Ayushman Bharat Digital Recruitment 2026 :आयुष्मान भारत डिजिटल भरती 2026 | डिजिटल क्षेत्रात करिअरची Best संधी!

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Group Join Now

Ayushman Bharat Digital Recruitment 2026 : संगणक क्षेत्रामध्ये स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी नोकरीची संधी! राष्ट्रीय आरोग्य अभियान, राज्य आरोग्य सोसायटी, महाराष्ट्र, मुंबई यांचे अंतर्गत आयुष्यमान भारत देशात मशीन कार्यक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी मुंबई कार्यालय स्तरावर विभिन्न उच्च पदस्थ तांत्रिक पदे भरण्यासाठी ही भरती प्रक्रिया राबवण्यात आली आहे.

या भरती प्रक्रिया मध्ये चीफ डिजिटल अँड एआय ऑफिसर, प्रोजेक्ट लीड, सीनियर सॉफ्टवेअर डेव्हलपर अँड सॉफ्टवेअर सपोर्ट इंजिनियर या पदांसाठी या भरती प्रक्रियेत अंतर्गत उमेदवारांची निवड केली जाणार असून, शेवटच्या तारखेच्या आत या भरतीचा अर्ज भरून घ्यावा.

इच्छुक आणि पात्र उमेदवाराकडून मुलाखतीद्वारे कर्ज मागवण्यात आली असून मुलाखतीची तारीख ही 18 ऑगस्ट 2026 अशी असणार आहे. डिजिटल आरोग्य सेवा, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात करिअर घडवण्याची सुवर्णसंधी. या भरती बद्दल अधिक माहिती पाहण्यासाठी खालील संपूर्ण लेख वाचणी आवश्यक आहे.

  • महत्वाच्या तारखा :
    • जाहिरात दिनांक / सूचना: सन २०२६-२७ अंतर्गत कंत्राटी तत्त्वावर पदभरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
    • ​थेट मुलाखतीची तारीख (Walk-in Interview): १८ ऑगस्ट २०२६ (सकाळी ११:०० वाजता).
    • ​कंत्राटी नियुक्तीचा कालावधी / मुदत: सदर सर्व पदे कंत्राटी स्वरूपाची असून त्यांचा कालावधी २९ जून, २०२७ पर्यंत राहील.

Ayushman Bharat Digital Recruitment 2026 : एकूण जागा

पदाचे नावपदसंख्या
Chief Digital and AI Office01
Project Lead01
Senior Software Developer01
Software Support Engineer01
एकूण 04

Ayushman Bharat Digital Recruitment 2026 : शैक्षणिक पात्रता – Educational Qualification

आयुष्यमान भारत डिजिटल भरती 2026 यावरती प्रक्रियेसाठी उमेदवारांसाठी खालील शैक्षणिक पात्रता पदानुसार देण्यात आली आहे.

  • Chief Digital and AI Officer
    • संगणक विज्ञान (Computer Science), माहिती तंत्रज्ञान (IT) किंवा संबंधित शाखेतील पदवी असणे आवश्यक ठरते.
    • या पदासाठी संबंधित क्षेत्रांमध्ये पदव्युत्तर पदवी अतिरिक्त पात्रता म्हणून ग्राह्य धरण्यात येईल.
    • डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन, माहिती तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), ई-गव्हर्नन्स इत्यादी क्षेत्रात किमान १५ वर्षांचा व्यावसायिक अनुभव (विशेषतः सरकारी, सार्वजनिक क्षेत्र किंवा आरोग्य क्षेत्रात) आवश्यक आहे.
  • Project Lead
    • CS/IT/EE मधील B.E./B.Tech किंवा MCA, शुभ ते सात वर्षाचा आयटी (IT) अनुभव असणे आवश्यक ठरते.
    • या पदासाठी खास Java किंवा Microsoft तंत्रज्ञानाचे मजबूत ज्ञान असणे आवश्यक आहे.
    • वेब तंत्रज्ञान, मोबाईल तंत्रज्ञान, एम्प्राइज वेब सॉफ्टवेअर आर्किटेक्चर आणि प्रोजेक्ट मॅनेजमेंटचा अनुभव असणे आवश्यक करते.
  • Senior Software Developer
    • ​CS/IT/EE मधील B.E./B.Tech किंवा MCA, सोबतच सात वर्षाचा आयटी (IT) अनुभव असणे आवश्यक आहे.
    • Microsoft किंवा Java तंत्रज्ञानाचा प्रत्यक्ष अनुभव, तसेच Java, C#, .NET, JavaScript किंवा PHP, JSP, ASP.NET यांसारख्या कोणत्याही एका प्रोग्रामिंग/स्क्रिप्टिंग भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे.
  • Software Support Engineer
    • CS/IT/EE मधील B.E./B.Tech किंवा MCA, सोबत २ वर्षांचा IT अनुभव.
    • ​Microsoft किंवा Java तंत्रज्ञानाचा प्रत्यक्ष अनुभव, तसेच Java, C#, .NET, JavaScript किंवा संबंधित तंत्रज्ञानाचे ज्ञान.

