Devgiri Nagari Sahakari Bank Recruitment 2026 : देवगिरी नगरी बँक भरती 2026; 100 जागांसाठी Best भरती, वेतन ₹18,000 | संपूर्ण माहिती

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Group Join Now

Devgiri Nagari Sahakari Bank Recruitment 2026 : नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी आणि स्पर्धा परीक्षेची तयारी करत असणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी. महाराष्ट्र राज्यामधील अग्रगण्य आणि नामांकित देवगिरी नागरी सहकारी बँक छत्रपती संभाजी नगर अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती प्रक्रिया होतकरू उमेदवारांसाठी सुरू करण्यात आली आहे. या भरतीसाठी पात्र बहुत गुरु उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले असून अर्ज करण्याची अंतिम तारीख ही 31 ऑक्टोंबर 2026 अशी आहे.

या भरती प्रक्रियेत माध्यमातून बँकेमध्ये प्रशिक्षणार्थिक कनिष्ठ अधिकारी या पदासाठी एकूण 100 जागा भरल्या जाणार आहेत. महाराष्ट्र अभयारण्य को-ऑपरेटिव बँक फेडरेशन मुंबई यांच्या माध्यमातून ही संपूर्ण ऑनलाईन अर्ज प्रक्रिया राबवण्यात येत आहे. नोकरीच्या शोध असणारे आणि बँकिंग क्षेत्रांमध्ये आपली कारकीर्द गडू इच्छिणाऱ्या पदवी धारकांसाठी ही एक उत्तम संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. या भरती बद्दल अधिक माहिती पाहण्यासाठी खालील संपूर्ण लेख वाचावा.

  • महत्वाच्या तारखा :
    • ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याचा व परीक्षा शुल्क भरण्याचा कालावधी: दि. १४/१०/२०२६ रोजी सकाळी ११.०० वाजल्यापासून ते दि. ३१/१०/२०२६ रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत.
    • ​परीक्षा शुल्क ऑनलाईन पद्धतीने भरण्याचा व संकेतस्थळावर अद्ययावत करण्याचा अंतिम दिनांक व वेळ: दि. ३१/१०/२०२६ रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत
    • ​परीक्षा प्रवेशपत्र डाऊनलोड करण्याचा दिनांक: या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल.
    • ​मुलाखत दिनांक: या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल.

Devgiri Nagari Sahakari Bank Recruitment 2026 : पदाची माहिती

पदाचे नावएकूण जागा
प्रशिक्षणार्थी कनिष्ठ अधिकारी100

Devgiri Nagari Sahakari Bank Recruitment 2026 : पात्रता व वयोमर्यादा

देवगिरी नगरी बँक भरती 2026 या भरतीसाठी लागणारे शैक्षणिक पात्रता व वयोमर्यादा खालील प्रमाणे आहे :

  • उमेदवाराचे वय दिनांक 01 ऑक्टोबर 2026 रोजी किमान 22 वर्षे आणि कमाल 35 वर्षे असावे.
  • उमेदवार अर्ज करत असताना कोणत्याही शाखेची पदवी उत्तीर्ण केलेली असणे अत्यंत आवश्यक आहे.
  • उमेदवारांकडे MS-CIT किंवा समतुल्य संगणक कोर्स प्रमाणपत्र (equivalent certification course) आवश्यक आहे.
  • 30 सप्टेंबर 2026 पर्यंत शैक्षणिक पात्रता प्राप्त केलेले उमेदवार अर्ज करण्यास पात्र ठरतात.
  • या भरतीसाठी प्राधान्य JAIIB/CAIIB/GDC&A उत्तीर्ण किंवा इतर मान्यताप्राप्त संस्थेची बँकिंग/सहकार/कायदेविषयक पदविका तसेच बँका/पतसंस्था किंवा वित्तीय संस्थांमधील अनुभवास देण्यात येईल.
  • उमेदवाराकडे मराठी, इंग्रजी आणि हिंदी भाषा लिहिता वाचता व बोलता येणे आवश्यक आहे.

