MHADA Recruitment 2026 : महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण भरती (म्हाडा) 2026; 28 जागांसाठी Best भरती, पात्रता, अर्ज प्रक्रिया व निवड प्रक्रिया

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Group Join Now

MHADA Recruitment 2026 : नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी नोकरीची सुवर्णसंधी. महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण (म्हाडा) द्वारे प्रसिद्ध करण्यात आलेल्या भरती जाहिरातीनुसार म्हाडाच्या प्रादेशिक व मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाच्या प्रकल्पांसाठी सेवानिवृत्त उप अभियंता यांच्या सेवा करार पद्धतीने तात्पुरत्या स्वरूपामध्ये एका वर्षासाठी उपलब्ध करून घेण्यासाठी ही नामी का सूची तयार करण्यात आली आहे.

या भरती प्रक्रिये अंतर्गत एकूण 28 रिक्त पदांसाठी पात्र सेवानिवृत्त अधिकारांकडून अर्ज मागविण्यात आले असून, इच्छुक उमेदवारांनी दिनांक 1 ऑक्टोंबर 2026 ते 15 ऑक्टोंबर 2026 या तारखेपर्यंत नमुन्यातील अर्ज आवश्यक कागदपत्रांसह कार्यालयीन पत्त्यावर किंवा ई-मेल द्वारे सादर करणे बंधनकारक आहे. या भरती बद्दल अधिक माहिती पाहण्यासाठी तुम्ही खालील संपूर्ण लेख वाचू शकता.

  • महत्त्वाच्या तारखा :
    • अर्ज सुरू होण्याची तारीख: ०१/१०/२०२६
    • ​अर्ज करण्याची शेवटची तारीख: १५/१०/२०२६

MHADA Recruitment 2026 : पदाची माहिती

महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण (म्हाडा) भरती 2026 (MHADA Recruitment 2026) :

पदाचे नाव एकूण जागा
सेवानिवृत्त उपअभियंता (स्थापत्य)28

MHADA Recruitment 2026 : शैक्षणिक पात्रता – Educational Qualification

महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण (म्हाडा) भरती 2026 या भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता खालील प्रमाणे आहे :

  • पात्र उपअभियंता (स्थापत्य) पदावर काम केल्याचा अनुभव असलेले सेवानिवृत्त अधिकारी.

MHADA Recruitment 2026 : आवश्यक कागदपत्रे – Required Documents

महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण (म्हाडा) भरती 2026 या भरतीचा अर्ज करण्यासाठी लागणाऱ्या आवश्यक कागदपत्रांची यादी खालील प्रमाणे आहे :

  • शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र
  • सेवा अनुभव प्रमाणपत्र (Experience Certificate)
  • इतर आवश्यक कागदपत्रे
  • जात प्रमाणपत्र (Caste Certificate) – लागू असेल तर
  • रहिवासी प्रमाणपत्र (Domicile Certificate) – लागू असेल तर

MHADA Recruitment 2026 : अर्ज प्रक्रिया – How to Apply

महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण भरती (म्हाडा) 2026 या भरतीचे अर्ज प्रक्रिया हे खालील प्रमाणे आहे :

  • पात्र व इच्छुक उमेदवारांनी अर्ज हा बीज नमुन्यातच करणे अनिवार्य आहे.
  • विहित नमुन्यातील अर्ज हा अधिकृत संकेतस्थळावरून डाऊनलोड करून घ्यावा.
  • अर्जासोबत आपली शैक्षणिक पात्रता, अनुभव प्रमाणपत्र आणि इतर आवश्यक कागदपत्रे जोडणे बंधनकारक आहे.
  • अर्जा मधील माहिती योग्य आणि काळजीपूर्वक भरावी.
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता : महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण, सचिव/प्रा. यांचे कार्यालय, कक्ष क्र. ५२३, चौथा मजला, गृहनिर्माण भवन, कलानगर, वांद्रे (पूर्व), मुंबई – ४०००५१.
  • या भरतीचा अर्ज हा स्कॅन करून ईमेलद्वारे सुद्धा पाठवता येतो adm.off.mhada@gmail.com
Official website (अधिकृत जाहिरात)येथे क्लिक करा
Notification PDF (अधिकृत जाहिरात)येथे क्लिक करा
MHADA Recruitment 2026 feature image
MHADA Recruitment 2026 (महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण भरती (म्हाडा) 2026)

