Health Centre Nurse Recruitment 2026 : टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस (TISS) मुंबई येथे ‘नर्स’ पदासाठी भरती; १६ ऑगस्ट २०२६ ही अर्ज करण्याची अंतिम मुदत

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Group Join Now

Health Centre Nurse Recruitment 2026 : टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस (TISS), मुंबई येथे हेल्थ सेंटर कंत्राटी पद्धतीवर नर्स या पदासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. ​टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस (TISS), मुंबई, ही भारत सरकारयाच्या शिक्षण मंत्रालयांतर्गत अनुदानप्राप्त आणि UGC कायद्याच्या १९५६ च्या कलम ३ अंतर्गत मान L-विद्यापीठ (Deemed to be University) म्हणून घोषित केलेली एक प्रतिष्ठित संस्था आहे.

TISS ची स्थापना १९३६ मध्ये झाली असून, NAAC मूल्यांकन २०२४ नुसार TISS ही ‘ग्रेड I’ श्रेणीतील विद्यापीठ आहे. संस्थेच्या मुंबई कॅम्पस येथील हेल्थ सेंटरसाठी कंत्राटी पद्धतीवर ‘नर्स’ (Nurse) या पदाकरिता पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. अर्ज करण्याचा अंतिम मुदत हे 16 ऑगस्ट 2026 अशी असणार असून, हा अर्ज तुम्हाला ऑनलाई पद्धतीने करणे आवश्यक आहे. या भरती बद्दल अधिक माहिती खालील प्रमाणे देण्यात येत आहे.

  • महत्त्वाच्या तारखा
    • ​ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख: १६ ऑगस्ट २०२६
    • ​जाहिरात प्रसिद्ध झाल्याची तारीख: २८ जुलै २०२६
    • एकुण जागा : ०१

Health Centre Nurse Recruitment 2026 : रिक्त पदांचा तपशील

  • पदाचे नाव: नर्स (Nurse)
  • ​एकूण पदे: १ (एक)
  • ​कामाचे ठिकाण: मुंबई
  • ​नोकरीचा प्रकार: कंत्राटी पद्धत (सुरुवातीला एक वर्ष, कामगिरीनुसार वाढवण्याची शक्यता)
  • ​वेतन: ३०,०००/- रुपये दरमहा (पात्रता आणि अनुभवानुसार)

​Health Centre Nurse Recruitment 2026 : शैक्षणिक पात्रता – Educational Qualification

टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस (TISS), मुंबई यांनी हेल्थ सेंटर नर्स भरती 2026 या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता खालील प्रमाणे आहे.

  • उमेदवाराने आपले शिक्षित मान्यता प्राप्त संस्थेमधून ऑक्सििलरी नर्सिंग मिडवाइफ्री (ANM) किंवा जनरल नर्सिंग मिडवाइफ्री (GNM) पूर्ण केलेले असणे आवश्यक आहे.
  • कामाचा अनुभव हा रुग्णालयामध्ये नर्स म्हणून तीन ते पाच वर्ष काम केलेली असणे आवश्यक आहे.
  • उमेदवारांचे वय हे 35 वर्षे किंवा त्याहून कमी असणे अनिवार्य आहे.

Health Centre Nurse Recruitment 2026 : आवश्यक कागदपत्रे – Required Dcouments

टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस (TISS), मुंबई येथे हेल्थ सेंटर नर्स भरती 2026 या भरतीचा अर्ज करण्यासाठी खालील कागदपत्रांची यादी उमेदवाराकडे असणे आवश्यक आहे.

