Konkan Railway Corporation Limited Recruitment 2026 : कोकण रेल्वे भरती 2026; 201 जागांसाठी Best बंपर भरती जाहीर

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Group Join Now

Konkan Railway Corporation Limited Recruitment 2026 : सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी आणि स्पर्धा परीक्षेची तयारी करत असणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी. कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड द्वारा देशाच्या पायाभूत सुविधांच्या विकासात आणि वाहतूक क्षेत्रांमध्ये महत्त्वपूर्ण देण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वे विविध तांत्रिक आणि अतांत्रिक पदांसाठी 201 रिक्त जागांवर भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली असून, याची अधिसूचना 31 जुलै 2026 रोजी करण्यात आली होती.

ही भरती प्रक्रिया प्रामुख्याने कोकण रेल्वे मार्गावरील प्रकल्पग्रस्तांना, स्थानिक रोजगार कार्यालयांमध्ये नोंदणीकृत उमेदवारांना सोबतच महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक राज्यातील नागरिकांना रोजगारांच्या हक्काच्या संख्या उपलब्ध करून देण्यासाठी अत्यंत महत्त्वाची संधी आहे. या भरती प्रक्रियेमध्ये ज्युनियर इंजिनियर, स्टेशन मास्टर, असिस्टंट लोको पायलट, कमर्शियल सुपरवायझर अशा विविध पदांचा समावेश आहे. यावरती प्रक्रियेसाठी पात्र उमेदवारांकडून व इच्छुक तरुणांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. या भरतीची संपूर्ण माहिती पाहण्यासाठी तुम्हाला खालील संपूर्ण लेख वाचावा लागेल.

  • महत्त्वाच्या तारखा :
    • अधिसुचनेची तारीख: ३१ जुलै २०२६
    • ​ऑनलाइन अर्ज करण्याची विण्डो: ऑगस्ट २०२६ च्या शेवटच्या आठवड्यात सुरू होईल.
    • ​CBT परीक्षा (संभाव्य): सप्टेंबर २०२६ मध्ये होण्याची शक्यता आहे.

Konkan Railway Corporation Limited Recruitment 2026 : शैक्षणिक पात्रता – Educational Qualification

कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड (KRCL) भरती २०२६ या भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता पदानुसार खालील प्रमाणे आहे :

  • ज्युनियर इंजिनियर (Junior Engineer – Civil & Mechanical) या पदासाठी उमेदवाराकडील संबंधित शाखेचे डिप्लोमा किंवा पदवी असणे अनिवार्य आहे.
  • सिनियर सेक्शन इंजिनियर (Senior Section Engineer – S&T & Mechanical) या पदासाठी संबंधित इंजीनियरिंग शाखेतील पदवी किंवा डिप्लोमा असणे आवश्यक असतो.
  • सेक्शन कंट्रोलर आणि स्टेशन मास्टर (Section Controller & Station Master) या पदासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठांमध्ये पृथ्वी किंवा समतुल्य पात्रता असणे अनिवार्य आहे.
  • गुड्स ट्रेन मॅनेजर (Goods Train Manager) या पदासाठी उमेदवाराकडे मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी असणे आवश्यक आहे.
  • असिस्टंट लोको पायलट (ALP) आणि टेक्निशियन-III / ESTM-III या पदासाठी संबंधित ट्रेडमध्ये मॅट्रिक उत्तीर्ण, सोबतच आयटीआय किंवा संबंधित विषयातील डिप्लोमा केव्हा अभियांत्रिकी पदवी असणे आवश्यक आहे.
  • कमर्शियल सुपरवायझर (Commercial Supervisor) मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी (Graduate Degree) असणे आवश्यक आहे.
  • ट्रॅक मेंटेनर – IV (Track Maintainer – IV – गट-ड पद) हे सांगा फक्त भूमी ही उमेदवारांसाठी आहे. यासाठी .10 वी उत्तीर्ण किंवा आयटीआय उत्तीर्ण असणे आवश्यक असते.

