Bharati Sahakari Bank Recruitment 2026 : भारती सहकारी बँक लि. पुणे भरती 2026; 30 जागांसाठी Best भरती जाहीर

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Group Join Now

Bharati Sahakari Bank Recruitment 2026 : सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी बँकिंग क्षेत्रामध्ये करिअर घडवण्याची सुवर्णसंधी. भारती सहकारी बँक लि. पुणे येथे एक अग्रगण्य मल्टीस्टेट शेड्युल्ड को-ऑपरेटिव्ह बँक असून, तिचे मुख्य कार्यालय सदाशिव पेठ, पुणे येथे आहे. ही बँक सुमारे 300 कोटी रुपयांच्या एकूण उलाढाली सह आर्थिक क्षेत्रामध्ये कार्यरत असलेली एक महत्त्वपूर्ण बँक आहे. बँकेचे विविध विभागांचा कारभार अधिक सक्षम करण्यासाठी ही भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे.

या जाहिरातीद्वारे बँकेने उच्चपदस्थ अधिकाऱ्यांपासून ते लिपिक वर्गापर्यंत विविध रिक्त पदांसाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये सहाय्यक महाव्यवस्थापक, माहिती तंत्रज्ञान अधिकारी, मानवी संसाधन विभाग प्रमुख, मुख्य माहिती सुरक्षा अधिकारी आणि व्यवसाय सहाय्यक अशा पदांचा समावेश आहे. या भरती प्रक्रियेमध्ये 30 पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जात असून, अर्ज करण्याची तारीख ही 21 सप्टेंबर 2026 अशी असणार आहे. या भरती बद्दल अधिक माहिती पाहण्यासाठी खालील लेख वाचणे आवश्यक आहे.

  • महत्त्वाच्या तारखा :
    • वयोमर्यादा आणि पात्रतेची गणना करण्याची तारीख: ०१ सप्टेंबर २०२६
    • ​अर्ज करण्याची अंतिम तारीख: २१ सप्टेंबर २०२६

Bharati Sahakari Bank Recruitment 2026 : पदाची माहिती

पदाचे नाव एकूण जागा
सहाय्यक महाव्यवस्थापक (Assistant General Manager)02
माहिती तंत्रज्ञान अधिकारी (Information Technology Officer)06
मानवी संसाधन विभाग प्रमुख (Human Resources Department Head)01
मुख्य माहिती सुरक्षा अधिकारी (Chief Information Security Officer – CISO)01
व्यवसाय सहाय्यक / लिपिक (Business Assistants / Clerks)20

Bharati Sahakari Bank Recruitment 2026 : शैक्षणिक पात्रता – Educational Qaulification

भारतीय सहकारी बँक लि. पुणे भरती 2026 या भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता खालीलप्रमाणे आहे:

  • सहाय्यक महाव्यवस्थापक (Assistant General Manager) : या पदासाठी उमेदवाराकडे मान्यता प्राप्त विद्यापीठांमधील कोणत्या शाळेतील पदवी असणे आवश्यक आहे, आणि सोबतच संगणकाचे मूलभूत ज्ञान असणे आणि उत्तम संवाद कौशल्य असणे अनिवार्य आहे.
  • माहिती तंत्रज्ञान अधिकारी (Information Technology Officer) : या पदासाठी उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठांमधील तसेच संस्थेमधील MCM, MCA, BE किंवा B.Tech पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे आणि सोबतच उत्तम संवाद कौशल्य, बँकिंग क्षेत्राचा अनुभव आणि काउंटिंग कॉम्प्युटिंग, नेटवर्किंग, फायुवॉल किंवा डिजिटल पेमेंट चॅनलच्या सारख्या क्षेत्रांपैकी एका किंवा अधिक क्षेत्रातील समाधानकारक अनुभव असणे आवश्यक आहे.
  • मानवी संसाधन विभाग प्रमुख (Human Resources Department Head) : या पदासाठी मान्यता प्राप्त विद्यापीठामधील कोणत्या शाळेतील पदवी, मानवी संसाधन व्यवस्थापन, पर्सनल मॅनेजमेंट किंवा MBA (HR) मधील पदव्युत्तर पदवी असणे आवश्यक आहे असेल तर प्राधान्य दिले जातील.
  • मुख्य माहिती सुरक्षा अधिकारी (Chief Information Security Officer – CISO) : या पदासाठी उमेदवाराकडे कॉम्प्युटर सायन्स/आयटीमधील बी.ई./बी.टेक. किंवा आयटी, कॉम्प्युटर सायन्स, सायबर सुरक्षा मधील MCA किंवा समतुल्य पदवी असणे आवश्यक आहे.
  • व्यवसाय सहाय्यक / लिपिक (Business Assistants / Clerks): मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी (B.Com., B.Sc., BCA असल्यास प्राधान्य) सोबत संगणकाचे मूलभूत ज्ञान आणि उत्तम संवाद कौशल्ये. CAIIB असणाऱ्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल.

