ASM Recruitment 2026 : औद्योगिक शिक्षण मंडळ पुणे भरती 2026; 69 जागांसाठी Best बंपर भरती!

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Group Join Now

ASM Recruitment 2026 : नोकरीच्या शोधत असणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी. औद्योगिक शिक्षण मंडळ संचलित कॉलेज ऑफ कॉमर्स सायन्स इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी पिंपरी, पुनम या नाव असलेल्या आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये 41 वर्षापेक्षा अधिक काळ उत्कृष्ट परंपरा असलेल्या संस्थेअंतरंगत भरती प्रक्रिया राबवण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये विविध अभ्यासक्रमासाठी प्राध्यापक, सह प्राध्यापक आणि सहायक प्राध्यापक पदांच्या रिक्त जागा भरला जाणार आहेत.

शैक्षणिक पात्रता, इंडियन पाणीपट्टी यूजीसी एआयसीटीई, महाराष्ट्र शासन आणि सावित्रीबाई फुले विद्यापीठ यांचे नियमानुसार असणार आहे. या भरतीसाठी एकूण 69 जागा भरल्या जाणार असून इच्छुक व अनुभवी उमेदवाराकडून अर्ज मागवण्यात आली आहेत. अर्ज करण्याची तारीख जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून 10 दिवसाच्या आत अर्ज करणे बंधनकारक आहे. या भरतीची अधिक माहिती जसे की, आवश्यक कागदपत्रे, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि अर्ज प्रक्रिया याची संपूर्ण माहिती खालील लेखात देण्यात आली आहे.

  • महत्त्वाच्या तारखा :
    • जाहिरात प्रसिद्ध झाल्याची तारीख: ११ सप्टेंबर २०२६
    • ​अर्ज करण्याची अंतिम मुदत: जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून (११ सप्टेंबर २०२६) १० दिवसांच्या आत.

ASM Recruitment 2026 : पदाचे नाव आणि एकूण जागा 

पदाचे नावविषयएकूण जागा
प्राध्यापक (Professor)BBA02
प्राध्यापक (Professor)BBA(IB)02
प्राध्यापक (Professor)BBA (CA)03
सहप्राध्यापक (Associate Professor)BBA04
सहप्राध्यापक (Associate Professor)BBA (IB)03
सहप्राध्यापक (Associate Professor)BBA (CA)05
सहप्राध्यापक (Associate Professor)BCA (Science)02
सहाय्यक प्राध्यापक (Assistant Professor)BBA12
सहाय्यक प्राध्यापक (Assistant Professor)BBA (IB)10
सहाय्यक प्राध्यापक (Assistant Professor)BBA (CA)16
सहाय्यक प्राध्यापक (Assistant Professor)BCA (Scinece)10
एकूण69

ASM Recruitment 2026 : शैक्षणिक पात्रता – Educational Qualification

औद्याोगिक शिक्षण मंडळ पुणे भरती 2026 या भरतीतील विविध पदांसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता खालील प्रमाणे आहे.

  • पात्रता आणि सेवा नियम यूजीसी (UGC), एआयसीटीई (AICTE), महाराष्ट्र शासन आणि एसपीपीयू (SPPU) च्या नियमावलीनुसार असतील.

तुम्ही येथे “भारतीय सहकारी बँक पुणे भरती 2026” या भरतीची संपूर्ण माहिती पाहू शकता : https://totalnaukri.com/bharati-sahakari-bank-recruitment-2026/

ASM Recruitment 2026 : आवश्यक कागदपत्रे – Required Documents

औद्याोगिक शिक्षण मंडळ पुणे भरती 2026 या भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता खालील प्रमाणे आहे:

  • पदवी, पदव्युत्तर पदवी (Post Graduation), पीएच.डी. (Ph.D.), नेट/सेट (NET/SET) उत्तीर्ण प्रमाणपत्रे आणि गुणपत्रिका असणे बंधनकारक आहे.
  • या भरतीतील विविध पदासाठी उमेदवाराकडे संबंधित पदाचा कामाचा अनुभव असलेले अनुभव प्रमाणपत्र.
  • ओळख पटवण्यासाठी आधार कार्ड, पॅन कार्ड किंवा इतर कोणतेही शासकीय ओळखपत्र.
  • पासपोर्ट आकाराचा फोटो
  • ​जात प्रमाणपत्र व वैधता प्रमाणपत्र

ASM Recruitment 2026 : वेतनश्रेणी

तपशील माहिती
वेतन श्रेणीमानधन व नियम यूजीसी (UGC), एआयसीटीई (AICTE), महाराष्ट्र शासन आणि एसपीपीयू (SPPU) यांच्या नियमांनुसार राहतील.

ASM Recruitment 2026 : अर्ज प्रक्रिया – How to Apply

औद्योगिक शिक्षण मंडळ पुणे भरती 2026 यावर्षीची अर्ज प्रक्रिया खालील प्रमाणे आहे.