तुम्ही येथे “औद्याोगिक शिक्षण मंडळ पुणे भरती 2026” या भरतीची संपूर्ण माहिती पाहू शकता : https://totalnaukri.com/asm-recruitment-2026/

Konkan Railway Corporation Limited Recruitment 2026 : वयोमर्यादा – Age limit

प्रवर्गाचे नाववयोमर्यादा
गट ‘क’ (Group C) पदे१८ ते ३६ वर्षे
गट ‘ड’ (Track Maintainer – IV)१८ ते ४५ वर्षे
वर्ग पदांची नावे
गट ‘क’ (Group C) पदे• ज्युनियर इंजिनियर (सिव्हिल आणि मेकॅनिकल), सिनियर सेक्शन इंजिनियर (S&T आणि मेकॅनिकल),
सेक्शन कंट्रोलर आणि स्टेशन मास्टर,
गुड्स ट्रेन मॅनेजर,
असिस्टंट लोको पायलट (ALP),
टेक्निशियन-III आणि ESTM-III,
कमर्शियल सुपरवायझर
गट ‘ड’ (Group D) पद • ट्रॅक मेंटेनर – IV (हे पद फक्त भूमिहीन उमेदवारांसाठी आहे)

Konkan Railway Corporation Limited Recruitment 2026 : आवश्यक कागदपत्रे – Required Documents

कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड (KRCL) भरती २०२६ या भरतीसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रेची यादी खालील प्रमाणे आहे :

  • ओळख पटवण्यासाठी आधार कार्ड, पॅन कार्ड किंवा इतर वैद्य ओळख पत्र
  • वयाचा पुरावा पाहण्यासाठी शाळा सोडल्याचा दाखला किंवा जन्म दाखला
  • शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्रे: लागू असलेल्या पदांनुसार १० वी, १२ वी, पदवी (Degree) किंवा डिप्लोमाची गुणपत्रिका आणि प्रमाणपत्र असणे बंधनकारक आहे.
  • तांत्रिक पात्रता प्रमाणपत्रे: आयटीआय (ITI) किंवा संबंधित इंजिनिअरिंग ट्रेडचे प्रमाणपत्र व गुणपत्रिका
  • भूमिहीन प्रमाणपत्र (Land Loser Certificate)
  • रहिवासी/डोमिसिल प्रमाणपत्र (Domicile Certificate)
  • रोजगार एक्सचेंज नोंदणी कार्ड
  • ​जात प्रमाणपत्र (Caste Certificate)
  • पासपोर्ट साईज फोटो आणि स्वाक्षरी

Konkan Railway Corporation Limited Recruitment 2026 : अर्ज प्रक्रिया – How to Apply

कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड (KRCL) भरती २०२६ या भरतीची अर्ज प्रक्रिया खालील प्रमाणे आहे :

  • उमेदवाराणी अर्ज हा फक्त ऑनलाईन पद्धतीनेला स्वीकरण्यात येणार आहे.
  • उमेदवारांनी या भरतीच्या अधिकृत वेबसाईटला भेट देणे आवश्यक आहे तेथील, नोंदणी करण्यासाठी तुम्हाला ‘Recruitment’ किंवा ‘Careers’ विभागातील संबंधित भरती लिंकवर क्लिक करून प्रथम स्वतःची नोंदणी (Registration) करावी लागेल.
  • नोंदणी केल्यानंतर तुम्हाला युजर आयडी आणि पासवर्ड मिळेल त्याचा वापर करून तुम्ही लॉगिन करून घ्या.
  • या नंतर अर्जा मधील तुमची वैयक्तिक माहिती, शैक्षणिक अर्हता आणि इतर आवश्यक माहिती अचूक आणि काळजीपूर्वक भरा.
  • नमूद केलेली सर्व आवश्यक कागदपत्र, शैक्षणिक प्रमाणपत्रे, पासपोर्ट साईज फोटो आणि स्वाक्षरी एवरी साईज मध्ये स्कॅन करून अपलोड करा.
  • अर्ज शुल्क हे प्रवर्गानुसार निर्धारित केलेल्या परीक्षा शुल्क ऑनलाईन पद्धतीने भरून घ्या.
  • अर्ज यशस्वीचा सबमिट झाल्यानंतर अर्जाची प्रिंट आऊट काढून जपून ठेवा.

Konkan Railway Corporation Limited Recruitment 2026 : परीक्षा शुल्क (Examination Fee)

  • ​सामान्य/इतर उमेदवार: ११५०/- रुपये (१००० परीक्षा शुल्क + १८% GST).
  • ​SC, ST, माजी सैनिक, महिला, अल्पसंख्याक, EBC आणि PwBD उमेदवार: यांना देखील सुरुवातीला शुल्क भरावे लागेल, परंतु CBT परीक्षेला उपस्थित राहिल्यानंतर बँक चार्ज वजा करून पूर्ण शुल्क परत केले जाईल.
Online applyयेथे क्लिक करा
Official websiteयेथे क्लिक करा
Notification PDFयेथे क्लिक करा

