ECHS Kolhapur Recruitment 2026 : ECHS कोल्हापूर भरती 2026: 50 जागांसाठी मोठी भरती; पात्रता, अर्ज प्रक्रिया आणि संपूर्ण माहिती | Best

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Group Join Now

ECHS Kolhapur Recruitment 2026 : सरकारी नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी कोल्हापूर मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या ‘एक्स सर्व्हिसमन कॉनट्रिब्युटरी हेल्थ स्कीम’ (ECHS) सेल, स्टेशन हेडक्वार्टर्स, कोल्हापूर यांच्या वतीने कोल्हापूर, सांगली, सातारा, कराड आणि चिपळूण येथील ईसीएचएस पोलिक्लिनिक्सकरिता विविध वैद्यकीय, पारेमेडिकल आणि बिगर-वैद्यकीय (Medical, Para Medical & Non-Medical) पदांवर कंत्राटी पद्धतीने भरती प्रक्रिया राबवण्यात आली आहे.

भरती प्रक्रियेसाठी पात्र आणि अनुभवी उमेदवारांकडून तारखेच्या आत अर्ज मागवण्यात आले आहेत. माजी सैनिकांसाठी दोन वर्षे तर नागरिक उमेदवारांसाठी 11 महिन्यांच्या कालावधीसाठी ही नियुक्ती असणार आहे. या भरती प्रक्रियेची अर्ज करण्याची अंतिम मुदत हे 4 सप्टेंबर 2026 रोजी समाप्त होणार आहे, या तारखेच्या आत उमेदवारांनी या भरतीचे अर्ज लवकरात लवकर पाठवणे अनिवार्य आहे. या भरती बद्दल संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी तुम्हाला खालील संपूर्ण लेख वाचणे अनिवार्य आहे.

  • महत्त्वाच्या तारखा :
    • ​अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख: ०४ सप्टेंबर २०२६ (रात्री २३:५५ वाजेपर्यंत)
    • ​मुलाखतीची तारीख, वेळ आणि ठिकाण: पात्र उमेदवारांना मुलाखतीची माहिती त्यांच्या अर्जामध्ये दिलेल्या माहितीच्या आधारे ईमेल किंवा पत्राद्वारे स्वतंत्रपणे कळवली जाईल.

ECHS Kolhapur Recruitment 2026 : जागा बद्दल माहिती

  • पदाचे नाव एकूण जागा
  • Officer-in-Charge ०४
  • Medical Officer ०८
  • Medical Specialist ०३
  • Gynaecologist ०१
  • Radiologist ०१
  • Dental Officer ०३
  • Physiotherapist ०१
  • Radiographer ०२
  • Laboratory Assistant ०२
  • Laboratory Technician ०१
  • Nursing Assistant ०२
  • Pharmacist ०१
  • Dental Hygienist ०४
  • DEO/CLK ०६
  • Driver ०१
  • Chowkidar ०२
  • Safaiwala ०३
  • Peon ०१
  • Female Attendant ०४

ECHS Kolhapur Recruitment 2026 : शैक्षणिक पात्रता- Educational Qualification

ECHS कोल्हापूर भरती 2026 या भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता खालील प्रमाणे देण्यात आली आहे.

