Medical Health Officer Recruitment 2026 : आरोग्य विभाग अधिकारी भरती 2026 | Best मार्गदर्शन

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Group Join Now

Medical Health Officer Recruitment 2026 : नोकरीच्या शोधात असणारा तरुणांसाठी एक सुवर्णसंधी आली आहे. महाराष्ट्र मध्ये शहरी आरोग्य यंत्रणेला अधिक बळकट करण्यासाठी आणि गतिमान बनवण्याच्या दिशेने सार्वजनिक आरोग्य विवाखाने एक महत्त्वपूर्ण उचलले आहे. राज्य शासनाच्या 4 नोव्हेंबर 2025 रोजी च्या निर्णयानुसार स्थापित करण्यात आलेल्या शहरी आरोग्य आयुक्तलय अंतर्गत आता राज्यांमधील विविध महानगरपालिकांमध्ये नियमित वैद्यकीय आरोग्य अधिकाऱ्यांच्या रिक्त पदांवर प्रति नियुक्तीने नियुक्त करण्याच्या निर्देशांक देण्यात आलेले आहेत.

याच उपक्रमांमुळे महानगरपालिकांमध्ये वैद्यकीय प्रशासकीय व्यवस्था आर्थिक प्रभावी होण्यास मदत होणार असून, पात्र आणि इच्छुक आरोग्य अधिकाऱ्यांकडून म्हणजेच उमेदवारांकडून 31 ऑगस्ट 2026 पर्यंत अर्ज मागवण्यात आली आहे. याद्वारे प्रशासकीय सेवेमधील पात्र अधिकाऱ्यांना महानगरपालिका स्तरावर आपली तांत्रिक व व्यवस्थापकीय कौशल्य वापरण्याची मोठी संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. या भरती बद्दल अधिक माहितीसाठी खालील लेख देण्यात आला आहे.

  • महत्त्वाच्या तारखा :
    • ​शासन निर्णय (शहर आरोग्य आयुक्तालय स्थापना): ०४ नोव्हेंबर, २०२५
    • ​जाहिरात प्रसिद्ध झाल्याची तारीख: १३ ऑगस्ट, २०२६
    • ​अर्ज करण्याची अंतिम तारीख: ३१ ऑगस्ट, २०२६

Medical Health Officer Recruitment 2026 : जागाबद्दल माहिती

महानगरपालिका संवर्गरिक्त पदसंख्यावेतनश्रेणी
अ व ब वर्ग महानगरपालिका5 एस-२५
क व ड वर्ग महानगरपालिका23एस-२३
एकूण28

Medical Health Officer Recruitment 2026 : शैक्षणिक पात्रता – Educational Qualification

आरोग्य विभाग अधिकारी भरती 2026 या भरतीसाठी उमेदवारांकडे खालील शैक्षणिक पात्रता असणे आवश्यक आहे.

  • सार्वजनिक आरोग्य विभागांमधील उपसंचालक, आरोग्य सेवा आणि सहाय्यक संचालक, आरोग्यसेवा या संवर्गातील पातळ अधिकारी या पदासाठी अर्ज करू शकतात.
  • ही भरती प्रक्रिया नियुक्ती महानगरपालिकांमध्ये निर्मिती वैद्यकीय आरोग्य अधिकारी यांच्या रिक्त पदावर प्रतिनियुक्तीने करण्यात येणार आहे.
  • संबंधित पदाकरिता 500 शब्दमर्यादेचा दूरदृष्टी दस्तऐवज (Vision Document) ठरते.
  • तीन वर्षाचा कृती आराखडा असणे आणि ते अर्ज सोबत जोडणे बंधनकारक आहे.
  • पदासाठी अर्जदारांच्या योग्य ते बाबत 500 शब्द मर्यादेचे निवेदन आवश्यक असते.

Medical Health Officer Recruitment 2026 : आवश्यक कागदपत्रे – Required Documents

आरोग्य विभाग अधिकारी भरती 2026 या भरती अर्ज करण्यासाठी किंवा अर्जा सोबत जोडण्यासाठी खालील आवश्यक कागदपत्रे आवश्यक आहे.

  • संबंधित पदाकरिता दूरदृष्टी दस्तऐवज (Vision Document) – शब्द मर्यादा ५००
  • ​तीन वर्षांचा कृती आराखडा (Action Plan)
  • ​सदर पदाकरिता अर्जदाराच्या योग्यतेबाबतचे निवेदन – शब्द मर्यादा ५००

Medical Health Officer Recruitment 2026 : अर्ज प्रक्रिया – How to Apply

आरोग्य विभाग अधिकारी भरती 2026 या भरतीची अर्ज प्रक्रिया खालील प्रमाणे देण्यात आली आहे.

