Naval Dockyard (Karwar) Recruitment 2026 : मित्रांनो तुमच्यासाठी नोकरीची सर्वोत्तम संधी. भारतीय नौदलाच्या Naval Dockyard (कारवार, कर्नाटक) आणि Naval Aircraft Yard (दाबोलीम, गोवा) या महत्त्वाच्या आस्थापनांमध्ये विविध ट्रेड्ससाठी ‘अप्रेंटिसशिप ट्रेनिंग’ (Apprenticeship Training) अंतर्गत एकूण २१० जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. ॲप्रेंटिस ॲक्ट १९६१’ (Apprentices Act, 1961) अंतर्गत आयोजित करण्यात आली असून यामध्ये आयटीआय उत्तीर्ण उमेदवारां सोबतच आठवी उत्तीर्ण आणि दहावी उत्तीर्ण फ्रेशर साठी हे तांत्रिक प्रशिक्षण व रोजगारांची संधी उपलब्ध करून देण्यात येत आहे.
नौदलाच्या तांत्रिक आणि औद्योगिक कार्यप्रणालीचे प्रत्यक्ष अनुभव मिळवण्यासाठी सोबतच भारतीय नौदलात सारख्या प्रतिष्ठित क्षेत्रांमध्ये आपल्या कौशल्याचा पाया भक्कम करण्यासाठी ही भरती तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. ही संधी गमऊ नका आणि लवकरात लवकर अर्ज करून घ्या. या भरती बद्दल अधिक माहिती जसे की, पात्रता काय असणार आहे, अर्ज प्रक्रिया कशा प्रकारची, आणि महत्त्वाच्या तारखा, म्हणजेच अर्ज सुरू होण्याची तारीख आणि अंतिम तारीख काय असणार आहे; याची माहिती पाहण्यासाठी खालील संपूर्ण लेख वाचणे आवश्यक आहे.
- महत्त्वाच्या तारखा :
- जाहिरात प्रकाशित झाल्याची तारीख: १० ते १६ ऑक्टोबर २०२६ चा ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’ अंक.
- ऑफलाइन अर्ज पाठवण्याची अंतिम मुदत: जाहिरात प्रकाशित झाल्यापासून ३० दिवसांच्या आत.
- लेखी परीक्षा (Written Examination) होण्याची संभाव्य वेळ: जानेवारी २०२७.
- प्रशिक्षण सुरू होण्याची संभाव्य तारीख: १२ एप्रिल २०२७.
Naval Dockyard (Karwar) Recruitment 2026 : रिक्त पदांचा तपशील:
- Naval Dockyard, Karwar (एकूण जागा: १८०)
- एक वर्षाचे प्रशिक्षण (One Year Training – ITI Trades): कॉम्प्युटर ऑपरेटर अँड प्रोग्रामिंग असिस्टंट (COPA) – २, इलेक्ट्रिशियन – १२, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक – ११, फिट्टर – २४, आयसीटीएम (ICTM) – ५, इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक – ३, मशिनिस्ट – २, मरिन इंजिन फिट्टर – १५, मेकॅनिक डिझेल – १२, मेकॅनिक (एम्बेडेड सिस्टम आणि पीएलसी) – ९, मेकॅनिक इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक्स – २, मेकॅनिक मेकॅट्रॉनिक्स – ११, मेकॅनिक मोटर वाहन – २, मेकॅनिक रेफ्रिजरेटर अँड एसी – ६, ऑपरेटर ॲडव्हान्स मशिन टूल – ३, पेंटर (जनरल) – ५, प्लंबर – ५, पाईप फिट्टर – २, शीट मेटल वर्कर – ५, शिपराइट वुड – ९, टेलर (जनरल) – ५, वेल्डर (गॅस आणि इलेक्ट्रिक) – ९, टीआयजी/एमआयजी वेल्डर – ५.
- दोन वर्षाचे प्रशिक्षण (Two Year Training): शिपराइट स्टील – ७, क्रेन ऑपरेटर ओव्हरहेड (स्टील इंडस्ट्री – १५ महिने) – २, फॉरजर अँड हीट ट्रेचर – ५.
- ८ वी पास फ्रेशर ट्रेड: रिगर – ५.
