LIC Housing Finance Limited Recruitment 2026 : मित्रांनो तुम्हीदेखील सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर, ही भरती तुमच्यासाठीच आहे. हे सुवर्ण संधी तुमच्यासाठी LIC हाऊसिंग फायनान्स लिमिटेड कडून प्रसिद्ध करण्यात आली आहे. देशभरातील पात्र तरुणांना बँकिंग आणि फायनान्स क्षेत्रामध्ये प्रत्यक्ष काम करून अनुभव मिळवण्यासाठी अप्रेंटिसशिप प्रोग्राम -१० अंतर्गत एकूण 232 जागांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात आले आहेत.
ही भरती प्रक्रिया फक्त नोकरी नसून नामांकित वित्तीय संस्थेमध्ये आपले करिअर घडवण्याचा आणि व्यावसायिक कौशल्य आत्मसात करण्याचा एक चांगला मार्ग तरुणांसाठी आहे. ही संधी गमवू नका आणि लवकरात लवकर अर्ज करून घ्या. याबद्दल अधिक माहिती पाहण्यासाठी जसे की, शैक्षणिक पत्रता काय असणार आहे?, आवश्यक कागदपत्रे आणि अर्ज प्रक्रिया अशीच इतर माहिती खालील लेखामध्ये देण्यात आली आहे.
- महत्त्वाच्या तारखा
- अर्ज करण्याची आणि परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम तारीख: २० ऑक्टोबर २०२६ ते ०१ नोव्हेंबर २०२६
- ऑनलाइन प्रवेश परीक्षा तारीख: ०७ नोव्हेंबर २०२६
- दस्तऐवज पडताळणी व मुलाखत: १५ नोव्हेंबर २०२६
- अंतिम निवड पत्र (Engagement Letters) जारी करण्याचा संभाव्य काळ: नोव्हेंबर २०२६ चा तिसरा आठवडा
- प्रशिक्षणासाठी शाखेत रुजू होण्याची संभाव्य तारीख: नोव्हेंबर २०२६ चा चौथा आठवडा
LIC Housing Finance Limited Recruitment 2026 : पदाची माहिती
| पदाचे नाव | एकूण रिक्त जागा |
| अप्रेन्टिस (Apprentice) (LIC हाऊसिंग फायनान्स लिमिटेड – LIC HFL) | 232 |
LIC Housing Finance Limited Recruitment 2026 : शैक्षणिक पात्रता – Educational Qulaification
LIC हाऊसिंग फायनान्स लिमिटेड भरती 2026 या भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता खालीलप्रमाणे आहे :
- उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठांमधून किंवा संस्थेमधून कोणत्याही शाखेमध्ये पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
- उमेदवाराचे वय हे 20 ते 25 वयोगटातील असणे आवश्यक आहे. (1 ऑक्टोंबर 2026 रोजी पूर्ण)
- उमेदवारी इतर कोणतेही संस्थेसोबत चालू असलेला संपुष्टात आलेला किंवा पूर्ण झालेला कोणतेही अप्रेंटिसशिप करार नसावा.
LIC Housing Finance Limited Recruitment 2026 : आवश्यक कागदपत्रे – Required Documents
LIC हाऊसिंग फायनान्स लिमिटेड भरती 2026 या भरतीचा अर्थ करण्यासाठी आणि पुढील प्रक्रियेमध्ये लागणाऱ्या कागदपत्रांची यादी खालील प्रमाणे आहे :
- मान्यताप्राप्त विद्यापीठांमधून किंवा संस्थेची पदवी उत्तीर्ण असलेले मूळ गुणपत्रिका आणि प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
- ओळख पटवण्यासाठी आधार कार्ड, पॅन कार्ड किंवा इतर कोणतेही वैद्य ओळखपत्र असणे आवश्यक आहे.
- NATS नोंदणी तपशील
- वयाचा पुरावा पाहण्यासाठी जन्म दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला असणे बंधनकारक आहे.
