ICAR Nagapur Recruitment 2026 : ICAR-NBSS&LUP नागपूर भरती | नोकरीची सर्वोत्तम संधी! Best मार्गदर्शन

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Group Join Now

ICAR Nagapur Recruitment 2026 : नागपूर मध्ये कृषी अनुसरण परीक्षा अंतर्गत राष्ट्रीय मुद्रा सर्वेक्षण व उपयोग नियोजन ब्युरो या संस्थेद्वारे ही भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. या संस्थे कडून भरतीसाठी पात्र तरुणांकडून आणि इच्छुक उमेदवारांकडून 13 ऑगस्ट 2016 या तारखेला सकाळी 11:00 वाजता नागपूर येथे कार्यालयामध्ये मुलाखतीद्वारे निवड करण्यात येणार आहे.

या भरती प्रक्रियेमधील पद पूर्णपणे कंत्राटी आणि तांत्रिक स्वरूपाचे असून संबंधित प्रकल्पांचा कालावधीवर किंवा प्रकल्पाच्या समाप्ती पर्यंत पर्यायीत आहेत.

  • महत्त्वाच्या तारखा :
    • जाहिरात दिनांक: ३० जुलै २०२६
    • ​मुलाखतीची (Walk-in-Interview) तारीख आणि वेळ: १३ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ११:०० वाजता

ICAR Nagapur Recruitment 2026 : पदाचे स्वरूप

प्रकल्पाचे नावपदाचे नावपदसंख्या
POCRA प्रकल्प प्रोजेक्टअसिस्टंट / शेती सहाय्यक (Project/Agriculture Assistant)2
POCRA प्रकल्पसपोर्टिंग सायन्स लॅब स्टाफ (Supporting Science Lab Staff)1
RIS प्रकल्प (RGSTC)कृषी अभियांत्रिकी (Agri. Engineering) 1
RIS प्रकल्प (RGSTC)आयटी असिस्टंट / प्रोजेक्ट असिस्टंट (IT / Field)1
D3 प्रकल्प असिस्टंट (IoT deployment and maintenance) 1
NICES/NRSC प्रकल्पज्युनियर रिसर्च फेेलो (Junior Research Fellow – RS & GIS)1

ICAR Nagapur Recruitment 2026 : शैक्षणिक पात्रता – Educational Qualification

ICAR-NBSS&LUP नागपूर भरती मधील विविध पदानुसार लागणारी शैक्षणिक पात्रता खालीलप्रमाणे देण्यात आली आहे.

  • ​प्रोजेक्ट असिस्टंट / शेती सहाय्यक (POCRA प्रकल्प) या पदासाठी कृषी किंवा अभियांत्रिकी शाखेमधील पदवी (Bachelor’s Degree) आणि सोबतच दोन वर्षाचा अनुभव असणे महत्त्वाचे आहे.
  • सपोर्टिंग सायन्स लॅब स्टाफ (POCRA प्रकल्प) या पदासाठी विज्ञान शाखे मधील पदवी आणि प्रयोग शाळेतील काम किल्ल्याचा दोन वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे.
  • कृषी अभियांत्रिकी (RIS प्रकल्प) या पदासाठी मृद व जल संधारण अभियांत्रिकी (Soil and Water Conservation Engineering) किंवा LWM मध्ये पदव्युत्तर पदवी (Master’s degree), जलविज्ञान मॉडेलिंगचे (Hydrological Modelling) कार्यशील ज्ञान आणि सोबतच दोन वर्षाचा जास्त अनुभव असणे गरजेचे आहे.
  • आयटी असिस्टंट / प्रोजेक्ट असिस्टंट (RIS प्रकल्प) या पदासाठी B.Sc (Agri) किंवा कॉम्प्युटर सायन्समध्ये पदवी (B.Sc Computer Science / Computer Application) आणि सोबतच दोन वर्षापेक्षा जास्त अनुभव असणे आवश्यक आहे.
  • टेक्निकल असिस्टंट – IoT (D3 प्रकल्प) B.Sc (Agri) किंवा B.Tech / B.E (Electronics) आणि सोबत तीन वर्षाचा अनुभव असणे गरजेचे आहे.
  • ज्युनियर रिसर्च फेेलो – RS & GIS (NICES/NRSC प्रकल्प) या पदासाठी रिमोट सेन्सिंग, जिओ इन्फॉर्मेटिक्स किंवा रिमोट सेन्सिंग/जीआयएस (Remote Sensing/Geo informatics) मध्ये पदवी असणे अनिवार्य आहे.
Official websiteयेथे क्लिक करा
Notification PDFयेथे क्लिक करा

ICAR Nagapur Recruitment 2026 : आवश्यक कागदपत्रे – Required Documents

ICAR-NBSS&LUP नागपूर भरती 2026 या भरतीचा मुलाखतीसाठी जात असताना उमेदवाराकडे खालील कागदपत्राची यादी असणे गरजेचे असते.