- Naval Aircraft Yard (Goa), Dabolim (एकूण जागा: ३०) :
- शिपराइट वुड – २, कॉम्प्युटर ऑपरेटर अँड प्रोग्रामिंग असिस्टंट – २, इलेक्ट्रिशियन – ५, इलेक्ट्रिशियन एअरक्राफ्ट – ५, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक – ५, आयसीटीएम (ICTM) – २, इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक – २, मशिनिस्ट – ५, मेकॅनिक इन्स्ट्रुमेंट एअरक्राफ्ट – ५, मेकॅनिक रडार अँड रेडिओ एअरक्राफ्ट – ५, पेंटर (जनरल) – २, शीट मेटल वर्कर – २, वेल्डर (गॅस आणि इलेक्ट्रिक) – २.
तुम्ही येथे “सुंदरलाल सावजी को-ऑपरेटिव बँक भरती 2026“ या भरतीची संपूर्ण माहिती पाहू शकता : https://totalnaukri.com/sundarlal-savaji-co-op-bank-recruitment-2026/
Naval Dockyard (Karwar) Recruitment 2026 : शैक्षणिक पात्रता (Educational Qualification)
नेव्हल डॉकयार्ड भरती 2026 या भरतीची शैक्षणिक पात्रता खालीलप्रमाणे आहे :
- ITI ट्रेडसाठी: १० वी परीक्षा उत्तीर्ण आणि संबंधित ट्रेडमध्ये ITI (NCVT/SCVT मान्यताप्राप्त) उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे.
- Non-ITI ट्रेडसाठी (क्रेन ऑपरेटर आणि फॉरजर): १० वी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
- रिगर (Rigger) ट्रेडसाठी: ८ वी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक.
Naval Dockyard (Karwar) Recruitment 2026 : अर्ज करण्याची प्रक्रिया (How to Apply)
नेव्हल डॉकयार्ड भरती 2026 या भरतीची अर्ज प्रक्रिया खालील प्रमाणे आहे :
- अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम www.apprenticeshipindia.gov.in या पोर्टलवर जाऊन उमेदवाराने नोंदणी (Registration) करणे आवश्यक आहे.
- नोंदणी करताना आधार कार्डवरील नाव, जन्मतारीख आणि वडिलांचे नाव १० वीच्या प्रमाणपत्राशी तंतोतंत जुळले पाहिजे.
- प्रोफाइल पूर्ण केल्यानंतर Apprenticeship Opportunities मध्ये जाऊन “Naval Dockyard, Karwar” सर्च करून संबंधित ट्रेडसाठी अर्ज (Apply) करावा.
- ऑनलाइन अर्ज पूर्ण झाल्यानंतर प्रोफाइलची प्रिंटआऊट काढावी.
- त्या प्रिंटआऊटसोबत आवश्यक कागदपत्रांच्या स्वयंप्रमाणित प्रति (Self-attested copies) जोडून खालील पत्त्यावर स्पीड पोस्ट किंवा रजिस्टर्ड पोस्टने ३० दिवसांच्या आत पाठवणे आवश्यक आहे:
- पत्ता: The Officer-in-Charge, Dockyard Apprentice School, Naval Dockyard, Naval Base, Karwar, Karnataka – 581 308
| Notification PDF (अधिकृत जाहिरात पीडीएफ) | येथे क्लिक करा |
| Official website (अधिकृत संकेतस्थळ) | येथे क्लिक करा |
| Online apply (ऑनलाइन अर्ज) | येथे क्लिक करा |
Naval Dockyard (Karwar) Recruitment 2026 : निवड प्रक्रिया (Selection Procedure)
नेव्हल डॉकयार्ड भरती 2026 या भरतीची निवड प्रक्रिया तुम्ही खालील प्रमाणे पाहू शकता :
- प्राथमिक मेरीट लिस्ट (Preliminary Merit List): ITI ट्रेडसाठी १० वी आणि ITI च्या गुणांच्या आधारे, तर Non-ITI ट्रेडसाठी संबंधित शैक्षणिक पात्रतेच्या गुणांच्या आधारे प्राथमिक यादी तयार केली जाईल.
- लेख परीक्षा (Written Examination): प्रत्येक ट्रेड आणि श्रेणीनुसार रिक्त जागांच्या १:२० या प्रमाणात उमेदवारांना लेखी परीक्षेसाठी बोलावले जाईल. लेखी परीक्षा जानेवारी २०२७ मध्ये कारवार येथे होईल.
