Mumbai Upnagar Mahasul Sevak Recruitment 2026 : नोकरी करण्याची सुवर्णसंधी. महसूल प्रशासनाचे कामकाज अधिक सुरळीत चालण्यासाठी आणि गाव पातळीपासून ते तालुका सराफ पर्यंत शासकीय कामांना गती देण्यासाठी महसूल विभाग अंतर्गत कोतवाल पदासाठी भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर शासनाच्या वेळोवेळीच्या आदेशानुसार तरतुदींचे पालन करता मा. जिल्हाधिकारी, मुंबई उपनगर जिल्हा यांच्या आधिपत्याखाली मुंबई उपनगर जिल्ह्यामधील प्रमुख तालुक्यांमध्ये कोतवाल संवर्गाच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
यावरती प्रक्रिया अंतर्गत तहसीलदार अंधेरी, बोरिवली आणि कुर्ला यांच्या आस्थापनेवरील रिक्त कोतवाल पदे भरून घेण्यात येणार आहेत. ही भरती प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक असून पात्र उमेदवारांकडून या भरतीसाठी 8 ऑक्टोंबर 2026 ते 24 ऑक्टोंबर 2026 या दरम्यान अर्ज मागवण्यात आली आहे. या भरतीसाठी उमेदवाराची शिक्षण किमान चौथी उत्तीर्ण असणे आवश्यक असून, स्थानिक रहिवासी असलेल्या व उत्तम मराठी भाषेचे ज्ञान असणाऱ्या या भरतीचा लाभ घेता येणार आहे. उमेदवारांची निवड करण्यासाठी किती गुणांची व स्वरूपाची लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे? अधिक माहिती पाहण्यासाठी खालील संपूर्ण लेख वाचावा.
- महत्त्वाचे वेळापत्रक :
- जाहिरात व अर्ज विक्री/स्वीकृती: ०८/१०/२०२६ ते २४/१०/२०२६ (सायंकाळी ६:१५ पर्यंत).
- पात्र/अपात्र उमेदवारांची यादी जाहीर करणे: ३०/१०/२०२६.
- आक्षेप व हरkती नोंदविण्याचा कालावधी: ३१/१०/२०२६ ते ०३/११/२०२६ (दुपारी ३:०० वाजेपर्यंत).
- अंतिम पात्र उमेदवारांची यादी: ०४/११/२०२६ ते ०५/११/२०२६.
- प्रवेशपत्र (ओळखपत्र) निर्गमित करणे: ०६/११/२०२६ ते ०९/११/२०२६.
- लेखी परीक्षा: १५/११/२०२६ (सकाळी ११:०० ते १२:००).
- प्राथमिक उत्तरतालिका व आक्षेप नोंदवणे: १५/११/२०२६ ते १६/११/२०२६ (दुपारी १२:०० पर्यंत).
- अंतिम उत्तरतालिका प्रसिद्ध करणे: १६/११/२०२६ (सायंकाळी ५:०० पर्यंत).
- निवड व प्रतीक्षा यादी जाहीर करणे: १७/११/२०२६ ते २०/११/२०२६.
- नियुक्ती आदेश देणे: २८/११/२०२६.
Mumbai Upnagar Mahasul Sevak Recruitment 2026 : पदाची माहिती
| अ.क्र. | तहसील कार्यालयाचे नाव | पदाचे नाव | एकूण रिक्त पद संख्या |
| 1 | तहसीलदार अंधेरी | कोतवाल | 06 |
| 2 | तहसीलदार बोरीवली कोतवाल | कोतवाल | 03 |
| 3 | तहसीलदार कुर्ला | कोतवाल | 04 |
| एकूण | —- | —- | 13 |
Mumbai Upnagar Mahasul Sevak Recruitment 2026 : शैक्षणिक पात्रता व पात्रता निकष
मुंबई उपनगर जिल्हा महसूल सेवक (कोतवाल) भरती 2026 या भरतीसाठी लागणारी पात्रता खालीलप्रमाणे आहे :
- उमेदवाराचे शिक्षण कमीत कमी चौथीपर्यंत उत्तीर्ण असणे आवश्यक.
- अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख या तारखेपर्यंत 18 वयापेक्षा कमी वय आणि 40 वर्षांपेक्षा जास्त होईल उमेदवारांची नसावे.
- असे दर्जाच्या तालुक्याच्या कोतवाल पदासाठी अर्ज करत आहे, त्याच तालुक्यात स्थानिक रहिवासी असणे अनिवार्य ठरते.
- उमेदवाराला मराठी भाषेचे उत्तम ज्ञान (मराठी भाषा लिहिता, वाचता आणि बोलता यावी) असणे आवश्यक आहे.
- उमेदवारांनी शारीरिक क्षमतेबाबत जवळी चे प्रमाणपत्र कसले आवश्यक आहे.
तुम्ही येथे “नंदुरबार महसूल सेवक भरती 2026“ या भरतीची संपूर्ण माहिती पाहू शकता : https://totalnaukri.com/nandurbar-mahasul-sevak-recruitment-2026/
Mumbai Upnagar Mahasul Sevak Recruitment 2026 : कामकाजाचे स्वरूप
- कार्यालयीन आवाराची स्वच्छता व साफसफाई करणे.
- कार्यालयीन दप्तर व टपालाची ने-आण करणे, नोटीस बजावणे.
- दवंडी पिटवणे आणि सरकारी मालमत्तेचे संरक्षण करणे.
- वरिष्ठांनी सोपवलेली इतर कामे पार पाडणे.