Konkan Railway Corporation Limited Recruitment 2026 : निवड प्रक्रिया (Recruitment Process)

  • ​पदांनुसार संगणक आधारित परीक्षा (CBT), संगणक आधारित चाचणी (CBAT/Aptitude Test), कागदपत्र पडताळणी (DV), शारीरिक दक्षता परीक्षा (PET – ट्रॅक मेंटेनरसाठी) आणि वैद्यकीय तपासणी (Medical Examination) घेतली जाईल.
  • ​CBT परीक्षेत चुकीच्या उत्तरांसाठी निगेटिव्ह मार्किंग असेल (प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी १ गुण वजा केला जाईल).
  • ​CBT परीक्षा सप्टेंबर २०२६ मध्ये होण्याची शक्यता आहे. परीक्षा मराठी, इंग्रजी, हिंदी, कोकणी आणि कन्नड या भाषांमध्ये दिली जाऊ शकते.

कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड (KRCL) भरती 2026 – FAQ

प्रश्न 1: KRCL भरती 2026 मध्ये एकूण किती जागा आहेत?
उत्तर: कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड भरती 2026 मध्ये एकूण 201 जागा आहेत.

प्रश्न 2: KRCL भरती 2026 साठी अर्ज कसा करायचा?
उत्तर: पात्र उमेदवारांनी अधिकृत जाहिरातीत दिलेल्या सूचनांनुसार ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा.

प्रश्न 3: KRCL भरतीसाठी शैक्षणिक पात्रता काय आहे?
उत्तर: पदानुसार शैक्षणिक पात्रता वेगवेगळी आहे. उमेदवारांनी संबंधित पदाची अधिकृत जाहिरात तपासावी.

प्रश्न 4: KRCL भरतीमध्ये कोणकोणती पदे आहेत?
उत्तर: भरतीमध्ये विविध तांत्रिक व इतर पदांचा समावेश आहे. पदनिहाय माहिती अधिकृत जाहिरातीत दिलेली आहे.

प्रश्न 5: KRCL भरतीची निवड प्रक्रिया काय आहे?
उत्तर: पदानुसार लेखी परीक्षा, कौशल्य चाचणी, मुलाखत किंवा इतर निवड प्रक्रिया लागू होऊ शकते.

प्रश्न 6: KRCL भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख कोणती आहे?
उत्तर: अंतिम तारीख संबंधित अधिकृत भरती जाहिरातीनुसार निश्चित केली जाते. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात तपासावी.

प्रश्न 7: KRCL भरतीची अधिकृत माहिती कुठे मिळेल?
उत्तर: भरतीसंबंधी अधिकृत जाहिरात, पात्रता, अर्ज प्रक्रिया आणि इतर माहिती कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडच्या अधिकृत वेबसाइटवर पाहता येते.

Konkan Railway Corporation Limited Recruitment 2026 feature image
Konkan Railway Corporation Limited Recruitment 2026

महत्त्वाची सूचना: कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड (KRCL) भरती 2026 संदर्भातील अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी अधिकृत भरती जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. पदनिहाय पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क, अर्जाची अंतिम तारीख, निवड प्रक्रिया व इतर अटी अधिकृत सूचनेनुसार तपासाव्यात. चुकीची किंवा अपूर्ण माहिती देऊन केलेला अर्ज स्वीकारला जाणार नाही. उमेदवारांनी अंतिम मुदतीपूर्वी अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी.

YouTube Channel Join Now

Suyash Gochade

नमस्कार, मी सुयश गोचडे, मी एक Digital Creator आणि totalnaukri.com या वेबसाईटचा Founder आहे. माझा हा ब्लॉग हे एक असे व्यासपीठ आहे, जे तुम्हाला सरकारी व खासगी नोकऱ्यांबाबतचे अपडेट्स, स्पर्धा परीक्षा माहिती, अर्ज प्रक्रिया, भरती जाहिराती आणि शासकीय योजनांची माहिती अगदी सोप्या भाषेत पोहोचवतं. आमचं ध्येय म्हणजे – तरुणांना योग्य, वेळेवर आणि स्पष्ट मार्गदर्शन देऊन त्यांच्या करिअरच्या वाटचालीत मदत करणे. वाचकांशी विश्वासाचे नाते निर्माण करत, मराठीमध्ये करिअर माहितीचा एकमेव भक्कम स्रोत बनणं हेच आमचं लक्ष्य आहे.

Follow me on Instagram

Leave a Comment

error: Content is protected !!