Indian Coast Guard Recruitment 2026 : नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी नोकरीची सुवर्णसंधी. मित्रांनो भारतीय तटरक्षक दल मुख्यालय, तटरक्षक दल क्षेत्र, मुंबई यांनी सरळ सेवा भरती अंतर्गत विविध गट-क नागरी पदांसाठी भरती प्रक्रिया प्रसिद्ध करण्यात आली आहे. या आधी सूचनेनुसार पात्र भारतीय नागरिकांकडून विहित नमुन्यातील अर्ज 3 नोव्हेंबर 2026 या तारखेपर्यंत मागवण्यात आली आहेत.
या भरती प्रक्रियेमध्ये स्टोअर कीपर, इंजिन ड्रायव्हर, लास्कर, मोटर ट्रान्सपोर्ट ड्रायव्हर आणि एमटीएस (शिपाई व चौकीदार) या विविध पदांसाठी उमेदवारांची नियुक्ती करण्यात येणार आहे. या भाषेतील विविधतांसाठी उमेदवाराचे शिक्षण हे कमीत कमी दहावी उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे. जर तुमची 10वी उत्तीर्ण असेल तर तुम्ही या भरतीसाठी पात्र ठरतात. या भरती बद्दल अधिक माहिती जसे की, शैक्षणिक पात्रता, आवश्यक कागदपत्रे, वयोमर्यादा, अर्ज प्रक्रिया आणि निवड प्रक्रिया याची संपूर्ण माहिती खालील लेखकांमध्ये देण्यात आली आहे.
- महत्त्वाच्या तारखा :
- जाहिरात प्रसिद्ध झाल्याची तारीख (Employment News मध्ये): १९-२५ सप्टेंबर २०२६
- अर्ज करण्याची अंतिम तारीख: ०३ नोव्हेंबर २०२६
- कागदपत्रे आणि वयाची पात्रता तपासण्यासाठी ग्राह्य धरण्याची अंतिम तारीख: ०३ नोव्हेंबर २०२६
Indian Coast Guard Recruitment 2026 : पदाची माहिती
| क्र. | पदाचे नाव प्रवर्ग (Category) | एकूण जागा |
| 1 | स्टोअर कीपर ग्रेड II (Store Keeper Grade II) ईडब्ल्यूएस (EWS) | 01 |
| 2 | इंजिन ड्रायव्हर (Engine Driver) अनुसूचित जाती (SC) | 01 |
| 3 | लास्कर (Lascar) ईडब्ल्यूएस (EWS) | 01 |
| 4 | सिव्हिलियन मोटर ट्रान्सपोर्ट ड्रायव्हर (Civilian MT Driver – Ordinary Grade) ओबीसी (OBC) | 01 |
| 5 | एमटीएस – शिपाई (MTS – Peon) ओबीसी (OBC) | 01 |
| 6 | एमटीएस – चौकीदार (MTS – Chowkidar) ओबीसी (OBC) | 01 |
| एकूण | 06 |
Indian Coast Guard Recruitment 2026 : शैक्षणिक पात्रता – Educational Qualification
भारतीय तटरक्षक दल भरती 2026 या भरतीतील विविध पदांसाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता खालीलप्रमाणे आहे :
- स्टोअर कीपर ग्रेड II (Store Keeper Grade II) या पदासाठी उमेदवाराकडे मान्यता प्राप्त बोर्ड किंवा विद्यापीठातून 12 वी उत्तीर्ण आणि स्टोर संभाळण्याचा एक वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे.
- इंजिन ड्रायव्हर (Engine Driver) या पदासाठी मान्यताप्राप्त बोर्डातून मॅट्रिक्युलेशन किंवा समतुल्य उत्तीर्ण आणि मान्यताप्राप्त सहकारी संस्थे कडून इंडियन रेल्वेचे सक्षम प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
Indian Coast Guard Recruitment 2026 : आवश्यक कागदपत्रे – Required Documents
भारतीय तटरक्षक दल भरती 2026 या भरतीसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रांची यादी खालील प्रमाणे आहे :
- ओळख पटवण्यासाठी उमेदवारांचे वैद्य ओळखपत्राची प्रत असणे अनिवार्य आहे.
- मॅट्रिक्युलेशन (१० वी) किंवा समतुल्य परीक्षेचे गुणपत्रक आणि प्रमाणपत्र. तसेच पदाच्या आवश्यकतेनुसार १२ वी, पदवी (UG/PG), किंवा डिप्लोमाचे गुणपत्रक आणि प्रमाणपत्र काश्मीर बंधनकारक ठरते.
- जात प्रमाणपत्र (Caste Certificate)
- अनुभव प्रमाणपत्र (Experience Certificate)
- ना हरकत प्रमाणपत्र (NOC)
- पासपोर्ट साईज फोटो
- स्वयं-पत्ता असलेला लिफाफा
तुम्ही येथे “खादी आणि ग्रामोद्योग आयोग मुंबई भरती 2026“ या भरतीची संपूर्ण माहिती पाहू शकता : https://totalnaukri.com/kvic-mumbai-recruitment-2026/
Indian Coast Guard Recruitment 2026 : अर्ज प्रक्रिया – How to Apply
भारतीय तटरक्षक दल भरती 2026 या भरतीची अर्ज प्रक्रिया ही खालील प्रमाणे आहे.
