Assam Rifles Technical Recruitment 2026 : नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी आनंदाची बातमी. भारत सरकार अंतर्गत देशाच्या सुरक्षेमध्ये आणि सीमेच्या रक्षणात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या निमलष्करी दलांवर आसाम रायफल्स हे अत्यंत प्रतिष्ठित दल म्हणून ओळखले जाते. देश सेवा करू इच्छिणारे आणि तांत्रिक क्षेत्रांमध्ये किंवा विविध ट्रेडमध्ये प्राविण्य असलेल्या तरुणांसाठी आसाम रायफल्स मध्ये नोकरी करण्याची सुवर्ण संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.
आसाम रायफल्सच्या निर्देशालय जनरलद्वारे (Directorate General Assam Rifles) आसाम रायफल टेक्निकल आणि ट्रीटमेंट रिक्रुटमेंट 2026 अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरती मोहिमेद्वारे देशभरातील पात्र पुरुष उमेदवारांकडून विविध ग्रुपची पदांच्या एकूण 354 रिक्त जागांसाठी ऑनलाईन पद्धतीने असे मागवण्यात आले आहेत. ही भरतीची अर्ज करण्याची शेवटची तारीख: 23 नोव्हेंबर 2026 पासून सुरू होणार असून, या भरती प्रक्रियेमध्ये शारीरिक मानक चाचणी (PST), शारीरिक दक्षता चाचणी (PET), संगणक आधारित परीक्षा (CBT), ट्रेड स्किल टेस्ट आणि वैद्यकीय तपासणी यांसारख्या कठोर टप्प्यांमधून गुणवान उमेदवारांची निवड केली जाणार आहे.
- महत्त्वाच्या तारखा :
- एकूण जागा: ३५४ पदे (ग्रुप सी पदे).
- अर्ज करण्याची सुरुवात: २८ सप्टेंबर २०२६.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख: २८ ऑक्टोबर २०२६ (रात्री ११:५० वाजेपर्यंत).
- भर्ती रॅली सुरू होण्याचा संभाव्य दिनांक: २३ नोव्हेंबर २०२६ पासून.
Assam Rifles Technical Recruitment 2026 : पदाचे नाव आणि एकूण जागा
| अनुक्रमांक | पदाचे / ट्रेडचे नाव | एकूण जागा |
| 1 | वॉरंट ऑफिसर (सायफर) – Warrant Officer (Cipher) | 124 |
| 2 | रायफलमॅन (इलेक्ट्रिकल फिट्झर सिग्नल) – Rifleman (Electrical Fitter Signal) | 32 |
| 3 | रायफलमॅन (लाइनमन फील्ड) – Rifleman (Lineman Field) | 21 |
| 4 | रायफलमॅन (आर्मरर) – Rifleman (Armourer) | 29 |
| 5 | रायफलमॅन (इंजिनिअर इक्विपमेंट मेकॅनिक) – Rifleman (Engineer Equipment Mechanic) | 10 |
| 6 | रायफलमॅन (रिकव्हरी व्हेईकल मेकॅनिक) – Rifleman (Recovery Vehicle Mechanic) | 13 |
| 7 | रायफलमॅन (इलेक्ट्रिशियन मोटर व्हेईकल) – Rifleman (Electrician Motor Vehicle) | 22 |
| 8 | हवालदार (इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक) – Havildar (Instrument Mechanic) | 06 |
| 9 | रायफलमॅन (मेटलस्मथ) – Rifleman (Metalsmith) | 19 |
| 10 | रायफलमॅन (अपहोल्स्टर) – Rifleman (Upholster) | 03 |
| 11 | रायफलमॅन स्टोअर कीपर टेक्निकल (इलेक्ट्रिकल मेकॅनिकल इंजिनिअर) – Rifleman Store Keeper Technical (Electrical Mechanical Engineer) | 16 |
| 12 | रायफलमॅन (व्हेईकल मेकॅनिक) – Rifleman (Vehicle Mechanic) | 23 |
| 13 | रायफलमॅन (वेल्डर) – Rifleman (Welder) | 02 |
| 14 | वॉरंट ऑफिसर (ड्रॉट्समन) – Warrant Officer (Draughtsman) | 02 |
| 15 | वॉरंट ऑफिसर (ड्रॉट्समन) – Warrant Officer (Draughtsman) | 01 |
