UCO Bank Recruitment 2026 : मित्रांनो तुमच्यासाठी युको बँक घेऊन आली आहे नोकरीची सर्वोत्तम संधी. युको बँक (UCO Bank) भारत सरकारचा एक प्रमुख सार्वजनिक क्षेत्रामधील उपक्रम असून, उमेदवारांना बँकिंग क्षेत्रांमधील प्रत्यक्ष कामाचा अनुभव आणि कौशल्य समजून देण्यासाठी अप्रेंटिस ॲक्ट 1961 अंतर्गत अपडेट पदांच्या भरतीची घोषणा करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेत संपूर्ण भारतामधील एकूण 530 जागांवर उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे.
उमेदवारांना बँकिंग कामकाज शिकण्याची, प्रत्यक्ष अनुभव घेण्याची आणि दरमहा विद्यावेतन (Stipend) मिळवण्याची एक उत्तम संधी उपलब्ध करून देण्यात येत आहे. धर महाविद्या वेतन हे 16,650/- इतके असेल. या भरतीसाठी उमेदवाराचे शिक्षण मान्यता प्राप्त विद्यापीठामधून कुठल्याही शाखेमध्ये पदवी पूर्ण असणे आवश्यक आहे. या भरती बद्दल अधिक माहिती पाहण्यासाठी खालील संपूर्ण लेख वाचावा.
- महत्त्वाच्या तारखा (Important Dates):
- ऑनलाइन अर्ज नोंदणी सुरू होण्याची तारीख: १४ ऑक्टोबर २०२६
- ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख: २९ ऑक्टोबर २०२६
- ऑनलाइन प्रवेश परीक्षा (Online Entrance Examination): ०७ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ११:०० वाजता
UCO Bank Recruitment 2026 : एकूण रिक्त जागा (Total Vacancies)
युको बँक भरती 2026 या भरती मधील रिक्त जागांचा तपशील खालील प्रमाणे आहे :
| SC (अनुसूचित जाती) | 106 जागा |
| ST (अनुसूचित जमाती) | 49 जागा |
| OBC (इतर मागासवर्गीय) | 147 जागा |
| EWS (आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक) | 23 जागा |
| UR (खुला/अनामत प्रवर्ग) | 205 जागा |
| महाराष्ट्रासाठी जागा | २०५ जागा महाराष्ट्रासाठी जागा: महाराष्ट्रात एकूण ३२ जागा आहेत (ज्यामध्ये SC-४, ST-३, OBC-११, EWS-२ आणि UR-१2 समाविष्ट आहेत). |
UCO Bank Recruitment 2026 : पात्रता निकष (Eligibility Criteria)
युको बँक भरती 2026 या भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता व इतर पात्रता खालील प्रमाणे आहे :
- उमेदवारा हा भारताचा नागरिक असणे बंधनकारक आहे.
- उमेदवाराचे वय किमान 20 वर्ष ते 28 वर्षे असणे आवश्यक.
- वयोमर्यादेत सूट (Age Relaxation) :
- SC / ST प्रवर्गासाठी: ५ वर्षे सूट.
- OBC प्रवर्गासाठी: ३ वर्षे सूट.
- PwBD (दिव्यांग) उमेदवारांसाठी: PwBD (SC/ST) साठी १५ वर्षे, PwBD (OBC) साठी १३ वर्षे आणि PwBD (UR/EWS) साठी १० वर्षे सूट.
- उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठांमधून कोणत्याही शाखेमधील पदवी उत्तीर्ण असावा.
- पदवीचे गुणपत्रिका आणि प्रमाणपत्र हे 1 जानेवारी 2024 रोजी आणि त्यानंतर मिळालेले असणे आवश्यक ठरते.

UCO Bank Recruitment 2026 : प्रशिक्षण कालावधी आणि विद्यावेतन (Training Duration & Stipend):
- कालावधी हा कराराच्या तारखेपासून एकूण १ वर्ष असेल.
- विद्यावेतन (Stipend): अप्रेंटिसशिप कालावधीत दरमहा ₹१६,६५०/- देण्यात येतील.
- बँक दरमहा ₹१०,५००/- खात्यात जमा करेल आणि उर्वरित ₹६,१५०/- हे भारत सरकारद्वारे DBT (Direct Benefit Transfer) द्वारे थेट खात्यात जमा करण्याण्यात येतील.
UCO Bank Recruitment 2026 : निवड प्रक्रिया (Mode of Selection)
युको बँक भरती 2026 निवड प्रक्रियेमध्ये ऑनलाइन परीक्षा घेण्यात येणार आहे :
- ऑनलाइन परीक्षा संरचना (Online Test Structure):
- जनरल/फायनान्शियल अवेअरनेस (General/Financial Awareness): २५ प्रश्न – २५ गुण
- जनरल इंग्लिश (General English): २५ प्रश्न – २५ गुण
- रीझनिंग ॲबिलिटी & कॉम्प्युटर ॲप्टिट्यूड (Reasoning Ability & Computer Aptitude): २५ प्रश्न – २५ गुण
- क्वान्टेटिव्ह ॲप्टिट्यूड (Quantitative Aptitude): २५ प्रश्न – २५ गुण
- एकूण: १०० प्रश्न, १०० गुण. कालावधी: ६० मिनिटे. (माध्यम: इंग्रजी आणि हिंदी).
