Indian Institute of Management Nagpur Recruitment 2026 : नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी लोकरीची सुवर्णसंधी. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट नागपूर भारतातील व्यवस्थापन शिक्षण क्षेत्रामध्ये एक प्रतिष्ठित संस्था म्हणून ओळखण्यात येते. संस्थेच्या विविध प्रशासकीय व विद्यार्थी-केंद्रित कामकाजासाठी Junior Executive (Regular – OBC) या पदावर पात्र उमेदवारांची नियुक्ती करण्यात येणार आहे.
या पदावर नियुक्ती होणाऱ्या उमेदवाराकडे प्रशासकीय कामकाज, विद्यार्थी सेवा, विविध विभागांमध्ये समन्वय, कागदपत्रे व अहवाल तयार करणे, कार्यक्रमांचे व्यवस्थापन तसेच MS Word व MS Excel यांसारख्या संगणकीय साधनांचे ज्ञान असणे अपेक्षित ठरते. ये भरती प्रक्रियेद्वारे संस्थेच्या दैनंदिन प्रशासकीय कामकाजाला सक्षम मनुष्यबळ उपलब्ध करून देणे हा या भरतीचा मुख्य उद्देश आहे. ही भरती प्रक्रिया OBC प्रवर्गासाठी Regular Junior Executive पदासाठी आहे. या भरतीबद्दल अधिक माहिती पाहण्यासाठी खालील संपूर्ण लेख वाचावे.
- महत्वाच्या तारखा :
- ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख: १० ऑक्टोबर २०२६ (संध्याकाळी ५:०० वाजेपर्यंत)
Indian Institute of Management Nagpur Recruitment 2026 : पदाची माहिती
| पदाचे नाव (Position Name) | एकूण जागा (Total Posts) |
| Junior Executive OBC (इतर मागासवर्गीय) | अधिकृत अधिसूचनेत एकूण जागांची संख्या नमूद केलेली नाही |
Indian Institute of Management Nagpur Recruitment 2026 : शैक्षणिक पात्रता – Educational Qualification
IIM नागपूर भरती 2026 या भरतीसाठी लागणारे शैक्षणिक पात्रता खालील प्रमाणे आहे :
- उमेदवाराकडे मान्यताप्राप्त विद्यापीठांमधून पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. पण मी उत्तीर्ण असलेल्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल.
- शैक्षणिक किंमत प्रशासकीय कार्याचा कमीत कमी ३ वर्षाचा अनुभव उमेदवारांकडे असावा.
- उमेदवाराकडे संगणकीय ज्ञान MS Office Suite वर काम करण्याचा प्रत्यक्ष अनुभव आवश्यक असते सोबतच संबंधित प्रमाणपत्र असेल तर प्राधान्य देण्यात येईल.
- IIM, IIT, NIT किंवा इतर कोणत्याही नामांकित शैक्षणिक संस्थेत काम केल्याचा अनुभव उमेदवाराकडे असल्यास अतिरिक्त फायदा होईल.
तुम्ही येथे “प्रांजली अवरन मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह लिमिटेड भरती 2026“ या भरतीची संपूर्ण माहिती पाहू शकता : https://totalnaukri.com/pranjali-aparna-multistate/
Indian Institute of Management Nagpur Recruitment 2026 : आवश्यक कागदपत्रे – Required Documents
IIM नागपूर भरती 2026 या भरतीचा ऑनलाईन अर्ज करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या कागदपत्रांची यादी खालीलप्रमाणे आहे :
- ओळख पटवण्यासाठी आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदार ओळखपत्र यापैकी कोणतीही एक असणे आवश्यक आहे.
- वयाचा पुरावा पाहण्यासाठी जन्म दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला असणे आवश्यक आहे.
- दहावी आणि बारावीचे गुणपत्रक व प्रमाणपत्र.
- पदवीचे (Graduation) सर्व सेमिस्टरचे गुणपत्रक (Marksheets) आणि पदवी प्रमाणपत्र (Degree Certificate).
- पदव्युत्तर पदवी (Master’s Degree) असल्यास तिची कागदपत्रे (प्राधान्यासाठी).
- जात प्रमाणपत्र (Caste Certificate)
- अनुभवाचे प्रमाणपत्र (Experience Certificates)
- कौशल्य प्रमाणपत्र : MS Office……
- पासपोर्ट आकाराचा फोटो
Indian Institute of Management Nagpur Recruitment 2026 : वयोमर्यादा – Age limit
| पदाचे नाव | वयोमर्यादा |
| Junior Executive OBC (इतर मागासवर्गीय) | 35 वर्षे |
Indian Institute of Management Nagpur Recruitment 2026 : अर्ज प्रक्रिया – How to Apply
IIM नागपूर भरती 2026 या भरतीची अर्थ प्रक्रिया ही खालील प्रमाणे आहे :
- या भरतीचा अर्ज केवळ ऑनलाईन पद्धतीने केलेल्या स्वीकारण्यात येईल ऑफलाईन किंवा इतर कुठल्याही पद्धतीने केलेला अर्ज ग्राह्य धरला जाणार नाही.