- या भारती चा अर्थ हा इंग्रजी किंवा हिंदी मध्ये विहित नमुन्यात लिहिणे आवश्यक आहे.
- अर्जामधील अलीकडचा पासवर्ड कारचा फोटो हा रंगीत लावावा आणि अर्जावर योग्य ठिकाणी सही करावी लक्षपूर्वक.
- सर्व आवश्यक कागदपत्रांच्या प्रत (ओळखपत्र, शैक्षणिक प्रमाणपत्रे, जात प्रमाणपत्र, अनुभव प्रमाणपत्र) स्पष्ट दिसतील अशी अर्जासोबत जोडावी. लक्षात घ्या कुठलेही प्रकारचे मूळ कागदपत्र पाठवू नयेत.
- अर्जासोबत स्वतःचा पत्ता लिहिलेला आणि पन्नास रुपयांची पोस्टल तिकीट चिटकवलेला एक अतिरिक्त कोरा लिफाफा पाठवणे आवश्यक आहे.
- अर्ज पाठवण्याच्या मुख्य लिफाफ्यावर ठळक अक्षरांमध्ये “APPLICATION FOR THE POST OF …………” अनिल लागू असलेला प्रवर्ग स्पष्ट लिहिणे बंधनकारक आहे.
- संपूर्ण भरलेला अर्ज फक्त साध्या टपालने खालील पत्त्यावर पाठवावा :
- पत्ता : Headquarters, Coast Guard Region (West), Alexander Graham Bell Road, PO Malabar Hill, Mumbai 400006
| Official website (अधिकृत संकेतस्थळ) | येथे क्लिक करा |
| Notification PDF (अधिकृत जाहिरात) | येथे क्लिक करा |
Indian Coast Guard Recruitment 2026 : वेतन श्रेणी – Salary
| पदाचे नाव | वेतन श्रेणी (रुपयांमध्ये) |
| र ग्रेड II (Store Keeper Grade II) लेव्हल २ | ₹ १९,९०० – ६३,२००/- |
| इंजिन ड्रायव्हर (Engine Driver) लेव्हल ४ | ₹ २५,५०० – ८१,१००/- |
| लास्कर (Lascar) लेव्हल १ | ₹ १८,००० – ५६,९००/- |
| सिव्हिलियन मोटर ट्रान्सपोर्ट ड्रायव्हर (Civilian MT Driver) लेव्हल २ | ₹ १९,९०० – ६३,२००/- |
| एमटीएस – शिपाई (MTS – Peon) लेव्हल १ | ₹ १८,००० – ५६,९००/- |
| एमटीएस – चौकीदार (MTS – Chowkidar) | ₹ १८,००० – ५६,९००/- |
Indian Coast Guard Recruitment 2026 : FAQ – भारतीय तटरक्षक दल भरती 2026
भारतीय तटरक्षक दलामध्ये विविध पदांसाठी उमेदवारांची भरती केली जाते.
- या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता काय आहे?
पदानुसार शैक्षणिक पात्रता वेगवेगळी असते. अधिकृत भरती जाहिरातीनुसार पात्रता तपासावी. - वयोमर्यादा किती आहे?
पदानुसार वयोमर्यादा वेगळी असू शकते. अधिकृत जाहिरातीत दिलेली वयोमर्यादा पाहावी. - अर्ज कसा करायचा?
अर्ज प्रक्रिया अधिकृत भारतीय तटरक्षक दलाच्या भरती संकेतस्थळावर ऑनलाइन पद्धतीने केली जाते. - निवड प्रक्रिया कशी असते?
पदानुसार लेखी परीक्षा, शारीरिक चाचणी, कागदपत्र पडताळणी, वैद्यकीय तपासणी इत्यादी टप्पे असू शकतात. - अर्ज करण्यापूर्वी काय तपासावे?
शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्जाची अंतिम तारीख, शुल्क आणि पदाच्या इतर अटी अधिकृत जाहिरातीत तपासाव्यात.

महत्वाचे सूचना/Disclaimer : ही माहिती फक्त शैक्षणिक व माहितीच्या उद्देशाने देण्यात आली आहे. भारतीय तटरक्षक दल भरती 2026 संबंधित पदांची संख्या, पात्रता, वयोमर्यादा, अर्जाची तारीख, शुल्क व निवड प्रक्रिया यामध्ये बदल होऊ शकतो. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी अधिकृत भरती जाहिरात व अधिकृत संकेतस्थळावर दिलेली माहिती तपासावी. TotalNaukri.com कोणत्याही भरती प्रक्रियेची अधिकृत संस्था नाही.