  • Officer-in-Charge या पदासाठी पदवी आणि आरोग्य सेवा संस्था किंवा व्यवस्थाकीय पदांवर कमीत कमी पाच वर्षाचा अनुभव असणे अनिवार्य आहे.
  • ​Medical Officer या पदासाठी एमबीबीएस आणि इंटर नंतर कमीत कमी पाच वर्षाचा अनुभव उमेदवारांकडे असणे आवश्यक आहे.
  • Medical Specialist या पदासाठी संबंधित विषयांमध्ये एमडी/एमएस (MD/MS) किंवा डीएनबी (DNB) आणि साधारणपणे किमान ५ वर्षांचा अनुभव असावा लागतो.
  • Gynaecologist या पदासाठी संबंधित विषयांमधील एमडी किंवा एम एस आणि कमीत कमी पाच वर्षाचा अनुभव असणे अनिवार्य आहे.
  • Radiologist या पदासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठांमधून पदवी आणि पदव्युत्तर पदवी किंवा पदविका सोबत तीन ते पाच वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे.
  • Dental Officer या पदासाठी बीडीएस आणि कमीत कमी पाच वर्षाचा अनुभव.
  • Physiotherapist या पदासाठी पदविका क्लास वन फिजिओथेरपी कोर्स आणि कमीत कमी पाच वर्षाचा अनुभव उमेदवाराकडे असणे आवश्यक ठरते.
  • Laboratory Assistant या पदासाठी डीमेलटी (DMLT) / क्लास-I लॅबोरेटरी टेक कोर्स (सशस्त्र दल) आणि प्रयोगशाळेत किमान ५ वर्षांचा अनुभव.
  • Laboratory Technician या पदासाठी B.Sc (MLT) सह किमान ३ वर्षांचा अनुभव. किंवा मॅट्रिक किंवा उच्च शिक्षण माध्यमिक सहा मान्यताप्राप्त संस्थेच्या मेडिकल डाग तंत्रज्ञानातील पदविका.
  • Nursing Assistant या पदासाठी उमेदवाराची जी एन एम कोस पूर्ण असावा लागतो आणि सोबतच पाच वर्षाचा अनुभव असावा लागतो.
  • Pharmacist मान्यताप्राप्त संस्थेचे बी फार्मसी किंवा 10+2 सह मान्यताप्राप्त संस्थेची Approved Pharmacy पदविका आणि फार्मसी कायदा १९४८ अंतर्गत फार्मासिस्ट म्हणून नोंदणी.
  • Driver या पदासाठी उमेदवाराचे फक्त ८ वी पास + क्लास-I MT, ड्रायव्हर वैद्य सिविल ड्रायव्हिंग लायसन्स आणि कमीत कमी पाच वर्षाचा अनुभव उमेदवाराकडे असावा लागतो.
  • Chowkidar या पदासाठी उमेदवाराकडे ८ वी पास किंवा सशस्त्र दलातील GD ट्रेड असणे गरजेचे आहे.
  • Safaiwala या पदासाठी कमीत कमी पाच वर्षाचा सेवा अनुभव असावा लागतो.
  • Peon या पदासाठी उमेदवाराचे आठवीपर्यंत शिक्षण, सशस्त्र दलातील GD ट्रेड आणि किमान ५ वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे.
  • Female Attendant या पदासाठी 5 वर्षाचा अनुभव सोबतच साक्षर (Literate), सिव्हिल/आर्मी हेल्थ इन्स्टिट्यूशन

ECHS Kolhapur Recruitment 2026 : आवश्यक कागदपत्रे – Required Documents

ECHS कोल्हापूर भरती 2026 या भरतीच्या अर्ज प्रक्रियेसाठी खालील कागदपत्रांची यादी उमेदवाराकडे असणे आवश्यक आहे.

  • सर्व शैक्षणिक पात्रतेची प्रमाणेपत्रे व गुणपत्रिका (Mark sheets / Degree) आणि अनुभवाचे प्रमाणपत्र.
  • ओळख पटवण्यासाठी आधार कार्ड आणि पॅन कार्ड असणे आवश्यक आहे.
  • १० वी / मॅट्रिकचे गुणपत्रक किंवा प्रमाणपत्र.
  • ​पदवी / पदव्युत्तर पदवी / पदविका (Diploma/Course) प्रमाणपत्रे.
  • ​डिस्चार्ज बुक आणि PPO (फक्त माजी सैनिकांसाठी).
  • ​सर्विस रेकॉर्ड.
  • दोन पासपोर्ट साईज रंगीत फोटो.

ECHS Kolhapur Recruitment 2026 : अर्ज प्रक्रिया – How to Apply

ECHS कोल्हापूर भरती 2026 या भरतीची अर्ज प्रक्रिया तुमच्यासाठी खालील प्रमाणे आहे.

  • सर्वप्रथम अर्ज करण्यासाठी तुम्हाला अर्ज हा विहित नमुन्यातच सादर करणे बंधन कारक आहे. विहित नमुन्यातील अर्ज हा अधिकृत संकेतस्थळावर भेटेल.
  • अर्जासोबत शैक्षणिक पात्रता, अनुभव, आधार कार्ड आणि पॅन कार्ड इत्यादी यांच्या झेरॉक्स प्रती जोडणे बंधनकारक आहे.
  • अर्ज फक्त ‘By Registered Post/Post Only’ पाठवणे अनिवार्य आहे.
  • अर्ज पाठवण्याचा पत्ता : अर्ज Stn HQ Kolhapur (ECHS Cell)
  • अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख ही 4 सप्टेंबर 2026 रात्री 11:55 माझे पर्यंत असणार आहे.
Official websiteयेथे क्लिक करा
Notification PDFयेथे क्लिक करा

