Nashik Kotwal Recruitment 2026 : नाशिक महसूल सेवक (कोतवाल) भरती 2026: 150+ जागांसाठी Best भरती, पात्रता व अर्ज प्रक्रिया

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Group Join Now

Nashik Kotwal Recruitment 2026 : नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी आणि स्पर्धा परीक्षेची तयारी करत असणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी. नाशिक जिल्हा प्रशासनाच्या वतीने राबविण्यात येत असलेली नाशिक महसूल सेवक (कोतवाल) भरती 2026 ग्रामीण भागातील तरुणांसाठी एक अत्यंत महत्त्वाचे रोजगाराची संधी म्हणून उपलब्ध करून देण्यात आली आहे. स्थानिक पातळीवर महसूल प्रशासनाचा कामकाज अधिक पारदर्शक बनवण्यासाठी ही भरती प्रक्रिया राबवण्यात आली आहे.

ग्रामीण पातळीवर तलाठी आणि महसूल यंत्रणेच्या हाताखाली काम करणारा कोतवाल हा महसूल प्रशासनाचा एक महत्त्वाचा कणा म्हणून ओळखला जातो. गावपातळीवर विविध शासकीय कागदपत्रे पोहोचवणे, दवंडी पिटवणे, शासकीय कामांमध्ये प्रशासनाला मदत करणे यांसारख्या जबाबदाऱ्या कोतवाल यांच्याकडे असतात. सन 2026 मधील या मोहिमेमुळे नाशिक जिल्ह्यामधील विविध तालुके आणि कामांमधील रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

महत्त्वाचे म्हणजे स्थानिक रहिवाशांना प्राधान्य देणारी ही भरती ग्रामीण भागातील बेरोजगारांना त्यांच्याच भागात रोजगार मिळवून देण्याच्या दृष्टीने एक महत्त्वाची संधी आहे. या भरतीबद्दल अधिक माहिती पाहण्यासाठी तुम्ही खालील संपूर्ण लेख वाचावा.

  • महत्त्वाच्या तारखा :
    • ​जाहिरात प्रसिद्ध झाल्याची तारीख: १ ऑक्टोबर २०२६
    • ​अर्ज करण्याची अंतिम तारीख: १८ ऑक्टोबर २०२६
    • ​निवड प्रक्रिया पूर्ण करण्याची अंतिम मुदत: ३० नोव्हेंबर २०२६

Nashik Kotwal Recruitment 2026 : पदाची माहिती

अ.क्र.पदाचे नाव एकूण अंदाजे जागा
1.महसूल सेवक (कोतवाल)नाशिक150+

Nashik Kotwal Recruitment 2026 : पात्रता निकष (Eligibility Criteria)

नाशिक महसूल सेवक (कोतवाल) भरती 2026 या भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता खालील प्रमाणे आहे.

  • ​शैक्षणिक पात्रता: उमेदवार किमान इयत्ता ४ थी उत्तीर्ण असणे बंधनकारक आहे (काही भागांसाठी १० वी पर्यंतची अट असू शकते). सोबतच मराठी वाचता व लिहिता येणे आवश्यक आहे.

Nashik Kotwal Recruitment 2026 : वयोमर्यादा – Age limit

अ.क्र.प्रवर्ग (Category)वयोमर्यादा (Age Limit)
1.खुला प्रवर्ग (Open Category)१८ ते ४० वर्षेशासकीय नियमानुसार किमान व कमाल मर्यादा
2.मागासवर्गीय प्रवर्ग (SC/ST/OBC/EWS इ.)१८ ते ४५ वर्षेशासकीय नियमानुसार मागासवर्गीय उमेदवारांसाठी ५ वर्षांपर्यंत सवलत

Nashik Kotwal Recruitment 2026 : आवश्यक कागदपत्रे – Required Documents

महसूल सेवक (कोतवाल) भरती 2026 या भरतीचा अर्ज करण्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रांची यादी खालील प्रमाणे आहे :