- पेपरचे स्वरूप: परीक्षा १०० गुणांची (OMR बेस) असेल. यामध्ये गणित (३५ गुण), सामान्य विज्ञान (३५ गुण) आणि सामान्य ज्ञान (३० गुण) असे बहुपर्यायी प्रश्न असतील. परीक्षा द्विभाषिक (इंग्रजी आणि हिंदी) असून कोणतीही नकारात्मक गुणपद्धती (Negative Marking) नाही.
- अंतिम निवड: लेखी परीक्षेत किमान ४०% गुण मिळवणाऱ्या उमेदवारांची अंतिम मेरीट लिस्ट तयार करून कागदपत्र पडताळणीसाठी बोलावले जाईल.
Naval Dockyard (Karwar) Recruitment 2026 : वेतनश्रेणी – Salary
| अनु. क्र. | वर्ग / ट्रेड (Category / Trade) | प्रशिक्षण कालावधी (Training Period) | दरमहा विद्यावेतन (Stipend per month) |
| 1 | ITI प्रमाणपत्रधारक (सर्व ITI ट्रेड) | ०१ ते १२ महिने | ₹९,६००/- |
| 2 | क्रेन ऑपरेटर ओव्हरहेड (स्टील इंडस्ट्री) | ०१ ते ०३ महिने ०४ ते १२ महिने १३ ते १५ महिने | ₹४,१००/- ₹८,२०0/- ₹९,०२०/- |
| 3 | फॉरजर अँड हीट ट्रेचर (Forger & Heat Treater) | ₹४,१००/- ₹८,२००/- ₹९,०२०/- | |
| 4 | रिगर (Rigger – ८ वी पास) | ०१ ते ०३ महिने ०४ ते १२ महिने १३ ते २४ महिने | ₹३,४००/- ₹६,८००/- ₹७,४८०/ |
Naval Dockyard (Karwar) Recruitment 2026 : नेव्हल डॉकयार्ड भरती 2026 – FAQ
- नेव्हल डॉकयार्ड भरती 2026 मध्ये एकूण किती जागा आहेत?
नेव्हल डॉकयार्ड भरती 2026 मध्ये एकूण 210 जागा असल्याचे नमूद करण्यात आले आहे. - नेव्हल डॉकयार्ड भरतीसाठी कोण अर्ज करू शकतो?
अधिकृत जाहिरातीत नमूद केलेली शैक्षणिक पात्रता व इतर पात्रता पूर्ण करणारे उमेदवार अर्ज करू शकतात. - या भरतीसाठी अर्ज कसा करायचा?
उमेदवारांनी अधिकृत जाहिरातीत दिलेल्या सूचनांनुसार ऑनलाइन किंवा संबंधित पद्धतीने अर्ज करावा. - नेव्हल डॉकयार्ड भरतीची अर्ज करण्याची अंतिम तारीख काय आहे?
अंतिम तारीख अधिकृत जाहिरातीनुसार तपासावी, कारण ती बदलू शकते. - नेव्हल डॉकयार्ड भरतीसाठी वयोमर्यादा किती आहे?
वयोमर्यादा पदानुसार आणि अधिकृत जाहिरातीत दिलेल्या नियमांनुसार असेल. - निवड प्रक्रिया कशी असेल?
उमेदवारांची निवड अधिकृत जाहिरातीत नमूद केलेल्या निवड प्रक्रियेनुसार केली जाईल. - अर्ज करण्यापूर्वी काय तपासावे?
उमेदवारांनी पात्रता, वयोमर्यादा, शुल्क, आवश्यक कागदपत्रे, अर्जाची अंतिम तारीख आणि अधिकृत सूचना काळजीपूर्वक तपासाव्यात.

महत्त्वाची सूचना/Disclaimer : ही माहिती केवळ शैक्षणिक व माहितीसाठी दिली आहे. नेव्हल डॉकयार्ड भरती 2026 संदर्भातील पदांची संख्या, पात्रता, अर्ज प्रक्रिया, अंतिम तारीख व इतर अटींमध्ये बदल होऊ शकतो. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी अधिकृत जाहिरात व संबंधित अधिकृत संकेतस्थळावरील माहिती काळजीपूर्वक तपासावी. कोणत्याही चुकीच्या किंवा अद्ययावत नसलेल्या माहितीसाठी Total Naukri जबाबदार राहणार नाही.