Bharati Sahakari Bank Recruitment 2026 : वयोमर्यादा – Age limit

पदाचे नाववयोमर्यादा
सहाय्यक महाव्यवस्थापक (Assistant General Manager)३५ ते ५२ वर्षे
माहिती तंत्रज्ञान अधिकारी (Information Technology Officer)२८ ते ४५ वर्षे
मानवी संसाधन विभाग प्रमुख (Human Resources Department Head)२८ ते ४५ वर्षे
मुख्य माहिती सुरक्षा अधिकारी (Chief Information Security Officer – CISO)२८ ते ४५ वर्षे
व्यवसाय सहाय्यक / लिपिक (Business Assistants / Clerks)२० ते ३० वर्षे

Bharati Sahakari Bank Recruitment 2026 : आवश्यक कागदपत्रे – Required Documents

भारती सहकारी बँक लि. पुणे भरती 2026 या भरतीचा अर्ज करताना लागणारी आवश्यक कागदपत्रे खालील प्रमाणे आहेत :

  • उमेदवाराचा स्वतःचा बायोडाटा ज्यामध्ये उमेदवाराची संपूर्ण माहिती असणे आवश्यक आहे.
  • शैक्षणिक पात्रता असलेली प्रमाणपत्रे
  • जात प्रमाणपत्र (Caste Certificate)
  • रहिवासी प्रमाणपत्र
  • अनुभव प्रमाणपत्र लागू असेल तर

Bharati Sahakari Bank Recruitment 2026 : अर्ज प्रक्रिया – How to Apply

भारतीय सहकारी बँक लि. पुणे भरती 2026 या भरतीचे अर्ज प्रक्रिया ही खालील प्रमाणे आहे :

  • उमेदवारांनी त्यांचा बायोडेटा (रेझ्युमे (CV/resume)) तयार करून डायरेक्ट बँकेचा दिलेला ई-मेल चा पत्ता वर पाठवणे आवश्यक आहे.
  • अर्ज पाठवताना मुख्य ई-मेल drssvernekar@yahoo.co.in या पत्त्यावर करावा.
  • ​यासोबतच खालील दोन ई-मेल पत्त्यांवर सीसी (CC) करणे बंधनकारक आहे:
  • ​sarjeraopatil@bharati.bank.in
  • ​sureshnimbalkar@bharati.bank.in
  • ​अर्ज करण्याची अंतिम तारीख २१ सप्टेंबर २०२६ ही आहे.
Official websiteयेथे क्लिक करा
Notification PDFयेथे क्लिक करा

भारती सहकारी बँक पुणे भरती 2026 – FAQ

प्रश्न 1: भारती सहकारी बँक पुणे भरती 2026 मध्ये एकूण किती जागा आहेत?
उत्तर: भारती सहकारी बँक लि., पुणे भरती 2026 मध्ये एकूण 30 जागा आहेत.