  • उमेदवार इयत्ता चौथी उत्तीर्ण असलेला गुणपत्रिका किंवा महत्तम प्राप्त गुणवत्ता दर्शवणारी गुणपत्रिका किंवा सनद असणे बंधनकारक आहे.
  • वयाचा पुरावा पाहण्यासाठी जन्म दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला असणे आवश्यक आहे.
  • रहिवासी पुरावा (Domicile Certificate)
  • ओळख पटवण्यासाठी आधार कार्ड, मतदान ओळखपत्र किंवा पॅन कार्ड यांपैकी कोणत्याही एक असणे बंधनकारक आहे.
  • जात व वैधता प्रमाणपत्र
  • अर्जुनावर अलीकडील काळातील रंगीत फोटो स्व साक्षांकित करून घट्ट चिटकावे आणि अतिरिक्त तीन रंगीत फोटो अर्जा सोबत घ्यावी.
  • परीक्षा शुल्क भरल्या बाबतचा राष्ट्रीयकृत बँकेचा डिमांड ड्राफ्ट असणे आवश्यक आहे.

तुम्ही येथे “मुंबई पोर्ट अथॉरिटी भरती 2026” या भरतीची संपूर्ण माहिती पाहू शकता : https://totalnaukri.com/mumbai-port-authority-recruitment-2026-2/

Nashik Kotwal Recruitment 2026 : निवड पद्धत आणि परीक्षा स्वरूप

नाशिक महसूल सेवक (कोतवाल) भरती 2026 या भरतीची निवड प्रक्रिया ही खालील प्रमाणे आहे :

  • ​निवड प्रक्रिया १०० गुणांच्या वस्तुनिष्ठ बहुपर्यायी (OMR आधारित) लेखी परीक्षेच्या आणि कागदपत्र पडताळणीच्या आधारे होईल.
  • ​परीक्षेचे विषय: सामान्य ज्ञान, चालू घडामोडी, जिल्हा विशेष व महसूल माहिती, अंकगणित, मराठी व्याकरण आणि बुद्धिमत्ता चाचणी.

Nashik Kotwal Recruitment 2026 : अर्ज कसा करावा?

नाशिक महसूल सेवक (कोतवाल) भरती 2026 या भरतीचा खर्च हा ऑनलाईन पद्धतीने विविध नमुनातील अर्ज डाऊनलोड करा आवश्यक आहे याची माहिती खालील प्रमाणे आहे :

  • सर्वप्रथम पात्र व इच्छुक उमेदवारांनी नाशिक जिल्ह्याच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या आणि भारतीय विभागांमधील कोतवाल भरती च्या लिंक वर क्लिक करून अर्ज करा.
  • तिथे दिलेल्या संबंधित तालुका आणि गावाची जाहिरात आणि त्यासोबतच दिलेल्या विहित नमुन्यातील अर्ज डाऊनलोड करून घ्या आणि त्याची प्रिंट काढा.
  • अर्जामधील सर्व आवश्यक माहिती, वैयक्तिक माहिती, शैक्षणिक पात्रता आणि इतर आवश्यक माहिती अचूक व काळजीपूर्वक भरा.
  • नुमूद केलेली सर्व आवश्यक कागदपत्रे योग्य सायन्स मध्ये स्पष्ट दिसतील अशी अर्ज सोबत जोडा.
  • अर्ज पाठवण्यापूर्वी अर्जामधील सर्व माहिती अचूक.
  • भरलेला अर्ज आणि कागदपत्रे जाहिरातीमध्ये दिलेल्या सूचनेनुसार निर्धारित मुदतीत प्रत्यक्ष किंवा पोस्टाद्वारे सादर करू शकता.
Official website (अधिकृत वेबसाईट)येथे क्लिक करा
Online apply (ऑनलाइन अर्ज)येथे क्लिक करा
Notification PDF (अधिकृत जाहिरात)येथे क्लिक करा

Nashik Kotwal Recruitment 2026 : नाशिक महसूल सेवक (कोतवाल) भरती 2026 – FAQ

1. नाशिक महसूल सेवक (कोतवाल) भरती 2026 मध्ये एकूण किती जागा आहेत? या भरतीमध्ये 150 पेक्षा अधिक जागा असल्याची माहिती आहे.