Ayushman Bharat Digital Recruitment 2026 : आवश्यक कागदपत्रे – Required Documents

आयुष्यमान भारत डिजिटल भरती 2026 या भरतीसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे याची यादी खालील प्रमाणे आहे.

  • पदवी / पदविका प्रमाणपत्रे
  • गुणपत्रिका (सर्व)
  • शैक्षणिक अर्हतेबाबतची प्रमाणपत्रे
  • जातीचे प्रमाणपत्र (Caste Certificate)
  • शाळा सोडल्याचा दाखला / जन्म तारखेचा दाखला
  • प्रमाणित केलेले अनुभव प्रमाणपत्र
  • पासपोर्ट आकाराचा फोटो
  • अर्जासोबत विहित केलेला अर्जशुल्काचा डिमांड ड्राफ्ट (DD) / राष्ट्रीयकृत बँकेचा धनादेश
  • जाहिरातीत नमूद केलेल्या शैक्षणिक अर्हता व अनुभव संदर्भातील आवश्यक सर्व मूळ व छायांकित प्रती
  • लहान कुटुंब प्रमाणपत्र

Ayushman Bharat Digital Recruitment 2026 : वयोमर्यादा – Age limit

पदाचे नाववयोमर्यादा
Chief Digital and AI Officerजास्तीत जास्त ५५ वर्षे (Up to 55 Years)
Project Lead जास्तीत जास्त ५५ वर्षे (Up to 55 Years)
Senior Software Developer जास्तीत जास्त ५५ वर्षे (Up to 55 Years)
Software Support Engineer जास्तीत जास्त ५५ वर्षे (Up to 55 Years)
Official Websiteयेथे क्लिक करा
Notification PDFयेथे क्लिक करा

Ayushman Bharat Digital Recruitment 2026 : मुलाखत – Interview

आयुष्यमान भारत डिजिटल भरती 2026 या भरतीसाठी कुठल्याही प्रकारचे अर्ज प्रक्रिया नसून डायरेक्ट मुलाखतीद्वारे उमेदवाराची निवड करण्यात येणार आहे.

  • संपूर्ण भरती प्रक्रिया डायरेक्ट मुलाखतीद्वारे (Walk-in Interview) पारदर्शक पद्धतीने घेण्यात येईल.
  • मुलाखतीसाठी उपस्थित राहण्याची वेळ : : दिनांक १८/०८/२०२६ रोजी सकाळी ११:०० वाजता
  • मुलाखती दिवशी येत असताना कार्यालयमध्ये विविध अर्ज सादर करणे बंधनकारक आहे.
  • मुलाखतीत बारे पद भरती करण्यात येणार असून या पदाकरिता उमेदवारांनी संपूर्ण दस्तऐवजांसह कार्यालयामध्ये प्रथम लावणी करून दस्तऐवजांची चलनी करू मुलाखतीसाठी प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी.
  • कर्तासोबत मूळ कागदपत्रांची सुट्टी प्रतिसहप्रसंग अर्ज नमुना जोडून कार्यालयामध्ये सादर करण्यासाठी उपस्थित राहणे बंधनकारक आहे.
  • अर्ज शुल्क उमेदवारास राष्ट्रीय बँकेच्या डिमांड ड्राफ्ट किंवा धनादेश जोडणे अनिवार्य असेल. कर्ज शिल्प हे खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी रु. ७५०/- आणि राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी रु. ५००/- असणार आहे.
  • डिमांड ड्राफ्ट (DD) किंवा धनादेश “STATE HEALTH SOCIETY MAHARASHTRA – OTHERS” या नावाने काढावा.