LIC Housing Finance Limited Recruitment 2026 : वेतन – Salary
| वर्ग | तपशील / शहरे (Details / Cities) | मासिक विद्यावेतन (Monthly Stipend) |
| मेट्रो शहरे (Metro Cities) | अहमदाबाद, बंगळुरू, चेन्नई, दिल्ली, हैदराबाद, कोलकाता, मुंबई, पुणे, सुरत | 16,650/- |
| इतर शहरे (Other Cities) | वरील मेट्रो शहरांव्यतिरिक्त इतर सर्व ठिकाणची शहरे | 14,150/- |
LIC Housing Finance Limited Recruitment 2026 : प्रवेश परीक्षा रचना (Entrance Examination Details)
LIC हाऊसिंग फायनान्स लिमिटेड भरती 2026 या भरतीसाठी उमेदवारांकडून खालील पद्धतीने परीक्षा घेण्यात येणार आहे :
- परीक्षा BFSI सेक्टर स्किल कौन्सिल ऑफ इंडिया द्वारे घेतली जाईल.
- माध्यम: इंग्रजी आणि हिंदी
- वेळ: ६० मिनिटे (१ तास)
| परीक्षेचा विषय (Name of Test) | प्रश्नांची संख्या | कमाल गुण |
| जनरल / फायनान्शियल अवेअरनेस (General/Financial Awareness) | 25 | 25 |
| जनरल इंग्लिश (General English) | 25 | 25 |
| रीझनिंग ॲबिलिटी आणि कॉम्प्युटर ॲप्टिट्यूड (Reasoning Ability & Computer Aptitude) | 25 | 25 |
| क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड (Quantitative Aptitude) | 25 | 25 |
| एकूण (Total | 100 | 100 |
- परीक्षेची पद्धत ही ऑनलाईन आणि रिमोट प्रोर्टेड (Remote Proctored) असणार आहे. उमेदवार स्वतःच्या घरातून कॅमेरा सुरू असलेला मोबाईल, लॅपटॉप किंवा इतर टेबल द्वारे परीक्षा देऊ शकतात. केवळ ओळख पटवण्यासाठी आधार कार्ड असणे बंधनकारक आहे.
तुम्ही येथे “SBI बँक भरती 2026” या भरतीची संपूर्ण माहिती पाहू शकता : https://totalnaukri.com/sbi-bank-recruitment-2026/
LIC Housing Finance Limited Recruitment 2026 : अर्ज प्रक्रिया – How to Apply
LIC हाऊसिंग फायनान्स लिमिटेड भरती 2026 यावर्षीची अर्ज प्रक्रिया ही खालील प्रमाणे आहे :
- बाथरूम उमेदवारांनी सर्वप्रथम या भरतीचा अर्ज करण्यासाठी भारत सरकारच्या नॅशनल अप्रेंटीशीप ट्रेनिंग स्कीम च्या अधिकृत पोर्टलला भेट देणे आवश्यक आहे.
- पोर्टल वरील “Student Register/Login” या विभागामध्ये जाऊन उमेदवाराने स्वतःची नोंदणी करावी.
- नोंदणी पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला एनरोलमेंट आयडी किंवा यूजर आयडी मेल आणि पासवर्ड मिळेल याचा वापर करून तुम्ही लॉगिन करू शकता.
- NATS वर यशस्वीरित्या अर्ज केल्यानंतर, BFSI सेक्टर स्किल कौन्सिल ऑफ इंडिया (BFSI SSC) कडून उमेदवारांना ई-मेल हा पुढील पत्त्यावरून प्राप्त होईल info@updates.bfsissc.com .
- या ईमेलमध्ये दिलेल्या लिंक नुसार उमेदवारांना त्या त्या पोर्टलवर जावे लागते.
- त्यानंतर त्यांना इलेक्ट्रिक शिक्षणासाठी जिल्ह्याची निवड करणे आणि इतर आवश्यक माहिती भरून ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क भरणे आवश्यक असते.
- अर्ज करण्याची आणि शुल्क भरण्याची तारीख ही 1 नोव्हेंबर 2026 अंतिम आहे.
- शुल्क भरलेल्या पात्र उमेदवारांना परीक्षा तारखेच्या बरोबर एक दिवस अगोदर BFSI SSC यांच्याकडून ऑनलाईन परीक्षेची लिंक आणि लॉगिन क्रेडेन्शियल्स ईमेलद्वारे पाठविण्यात येईल.
