IITM Pune Recruitment 2026 : IITM पुणे भरती 2026; 31 जागांसाठी मुलाखतीद्वारे Best भरती, अर्जाची अंतिम तारीख 29 ऑक्टोबर

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Group Join Now

IITM Pune Recruitment 2026 : मित्रांनो, तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर ही भरती तुमच्यासाठीच आहे. IITM पुणे येथे विविध पदांची मेगा भरती सुरू करण्यात आली आहे हवामान शास्त्र आणि वातावरण विज्ञान क्षेत्रामध्ये करिअर करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी केंद्र सरकारच्या पृथ्वी विज्ञान मंत्रालय अंतर्गत कार्यरत असलेल्या भारतीय उष्ण देशीय मौसम विज्ञान संस्थान (IITM), पुणे कडून एक नोकरीसाठी उत्तम संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.

IITM पुणे द्वारे जाहिरात क्रमांक PER/07/2026 अंतर्गत वरिष्ठ प्रकल्प सहयोगी (Senior Project Associate), प्रकल्प सहयोगी (Project Associate I & II), तांत्रिक सहाय्यक (Technical Assistant), आणि क्षेत्र/प्रयोगशाळा सहाय्यक (Field/Laboratory Assistant) अशा एकूण 31 विविध पदांवर कंत्राटी स्वरूपाची भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या भरतीची निवड ही मुलाखतीद्वारे होणार असून, मुलाखतीसाठी ची अंतिम तारीख ही 29 ऑक्टोंबर 2026 अशी आहे.

  • महत्त्वाच्या तारखा :
    • सिनिअर प्रोजेक्ट असोसिएट (Senior Project Associate): २२ ऑक्टोबर २०२६ (वेळ: सकाळी ९:०० ते १०:००)
    • ​प्रोजेक्ट असोसिएट – II (Project Associate II): २३ ऑक्टोबर २०२६ (वेळ: सकाळी ९:०० ते १०:००)
    • ​प्रोजेक्ट असोसिएट – I (Project Associate I): २६ ऑक्टोबर २०२६ (वेळ: सकाळी ९:०० ते १०:००)
    • ​टेक्निकल असिस्टंट (Technical Assistant): २७ ऑक्टोबर २०२६ (वेळ: सकाळी ९:०० ते १०:००)
    • ​प्रोजेक्ट असिस्टंट (Project Assistant): २८ ऑक्टोबर २०२६ (वेळ: सकाळी ९:०० ते १०:००)
    • ​फिल्ड/लॅबोरेटरी असिस्टंट (Field/Laboratory Assistant): २९ ऑक्टोबर २०२६ (वेळ: सकाळी ९:०० ते १०:००)

IITM Pune Recruitment 2026 : पदाची माहिती

अनुक्रमांकापदाचे नाव एकूण जागा
1सिनिअर प्रोजेक्ट असोसिएट (Senior Project Associate)02
2प्रकल्प असोसिएट – II (Project Associate II)04
3प्रकल्प असोसिएट – I (Project Associate I)13
4टेक्निकल असिस्टंट (Technical Assistant)03
5प्रकल्प असिस्टंट (Project Assistant)03
6फिल्ड / लॅबोरेटरी असिस्टंट (Field/Laboratory Assistant)06
एकूणसर्व पदे मिळून31 जागा

IITM Pune Recruitment 2026 : मुलाखतीची ठिकाणे

IITM पुणे भरती 2026 या भरतीतील विविध पदांसाठी मुलाखतीसाठीचे ठीकण आहे खालील प्रमाणे आहे :

  • ​पुणे: भारतीय उष्णदेशीय मौसम विज्ञान संस्थान, डॉ. होमी भाभा मार्ग, पाषाण, पुणे – ४११००८.
  • ​गुवाहाटी: एस. टी. रडार सुविधा, गुवाहाटी विद्यापीठ, जारुकबारी, असम – ७८१०१४.
  • ​नवी दिल्ली: IITM नवी दिल्ली शाखा, प्रो. रामनाथ विज मार्ग, न्यू राजिंदर नगर, नवी दिल्ली – ११००६०.
  • ​भोपाल: IITM भोपाल, जुनी IMD इमारत, ९ जेल रोड, अरेरा हिल्स, भोपाल, मध्य प्रदेश – ४६२०११.
  • ​तसेच काही पदांसाठी तेजपूर विद्यापीठ, आसाम येथेही सोय आहे.