Ayushman Bharat Digital Recruitment 2026 : मानधन – Salary

पदाचे नावमानधन
Chief Digital and AI Officer5,00,000/-
Project Lead 1,62,251/-
Senior Software Developer1,30,053/-
Software Supports Engineer53,764/-

वारंवार विचारले जाणारे प्रश्न

  1. आयुष्मान भारत डिजिटल भरती 2026 म्हणजे काय?
    आयुष्मान भारत डिजिटल मिशनशी संबंधित विविध पदांसाठी उमेदवारांची भरती केली जाते. पदानुसार कामाचे स्वरूप, पात्रता आणि निवड प्रक्रिया वेगवेगळी असू शकते.
  2. आयुष्मान भारत डिजिटल भरती 2026 मध्ये कोणत्या पदांसाठी भरती आहे?
    भरतीच्या अधिकृत जाहिरातीनुसार विविध पदे उपलब्ध असू शकतात. पदांची अचूक माहिती अधिकृत जाहिरातीत तपासावी.
  3. या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता काय आहे?
    पदानुसार शैक्षणिक पात्रता वेगवेगळी असते. संबंधित पदासाठी आवश्यक पात्रता अधिकृत जाहिरातीत दिलेली असते.
  4. आयुष्मान भारत डिजिटल भरतीसाठी वयोमर्यादा किती आहे?
    वयोमर्यादा पदानुसार आणि संबंधित भरतीच्या नियमांनुसार ठरते. उमेदवारांनी अधिकृत जाहिरात तपासावी.
  5. आयुष्मान भारत डिजिटल भरती 2026 साठी अर्ज कसा करायचा?
    अर्ज करण्याची पद्धत संबंधित अधिकृत भरती जाहिरातीत दिलेली असते. ऑनलाइन अर्ज असल्यास अधिकृत वेबसाइटवरून अर्ज करावा.
  6. या भरतीसाठी अर्ज शुल्क किती आहे?
    अर्ज शुल्क पद आणि भरतीच्या नियमानुसार वेगवेगळे असू शकते. अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात तपासणे आवश्यक आहे.
  7. आयुष्मान भारत डिजिटल भरतीची निवड प्रक्रिया काय आहे?
    निवड प्रक्रिया पदानुसार बदलू शकते. लेखी परीक्षा, मुलाखत, कौशल्य चाचणी किंवा शैक्षणिक पात्रतेच्या आधारे निवड होऊ शकते.
  8. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती आहे?
    शेवटची तारीख संबंधित अधिकृत जाहिरातीत नमूद केलेली असते. उमेदवारांनी अंतिम तारखेपूर्वी अर्ज करणे आवश्यक आहे.
  9. आयुष्मान भारत डिजिटल भरतीची अधिकृत जाहिरात कुठे पाहता येईल?
    भरतीशी संबंधित अधिकृत माहिती संबंधित सरकारी विभाग/संस्थेच्या अधिकृत वेबसाइटवर प्रसिद्ध केली जाते.
  10. आयुष्मान भारत डिजिटल भरती 2026 साठी कोण अर्ज करू शकतो?
    अधिकृत जाहिरातीत दिलेली शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि इतर अटी पूर्ण करणारे उमेदवार संबंधित पदासाठी अर्ज करू शकतात.
Ayushman Bharat Digital Recruitment 2026 feature image
Ayushman Bharat Digital Recruitment 2026.

तुम्ही येथे आरोग्य विभाग अधिकारी भरती 2026 या भरती संपूर्ण माहिती पाहू शकता : https://totalnaukri.com/medical-health-officer-recruitment/

YouTube Channel Join Now

Suyash Gochade

नमस्कार, मी सुयश गोचडे, मी एक Digital Creator आणि totalnaukri.com या वेबसाईटचा Founder आहे. माझा हा ब्लॉग हे एक असे व्यासपीठ आहे, जे तुम्हाला सरकारी व खासगी नोकऱ्यांबाबतचे अपडेट्स, स्पर्धा परीक्षा माहिती, अर्ज प्रक्रिया, भरती जाहिराती आणि शासकीय योजनांची माहिती अगदी सोप्या भाषेत पोहोचवतं. आमचं ध्येय म्हणजे – तरुणांना योग्य, वेळेवर आणि स्पष्ट मार्गदर्शन देऊन त्यांच्या करिअरच्या वाटचालीत मदत करणे. वाचकांशी विश्वासाचे नाते निर्माण करत, मराठीमध्ये करिअर माहितीचा एकमेव भक्कम स्रोत बनणं हेच आमचं लक्ष्य आहे.

Follow me on Instagram

Leave a Comment

error: Content is protected !!