- उमेदवारांनी IIM नागपूरच्या अधिकृत वेबसाईट ला भेट देऊन अर्ज करू शकते.
- अर्ज करण्याची अंतिम तारीख 10 ऑक्टोंबर 2026 संध्याकाळी 5:00 पर्यंत असणार आहे.
- अर्ज करत असताना सर्व वैयक्तिक माहिती काळजीपूर्वक व अचूक भरा.
- नमूद केलीने सर्व आवश्यक कागदपत्रे योग्य मध्ये स्कॅन करून अपलोड करा.
- अर्ज शुल्क असेल तर ऑनलाईन पद्धतीने भरून घ्या अथवा अर्ज संपूर्ण मानला जाणार नाही.
- अर्ज सबमिट करण्यापूर्वी भारतामधील सर्व माहिती योग्य असल्याची खात्री करूनच अर्ज सबमिट करा.
- अर्ज यशस्वीरित्या सबमिट झाल्यानंतर अर्जाची प्रिंट आउट आणि शुल्क भरले असेल तर त्याची पोचपावती डाउनलोड करून ठेवा.
| Online apply (ऑनलाइन अर्ज) | येथे क्लिक करा |
| Official website (अधिकृत वेबसाईट) | येथे क्लिक करा |
| Notification PDF (अधिकृत जाहिरात) | येथे क्लिक करा |
IIM नागपूर भरती 2026 – FAQ
- IIM नागपूर भरती 2026 म्हणजे काय?
IIM नागपूरमध्ये उपलब्ध विविध पदांसाठी पात्र उमेदवारांची भरती करण्यासाठी ही प्रक्रिया राबवली जाते. - IIM नागपूर भरतीसाठी शैक्षणिक पात्रता काय आहे?
पदानुसार शैक्षणिक पात्रता वेगवेगळी असते. उमेदवारांनी संबंधित पदाची अधिकृत जाहिरात तपासावी. - IIM नागपूर भरतीसाठी वयोमर्यादा किती आहे?
वयोमर्यादा पदानुसार वेगळी असू शकते. अधिकृत जाहिरातीत दिलेली वयोमर्यादा ग्राह्य धरली जाते. - IIM नागपूर भरतीसाठी अर्ज कसा करायचा?
अर्ज प्रक्रिया संबंधित पदाच्या अधिकृत जाहिरातीत दिलेल्या सूचनेनुसार ऑनलाइन किंवा इतर निर्धारित पद्धतीने करावी. - अर्ज करण्यासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत?
शैक्षणिक प्रमाणपत्रे, अनुभव प्रमाणपत्र, ओळखपत्र, फोटो, स्वाक्षरी आणि पदानुसार आवश्यक इतर कागदपत्रे लागू शकतात. - IIM नागपूर भरतीची निवड प्रक्रिया काय आहे?
पदानुसार शॉर्टलिस्टिंग, मुलाखत, कौशल्य चाचणी किंवा इतर निवड टप्पे असू शकतात. - IIM नागपूर भरतीसाठी अर्ज शुल्क आहे का?
अर्ज शुल्क असल्यास त्याची माहिती संबंधित अधिकृत भरती जाहिरातीत दिलेली असते. - IIM नागपूर भरती 2026 ची अंतिम तारीख काय आहे?
अंतिम तारीख पदाच्या अधिकृत जाहिरातीनुसार वेगळी असू शकते. अर्ज करण्यापूर्वी ती तपासणे आवश्यक आहे. - IIM नागपूर भरतीमध्ये कोणती पदे उपलब्ध आहेत?
उपलब्ध पदे, पदसंख्या, पात्रता आणि इतर अटी संबंधित भरतीच्या अधिकृत जाहिरातीत नमूद केलेल्या असतात. - IIM नागपूर भरतीची अधिकृत माहिती कुठे मिळेल?
उमेदवारांनी IIM नागपूरच्या अधिकृत वेबसाइटवरील Careers/Recruitment विभाग आणि संबंधित अधिकृत जाहिरात तपासावी.

महत्त्वाची सूचना/Disclaimer : ही माहिती केवळ माहितीच्या उद्देशाने देण्यात आली आहे. IIM नागपूर भरती 2026 संदर्भातील पदसंख्या, पात्रता, वयोमर्यादा, अर्ज प्रक्रिया, शुल्क, अंतिम तारीख आणि निवड प्रक्रिया यामध्ये बदल होऊ शकतो. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी IIM नागपूरची अधिकृत भरती जाहिरात व अधिकृत संकेतस्थळावर दिलेली माहिती काळजीपूर्वक तपासावी. TotalNaukri.com हे IIM नागपूरचे अधिकृत संकेतस्थळ किंवा भरती करणारी संस्था नाही.