  • शैक्षणिक पात्रतेच्या प्रमाणपत्रांच्या झेरॉक्स प्रती आणि मूळ कागदपत्रे सोबत असणे आवश्यक आहे.
  • ओळख पटवण्यासाठी आधार कार्ड किंवा इतर ओळखपत्रे कोणतेही एक तेही मूळ ओळखपत्र असणे याची खात्री घ्यावी.
  • जर उमेदवार अगोदरच नोकरी करत असेल, तर मुलाखतीला येत असताना नियोक्त्याकडून नाहरकत प्रमाणपत्र (No Objection Certificate) देणे बंधनकारक आहे.
  • जात प्रमाणपत्र (Caste Certificate)

Health Centre Nurse Recruitment 2026 : अर्ज प्रक्रिया – How to Apply

टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस (TISS), मुंबई, येथे हेल्थ सेंटर नर्स भरती 2026 या भरतीची अर्ज प्रक्रिया खालील प्रमाणे आहे.

  • सर्वप्रथम इच्छुक उमेदवारांनी या संस्थेच्या अधिकूळ संख्या स्थळांना भेट द्या. जाहिरातीमध्ये दिलेल्या ‘Apply Now’ या बटन वर क्लिक करा ऑनलाइन अर्ज करण्यासाठी.
  • ऑनलाइन अर्ज भरताना उमेदवारांनी त्यांचा स्वतःचा Gmail आयडी देणे आवश्यक आहे, Gmail आयडी हा चालू असावा.
  • अर्जामध्ये सर्व वैयक्तिक माहिती अजू आणि काळजीपूर्वक भरा, कारण अर्ज एकदा सबमिट केल्यानंतर माहिती दुरुस्त करता येत नाही.
  • सर्व कागदपत्रे योग्य साईज मध्ये स्कॅन करून अपलोड करा.
  • अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धतीने भरून घ्या अर्ज शुल्क भरल्याशिवाय अर्ज पूर्ण मानला जात नाही.
  • ऑनलाइन अर्ज केल्यानंतर त्याची पोचपावती (Acknowledgment) डाऊनलोड करून किंवा प्रिंट काढून ठेवा भविष्यातील कामासाठी.
Official websiteयेथे क्लिक करा
Online Applyयेथे क्लिक करा
Notification PDFयेथे क्लिक करा

Health Centre Nurse Recruitment 2026 : मुलाखत – Interview

  • मुलाखतीचे स्वरूप हे वैयक्तिक असणार आहे.
  • अर्ज केल्यानंतर च्या उमेदवारांची निवड होईल त्यांना मुलाखतीसाठी ईमेल द्वारे कळविण्यात येईल.
  • मुलाखत TISS, मुंबई येथे घेतली जाईल. ऑनलाईन (Online) मुलाखतीची कोणतीही विनंती स्वीकारली जाणार नाही.
  • शैक्षणिक पात्रतेची प्रमाणपत्रे, कामाचा अनुभव आणि ओळखपत्राच्या मूळ प्रतींसोबतच स्वतः साक्षांकित (Self-attested) केलेल्या झेरॉक्स प्रती पडताळणीसाठी सोबत ठेवणे बंधनकारक आहे.
  • मुलाखतीसाठी येण्या-जाण्याचा कोणताही प्रवास भत्ता (TA/DA) देण्यात येणार नाही. उमेदवारांनी मुलाखतीला उपस्थित राहण्यासाठी त्यांच्या नियोक्त्याकडून ‘नाहरकत प्रमाणपत्र’ (NOC) आणणे आवश्यक आहे.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न

