूर्ण माहिती असल्यास TotalNaukri.com जबाबदार राहणार नाही.

तुम्ही येथे “शरदचंद्र पवार कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग भरती 2026” या भरतीची संपूर्ण माहिती पाहू शकता : https://totalnaukri.com/sharadchandra-pawar-college-of-engineering/

YouTube Channel Join Now

Suyash Gochade

नमस्कार, मी सुयश गोचडे, मी एक Digital Creator आणि totalnaukri.com या वेबसाईटचा Founder आहे. माझा हा ब्लॉग हे एक असे व्यासपीठ आहे, जे तुम्हाला सरकारी व खासगी नोकऱ्यांबाबतचे अपडेट्स, स्पर्धा परीक्षा माहिती, अर्ज प्रक्रिया, भरती जाहिराती आणि शासकीय योजनांची माहिती अगदी सोप्या भाषेत पोहोचवतं. आमचं ध्येय म्हणजे – तरुणांना योग्य, वेळेवर आणि स्पष्ट मार्गदर्शन देऊन त्यांच्या करिअरच्या वाटचालीत मदत करणे. वाचकांशी विश्वासाचे नाते निर्माण करत, मराठीमध्ये करिअर माहितीचा एकमेव भक्कम स्रोत बनणं हेच आमचं लक्ष्य आहे.

Follow me on Instagram

Leave a Comment

error: Content is protected !!