प्रश्न 2: या भरतीसाठी अर्ज कसा करायचा?
उत्तर: पात्र उमेदवारांनी अधिकृत भरती जाहिरातीत दिलेल्या सूचनांनुसार ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा.

प्रश्न 3: भारती सहकारी बँक भरतीसाठी शैक्षणिक पात्रता काय आहे?
उत्तर: शैक्षणिक पात्रता पदानुसार वेगवेगळी असू शकते. उमेदवारांनी संबंधित पदाची अधिकृत जाहिरात तपासावी.

प्रश्न 4: या भरतीमध्ये कोणकोणती पदे आहेत?
उत्तर: भरतीतील पदांची माहिती, पदनिहाय जागा आणि पात्रता अधिकृत जाहिरातीत दिलेली आहे.

प्रश्न 5: भारती सहकारी बँक भरतीची निवड प्रक्रिया काय आहे?
उत्तर: उमेदवारांची निवड लेखी परीक्षा, मुलाखत किंवा पदानुसार निर्धारित इतर प्रक्रियेद्वारे केली जाऊ शकते.

प्रश्न 6: अर्ज करण्याची अंतिम तारीख कोणती आहे?
उत्तर: अर्जाची अंतिम तारीख अधिकृत भरती जाहिरातीत नमूद केलेली असते. उमेदवारांनी अंतिम तारखेपूर्वी अर्ज करावा.

प्रश्न 7: भारती सहकारी बँक पुणे भरतीची अधिकृत माहिती कुठे मिळेल?
उत्तर: भरतीसंबंधी अधिकृत जाहिरात, पात्रता, अर्ज प्रक्रिया आणि इतर माहिती भारती सहकारी बँकेच्या अधिकृत माध्यमांवर तपासावी.

Bharati Sahakari Bank Recruitment 2026 feature image

महत्त्वाचे सूचना : या वेबसाइटवर भारती सहकारी बँक लि., पुणे भरती 2026 संदर्भातील माहिती उमेदवारांच्या माहितीसाठी देण्यात आली आहे. पदांची संख्या, शैक्षणिक पात्रता, अर्जाची अंतिम तारीख, अर्ज शुल्क, निवड प्रक्रिया व इतर अटी अधिकृत जाहिरातीनुसार बदलू शकतात. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी बँकेची अधिकृत भरती जाहिरात काळजीपूर्वक वाचावी व अधिकृत स्रोतावरील माहितीची खात्री करावी. चुकीच्या किंवा अपूर्ण माहितीमुळे होणाऱ्या कोणत्याही नुकसानीसाठी वेबसाइट जबाबदार राहणार नाही.

तुम्ही येथे “महाराष्ट्र पशू व मत्स्यविज्ञान विद्यापीठ (MAFSU) भरती २०२६” या भरतीची संपूर्ण माहिती पाहू शकता : https://totalnaukri.com/mafsu-recruitment-2026/

YouTube Channel Join Now

Suyash Gochade

नमस्कार, मी सुयश गोचडे, मी एक Digital Creator आणि totalnaukri.com या वेबसाईटचा Founder आहे. माझा हा ब्लॉग हे एक असे व्यासपीठ आहे, जे तुम्हाला सरकारी व खासगी नोकऱ्यांबाबतचे अपडेट्स, स्पर्धा परीक्षा माहिती, अर्ज प्रक्रिया, भरती जाहिराती आणि शासकीय योजनांची माहिती अगदी सोप्या भाषेत पोहोचवतं. आमचं ध्येय म्हणजे – तरुणांना योग्य, वेळेवर आणि स्पष्ट मार्गदर्शन देऊन त्यांच्या करिअरच्या वाटचालीत मदत करणे. वाचकांशी विश्वासाचे नाते निर्माण करत, मराठीमध्ये करिअर माहितीचा एकमेव भक्कम स्रोत बनणं हेच आमचं लक्ष्य आहे.

Follow me on Instagram

Leave a Comment

error: Content is protected !!