| 16 | वॉरंट ऑफिसर (फिजिओथेरपिस्ट) – Warrant Officer (Physiotherapist) | 02 |
| 17 | रायफलमॅन (मेसन) – Rifleman (Mason) | 29 |
| एकूण | सर्व पदे मिळून एकूण जागा | 354 |
Assam Rifles Technical Recruitment 2026 : शैक्षणिक पात्रता – Educational Qualification
आसाम रायफल्स टेक्निकल भरती 2026 या भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता खालीलप्रमाणे आहे :
- वॉरंट ऑफिसर (सायफर) – Warrant Officer (Cipher): या पदासाठी मान्यताप्राप्त मंडळामधून भौतिकशास्त्र गणित आणि इंग्रजी सह १०+२ / इंटरमिजिएट (सायन्स) परीक्षा उत्तीर्ण, तसेच माहिती आणि संप्रेषण तंत्रज्ञान / माहिती तंत्रज्ञान / इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग / कॉम्प्युटर सायन्स / कॉम्प्युटर इंजिनिअरिंग / इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग / इन्स्ट्रुमेंटल टेक्नॉलॉजीमध्ये किमान दोन वर्षांचा ITI कोर्स (NSQF लेव्हल ४ किंवा त्यावरील) किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठातून इलेक्ट्रॉनिक्स किंवा इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजीमध्ये पदवी.
- रायफलमॅन (इलेक्ट्रिकल फिट्झर सिग्नल) – Rifleman (Electrical Fitter Signal): मान्यताप्राप्त बोर्डातून १० वी (मॅट्रिक) उत्तीर्ण आणि इंडस्ट्रियल ट्रेनिंग इन्स्टिट्यूटमधून (ITI) इलेक्ट्रिकल ट्रेडमधील किमान दोन वर्षांचे तांत्रिक प्रशिक्षण किंवा इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग / इलेक्ट्रिशियन पॉवर डिस्ट्रिब्युशन / इन्स्ट्रुमेंटल टेक्नॉलॉजी / इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक इत्यादीमध्ये दोन ते तीन वर्षांचा डिप्लोमा.
- रायफलमॅन (लाइनमन फील्ड) – Rifleman (Lineman Field): १० वी (मॅट्रिक) उत्तीर्ण, आणि इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, आयटीआय (ITI) किंवा संबंधित ट्रेडमध्ये दोन वर्षांचे तांत्रिक प्रशिक्षण किंवा डिप्लोमा, किंवा फायबर टू होम (FTTH) / OFC टेक्नॉलॉजीचे ज्ञान.
- रायफलमॅन (आर्मरर) – Rifleman (Armourer): १० वी उत्तीर्ण आणि मान्यताप्राप्त संस्थेमधून वेल्डर ट्रेडमध्ये ITI प्रमाणपत्र.
- रायफलमॅन (इंजिनिअर इक्विपमेंट मेकॅनिक) – Rifleman (Engineer Equipment Mechanic): १० वी (मॅट्रिक) उत्तीर्ण आणि इंजिनिअर इक्विपमेंट मेकॅनिक / पॉवर इलेक्ट्रिक सिस्टीम्स / मेकॅनिक डिझेल ट्रेडमध्ये ITI किंवा किमान दोन-तीन वर्षांचा डिप्लोमा.
- रायफलमॅन (रिकव्हरी व्हेईकल मेकॅनिक) – Rifleman (Recovery Vehicle Mechanic): १० वी उत्तीर्ण आणि रिकव्हरी व्हेईकल मेकॅनिक ट्रेडमध्ये ITI प्रमाणपत्र सोबतच हेवी मोटर व्हेईकल (HMV) किंवा ट्रान्सपोर्ट व्हेईकल ड्रायव्हिंग लायसन्स, किंवा १० वी उत्तीर्ण आणि वैध HMV ड्रायव्हिंग लायसन्स.
- रायफलमॅन (इलेक्ट्रिशियन मोटर व्हेईकल) – Rifleman (Electrician Motor Vehicle): १० वी उत्तीर्ण आणि इलेक्ट्रिशियन / इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग / ऑटोमोबाईल इलेक्ट्रिकल ट्रेडमध्ये किमान दोन वर्षांचे आयटीआय (ITI) प्रशिक्षण किंवा डिप्लोमा.