  1. टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस मुंबई भरती 2026 म्हणजे काय?
    टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस (TISS), मुंबई येथे विविध पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. पदानुसार पात्रता, अनुभव आणि निवड प्रक्रिया वेगवेगळी असू शकते.
  2. TISS मुंबई भरती 2026 मध्ये कोणत्या पदांसाठी भरती आहे?
    या भरतीमध्ये उपलब्ध असलेली पदे संबंधित अधिकृत जाहिरातीनुसार निश्चित केली जातात. उमेदवारांनी पदांची संपूर्ण यादी आणि रिक्त जागांची माहिती जाहिरातीत तपासावी.
  3. TISS भरती 2026 साठी शैक्षणिक पात्रता काय आहे?
    शैक्षणिक पात्रता पदानुसार वेगवेगळी आहे. संबंधित पदासाठी आवश्यक असलेली पदवी, पदव्युत्तर पदवी किंवा इतर पात्रता अधिकृत जाहिरातीत नमूद केलेली असते.
  4. TISS मुंबई भरतीसाठी वयोमर्यादा किती आहे?
    वयोमर्यादा पदानुसार बदलू शकते. उमेदवारांनी संबंधित पदासाठी लागू असलेली वयोमर्यादा आणि सवलतीची माहिती अधिकृत जाहिरातीत तपासावी.
  5. TISS भरती 2026 साठी अर्ज कसा करायचा?
    अधिकृत जाहिरातीत दिलेल्या सूचनेनुसार ऑनलाइन किंवा इतर निर्धारित पद्धतीने अर्ज करावा. अर्ज करण्यापूर्वी सर्व पात्रता अटी काळजीपूर्वक वाचाव्यात.
  6. TISS भरती 2026 साठी अर्ज शुल्क किती आहे?
    अर्ज शुल्क पद आणि भरतीच्या नियमांनुसार वेगवेगळे असू शकते. शुल्कासंबंधी अचूक माहिती अधिकृत जाहिरातीत तपासावी.
  7. TISS मुंबई भरतीची निवड प्रक्रिया काय आहे?
    निवड प्रक्रिया पदानुसार बदलू शकते. लेखी परीक्षा, मुलाखत, कौशल्य चाचणी किंवा पात्रतेच्या आधारे निवड होऊ शकते.
  8. TISS भरती 2026 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती आहे?
    अर्जाची अंतिम तारीख संबंधित भरतीच्या अधिकृत जाहिरातीत दिलेली असते. उमेदवारांनी अंतिम तारखेपूर्वी अर्ज पूर्ण करणे आवश्यक आहे.
  9. TISS भरतीसाठी अनुभव आवश्यक आहे का?
    काही पदांसाठी संबंधित क्षेत्रातील अनुभव आवश्यक असू शकतो, तर काही पदांसाठी अनुभवाची आवश्यकता नसू शकते. यासाठी पदनिहाय जाहिरात तपासणे महत्त्वाचे आहे.
  10. TISS मुंबई भरती 2026 ची अधिकृत माहिती कुठे मिळेल?
    भरतीची अधिकृत जाहिरात, पात्रता, अर्ज प्रक्रिया, अंतिम तारीख आणि इतर माहिती Tata Institute of Social Sciencesच्या अधिकृत संकेतस्थळावर तपासता येते.
Health Centre Nurse Recruitment 2026 feature image
Health Centre Nurse Recruitment 2026

तुम्ही येथे “आयुष्यमान भारत डिजिटल भरती 2026” या भरतीची संपूर्ण माहिती पाहू शकता : https://totalnaukri.com/ayushman-bharat-digital-recruitment/

YouTube Channel Join Now

Suyash Gochade

नमस्कार, मी सुयश गोचडे, मी एक Digital Creator आणि totalnaukri.com या वेबसाईटचा Founder आहे. माझा हा ब्लॉग हे एक असे व्यासपीठ आहे, जे तुम्हाला सरकारी व खासगी नोकऱ्यांबाबतचे अपडेट्स, स्पर्धा परीक्षा माहिती, अर्ज प्रक्रिया, भरती जाहिराती आणि शासकीय योजनांची माहिती अगदी सोप्या भाषेत पोहोचवतं. आमचं ध्येय म्हणजे – तरुणांना योग्य, वेळेवर आणि स्पष्ट मार्गदर्शन देऊन त्यांच्या करिअरच्या वाटचालीत मदत करणे. वाचकांशी विश्वासाचे नाते निर्माण करत, मराठीमध्ये करिअर माहितीचा एकमेव भक्कम स्रोत बनणं हेच आमचं लक्ष्य आहे.

Follow me on Instagram

Leave a Comment

error: Content is protected !!