Aaple Sarkar Seva Kendra Bharati 2026 : छत्रपती संभाजीनगर आपले सरकार सेवा केंद्र भरती 2026 – 850 जागांसाठी Best भरती|

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Group Join Now

Aaple Sarkar Seva Kendra Bharati 2026 : सरकारी नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी आणि उमेदवारांसाठी ही एक सुवर्णसंधी आहे. आपले सरकार सेवा केंद्र हा महाराष्ट्र शासनाचा एक महत्त्वाकांक्षी उपक्रम मानला जातो, ज्याचा उद्देश नागरिकांना विविध शासकीय योजना, कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे सर्व एकाच छताखाली उपलब्ध करून हा आहे. याचसाठी छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यामध्ये आपले सरकार सेवा केंद्र चालकाची/संचालकांची नियुक्ती करण्यासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात आली असून, या भरती प्रक्रियेमध्ये तब्बल 850 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

या भरतीचा मुख्य उद्देश म्हणजे स्थानिक युवकांना रोजगार उपलब्ध करून देणे आणि गाव पातळीवर डिझेल सेवांचा विस्तार करणे. 2026 या वर्षामध्ये भरती प्रक्रियेमुळे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील विविध ग्रामपंचायती आणि नगरपालिका क्षेत्रात आपले सरकार सेवा केंद्र अधिक प्रभावीपणे कार्यरत होणार आहे, नागरिकांना शासकीय कागदपत्रांसाठी होणारा त्रास कमी करण्यास मदत होईल. या भरतीची अधिक माहिती खालील लेखांमध्ये देण्यात आले आहे.

  • महत्त्वाच्या तारखा:
    • जाहिरात प्रसिद्ध झाल्याची तारीख: १४ ऑगस्ट २०२६
    • ​ऑनलाइन अर्ज करण्यास सुरुवात: १७ ऑगस्ट २०२६
    • ​अर्ज करण्याची अंतिम तारीख: ३१ ऑगस्ट २०२६ (संध्याकाळी ५:०० वाजेपर्यंत)
    • ​प्राप्त अर्जांची छाननी: १ ते ५ सप्टेंबर २०२६
    • ​पात्र उमेदवारांची यादी जाहीर करण्याची तारीख: ७ सप्टेंबर २०२६
    • ​हरकती व आक्षेप नोंदवण्याचा कालावधी: ८ ते १२ सप्टेंबर २०२६
    • ​अंतिम निवड यादी प्रसिद्ध होण्याची तारीख: १५ सप्टेंबर २०२६

Aaple Sarkar Seva Kendra Bharati 2026 : पदाची माहिती

पदाचे नावएकूण जागाकामाचे स्वरूप
आपले सरकार सेवा केंद्र चालक / संचालक8501.शासनाचे विविध अर्ज विहित मुदतीत भरून देणे.
2.शासनाच्या डिजिटल सेवा पारदर्शकपणे आणि ठरवून दिलेले शुल्क आकारून स्थानिक नागरिकांपर्यंत पोहोचवणे.
3.केंद्राचा दैनंदिन व्यवहार सांभाळणे आणि अहवाल संबंधित विभागाकडे सादर करणे.

Aaple Sarkar Seva Kendra Bharati 2026 : शैक्षणिक पात्रता – Educational Qualification

छत्रपती संभाजी नगर आपले सरकार सेवा केंद्र भरती 2026 या भरतीसाठी लागणारे शैक्षणिक पात्रता खालीलप्रमाणे आहे.

  • या भरतीसाठी उमेदवाराने मान्यताप्राप्त शिक्षण मंडळाकडून कमीत कमी 12 वी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
  • उमेदवाराकडे संगणकीय ज्ञान असणे आवश्यक आहे. (MS-CIT किंवा समकक्षातील शासनमान्य संगणक टायपिंग व हाताळणीचे प्रमाणपत्र)
  • तुम्हाला ज्या ग्रामपंचायत किंवा वार्ड क्षेत्रासाठी अर्ज करायचा आहे, तो त्याच स्थानिक क्षेत्राचा रहिवासी असली आवश्यक आहे.
  • उमेदवाराला मराठी आणि इंग्रजी टायपिंग चे प्रमेय तसेच स्थानिक नागरिकांची संवाद साधण्याचे कौशल्य असणे अनिवार्य आहे. (या भरतीसाठी ही पात्रता महत्त्वाची ठरते)

Aaple Sarkar Seva Kendra Bharati 2026 : वयोमर्यादा – Age limit

श्रेणी / तपशीलनिकष
किमान वयोमर्यादा१८ वर्षे पूर्ण
कमाल वयोमर्यादा४५ वर्षे (मागासवर्गीय उमेदवारांसाठी शासनाच्या नियमानुसार सवलत लागू)
वयाची अट गणण्याचा दिनांक१ ऑगस्ट २०२६ च्या रोजीतून वयोमर्यादा मोजली जाईल.

Aaple Sarkar Seva Kendra Bharati 2026 : आवश्यक कागदपत्रे – Required Documents

छत्रपती संभाजीनगर आपले सरकार सेवा केंद्र भरती 2026 या भरतीचा ऑनलाईन अर्ज करत असताना खालील कागदपत्रांची यादी उमेदाराकडे असणे आवश्यक आहे.