तुम्ही येथे “भारतीय रिझर्व बँक फार्मासिस्ट भरती 2026“ या भरतीची संपूर्ण माहिती पाहू शकता : https://totalnaukri.com/rbi-pharmacist-recruitment-2026/

IITM Pune Recruitment 2026 feature image
IITM Pune Recruitment 2026

IITM Pune Recruitment 2026 : शैक्षणिक पात्रता – Required Documents

IITM पुणे भरती 2026 या भरतीतील पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता खालीलप्रमाणे आहे :

  • सिनिअर प्रोजेक्ट असोसिएट (Senior Project Associate): मान्यताप्राप्त विद्यापीठांमधून (Physics), रसायनशास्त्र (Chemistry), पर्यावरण विज्ञान (Environmental Sciences), हवामानशास्त्र (Meteorology), वायुमंडलीय विज्ञान (Atmospheric Sciences), कॉम्प्युटर सायन्स किंवा कॉम्प्युटर अप्लिकेशन्स वरील कुठल्याही विषयांमध्ये पदव्युत्तर पदवी असणे आवश्यक आहे.
    • किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठाची अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान शाखेची (B.E./B.Tech.) पदवी असणे आवश्यक आहे.
    • आणि सोबतच कम्प्युटर सायन्स किंवा संबंधित क्षेत्रांमध्ये किंवा वातावरणीय विज्ञान संबंधित उपकरणे हाताळण्याचा चार वर्षाचा अनुभव उमेदवाराकडे असावा.
  • प्रकल्प असोसिएट – II (Project Associate II): या पदासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठांमधून B.E./B.Tech. (इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन / इन्स्ट्रुमेंटेशन / EEE / मेकॅनिकल इंजिनिअरिंग). किंवा विज्ञान शाखेमध्ये पदव्युत्तर पदवी असावी.
    • आणि वातावरणीय की मुव्हीज अभ्यास किंवा संबंधित क्षेत्रांमध्ये दोन वर्षाचा अनुभव उमेदवाराकडे असावा.
  • प्रकल्प असोसिएट – I (Project Associate I): या पदासाठी भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित, ॲपलाईड फिजिक्स, ॲटमॉस्फेरिक सायन्सेस, हवामानशास्त्र, ओशनोग्राफी, सांख्यिकी, डेटा सायन्स, किंवा पर्यावरण विज्ञान यांसारख्या संबंधित विषयात पदव्युत्तर पदवी (Master’s Degree) असणे आवश्यक आहे.
    • किंवा अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान शाखेची पदवी उमेदवाराकडे असणे आवश्यक ठरते.
  • टेक्निकल असिस्टंट (Technical Assistant): या पदासाठी उमेदवाराने भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित किंवा कॉम्प्युटर विषयासह विज्ञान शाखेतील पदवी (Bachelor’s degree in Science) उत्तीर्ण असावी.
    • किंवा इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, टेलिकम्युनिकेशन, कॉम्प्युटर सायन्स मधील इंजिनिअरिंग आणि तंत्रज्ञानाचे ३ वर्षांचे डिप्लोमा.
  • प्रकल्प असिस्टंट (Project Assistant): या पदासाठी ​इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, टेलिकम्युनिकेशन, कॉम्प्युटर सायन्स, मेकॅनिकल किंवा सिव्हिल इंजिनिअरिंग मधील ३ वर्षांचा डिप्लोमा पूर्ण असावा.
    • किंवा भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित, इन्स्ट्रुमेंटेशन किंवा डेटा सायन्स मधील विज्ञान शाखेतील पदवी (किंवा वरील विषयांमध्ये पदव्युत्तर पदवी).
  • फिल्ड/लॅबोरेटरी असिस्टंट (Field/Laboratory Assistant): या पदासाठी इंजिनिअरिंग आणि तंत्रज्ञान शाखेचा ३ वर्षांचा डिप्लोमा (इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स/टेलिकम्युनिकेशन/कॉम्प्युटर सायन्स/मेकॅनिकल/सिव्हिल).
    • ​किंवा विज्ञान शाखेतील पदवी किंवा संबंधित विषयांमधील पदव्युत्तर पदवी.
Official website (अधिकृत संकेतस्थळ)येथे क्लिक करा
Notification PDF (अधिकृत जाहिरात पीडीएफ)येथे क्लिक करा

