नमस्कार, मी सुयश गोचडे, मी एक Digital Creator आणि totalnaukri.com या वेबसाईटचा Founder आहे. माझा हा ब्लॉग हे एक असे व्यासपीठ आहे, जे तुम्हाला सरकारी व खासगी नोकऱ्यांबाबतचे अपडेट्स, स्पर्धा परीक्षा माहिती, अर्ज प्रक्रिया, भरती जाहिराती आणि शासकीय योजनांची माहिती अगदी सोप्या भाषेत पोहोचवतं.
आमचं ध्येय म्हणजे – तरुणांना योग्य, वेळेवर आणि स्पष्ट मार्गदर्शन देऊन त्यांच्या करिअरच्या वाटचालीत मदत करणे.
वाचकांशी विश्वासाचे नाते निर्माण करत, मराठीमध्ये करिअर माहितीचा एकमेव भक्कम स्रोत बनणं हेच आमचं लक्ष्य आहे.
NMMC Mahanagarpalika Bharti 2025 : सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या वैद्यकीय क्षेत्रातील उमेदवारांसाठी मोठी खुशखबर आहे! नवी मुंबई महानगरपालिकेने आपल्या आरोग्य … Read more
Panvel Mahanagarpalika Bharti 2025 : पनवेल महानगरपालिकेच्या वैद्यकीय आरोग्य विभागात विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. राष्ट्रीय नागरी आरोग्य … Read more
ST Mahamandal Bharti 2025 : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (MSRTC) छत्रपती संभाजीनगर विभागात आयटीआय (ITI) उत्तीर्ण उमेदवारांसाठी रोजगाराची मोठी … Read more
Kolhapur Urban Co Op Bank Bharti 2025 : कोल्हापूर जिल्ह्यासह महाराष्ट्र कार्यक्षेत्र असलेल्या आणि १८ शाखांद्वारे सुमारे १३२० कोटींचा व्यवसाय … Read more
MDL Apprentice Bharti 2025 : माझगांव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड (Mazagon Dock Shipbuilders Limited – MDL), जी संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत … Read more
Pune Mahanagarpalika Bharti 2025 : पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागातर्फे वैद्यकीय क्षेत्रातील अनुभवी आणि उच्चशिक्षित विशेषज्ञांसाठी एक मोठी संधी उपलब्ध झाली … Read more