Mumbai Upnagar Mahasul Sevak Recruitment 2026 : परीक्षा शुल्क व अर्जाचे वितरण
मुंबई उपनगर जिल्हा महसूल सेवक (कोतवाल) भरती 2026 या भरतीची परीक्षा शुल्क आणि अर्जाची माहिती खालील प्रमाणे आहे :
- अर्ज शुल्क: २०/- रुपये.
- परीक्षा शुल्क:
- खुला प्रवर्ग: ७००/- रुपये.
- मागासवर्गीय / आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (EWS) प्रवर्ग: ५००/- रुपये.
- परीक्षा शुल्क हे “तहसीलदार अंधेरी तथा सदस्य सचिव, कोतवाल निवड समिती” यांच्या नावे डिमांड ड्राफ्ट (DD) द्वारे द्यावे लागेल (चेक चालणार नाही).
- अर्ज मिळण्याचे व स्वीकारण्याचे ठिकाण: संबंधित तहसील कार्यालयांतून (अंधेरी, बोरीवली, कुर्ला) कार्यालयीन वेळेत शुल्क भरून अर्ज मिळतील व तिथेच स्वीकारले जातील. एक उमेदवार दोन तालुक्यांतून अर्ज करू शकत नाही.
| Official website (अधिकृत वेबसाईट) | येथे क्लिक करा |
| Notification PDF (अधिकृत जाहिरात) | येथे क्लिक करा |
Mumbai Upnagar Mahasul Sevak Recruitment 2026 : सेवाशर्ती
- नेमणूक पूर्णतः मानधन तत्त्वावर, अस्थायी व अवर्गीकृत स्वरूपाची असल्याने सेवानिवृत्तीचे लाभ मिळणार नाहीत.
- कोतवाल हा पूर्णवेळ शासनाचा सेवक असेल.
- संपूर्ण तालुका एक घटक धरून कोणत्याही तलाठी सजाच्या ठिकाणी पदस्थापना दिली जाईल व बदलीसाठी १०० रुपयांचे बंधपत्र द्यावे लागेल.
Mumbai Upnagar Mahasul Sevak Recruitment 2026 : आवश्यक कागदपत्रे – Required Documents
मुंबई उपनगर जिल्हा महसूल सेवक (कोतवाल) भरती 2026 या भरतीचा अर्ज करण्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रांची यादी खालील प्रमाणे आहे :
- उमेदवार इयत्ता चौथी उत्तीर्ण असलेला गुणपत्रिका किंवा महत्तम प्राप्त गुणवत्ता दर्शवणारी गुणपत्रिका किंवा सनद असणे बंधनकारक आहे.
- वयाचा पुरावा पाहण्यासाठी जन्म दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला असणे आवश्यक आहे.
- जात प्रमाणपत्र (Caste Certificate)
- जात वैधता प्रमाणपत्र (Caste Validity)
- रहिवासी पुरावा (Domicile Certificate)
- ओळख पटवण्यासाठी आधार कार्ड, मतदान ओळखपत्र किंवा पॅन कार्ड यांपैकी कोणत्याही एक असणे बंधनकारक आहे.
- अर्जुनावर अलीकडील काळातील रंगीत फोटो स्व साक्षांकित करून घट्ट चिटकावे आणि अतिरिक्त तीन रंगीत फोटो अर्जा सोबत घ्यावी.
- परीक्षा शुल्क भरल्या बाबतचा राष्ट्रीयकृत बँकेचा डिमांड ड्राफ्ट असणे आवश्यक आहे.
Mumbai Upnagar Mahasul Sevak Recruitment 2026 : वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)
- मुंबई उपनगर जिल्हा महसूल सेवक (कोतवाल) भरती 2026 कधी जाहीर झाली आहे?
मुंबई उपनगर जिल्हा महसूल सेवक (कोतवाल) भरती 2026 ची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर अर्ज प्रक्रिया सुरू होईल. - या भरतीसाठी अर्ज कसा करायचा?
उमेदवारांनी अधिकृत जाहिरातीत दिलेल्या सूचनेनुसार ऑनलाइन किंवा ऑफलाइन पद्धतीने अर्ज करावा. - शैक्षणिक पात्रता काय आहे?
शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि इतर पात्रता अधिकृत भरती जाहिरातीनुसार तपासावी. - वयोमर्यादा किती आहे?
वयोमर्यादा प्रवर्गानुसार वेगवेगळी असू शकते. अधिकृत जाहिरातीतील वयोमर्यादा पाहणे आवश्यक आहे. - महसूल सेवक (कोतवाल) पदासाठी निवड प्रक्रिया कशी असेल?
निवड प्रक्रिया अधिकृत जाहिरातीत नमूद केलेल्या नियमांनुसार केली जाईल. - अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती आहे?
अर्जाची अंतिम तारीख अधिकृत भरती जाहिरातीत नमूद केली जाईल. उमेदवारांनी अंतिम तारखेपूर्वी अर्ज करावा. - मुंबई उपनगर जिल्हा भरतीची अधिकृत माहिती कुठे मिळेल?
भरतीची अधिकृत माहिती संबंधित जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर आणि अधिकृत जाहिरातीत पाहता येईल.

महत्वाची सूचना (Disclaimer) : ही माहिती उमेदवारांच्या माहितीसाठी देण्यात आली आहे. भरतीतील पदसंख्या, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज प्रक्रिया, शुल्क, निवड प्रक्रिया, अर्जाची अंतिम तारीख इत्यादी तपशील अधिकृत जाहिरातीनुसार बदलू शकतात. त्यामुळे अर्ज करण्यापूर्वी संबंधित विभागाची अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. कोणत्याही चुकीच्या किंवा अद्ययावत नसलेल्या माहितीसाठी Total Naukri जबाबदार राहणार नाही.