DSSSB Recruitment 2026 : दिल्ली जिल्हा व सत्र न्यायालय भरती 2026; 25 जागा | पात्रता व अर्ज best मार्गदर्शन

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Group Join Now

DSSSB Recruitment 2026 : नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी! दिल्ली अधीनस्थ सेवा निवड मंडळ (DSSSB) आणि दिल्ली जिल्हा व सत्र न्यायालयाच्या संयुक्त विद्यमाने पात्र आणि होतकरू तरुणांसाठी नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.

जाहिरात क्र. 05/2026 अंतर्गत दिल्लीच्या जिल्हा व सत्र न्यायालय मध्ये स्वीपर किंवा सफाई कर्मचारी आणि चौकीदार या दोन पदासाठी भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 25 रिक्त पदांची भरती करण्यात येणार असून यामध्ये विविध प्रवर्गासाठी नियमानुसार आरक्षण निश्चित करण्यात येत आहे. या भरतीतील पदासाठी मात्र उमेदवार 10 वी उत्तीर्ण असावा आणि सरकारी क्षेत्रांमध्ये स्थिर करिअर करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी ही भरती प्रक्रिया असणार आहे. जाणून घ्या अधिक माहिती खालील लेखामध्ये.

  • महत्त्वाच्या तारखा :
    • ऑनलाइन अर्ज सुरू होण्याची तारीख: १३ ऑक्टोबर २०२६ (दुपारी १२:०० वाजता)
    • ​ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख: ११ नोव्हेंबर २०२६ (रात्री ११:०० वाजेपर्यंत)

DSSSB Recruitment 2026 : पदाची माहिती

अनुक्रमांकपदाचे नाव एकूण जागा
1१स्विपर / सफाई कर्मचारी (Sweeper / Safai Karamchari)10
2चौकीदार (Chowkidar)15

DSSSB Recruitment 2026 : शैक्षणिक पात्रता – Educational Qualification

दिल्ली जिल्हा व सत्र न्यायालय भरती 2026 भारतातील पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता खालीलप्रमाणे आहे :

  • मान्यताप्राप्त बोर्डा मधून 10वी किंवा समर्थन परीक्षा उत्तीर्ण असावे लागते.
  • कोणतेही विशेष अट नाही.
  • आवश्यक किंवा इच्छित कोणताही अनुभव या पदासाठी नसणार आहे.

DSSSB Recruitment 2026 : आवश्यक कागदपत्रे – Required Documents

दिल्ली जिल्हा व सत्र न्यायालय भरती 2026 या भरतीचा अर्ज करण्यासाठी खालील कागदपत्रांची यादी :

  • ओळख पटवण्यासाठी आधार कार्ड, पॅन कार्ड, वोटर आयडी, ड्रायव्हिंग लायसन्स यापैकी कोणतेही एक असणे बंधनकारक आहे.
  • पासपोर्ट करायचा फोटो आणि स्वाक्षरी
  • दहावी (मॅट्रिक्युलेशन) किंवा समतुल्य परीक्षेचे गुणपत्रिका आणि प्रमाणपत्र
  • वयाचा पुरावा पाहण्यासाठी जन्म दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला असणे आवश्यक आहे.
  • जात प्रमाणपत्र (Caste Certificate)

तुम्ही येथे “RRB स्टेशन मास्तर भरती 2026“ या भरतीची संपूर्ण माहिती पाहू शकता : https://totalnaukri.com/rrb-station-master-recruitment-2026/

DSSSB Recruitment 2026 : अर्ज प्रक्रिया – How to Apply

दिल्ली जिल्हा व सत्र न्यायालय भरती 2026 या भरतीची अर्ज प्रक्रिया खालील प्रमाणे आहे :

  • पात्र इच्छुक उमेदवारांनी या भरतीच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट येऊन अर्ज करावा लागतो.
  • सर्वप्रथम ‘Click for New Registration’ यावर क्लिक करा व नोंदणी करण्यासाठी आवश्यक माहिती भरा.
  • नोंदणी केल्यानंतर तुम्हाला युजर आयडी आणि पासवर्ड मिळेल याचा वापर करून तुम्ही लॉगिन करू शकतो.
  • लगीन केल्यानंतर अर्जामधील सर्व वैयक्तिक माहिती, शैक्षणिक पात्रता आणि इतर आवश्यक माहिती अचूक व काळजीपूर्वक भरा.
  • नमोद केलेली सर्व आवश्यक कागदपत्रे योग्य साईज मध्ये स्कॅन करून अपलोड करा.
  • अर्ज शुल्क ऑनलाइन पद्धतीने भरून घ्या.
  • अर्ज शुल्क (Application Fee):
  • ​शुल्क: १००/- रुपये.
  • ​सवलत: महिला उमेदवार, तसेच अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST), दिव्यांग (PwBD) आणि माजी सैनिक (ESM) प्रवर्गातील उमेदवारांना अर्ज शुल्कातून पूर्ण सूट देण्यात आली आहे.
  • ​भरणा करण्याची पद्धत: अर्ज शुल्क केवळ SBI e-pay द्वारेच ऑनलाइन भरावे लागेल.
  • अर्ज सबमिट करण्यापूर्वी अर्जामधील सर्व माहिती अचूक आहे का याची खात्री करून अर्ज सबमिट करा.
  • अर्ज यशस्वीरीत्या सबमिट झाल्यानंतर अर्जाची प्रिंट आउट काढून ठेव.
Notification PDF (अधिकृत जाहिरात पीडीएफ)येथे क्लिक करा
Official website (अधिकृत संकेतस्थळ)येथे क्लिक करा