  • पात्र व इच्छुक उमेदवारांनी जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून 10 दिवसाच्या आत कर्ज करणे आवश्यक आहे.
  • अर्जाचा सविस्तर अर्ज फॉर्म किंवा ऑनलाइन ऑफलाईन पद्धतीचा स्पष्ट उल्लेख जाहिरातीमध्ये करण्यात आला नाही. परंतु इच्छुक उमेदवारांनी संस्थेची संपर्क साधू किंवा दिलेल्या मुलीतीच्या आत आपले अर्ज चेअरमन ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट यांच्याकडे सादर करणे अपेक्षित आहे.
Official websiteयेथे क्लिक करा
Notification PDFयेथे क्लिक करा

FAQ – औद्योगिक शिक्षण मंडळ पुणे भरती 2026

प्रश्न 1: औद्योगिक शिक्षण मंडळ पुणे भरती 2026 मध्ये एकूण किती जागा आहेत?
उत्तर: या भरतीमध्ये एकूण 69 रिक्त जागा आहेत.

प्रश्न 2: औद्योगिक शिक्षण मंडळ पुणे भरती 2026 साठी अर्ज कसा करायचा?
उत्तर: पात्र उमेदवारांनी अधिकृत जाहिरातीत दिलेल्या सूचनेनुसार अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी.

प्रश्न 3: या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता काय आहे?
उत्तर: पदानुसार शैक्षणिक पात्रता वेगवेगळी आहे. उमेदवारांनी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक तपासावी.

प्रश्न 4: औद्योगिक शिक्षण मंडळ पुणे भरती 2026 मध्ये वयोमर्यादा किती आहे?
उत्तर: पदानुसार वयोमर्यादा वेगवेगळी असू शकते. अधिकृत जाहिरातीत दिलेली वयोमर्यादा ग्राह्य राहील.

प्रश्न 5: अर्ज करण्याची अंतिम तारीख कोणती आहे?
उत्तर: अर्जाची अंतिम तारीख अधिकृत भरती जाहिरातीनुसार निश्चित केली जाते. अर्ज करण्यापूर्वी अधिकृत सूचना तपासणे आवश्यक आहे.

प्रश्न 6: या भरतीमध्ये कोणकोणती पदे आहेत?
उत्तर: विविध पदांसाठी भरती केली जात असून पदांची संपूर्ण माहिती अधिकृत जाहिरातीत दिलेली आहे.

प्रश्न 7: औद्योगिक शिक्षण मंडळ पुणे भरती 2026 साठी परीक्षा होणार आहे का?
उत्तर: निवड प्रक्रिया पदानुसार वेगळी असू शकते. परीक्षा, मुलाखत किंवा इतर निवड पद्धतीची माहिती अधिकृत जाहिरातीत दिली जाईल.

प्रश्न 8: अर्ज शुल्क किती आहे?
उत्तर: अर्ज शुल्काची माहिती संबंधित अधिकृत जाहिरातीत दिलेली आहे. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी शुल्काची माहिती तपासावी.

प्रश्न 9: औद्योगिक शिक्षण मंडळ पुणे भरती 2026 ची अधिकृत माहिती कुठे मिळेल?
उत्तर: भरतीशी संबंधित अधिकृत माहिती संबंधित संस्थेच्या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध होईल.

ASM Recruitment 2026 feature image

महत्त्वाची सूचना : उमेदवारांनी औद्योगिक शिक्षण मंडळ, पुणे भरती 2026 संदर्भातील अर्जाची अंतिम तारीख, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क आणि निवड प्रक्रिया याबाबतची माहिती अधिकृत जाहिरातीतूनच तपासावी. अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचूनच अर्ज करावा.

YouTube Channel Join Now

Suyash Gochade

नमस्कार, मी सुयश गोचडे, मी एक Digital Creator आणि totalnaukri.com या वेबसाईटचा Founder आहे. माझा हा ब्लॉग हे एक असे व्यासपीठ आहे, जे तुम्हाला सरकारी व खासगी नोकऱ्यांबाबतचे अपडेट्स, स्पर्धा परीक्षा माहिती, अर्ज प्रक्रिया, भरती जाहिराती आणि शासकीय योजनांची माहिती अगदी सोप्या भाषेत पोहोचवतं. आमचं ध्येय म्हणजे – तरुणांना योग्य, वेळेवर आणि स्पष्ट मार्गदर्शन देऊन त्यांच्या करिअरच्या वाटचालीत मदत करणे. वाचकांशी विश्वासाचे नाते निर्माण करत, मराठीमध्ये करिअर माहितीचा एकमेव भक्कम स्रोत बनणं हेच आमचं लक्ष्य आहे.

Follow me on Instagram

Leave a Comment

error: Content is protected !!