- हवालदार (इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक) – Havildar (Instrument Mechanic): १० वी उत्तीर्ण आणि इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक / इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक टेक्नॉलॉजीमध्ये दोन वर्षांचे आयटीआय (ITI) प्रशिक्षण किंवा दोन-तीन वर्षांचा डिप्लोमा.
- रायफलमॅन (मेटलस्मथ) – Rifleman (Metalsmith): १० वी उत्तीर्ण आणि मेटलस्मथ / मेटलर्जी ट्रेडमध्ये दोन वर्षांचे आयटीआय प्रशिक्षण किंवा डिप्लोमा.
- रायफलमॅन (अपहोल्स्टर) – Rifleman (Upholster): १० वी उत्तीर्ण आणि अपहोल्स्टर ट्रेडमध्ये दोन वर्षांचे आयटीआय प्रशिक्षण किंवा डिप्लोमा.
- रायफलमॅन स्टोअर कीपर टेक्निकल (Electrical Mechanical Engineer): मान्यताप्राप्त बोर्डातून १० वी (मॅट्रिक) परीक्षा उत्तीर्ण.
- रायफलमॅन (व्हेईकल मेकॅनिक) – Rifleman (Vehicle Mechanic): १० वी उत्तीर्ण आणि मोटर व्हेईकल / मेकॅनिक डिझेल / ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग ट्रेडमध्ये किमान दोन वर्षांचे आयटीआय प्रशिक्षण किंवा डिप्लोमा.
- रायफलमॅन (वेल्डर) – Rifleman (Welder): १० वी उत्तीर्ण आणि वेल्डर / मेटलर्जी ट्रेडमध्ये दोन वर्षांचे आयटीआय प्रशिक्षण किंवा डिप्लोमा.
- वॉरंट ऑफिसर (ड्रॉट्समन) – Warrant Officer (Draughtsman): १०+२ (किंवा समतुल्य) परीक्षा उत्तीर्ण आणि मान्यताप्राप्त पॉलिटेक्निक कॉलेजमधून आर्किटेक्चरल असिस्टंटशिपमध्ये तीन वर्षांचा डिप्लोमा.
- वॉरंट ऑफिसर (ऑपरेशन थिएटर टेक्निशियन) – Warrant Officer (Operation Theatre Technician): विज्ञान शाखेतून १०+२ परीक्षा उत्तीर्ण, केंद्रीय/राज्य मान्यताप्राप्त संस्थेमधून ऑपरेशन थिएटर टेक्निशियनमध्ये दोन वर्षांचा डिप्लोमा, आणि किमान ५० खाटांच्या रुग्णालयात एक वर्षाचा कामाचा अनुभव.
- वॉरंट ऑफिसर (फिजिओथेरपिस्ट) – Warrant Officer (Physiotherapist): १०+२ परीक्षा उत्तीर्ण, फिजिओथेरपीमध्ये किमान दोन वर्षांचा डिप्लोमा, आणि किमान ५० खाटांच्या रुग्णालयात फिजिओथेरपिस्ट म्हणून एक वर्षाचा कामाचा अनुभव.
- रायफलमॅन (मेसन) – Rifleman (Mason): १० वी उत्तीर्ण, ट्रेड टेस्ट उत्तीर्ण, आणि संबंधित ट्रेडमध्ये एक वर्षाच्या कामाचा अनुभवाचे स्व-प्रमाणपत्र (Self-certification).
Assam Rifles Technical Recruitment 2026 : आवश्यक कागदपत्रे – Required Documents
आसाम रायफल्स टेक्निकल भरती 2026 या भरतीसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रांची यादी खालील प्रमाणे आहे :
- डोमिसाईल/कायमस्वरूपी निवासी प्रमाणपत्र (Domicile / Permanent Resident Certificate – PRC)
- जात प्रमाणपत्र (Category Certificate)
- वयाचा पुरावा पाहण्यासाठी जन्म दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला असणे आवश्यक आहे.