DSSSB Recruitment 2026 : दिल्ली जिल्हा व सत्र न्यायालय भरती 2026 – FAQ

प्रश्न 1: दिल्ली जिल्हा व सत्र न्यायालय भरती 2026 मध्ये एकूण किती जागा आहेत?
उत्तर: उपलब्ध माहितीनुसार, या भरतीसाठी एकूण 25 जागा नमूद करण्यात आल्या आहेत. अधिकृत जाहिरातीतून जागांची संख्या तपासावी.

प्रश्न 2: दिल्ली जिल्हा व सत्र न्यायालय भरती 2026 साठी शैक्षणिक पात्रता काय आहे?
उत्तर: शैक्षणिक पात्रता पदानुसार वेगवेगळी असू शकते. उमेदवारांनी संबंधित पदाची पात्रता अधिकृत जाहिरातीत तपासावी.

प्रश्न 3: या भरतीसाठी अर्ज कसा करायचा?
उत्तर: भरतीची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर त्यामध्ये दिलेल्या सूचनांनुसार ऑनलाइन किंवा ऑफलाइन अर्ज करता येईल.

प्रश्न 4: दिल्ली जिल्हा व सत्र न्यायालय भरतीसाठी वयोमर्यादा किती आहे?
उत्तर: वयोमर्यादा संबंधित पदाच्या अधिकृत जाहिरातीनुसार निश्चित केली जाते. पात्र उमेदवारांना नियमानुसार वयामध्ये सवलत मिळू शकते.

प्रश्न 5: या भरतीची निवड प्रक्रिया काय आहे?
उत्तर: निवड प्रक्रिया पदानुसार बदलू शकते. लेखी परीक्षा, कौशल्य चाचणी, मुलाखत किंवा कागदपत्र पडताळणी यांचा समावेश असू शकतो. अचूक माहितीसाठी अधिकृत जाहिरात वाचावी.

प्रश्न 6: दिल्ली जिल्हा व सत्र न्यायालय भरती 2026 मध्ये पगार किती मिळेल?
उत्तर: वेतन हे पद आणि लागू वेतनश्रेणीनुसार ठरते. वेतनाची अचूक माहिती अधिकृत भरती जाहिरातीत तपासावी.

प्रश्न 7: या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती आहे?
उत्तर: अर्जाची अंतिम तारीख अधिकृत अधिसूचनेत नमूद केलेली असेल. अर्ज करण्यापूर्वी ती तपासणे आवश्यक आहे.

प्रश्न 8: दिल्ली जिल्हा व सत्र न्यायालय भरतीची अधिकृत माहिती कुठे मिळेल?
उत्तर: दिल्ली जिल्हा न्यायालयांच्या अधिकृत वेबसाइटवर भरतीसंबंधी सूचना आणि जाहिराती तपासता येतात.

DSSSB Recruitment 2026 feature image
DSSSB Recruitment 2026

Disclaimer (अस्वीकरण) : दिल्ली जिल्हा व सत्र न्यायालय भरती 2026 संदर्भातील ही माहिती उमेदवारांना भरतीविषयी प्राथमिक माहिती मिळावी या उद्देशाने प्रकाशित करण्यात आली आहे. या लेखामध्ये नमूद केलेल्या एकूण जागा, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतन, निवड प्रक्रिया आणि अर्जाच्या तारखांमध्ये अधिकृत अधिसूचनेनुसार बदल होऊ शकतात.

उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी संबंधित न्यायालयाची अधिकृत भरती जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि सर्व तपशीलांची खात्री करून घ्यावी. Total Naukri ही अधिकृत सरकारी वेबसाइट नसून, नोकरी व भरतीविषयक माहिती देणारे स्वतंत्र माहितीपर व्यासपीठ आहे. या लेखातील माहितीमध्ये त्रुटी किंवा बदल आढळल्यास अंतिम निर्णयासाठी अधिकृत अधिसूचनेलाच प्राधान्य द्यावे.

YouTube Channel Join Now

Suyash Gochade

नमस्कार, मी सुयश गोचडे, मी एक Digital Creator आणि totalnaukri.com या वेबसाईटचा Founder आहे. माझा हा ब्लॉग हे एक असे व्यासपीठ आहे, जे तुम्हाला सरकारी व खासगी नोकऱ्यांबाबतचे अपडेट्स, स्पर्धा परीक्षा माहिती, अर्ज प्रक्रिया, भरती जाहिराती आणि शासकीय योजनांची माहिती अगदी सोप्या भाषेत पोहोचवतं. आमचं ध्येय म्हणजे – तरुणांना योग्य, वेळेवर आणि स्पष्ट मार्गदर्शन देऊन त्यांच्या करिअरच्या वाटचालीत मदत करणे. वाचकांशी विश्वासाचे नाते निर्माण करत, मराठीमध्ये करिअर माहितीचा एकमेव भक्कम स्रोत बनणं हेच आमचं लक्ष्य आहे.

Follow me on Instagram

Leave a Comment

error: Content is protected !!