MHADA Recruitment 2026 : महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण (म्हाडा) भरती 2026 – FAQ

  1. महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण (म्हाडा) भरती 2026 मध्ये एकूण किती जागा आहेत? या भरतीमध्ये एकूण 28 जागा असल्याची माहिती आहे.
  2. म्हाडा भरती 2026 साठी शैक्षणिक पात्रता काय आहे? शैक्षणिक पात्रता पदानुसार वेगवेगळी असू शकते. उमेदवारांनी अधिकृत जाहिरात तपासावी.
  3. या भरतीसाठी वयोमर्यादा किती आहे? वयोमर्यादा आणि आरक्षणानुसार वयातील सवलत अधिकृत जाहिरातीत नमूद केलेल्या नियमानुसार असेल.
  4. म्हाडा भरतीसाठी अर्ज कसा करायचा? अर्जाची पद्धत अधिकृत जाहिरातीत दिलेल्या सूचनांनुसार असेल.
  5. या (म्हाडा) भरतीची निवड प्रक्रिया काय आहे? निवड प्रक्रिया संबंधित पदाच्या अधिकृत जाहिरातीनुसार केली जाईल.
  6. अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती आहे? अर्जाची अंतिम तारीख अधिकृत भरती जाहिरातीत तपासावी.
  7. अर्ज शुल्क किती आहे? अर्ज शुल्काची माहिती पद व प्रवर्गानुसार अधिकृत जाहिरातीत दिलेली असेल.
  8. म्हाडा भरतीसाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत? शैक्षणिक प्रमाणपत्रे, ओळखपत्र, फोटो, स्वाक्षरी आणि जाहिरातीत नमूद केलेली इतर आवश्यक कागदपत्रे लागू शकतात.
  9. म्हाडा भरतीची अधिकृत माहिती कुठे मिळेल? भरतीची अधिकृत जाहिरात आणि अर्जासंबंधी सूचना महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या अधिकृत संकेतस्थळावर तपासाव्यात.
  10. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी काय काळजी घ्यावी? अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात पूर्ण वाचून पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क, अंतिम तारीख आणि निवड प्रक्रिया तपासावी.

महत्त्वाची सूचना/Disclaimer : ही माहिती उमेदवारांच्या माहितीसाठी देण्यात आली आहे. महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण (म्हाडा) भरती 2026 मधील 28 जागा, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्जाची तारीख, शुल्क, निवड प्रक्रिया व इतर अटी अधिकृत जाहिरातीनुसार बदलू शकतात. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावरील जाहिरात काळजीपूर्वक तपासावी. कोणत्याही चुकीच्या किंवा अपूर्ण माहितीसाठी TotalNaukri.com जबाबदार राहणार नाही.

तुम्ही येथे “आदिवासी विकास विभाग महाराष्ट्र भरती 2026“ या भरतीची संपूर्ण माहिती पाहू शकता : https://totalnaukri.com/adivasi-vikas-vibhag-maharashtra-recruitment-2026/

YouTube Channel Join Now

Suyash Gochade

नमस्कार, मी सुयश गोचडे, मी एक Digital Creator आणि totalnaukri.com या वेबसाईटचा Founder आहे. माझा हा ब्लॉग हे एक असे व्यासपीठ आहे, जे तुम्हाला सरकारी व खासगी नोकऱ्यांबाबतचे अपडेट्स, स्पर्धा परीक्षा माहिती, अर्ज प्रक्रिया, भरती जाहिराती आणि शासकीय योजनांची माहिती अगदी सोप्या भाषेत पोहोचवतं. आमचं ध्येय म्हणजे – तरुणांना योग्य, वेळेवर आणि स्पष्ट मार्गदर्शन देऊन त्यांच्या करिअरच्या वाटचालीत मदत करणे. वाचकांशी विश्वासाचे नाते निर्माण करत, मराठीमध्ये करिअर माहितीचा एकमेव भक्कम स्रोत बनणं हेच आमचं लक्ष्य आहे.

Follow me on Instagram

Leave a Comment

error: Content is protected !!