2. नाशिक कोतवाल भरतीसाठी शैक्षणिक पात्रता काय आहे? शैक्षणिक पात्रता संबंधित अधिकृत भरती जाहिरातीनुसार निश्चित केली जाते.

3. या भरतीसाठी वयोमर्यादा किती आहे? वयोमर्यादा आणि आरक्षणानुसार वयातील सवलत अधिकृत जाहिरातीत नमूद केलेल्या नियमानुसार असेल.

4. नाशिक कोतवाल भरतीसाठी अर्ज कसा करायचा? अर्जाची पद्धत संबंधित अधिकृत जाहिरातीत दिलेल्या सूचनांनुसार असेल.

5. या भरतीची निवड प्रक्रिया काय आहे? निवड प्रक्रिया अधिकृत जाहिरातीत नमूद केलेल्या नियमांनुसार केली जाईल.

6. अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती आहे? अर्जाची अंतिम तारीख नाशिक जिल्ह्याच्या अधिकृत भरती जाहिरातीत तपासावी.

7. अर्ज शुल्क किती आहे? अर्ज शुल्काबाबतची माहिती अधिकृत जाहिरातीत दिलेली असेल.

8. कोतवाल पदासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत? शैक्षणिक प्रमाणपत्रे, वयाचा पुरावा, ओळखपत्र, फोटो, स्वाक्षरी आणि जाहिरातीत नमूद केलेली इतर आवश्यक कागदपत्रे लागू शकतात.

9. नाशिक कोतवाल भरतीची अधिकृत माहिती कुठे मिळेल? भरतीची अधिकृत जाहिरात आणि सूचना नाशिक जिल्हाधिकारी कार्यालय किंवा महसूल विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर तपासाव्यात.

10. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी काय काळजी घ्यावी? उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पूर्ण वाचून पदसंख्या, पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क, अंतिम तारीख आणि निवड प्रक्रिया तपासावी.

Nashik Kotwal Recruitment 2026 feature image
Nashik Kotwal Recruitment 2026

Disclaimer : ही माहिती उमेदवारांच्या माहितीसाठी देण्यात आली आहे. नाशिक महसूल सेवक (कोतवाल) भरती 2026 मधील 150+ जागा, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्जाची तारीख, शुल्क, निवड प्रक्रिया व इतर अटी अधिकृत जाहिरातीनुसार बदलू शकतात. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नाशिक जिल्हाधिकारी कार्यालय किंवा महसूल विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावरील जाहिरात काळजीपूर्वक तपासावी. कोणत्याही चुकीच्या किंवा अपूर्ण माहितीसाठी TotalNaukri.com जबाबदार राहणार नाही.

YouTube Channel Join Now

Suyash Gochade

नमस्कार, मी सुयश गोचडे, मी एक Digital Creator आणि totalnaukri.com या वेबसाईटचा Founder आहे. माझा हा ब्लॉग हे एक असे व्यासपीठ आहे, जे तुम्हाला सरकारी व खासगी नोकऱ्यांबाबतचे अपडेट्स, स्पर्धा परीक्षा माहिती, अर्ज प्रक्रिया, भरती जाहिराती आणि शासकीय योजनांची माहिती अगदी सोप्या भाषेत पोहोचवतं. आमचं ध्येय म्हणजे – तरुणांना योग्य, वेळेवर आणि स्पष्ट मार्गदर्शन देऊन त्यांच्या करिअरच्या वाटचालीत मदत करणे. वाचकांशी विश्वासाचे नाते निर्माण करत, मराठीमध्ये करिअर माहितीचा एकमेव भक्कम स्रोत बनणं हेच आमचं लक्ष्य आहे.

Follow me on Instagram

Leave a Comment

error: Content is protected !!