- संबंधित पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता जसे की दहावीचे गुणपत्रक आयआयटीचे प्रमाणपत्र किंवा डिप्लोमा प्रमाणपत्र किंवा पदवी प्रमाणपत्र सर्व शिक्षण प्रमाणपत्र असलेबल कारक आहे.
- ऑनलाइन पद्धतीने अर्ज केल्याचे अर्ज शुल्क पावती
- ओळख पटवण्यासाठी आधार कार्ड किंवा पॅन कार्ड किंवा इतर कोणतेही वैद्य ओळखपत्र असणे आवश्यक आहे.
तुम्ही येथे “युको बँक भरती 2026” या भरतीची संपूर्ण माहिती पाहू शकता : https://totalnaukri.com/uco-bank-recruitment-2026/
Assam Rifles Technical Recruitment 2026 : निवड प्रक्रिया (Selection Process)
आसाम रायफल्स टेक्निकल भरती 2026 या भरतीची निवड प्रक्रिया खालील प्रमाणे आहे.
- RFID आधारित PST आणि PET
- दस्तऐवज पडताळणी (Document Verification)
- संगणक आधारित परीक्षा (CBT): परीक्षा १०० गुणांची असेल. जनरल/EWS साठी किमान ३५% गुण आणि SC/ST/OBC साठी ३३% गुण उत्तीर्ण होण्यासाठी आवश्यक आहेत.
- ट्रेड स्किल टेस्ट (Trade Skill Test): तांत्रिक पदांसाठी संगणक आणि प्रात्यक्षिक कौशल्य चाचणी घेतली जाईल (यासाठी कोणतेही गुण असणार नाहीत).
- वैद्यकीय तपासणी (DME आणि RME): तपशीलवार आणि पुनरावलोकन वैद्यकीय तपासणी केली जाईल.
Assam Rifles Technical Recruitment 2026 : श्रेणीनुसार रिक्त जागांचा तपशील (Category-wise Vacancies)
एकूण ३५४ जागांची वर्गवारी खालीलप्रमाणे आहे:
- अनुसूचित जाती (SC): ५३ जागा
- अनुसूचित जमाती (ST): २५ जागा
- इतर मागासवर्गीय (OBC): ९७ जागा
- आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (EWS): ३४ जागा
- खुला प्रवर्ग (UR): १४५ जागा
- एकूण जागा: ३५४
Assam Rifles Technical Recruitment 2026 : अर्ज प्रक्रिया – How to Apply
आसाम रायफल्स टेक्निकल भरती 2026 या वृत्तीची अर्थक्वेळी पूर्णपणे ऑनलाइन असून याची संपूर्ण माहिती खालील प्रमाणे आहे :
- सर्वप्रथम पात्र व इच्छुक उमेदवारांनी लक्षात घ्या अर्ज ऑनलाइन पद्धतीने केलेले स्वीकारण्यात येतील इतर कोणतेही माध्यमातून केलेली अर्ज ग्राह्य धरले जाणार नाही.
- अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम या भरतीच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.
- अर्ज करण्याची अंतिम तारीख ही 28 ऑक्टोबर 2026 अशी आहे.
- अर्जा मधील सर्व वैयक्तिक माहिती, शैक्षणिक पात्रता व इतर आवश्यक माहिती अचूक व काळजीपूर्वक भरावी.
- शुल्क भरणा: ग्रुप ‘सी’ पदांसाठी अर्ज शुल्क १०० रुपये आहे. हे शुल्क एसबीआय (SBI) करंट खाते क्रमांक ३७०८८०४६७१२ (HQ DGAR, Recruitment Branch, Shillong-10, IFSC: SBIN0013883) मध्ये ऑनलाइन किंवा एसबीआय बँक काउंटरद्वारे भरता येईल.
| Online Apply | येथे क्लिक करा |
| Official website (अधिकृत संकेतस्थळ) | येथे क्लिक करा |
| Notification PDF (अधिकृत जाहिरात पीडीएफ) | येथे क्लिक करा |
Assam Rifles Technical Recruitment 2026 : आसाम रायफल्स भरती 2026 – वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)
- प्रश्न 1: आसाम रायफल्स भरती 2026 मध्ये एकूण किती जागा आहेत?
- उत्तर: दिलेल्या माहितीनुसार, आसाम रायफल्स भरती 2026 मध्ये एकूण 354 जागा आहेत.