Devgiri Nagari Sahakari Bank Recruitment 2026 : निवड प्रक्रिया (परीक्षा स्वरूप)

देवगिरी नगरी बँक भरती 2026 या भारतीची निवड प्रक्रिया म्हणजेच परीक्षा स्वरूप खालीलप्रमाणे तक्त्यामध्ये देण्यात आले आहे :

परीक्षेचा विषयपरीक्षेची भाषाएकूण प्रश्नएकूण गुण
संख्यात्मक आणि गणिती क्षमताइंग्रजी व मराठी4040
इंग्रजी भाषा आणि व्याकरणइंग्रजी2010
संगणक आणि सहकार ज्ञानइंग्रजी व मराठी2010
बौद्धिक चाचणीइंग्रजी व मराठी2020
बँकिंग आणि सामान्य ज्ञानइंग्रजी व मराठी2020
एकूण120100

Devgiri Nagari Sahakari Bank Recruitment 2026 : आवश्यक कागदपत्रे – Required Documents

देवगिरी नगरी बँक भरती 2026 या भरती साठी अर्ज करताना खालील कागदपत्रांची यादी तुमच्याकडे असावी :

  • शैक्षणिक प्रमाणपत्रे :
    • मान्यता प्राप्त विद्यापीठांमधून पदवी उत्तीर्ण केलेली गुणपत्रिका आणि प्रमाणपत्र.
    • MS-CIT किंवा समतुल्य संगणक कोर्स प्रमाणपत्र
    • जर परीक्षेचा निकाल फक्त विद्यापीठाच्या अधिकृत वेबसाईटवर अद्यावत केला असेल किंवा वेब आधारित प्रमाणपत्र प्रदान केले गेले असेल, तर उमेदवारांनी त्यासंदर्भात मूळ प्रमाणपत्र बँकेला सादर करणे आवश्यक असेल आणि त्यावर विद्यापीठाची अधिकृत अधिकाऱ्याने स्वाक्षरी करणे आवश्यक ठरते.
  • ऑनलाईन अर्ज करताना कागदपत्रे जोडण्याची आवश्यकता नाही.
  • उमेदवारांनी प्रत्यक्ष मुलाखती दरम्यान जननी करण्यासाठी : परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्यानंतर उमेदवारांची घेण्यात येणाऱ्या प्रत्यक्ष मुलाखती दरम्यान सर्व प्रमाणपत्र आणि कागदपत्रांची सखोल जननी केली जाईल.

तुम्ही येथे “जयवंत शिक्षण प्रसारक मंडळ पुणे भरती 2026“ या भरतीची संपूर्ण माहिती पाहू शकता : https://totalnaukri.com/jspm-recruitment-2026/

Devgiri Nagari Sahakari Bank Recruitment 2026 : अर्ज प्रक्रिया – How to Apply

  • उमेदवारांनी या भरतीचा अर्ज हा बँकेच्या अधिकृत वेबसाईट द्वारे दिनांक 31 ऑक्टोंबर 2026 रात्री 11:59 वाजेपर्यंत ऑनलाईन पद्धतीने करणे बंधनकारक आहे.
  • काही अडचण आल्यानंतर हेल्पलाइन संपर्क खालील प्रमाणे आहे :
  • ई-मेल : exam@mucbf.in
  • मोबाईल क्रमांक : 8087141209
  • परीक्षा शुल्क :
    • परीक्षा शुल्क ८००/- रुपये + १८% जीएसटी (एकूण ९४४/- रुपये) अधिक लागू बँक चार्जेस (ऑलनाईन पेमेंट, विना परतावा).

Devgiri Nagari Sahakari Bank Recruitment 2026 : वेतन श्रेणी – Salary

देवगिरी नगरी बँक भरती 2026 या भरतीतील पदासाठी वेतनश्रेणी खालील प्रमाणे आहे :

कालावधी / टप्पाकालावधीचा तपशीलवेतन / मोबदला
प्रशिक्षण कालावधीपहिले ६ महिने
१५,०००/- रुपये प्रति महिना (Gross Salary)
प्रशिक्षण कालावधीउर्वरित ६ महिने (एकूण १ वर्ष पूर्ण होईपर्यंत)१८,०००/- रुपये प्रति महिना (Gross Salary)
परिवीक्षाधीन (Probationary) कालावधी६ महिने
बँकेच्या नियमाप्रमाणे वेतनश्रेणी लागू
Official website (अधिकृत संकेतस्थळ)येथे क्लिक करा
Online apply (ऑनलाइन अर्ज)येथे क्लिक करा
Notification PDF (अधिकृत जाहिरात पीडीएफ)येथे क्लिक करा

देवगिरी नगरी बँक भरती 2026 – वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

प्रश्न 1: देवगिरी नगरी बँक भरती 2026 मध्ये एकूण किती जागा आहेत?
उत्तर: या भरतीसाठी एकूण 100 जागा असल्याची माहिती दिली आहे.

