नमस्कार, मी सुयश गोचडे, मी एक Digital Creator आणि totalnaukri.com या वेबसाईटचा Founder आहे. माझा हा ब्लॉग हे एक असे व्यासपीठ आहे, जे तुम्हाला सरकारी व खासगी नोकऱ्यांबाबतचे अपडेट्स, स्पर्धा परीक्षा माहिती, अर्ज प्रक्रिया, भरती जाहिराती आणि शासकीय योजनांची माहिती अगदी सोप्या भाषेत पोहोचवतं.
आमचं ध्येय म्हणजे – तरुणांना योग्य, वेळेवर आणि स्पष्ट मार्गदर्शन देऊन त्यांच्या करिअरच्या वाटचालीत मदत करणे.
वाचकांशी विश्वासाचे नाते निर्माण करत, मराठीमध्ये करिअर माहितीचा एकमेव भक्कम स्रोत बनणं हेच आमचं लक्ष्य आहे.
आरोग्य सेवक भरती २०२६ (Health Department Recruitment 2026) :- प्रत्येक देशाचा विकास हा देशातील नागरिकांच्या आरोग्यावर अवलंबून असतो. सर्वसामान्य नागरिकांचे … Read more
IIA Recruitment 2026: सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तमाम तरुण-तरुणींसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. केंद्र … Read more
How to Become a Gramsevk? :- ग्रामीण भागातील सुधारणा करण्यात आणि शासनाकडून सुरू झालेल्या योजना ग्रामीण भागातील जनतेपर्यंत पोहोचवण्यात सर्वात … Read more
DBSKKV Recruitment 2026: आपल्या महाराष्ट्रातील जे तरुण शेती क्षेत्राशी जोडलेले आहेत आणि एका चांगल्या सरकारी नोकरीची वाट पाहत आहेत, त्यांच्यासाठी … Read more
KRCL Recruitment 2026: कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड (KRCL) मध्ये काम करण्याची इच्छा असलेल्या सर्व सुशिक्षित आणि अनुभवी उमेदवारांसाठी एक सुवर्णसंधी … Read more