- तुम्ही ही परीक्षा घरी बसल्या आपल्या स्वतःच्या स्मार्टफोन लॅपटॉप किंवा टेबल द्वारे देऊ शकतो.
- परीक्षेच्या वेळी ओळख पटवण्यासाठी NATS पोर्टल वर अपलोड केलेल्या आधार कार्ड कॅमेरे समोर दाखवणे आवश्यक आहेच.
- ऑनलाइन परीक्षेच्या निकालाच्या आधारावर शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवारांना LIC HFL चा कार्यालयांमध्ये डॉक्युमेंट वेरिफिकेशन आणि मुलाखतीसाठी बोलावण्यात येईल.
| Notification PDF (अधिकृत जाहिरात पीडीएफ) | येथे क्लिक करा |
| Online apply (ऑनलाइन अर्ज) | येथे क्लिक करा |
| Official website (अधिकृत संकेतस्थळ) | येथे क्लिक करा |
LIC हाऊसिंग फायनान्स लिमिटेड भरती 2026 – FAQ
प्रश्न 1: LIC हाऊसिंग फायनान्स लिमिटेड भरती 2026 मध्ये एकूण किती जागा आहेत?
उत्तर: LIC हाऊसिंग फायनान्स लिमिटेड भरती 2026 मध्ये एकूण 232 जागा असल्याची माहिती देण्यात आली आहे. पदनिहाय जागांची खात्री अधिकृत जाहिरातीतून करावी.
प्रश्न 2: LIC हाऊसिंग फायनान्स लिमिटेड भरती 2026 साठी शैक्षणिक पात्रता काय आहे?
उत्तर: शैक्षणिक पात्रता पदानुसार वेगवेगळी असू शकते. उमेदवारांनी अधिकृत भरती जाहिरात तपासावी.
प्रश्न 3: या भरतीसाठी अर्ज कसा करायचा?
उत्तर: भरतीची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर अधिकृत वेबसाइटवर ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया आणि सूचना तपासाव्यात.
प्रश्न 4: LIC हाऊसिंग फायनान्स भरती 2026 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती आहे?
उत्तर: अर्जाची अंतिम तारीख अधिकृत भरती अधिसूचनेमध्ये दिलेली असेल. अर्ज करण्यापूर्वी ती तपासणे आवश्यक आहे.
प्रश्न 5: या भरतीसाठी निवड प्रक्रिया कशी असेल?
उत्तर: निवड प्रक्रिया पदानुसार बदलू शकते. ऑनलाइन परीक्षा, मुलाखत किंवा इतर टप्प्यांबाबतची माहिती अधिकृत जाहिरातीत तपासावी.
प्रश्न 6: LIC हाऊसिंग फायनान्स लिमिटेड भरती 2026 साठी अर्ज शुल्क किती आहे?
उत्तर: अर्ज शुल्काची माहिती अधिकृत जाहिरातीमध्ये दिलेली असेल. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी शुल्क आणि पेमेंटच्या अटी तपासाव्यात.
प्रश्न 7: या भरतीसाठी वयोमर्यादा किती आहे?
उत्तर: वयोमर्यादा पदानुसार वेगळी असू शकते. खुल्या प्रवर्गासह इतर प्रवर्गांसाठी लागू असलेल्या वयाच्या अटी अधिकृत जाहिरातीत तपासाव्यात.
प्रश्न 8: LIC हाऊसिंग फायनान्स लिमिटेडची अधिकृत वेबसाइट कोणती आहे?
उत्तर: LIC हाऊसिंग फायनान्स लिमिटेडच्या अधिकृत वेबसाइटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा: LIC Housing Finance Limited

Disclaimer (अस्वीकरण): या लेखामध्ये LIC हाऊसिंग फायनान्स लिमिटेड भरती 2026 संदर्भात उमेदवारांच्या माहितीसाठी तपशील देण्यात आले आहेत. भरतीमधील एकूण जागा, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क, निवड प्रक्रिया आणि अर्जाच्या अंतिम तारखेसंबंधीची अचूक माहिती जाणून घेण्यासाठी उमेदवारांनी संबंधित विभागाची अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.