  • 10वी व 12 वीचे गुण पत्रिका आणि प्रमाणपत्र असणे बंधन कारक आहे.
  • सर्वात महत्त्वाचे संगणक अहर्ता प्रमाणपत्र (MS-CIT, CCC किंवा संगणक विषयक समकक्षाचे प्रमाणपत्र)
  • ओळखपटविण्यासाठी आधार कार्ड किंवा पॅन कार्ड दोन्हींपैकी एक असणे बंधनकारक आहे.
  • रहिवासी पुरावा (Domicile Certificate)
  • जात प्रमाणपत्र (Caste Certificate)
  • पासपोर्ट आकाराचा फोटो (रंगीत पासपोर्ट प्रकाराचा फोटो असणे आवश्यक आहे) आणि स्वाक्षरी
  • मोबाईल नंबर व ईमेल आयडी (अत्यंत महत्त्वाचे आणि चालू असलेला)

Aaple Sarkar Seva Kendra Recruitment 2026 : अर्ज प्रक्रिया – How to Apply

छत्रपती संभाजीनगर आपले सरकार सेवा केंद्र भरती 2026 या भरतीची अर्ज प्रक्रिया संपूर्णपणे ऑनलाईन प्रकारची असून, याची माहिती खालील प्रमाणे आहे.

  • सर्वप्रथम नवीन वाऱ्यांनी कोल्हापूर जिल्ह्याच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊन आपले सरकार सेवा केंद्र या भरतीच्या पोर्टलवर जा.
  • नोंदणी करण्यासाठी तुमची वैयक्तिक माहिती भरणे आवश्यक आहे.
  • नोंदणी केल्यानंतर तुम्हाला पासवर्ड आणि युजर आयडी मिळेल त्याचा वापर करून तुम्ही लॉगिन करून घ्या.
  • यानंतर क्षेत्र निवड म्हणजेच ज्या ग्रामपंचायत, नगरपरिषद किंवा महानगरपालिका क्षेत्रासाठी अर्ज करणार आहेत, त्या ठिकाणाची योग्य निवड करणे बंधनकारक आहे.
  • नमूद केलेली सर्व आवश्यक कागदपत्रे (शैक्षणिक प्रमाणपत्र, संगणक प्रमाणपत्र आणि इतर आवश्यक कागदपत्रे) योग्य साईज मध्ये स्कॅन करून अपलोड करा.
  • अर्ज सबमिट करण्याअगोदर अर्जा मधील भरलेली सर्व माहिती अचूक असल्याची खात्री करून कर्ज सबमिट करा.
  • अर्ज एकदा सबमिट केल्यानंतर माहिती दुरुस्त करता येत नाही, आणि माहितीमध्ये त्रुटी असल्यास अर्ज रद्द होऊ शकतो.
  • अर्ज यशस्वीरीत्या सबमिट झाल्यानंतर अर्जाची प्रिंट आउट काढून सुरक्षित ठेवा भविष्यासाठी उपयोगी येऊ शकते.
  • कोल्हापूर आपले सरकार सेवा केंद्र भरती 2026 या भरतीची निवड ही उमेदवारांच्या शैक्षणिक गुणांवर केली जाते.
अधिकृत संकेतस्थळयेथे क्लिक करा
अधिकृत जाहिरातयेथे क्लिक करा
अर्ज नमुनायेथे क्लिक करा
Aaple Sarkar Seva Kendra Bharati 2026 feature image
Aaple Sarkar Seva Kendra Bharati 2026

महत्त्वाची सूचना (Disclaimer) : ही माहिती केवळ शैक्षणिक व माहितीसाठी देण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्हा आपले सरकार सेवा केंद्र भरती 2026 संदर्भातील जागा, पात्रता, वयोमर्यादा, अर्ज प्रक्रिया, शुल्क, अंतिम तारीख व इतर अटींमध्ये बदल होऊ शकतो. अर्ज करण्यापूर्वी संबंधित अधिकृत शासकीय जाहिरात व वेबसाइट तपासणे आवश्यक आहे. कोणतीही माहिती अधिकृत जाहिरातीशी विसंगत असल्यास अधिकृत जाहिरातीतील माहिती अंतिम मानावी.

तुम्ही येथे “कोल्हापूर जिल्हा आपले सेवा सरकार केंद्र भरती 2026” या भरतीची संपूर्ण माहिती पाहू शकता : https://totalnaukri.com/aaple-sarkar-seva-kendra-bharti/

YouTube Channel Join Now

Suyash Gochade

नमस्कार, मी सुयश गोचडे, मी एक Digital Creator आणि totalnaukri.com या वेबसाईटचा Founder आहे. माझा हा ब्लॉग हे एक असे व्यासपीठ आहे, जे तुम्हाला सरकारी व खासगी नोकऱ्यांबाबतचे अपडेट्स, स्पर्धा परीक्षा माहिती, अर्ज प्रक्रिया, भरती जाहिराती आणि शासकीय योजनांची माहिती अगदी सोप्या भाषेत पोहोचवतं. आमचं ध्येय म्हणजे – तरुणांना योग्य, वेळेवर आणि स्पष्ट मार्गदर्शन देऊन त्यांच्या करिअरच्या वाटचालीत मदत करणे. वाचकांशी विश्वासाचे नाते निर्माण करत, मराठीमध्ये करिअर माहितीचा एकमेव भक्कम स्रोत बनणं हेच आमचं लक्ष्य आहे.

Follow me on Instagram

Leave a Comment

error: Content is protected !!