वारंवार विचारली जाणारी प्रश्न

  1. ECHS कोल्हापूर भरती 2026 मध्ये एकूण किती जागा आहेत?
    ECHS कोल्हापूर भरती 2026 मध्ये एकूण 50 जागा उपलब्ध आहेत.
  2. ECHS कोल्हापूर भरती 2026 म्हणजे काय?
    ECHS म्हणजे Ex-Servicemen Contributory Health Scheme. माजी सैनिक व त्यांच्या कुटुंबीयांना आरोग्य सेवा देण्यासाठी ECHS अंतर्गत विविध पदांवर भरती केली जाते.
  3. या भरतीमध्ये कोणत्या पदांसाठी संधी आहे?
    पदानुसार वैद्यकीय, पॅरामेडिकल, प्रशासकीय आणि इतर सहाय्यक पदांचा समावेश असू शकतो. पदनिहाय माहिती अधिकृत जाहिरातीत तपासावी.
  4. ECHS कोल्हापूर भरतीसाठी शैक्षणिक पात्रता काय आहे?
    शैक्षणिक पात्रता पदानुसार वेगवेगळी असते. संबंधित पदासाठी आवश्यक असलेली पदवी, डिप्लोमा, प्रमाणपत्र किंवा इतर पात्रता अधिकृत जाहिरातीत नमूद केलेली असते.
  5. ECHS भरतीसाठी वयोमर्यादा किती आहे?
    वयोमर्यादा पदानुसार वेगवेगळी असू शकते. उमेदवारांनी संबंधित पदासाठी लागू असलेली वयोमर्यादा अधिकृत जाहिरातीत तपासावी.
  6. ECHS कोल्हापूर भरतीसाठी अर्ज कसा करायचा?
    अर्ज करण्याची पद्धत अधिकृत जाहिरातीत दिलेल्या सूचनेनुसार असते. ऑनलाइन किंवा ऑफलाइन अर्जाची पद्धत पदानुसार लागू होऊ शकते.
  7. ECHS कोल्हापूर भरतीची निवड प्रक्रिया काय आहे?
    निवड प्रक्रिया पदानुसार बदलू शकते. पात्रता, अनुभव, मुलाखत किंवा इतर निर्धारित निकषांच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाऊ शकते.
  8. ECHS भरतीसाठी अनुभव आवश्यक आहे का?
    काही पदांसाठी संबंधित क्षेत्रातील अनुभव आवश्यक असू शकतो. अनुभवाची अट पदनिहाय अधिकृत जाहिरातीत तपासावी.
  9. ECHS कोल्हापूर भरती 2026 साठी अर्जाची अंतिम तारीख कोणती आहे?
    अर्जाची अंतिम तारीख संबंधित अधिकृत जाहिरातीत नमूद केलेली असते. उमेदवारांनी अंतिम तारखेपूर्वी अर्ज सादर करणे आवश्यक आहे.
  10. ECHS कोल्हापूर भरतीची अधिकृत माहिती कुठे पाहता येईल?
    भरतीची पदनिहाय माहिती, पात्रता, अर्ज प्रक्रिया, अंतिम तारीख आणि निवड प्रक्रियेची माहिती संबंधित ECHS/Station Headquarters कडून प्रसिद्ध केलेल्या अधिकृत जाहिरातीत पाहता येते.

टीप: अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचून पदनिहाय पात्रता, वय, अनुभव आणि अर्जाची अंतिम तारीख निश्चितपणे तपासा.

ECHS Kolhapur Recruitment 2026 feature image
ECHS Kolhapur Recruitment 2026

महत्वाची सूचना : वरील माहिती उपलब्ध जाहिरातीवर आधारित आहे. अंतिम पात्रता, अनुभवाच्या अटी व नियुक्तीशी संबंधित नियमांसाठी अधिकृत जाहिरातच अंतिम मानावी.

तुम्ही येथे “महाराष्ट्र आरोग्य विभाग भरती 2026” या बुद्धीचे संपूर्ण माहिती पाहू शकता : https://totalnaukri.com/arogya-vibhag-bharti-2026-2/

YouTube Channel Join Now

Suyash Gochade

नमस्कार, मी सुयश गोचडे, मी एक Digital Creator आणि totalnaukri.com या वेबसाईटचा Founder आहे. माझा हा ब्लॉग हे एक असे व्यासपीठ आहे, जे तुम्हाला सरकारी व खासगी नोकऱ्यांबाबतचे अपडेट्स, स्पर्धा परीक्षा माहिती, अर्ज प्रक्रिया, भरती जाहिराती आणि शासकीय योजनांची माहिती अगदी सोप्या भाषेत पोहोचवतं. आमचं ध्येय म्हणजे – तरुणांना योग्य, वेळेवर आणि स्पष्ट मार्गदर्शन देऊन त्यांच्या करिअरच्या वाटचालीत मदत करणे. वाचकांशी विश्वासाचे नाते निर्माण करत, मराठीमध्ये करिअर माहितीचा एकमेव भक्कम स्रोत बनणं हेच आमचं लक्ष्य आहे.

Follow me on Instagram

Leave a Comment

error: Content is protected !!