- किमान उत्तीर्ण गुण (Minimum Qualifying Marks):
- General / EWS: ४० गुण
- SC / ST / OBC / PwBD: ३५ गुण
तुम्ही येथे “देवगिरी नगरी बँक भरती 2026“ या भरतीची संपूर्ण माहिती पाहू शकता : https://totalnaukri.com/devgiri-nagari-sahakari-bank-recruitment-2026/
UCO Bank Recruitment 2026 : अर्ज प्रक्रिया
युको बँक भरती 2020 या भरतीची अर्ज प्रक्रिया खालील प्रमाणे आहे :
- सर्वप्रथम पात्र व इच्छुक उमेदवार आणि भारत सरकारच्या NATS या पोर्टलवर जाऊन स्वतःचे नोंदणी करणे आवश्यक ठरते.
- यानंतर युको बँकेच्या अधिकृत संकेतस्थळावरून ऑनलाईन अर्ज करायचा आहे.
- अर्जामधील सर्व वैयक्तिक माहिती, शैक्षणिक अर्हता आणि इतर आवश्यक माहिती अचूक व काळाचीपूर्वक भरावी.
- नमूद केलेली सर्व आवश्यक कागदपत्रे योग्य साईज मध्ये स्कॅन करून अपलोड करावे.
- अर्ज शुल्क :
- SC / ST / PwBD उमेदवार: ₹२००/- + GST
- जनरल, EWS आणि OBC पुरुष उमेदवार: ₹८००/- + GST
- जनरल, EWS आणि OBC महिला/ट्रान्सजेंडर उमेदवार: ₹६००/- + GST
- अर्ज शुल्क भरल्याशिवाय अर्ज संपूर्ण मानला जात नाही, तर तुम्ही अर्जुना ऑनलाईन पद्धतीने भरू शकता.
- अर्ज शुल्क भरलेली पावती आणि अर्ज सबमिट केल्यानंतर अर्जाची प्रिंट आऊट काढायला विसरू नका आणि जगून ठेवा.
| Notification PDF (अधिकृत जाहिरात पीडीएफ) | येथे क्लिक करा |
| Online Registration (ऑनलाईन नोंदणी) | येथे क्लिक करा |
| Official website (अधिकृत संकेतस्थळ) | येथे क्लिक करा |
UCO Bank Recruitment 2026 : युको बँक भरती 2026 – वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)
प्रश्न 1: युको बँक भरती 2026 मध्ये एकूण किती जागा आहेत?
उत्तर: दिलेल्या माहितीनुसार, युको बँक भरती 2026 मध्ये एकूण 530 जागा आहेत.
प्रश्न 2: युको बँक भरती 2026 साठी शैक्षणिक पात्रता काय आहे?
उत्तर: शैक्षणिक पात्रता पदानुसार वेगवेगळी असू शकते. यासाठी अधिकृत भरती जाहिरात तपासावी.
प्रश्न 3: युको बँक भरती 2026 साठी वयोमर्यादा किती आहे?
उत्तर: वयोमर्यादा संबंधित पदाच्या अधिकृत जाहिरातीत दिलेल्या अटींनुसार असेल.
प्रश्न 4: युको बँक भरती 2026 साठी अर्ज कसा करावा?
उत्तर: अर्जाची पद्धत आणि अधिकृत अर्जाची लिंक जाणून घेण्यासाठी युको बँकेच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी.
प्रश्न 5: युको बँक भरती 2026 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती आहे?
उत्तर: अर्जाची अंतिम तारीख अधिकृत भरती जाहिरातीत तपासावी.
प्रश्न 6: युको बँक भरती 2026 मध्ये निवड प्रक्रिया कशी असेल?
उत्तर: निवड प्रक्रिया पदानुसार वेगळी असू शकते. लेखी परीक्षा, मुलाखत किंवा इतर टप्प्यांची माहिती अधिकृत जाहिरातीत तपासावी.
प्रश्न 7: युको बँक भरती 2026 मध्ये किती वेतन मिळेल?
उत्तर: वेतन पदानुसार वेगवेगळे असू शकते. अचूक वेतनाची माहिती अधिकृत जाहिरातीत उपलब्ध होईल.
प्रश्न 8: युको बँक भरती 2026 साठी अर्ज शुल्क किती आहे?
उत्तर: अर्ज शुल्क आणि त्यामधील संभाव्य सवलतींबाबतची माहिती अधिकृत भरती जाहिरातीत तपासावी.
प्रश्न 9: युको बँक भरती 2026 साठी कोण अर्ज करू शकतो?
उत्तर: अधिकृत जाहिरातीमध्ये नमूद केलेली शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि इतर अटी पूर्ण करणारे उमेदवार अर्ज करू शकतात.
प्रश्न 10: युको बँक भरती 2026 ची अधिकृत माहिती कुठे पाहता येईल?
उत्तर: भरतीसंबंधी अधिकृत माहिती, जाहिरात आणि अर्जाच्या सूचनांसाठी युको बँकेच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी.
Disclaimer (अस्वीकरण) : युको बँक भरती 2026 संदर्भात या लेखामध्ये उमेदवारांना माहिती देण्याच्या उद्देशाने तपशील दिले आहेत. भरतीमधील एकूण जागा, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतन, अर्ज शुल्क, निवड प्रक्रिया आणि अर्जाची अंतिम तारीख यांमध्ये बदल होऊ शकतात.
उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी युको बँकेची अधिकृत भरती जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि दिलेल्या माहितीची अधिकृत स्रोतांद्वारे पडताळणी करावी. या लेखातील माहितीमध्ये काही त्रुटी किंवा बदल आढळल्यास त्यासाठी वेबसाइट जबाबदार राहणार नाही. ही माहिती केवळ शैक्षणिक व माहितीच्या उद्देशाने प्रकाशित करण्यात आली आहे. भरतीसंबंधी अंतिम निर्णय घेण्यापूर्वी अधिकृत सूचनांची खात्री करणे ही उमेदवाराची जबाबदारी आहे.