- प्रश्न 2: आसाम रायफल्स भरती 2026 साठी शैक्षणिक पात्रता काय आहे?
- उत्तर: शैक्षणिक पात्रता पदानुसार वेगवेगळी असू शकते. अचूक माहितीसाठी अधिकृत भरती जाहिरात तपासावी.
- प्रश्न 3: आसाम रायफल्स भरती 2026 साठी वयोमर्यादा किती आहे?
- उत्तर: वयोमर्यादा संबंधित पदानुसार वेगवेगळी असू शकते. अधिकृत जाहिरातीतील अटी तपासाव्यात.
- प्रश्न 4: आसाम रायफल्स भरती 2026 साठी अर्ज कसा करावा?
- उत्तर: अर्जाची पद्धत आणि अधिकृत अर्जाची लिंक जाणून घेण्यासाठी आसाम रायफल्सच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी.
- प्रश्न 5: आसाम रायफल्स भरती 2026 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती आहे?
- उत्तर: अर्जाची अंतिम तारीख अधिकृत भरती जाहिरातीत तपासावी.
- प्रश्न 6: आसाम रायफल्स भरती 2026 ची निवड प्रक्रिया काय आहे?
- उत्तर: निवड प्रक्रियेमध्ये शारीरिक चाचणी, लेखी परीक्षा, कौशल्य चाचणी किंवा वैद्यकीय तपासणी यांचा समावेश असू शकतो. अचूक प्रक्रिया पदानुसार अधिकृत जाहिरातीत तपासावी.
- प्रश्न 7: आसाम रायफल्स भरती 2026 मध्ये किती वेतन मिळेल?
- उत्तर: वेतन पद आणि लागू वेतनश्रेणीनुसार ठरते. अधिकृत जाहिरातीत वेतनाची माहिती तपासावी.
- प्रश्न 8: आसाम रायफल्स भरती 2026 साठी अर्ज शुल्क किती आहे?
- उत्तर: अर्ज शुल्क आणि शुल्कमाफीसंबंधी माहिती अधिकृत भरती जाहिरातीत दिलेली असेल.
- प्रश्न 9: आसाम रायफल्स भरती 2026 साठी कोण अर्ज करू शकतो?
- उत्तर: अधिकृत जाहिरातीमध्ये नमूद केलेली शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि इतर आवश्यक अटी पूर्ण करणारे उमेदवार अर्ज करू शकतात.
- प्रश्न 10: आसाम रायफल्स भरती 2026 ची अधिकृत माहिती कुठे मिळेल?
- उत्तर: भरतीची अधिकृत जाहिरात, पात्रता आणि अर्जासंबंधी माहितीसाठी आसाम रायफल्सच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी.
- महत्त्वाची सूचना: अर्ज करण्यापूर्वी अधिकृत भरती जाहिरात काळजीपूर्वक वाचा. वरील 354 जागांची संख्या अर्ज करण्यापूर्वी अधिकृत सूचनेतून पडताळून घ्या.

Disclaimer (अस्वीकरण) : आसाम रायफल्स भरती 2026 संदर्भातील ही माहिती उमेदवारांना भरतीविषयी प्राथमिक माहिती मिळावी या उद्देशाने प्रकाशित करण्यात आली आहे. या भरतीमध्ये एकूण जागा, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतन, अर्ज शुल्क, निवड प्रक्रिया आणि अर्जाची अंतिम तारीख यांसंबंधीची माहिती अधिकृत भरती जाहिरातीनुसार तपासणे आवश्यक आहे.
भरतीसंबंधी कोणताही निर्णय घेण्यापूर्वी उमेदवारांनी आसाम रायफल्सच्या अधिकृत वेबसाइटवरील जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. या लेखातील माहितीमध्ये काही त्रुटी, बदल किंवा अपूर्णता आढळल्यास त्यासाठी वेबसाइट जबाबदार राहणार नाही. या वेबसाइटवर दिलेली माहिती केवळ शैक्षणिक व माहितीच्या उद्देशाने आहे. भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी सर्व तपशीलांची अधिकृत स्रोतांद्वारे पडताळणी करणे ही उमेदवाराची स्वतःची जबाबदारी आहे.