  • अरे जांभर तुमच्या स्वतःचा पासपोर्ट आकाराचा चिटकवणे बंधनकारक आहे.
  • शैक्षणिक पात्रता, अनुभवाच्या प्रमाणपत्रांच्या आणि गुणपत्रिकेच्या साक्षांकित प्रती जोडणे बंधनकारक आहे.
  • मुलाखतीसाठी जात असताना सर्व मूळ प्रमाणपत्रे (Original Certificates) सोबत ठेवणे अनिवार्य आहे.
  • विदर्भाचा बायोडेटा च्या मध्ये उमेदवाराचे नाव, वडिलांचे किंवा पतीचे नाव, जन्मतारीख, प्रवर्ग, शैक्षणिक पात्रता, संशोधन अनुभव, आणि संपर्क क्रमांक नमुद असणे गरजेचे आहे.

वयोमर्यादा – Age limit

पदाचे नाववयोमर्यादासवलत
प्रकल्पांतर्गत ज्युनियर रिसर्च फेेलो (JRF – RS & GIS)२१ ते ३५ वर्षेमुलाखतीच्या तारखेनुसार SC/ST/OBC उमेदवारांसाठी नियमानुसार वयात सवलत.
इतर सर्व पदे (POCRA, RIS, D3 प्रकल्पांतर्गत सर्व पदे)२१ ते ४० वर्षेमुलाखतीच्या तारखेनुसार. SC/ST/OBC उमेदवारांसाठी नियमानुसार वयात सवलत.

निवड प्रक्रिया

ICAR-NBSS&LUP नागपूर भरतीची निवड प्रक्रिया खालील प्रमाण आहे:

  • भरती प्रक्रियेसाठी कुठल्याही प्रकारचे लेखी परीक्षा घेण्यात येणार नाही, उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे करण्यात येईल.
  • मुलाखतीसाठी तारीख आणि वेळ : 13 ऑगस्ट 2016 मुळशी सकाळी 11:00 वाजता मुलाखतीसाठी येणे बंधनकारक आहे.
  • मुलाखतीचे ठिकाण: भा.कृ.अनु.प.- राष्ट्रीय मृदा सर्वेक्षण एवं भूमि उपयोग नियोजन ब्यूरो, अमरावती रोड, नागपूर – ४४००३३.
  • मला कधी साठी येत असतील सर्व उमेदवारांनी स्वतःचा अर्ज फोटोंसह, सर्व शैक्षणिक आणि अनुभवाच्या प्रमाणपत्राचा साक्षांकित प्रती आणि मूळ प्रती तपासण्यासाठी सोबत घेऊन येणे अनिवार्य आहे.
  • अंतिम निर्णय: डायरेक्टर, ICAR-NBSS&LUP, नागपूर यांचा निर्णय सर्व बाबतीत अंतिम आणि बंधनकारक राहील.

मानधन – Salary

पदाचे नावमानधन (दरमहा रुपये)
असिस्टंट / शेती सहाय्यक (Project/Agriculture Assistant)35,000/-
सपोर्टिंग सायन्स लॅब स्टाफ (Supporting Science Lab Staff)20,000/-
कृषी अभियांत्रिकी (Agri. Engineering)45,000/-
आयटी असिस्टंट / प्रोजेक्ट असिस्टंट (IT / Field)35,000/-
असिस्टंट (IoT deployment and maintenance)30,000/-
ज्युनियर रिसर्च फेेलो (Junior Research Fellow – RS & GIS)37,000/-
ICAR Nagapur Recruitment 2026 feature image

महत्वाची सूचना : वरील लेखात प्राथमिक माहिती दिलेली आहे. त्यामुळे उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी, जेणेकरून कोणताही गैरसमज किंवा नुकसान होणार नाही. अन्यथा माहितीतील त्रुटींमुळे नुकसान होण्याची शक्यता असू शकते.

तुम्ही येथे ब्रह्मा व्हॅली ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन भरती 2026 या भरतीचे संपूर्ण माहिती पाहू शकता : https://totalnaukri.com/brahma-valley-group-of-institutions/

YouTube Channel Join Now

Suyash Gochade

नमस्कार, मी सुयश गोचडे, मी एक Digital Creator आणि totalnaukri.com या वेबसाईटचा Founder आहे. माझा हा ब्लॉग हे एक असे व्यासपीठ आहे, जे तुम्हाला सरकारी व खासगी नोकऱ्यांबाबतचे अपडेट्स, स्पर्धा परीक्षा माहिती, अर्ज प्रक्रिया, भरती जाहिराती आणि शासकीय योजनांची माहिती अगदी सोप्या भाषेत पोहोचवतं. आमचं ध्येय म्हणजे – तरुणांना योग्य, वेळेवर आणि स्पष्ट मार्गदर्शन देऊन त्यांच्या करिअरच्या वाटचालीत मदत करणे. वाचकांशी विश्वासाचे नाते निर्माण करत, मराठीमध्ये करिअर माहितीचा एकमेव भक्कम स्रोत बनणं हेच आमचं लक्ष्य आहे.

Follow me on Instagram

Leave a Comment

error: Content is protected !!