नमस्कार, मी सुयश गोचडे, मी एक Digital Creator आणि totalnaukri.com या वेबसाईटचा Founder आहे. माझा हा ब्लॉग हे एक असे व्यासपीठ आहे, जे तुम्हाला सरकारी व खासगी नोकऱ्यांबाबतचे अपडेट्स, स्पर्धा परीक्षा माहिती, अर्ज प्रक्रिया, भरती जाहिराती आणि शासकीय योजनांची माहिती अगदी सोप्या भाषेत पोहोचवतं.
आमचं ध्येय म्हणजे – तरुणांना योग्य, वेळेवर आणि स्पष्ट मार्गदर्शन देऊन त्यांच्या करिअरच्या वाटचालीत मदत करणे.
वाचकांशी विश्वासाचे नाते निर्माण करत, मराठीमध्ये करिअर माहितीचा एकमेव भक्कम स्रोत बनणं हेच आमचं लक्ष्य आहे.
Maharashtra Agriculture Department Apprenticeship 2025 : महाराष्ट्र शासनाचा कृषी विभाग हा राज्यातील शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी, कृषी क्षेत्रातील सुधारणा, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, … Read more
Police Complaints Authority Recruitment 2025 : महाराष्ट्र शासनाने पुन्हा एकदा निवृत्त पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासाठी रोजगाराची संधी उपलब्ध करून … Read more
Intelligence Bureau Bharti 2025 : आपल्या देशाचं रक्षण करणाऱ्या इंटेलिजन्स ब्युरो (IB) मध्ये नोकरीची मोठी संधी आली आहे. “ज्युनियर इंटेलिजन्स … Read more
Sassoon Hospital Pune Bharti 2025 : ससून सर्वोपचार रुग्णालय, पुणे (Sassoon General Hospital, Pune) हे महाराष्ट्रातील एक प्रमुख शासकीय रुग्णालय … Read more
Airports Authority Of India Recruitment 2025 : भारतातील विमान वाहतूक क्षेत्रात काम करण्याची इच्छा असणाऱ्या उमेदवारांसाठी एअरपोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया … Read more