प्रश्न 2: देवगिरी नगरी बँक भरती 2026 मध्ये प्रशिक्षण कालावधी किती आहे?
उत्तर: उपलब्ध माहितीनुसार प्रशिक्षण कालावधी 1 वर्ष आहे.

प्रश्न 3: देवगिरी नगरी बँक भरतीमध्ये वेतन किती मिळेल?
उत्तर: दिलेल्या माहितीनुसार वेतन ₹18,000 आहे. वेतनाबाबत अधिकृत जाहिरात तपासावी.

प्रश्न 4: देवगिरी नगरी बँक भरती 2026 साठी शैक्षणिक पात्रता काय आहे?
उत्तर: शैक्षणिक पात्रतेची अचूक माहिती अधिकृत भरती जाहिरातीमध्ये तपासावी.

प्रश्न 5: या भरतीसाठी वयोमर्यादा किती आहे?
उत्तर: वयोमर्यादेबाबतची माहिती अधिकृत जाहिरातीत दिलेल्या अटींनुसार तपासावी.

प्रश्न 6: देवगिरी नगरी बँक भरती 2026 साठी अर्ज कसा करावा?
उत्तर: अर्जाची पद्धत आणि अर्जाची लिंक जाणून घेण्यासाठी बँकेची अधिकृत भरती जाहिरात तपासा.

प्रश्न 7: देवगिरी नगरी बँक भरती 2026 ची अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती आहे?
उत्तर: अर्जाची शेवटची तारीख अधिकृत भरती जाहिरातीत तपासावी.

प्रश्न 8: देवगिरी नगरी बँक भरती 2026 साठी निवड प्रक्रिया काय आहे?
उत्तर: निवड प्रक्रियेची माहिती अधिकृत जाहिरातीनुसार निश्चित करावी.

Disclaimer (अस्वीकरण) : या लेखामध्ये देवगिरी नगरी बँक भरती 2026 संदर्भात उपलब्ध माहितीनुसार तपशील देण्याचा प्रयत्न केला आहे. भरतीतील एकूण जागा, वेतन, प्रशिक्षण कालावधी, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्जाची अंतिम तारीख आणि निवड प्रक्रिया यांमध्ये बदल होऊ शकतात.

उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी बँकेची अधिकृत भरती जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि सर्व माहितीची खात्री करावी. या वेबसाइटवरील माहिती केवळ शैक्षणिक व माहितीच्या उद्देशाने दिली आहे. कोणत्याही चुकीच्या किंवा अपूर्ण माहितीसाठी वेबसाइट जबाबदार राहणार नाही. अर्ज करण्यापूर्वी अधिकृत सूचनांची पडताळणी करणे ही उमेदवाराची जबाबदारी आहे.

YouTube Channel Join Now

Suyash Gochade

नमस्कार, मी सुयश गोचडे, मी एक Digital Creator आणि totalnaukri.com या वेबसाईटचा Founder आहे. माझा हा ब्लॉग हे एक असे व्यासपीठ आहे, जे तुम्हाला सरकारी व खासगी नोकऱ्यांबाबतचे अपडेट्स, स्पर्धा परीक्षा माहिती, अर्ज प्रक्रिया, भरती जाहिराती आणि शासकीय योजनांची माहिती अगदी सोप्या भाषेत पोहोचवतं. आमचं ध्येय म्हणजे – तरुणांना योग्य, वेळेवर आणि स्पष्ट मार्गदर्शन देऊन त्यांच्या करिअरच्या वाटचालीत मदत करणे. वाचकांशी विश्वासाचे नाते निर्माण करत, मराठीमध्ये करिअर माहितीचा एकमेव भक्कम स्रोत बनणं हेच आमचं लक्ष्य आहे.

Follow me on Instagram

Leave a Comment

error: Content is protected !!