  • सार्वजनिक आरोग्य विभागांमधील उपसंचालक, आरोग्य व सहाय्यक संचालक आरोग्य सेवा यासर्गातील पात्र अधिकारी संबंधित महानगरपालिकांमध्ये नियमित वैद्यकीय आरोग्य अधिकारी या पदाकरिता अर्ज करू शकतात.
  • माझ्यासोबत समोरील कागदपत्रे जोडणे बंधनकारक आहे :पता करिता 500 शब्द मर्याद्याची दूरदृष्टी दस्तऐवज, तीन वर्षाचा कृती आराखडा आणि सतत पदाकरिता अर्जदाराच्या योग्य बाबतचे 500 संत मर्यादेचे निवेदन.
  • सर्व बाबतीत परिपूर्ण असलेला अर्ज राष्ट्रीय नागरी आरोग्य विभागाच्या nuhmmaharashtra18@gmail.com या ईमेल पत्त्यावर पाठवणे.
  • अर्ज करण्याची अंतिम तारीख 31 ऑगस्ट 2026 अशी असणार आहे.
  • शेवटच्या तारखेची वाट नफा लवकरात लवकर कर्ज करून घेतील तर सोयीस्कर ठरेल.
Official websiteयेथे क्लिक करा
Notification PDFयेथे क्लिक करा

Medical Health Officer Recruitment 2026 : मानधन – Salary

महानगरपालिका संवर्गसार्वजनिक आरोग्य विभागातील समकक्ष संवर्गवेतनश्रेणी
अ व ब वर्ग महानगरपालिकाउपसंचालकएस-२५
क व ड वर्ग महानगरपालिकासहायक संचालक (जिल्हा आरोग्य अधिकारी संवर्ग)एस-२३

आरोग्य विभाग अधिकारी भरती 2026

  1. आरोग्य विभाग अधिकारी भरती 2026 कधी जाहीर झाली आहे?

आरोग्य विभाग अधिकारी भरती 2026 संदर्भातील अधिकृत जाहिरात आणि भरतीची माहिती संबंधित विभागाच्या अधिकृत सूचनेनुसार तपासावी.

  1. आरोग्य विभाग अधिकारी भरती 2026 साठी कोण अर्ज करू शकतो?

जाहिरातीमध्ये नमूद केलेली शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि इतर आवश्यक अटी पूर्ण करणारे उमेदवार अर्ज करू शकतात.

  1. या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता काय आहे?

पदनिहाय शैक्षणिक पात्रता वेगवेगळी असू शकते. उमेदवारांनी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

  1. आरोग्य विभाग अधिकारी भरतीसाठी वयोमर्यादा किती आहे?

वयोमर्यादा पद आणि प्रवर्गानुसार वेगवेगळी असू शकते. अधिकृत जाहिरातीतील वयोमर्यादा ग्राह्य धरावी.

  1. आरोग्य विभाग अधिकारी भरती 2026 साठी अर्ज कसा करायचा?

अर्जाची प्रक्रिया अधिकृत भरती पोर्टलवर ऑनलाइन पद्धतीने केली जाऊ शकते. अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात तपासणे आवश्यक आहे.

  1. अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?

अर्जाची अंतिम तारीख अधिकृत जाहिरातीत नमूद केलेली असेल. उमेदवारांनी अंतिम तारखेपूर्वी अर्ज पूर्ण करावा.

  1. आरोग्य विभाग अधिकारी भरतीसाठी निवड प्रक्रिया काय आहे?

पदाच्या स्वरूपानुसार लेखी परीक्षा, मुलाखत, कौशल्य चाचणी किंवा कागदपत्र पडताळणी यापैकी प्रक्रिया लागू होऊ शकते.

  1. अर्ज शुल्क किती आहे?

अर्ज शुल्क प्रवर्ग आणि पदानुसार वेगवेगळे असू शकते. अधिकृत जाहिरातीत दिलेली शुल्काची माहिती तपासावी.

  1. आरोग्य विभाग अधिकारी भरतीची अधिकृत जाहिरात कुठे पाहता येईल?

अधिकृत जाहिरात संबंधित आरोग्य विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध होऊ शकते.

  1. आरोग्य विभाग अधिकारी भरती 2026 बद्दल अधिक माहिती कुठे मिळेल?

पात्रता, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, महत्त्वाच्या तारखा आणि इतर तपशीलांसाठी अधिकृत जाहिरात व संबंधित विभागाचे अधिकृत संकेतस्थळ तपासावे.

Medical Health Officer Recruitment 2026 feature image
Medical Health Officer Recruitment 2026

तुम्ही येथे “नागपूर महानगरपालिका भरती 2026” याची संपूर्ण माहिती पाहू शकता: https://totalnaukri.com/nagpur-mahanagarpalika-recruitment-2026/

YouTube Channel Join Now

Suyash Gochade

नमस्कार, मी सुयश गोचडे, मी एक Digital Creator आणि totalnaukri.com या वेबसाईटचा Founder आहे. माझा हा ब्लॉग हे एक असे व्यासपीठ आहे, जे तुम्हाला सरकारी व खासगी नोकऱ्यांबाबतचे अपडेट्स, स्पर्धा परीक्षा माहिती, अर्ज प्रक्रिया, भरती जाहिराती आणि शासकीय योजनांची माहिती अगदी सोप्या भाषेत पोहोचवतं. आमचं ध्येय म्हणजे – तरुणांना योग्य, वेळेवर आणि स्पष्ट मार्गदर्शन देऊन त्यांच्या करिअरच्या वाटचालीत मदत करणे. वाचकांशी विश्वासाचे नाते निर्माण करत, मराठीमध्ये करिअर माहितीचा एकमेव भक्कम स्रोत बनणं हेच आमचं लक्ष्य आहे.

Follow me on Instagram

Leave a Comment

error: Content is protected !!