IITM Pune Recruitment 2026 : वेतन – Salary

क्रपदाचे नाव वेतन (प्रति माह)
1.सीनियर प्रोजेक्ट असोसिएट (Senior Project Associate)₹42,000 + HRA
2.प्रोजेक्ट असोसिएट – II (Project Associate II)₹35,000/- + HRA अथवा ₹28,000/- + HRA
3.प्रोजेक्ट असोसिएट – I (Project Associate I)₹31,000/- + HRA अथवा ₹25,000/- + HRA
4.टेक्निकल असिस्टेंट (Technical Assistant)₹20,000 + HRA
5.प्रोजेक्ट असिस्टेंट (Project Assistant)₹20,000 + HRA
6.फील्ड / लेबोरेटरी असिस्टेंट (Field/Laboratory Assistant)₹20,000 + HRA

IITM Pune Recruitment 2026 : वयोमर्यादा

अनुक्रमांकापदाचे नाव कमाल वयोमर्यादा
1.2.सिनिअर प्रोजेक्ट असोसिएट (Senior Project Associate)40 वर्षे
2.प्रकल्प असोसिएट – II (Project Associate II)35 वर्षे
3.प्रकल्प असोसिएट – I (Project Associate I)35 वर्षे
4.टेक्निकल असिस्टंट (Technical Assistant)50 वर्षे
5.प्रकल्प असिस्टंट (Project Assistant)50 वर्षे
6.फिल्ड / लॅबोरेटरी असिस्टंट (Field/Laboratory Assistant)50 वर्षे

IITM Pune Recruitment 2026 : IITM पुणे भरती 2026 – FAQ

प्रश्न 1: IITM पुणे भरती 2026 मध्ये एकूण किती जागा आहेत?
उत्तर: IITM पुणे भरती 2026 अंतर्गत एकूण 31 जागा असल्याची माहिती देण्यात आली आहे.

प्रश्न 2: IITM पुणे भरती 2026 साठी अर्ज कसा करायचा?
उत्तर: या भरतीसाठी अर्ज करण्याची पद्धत आणि अधिकृत अर्जाची लिंक भरतीच्या अधिकृत जाहिरातीत तपासावी.

प्रश्न 3: IITM पुणे भरती 2026 साठी शैक्षणिक पात्रता काय आहे?
उत्तर: पदानुसार शैक्षणिक पात्रता वेगवेगळी असू शकते. त्यासाठी अधिकृत भरती जाहिरात वाचावी.

प्रश्न 4: IITM पुणे भरती 2026 साठी निवड प्रक्रिया काय आहे?
उत्तर: उपलब्ध माहितीनुसार, उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे केली जाणार आहे. अधिकृत जाहिरातीत निवड प्रक्रियेची खात्री करावी.

प्रश्न 5: IITM पुणे भरती 2026 साठी मुलाखतीची अंतिम तारीख कोणती आहे?
उत्तर: उपलब्ध माहितीनुसार, मुलाखतीसाठीची अंतिम तारीख 29 ऑक्टोबर 2026 आहे.

प्रश्न 6: IITM पुणे भरती 2026 साठी अर्ज करण्यापूर्वी कोणती कागदपत्रे तपासावीत?
उत्तर: शैक्षणिक प्रमाणपत्रे, ओळखपत्र, फोटो, अनुभव प्रमाणपत्र (लागू असल्यास) आणि जाहिरातीत नमूद केलेली इतर आवश्यक कागदपत्रे तयार ठेवावीत.

प्रश्न 7: IITM पुणे भरती 2026 ची अधिकृत जाहिरात कुठे पाहता येईल?
उत्तर: भरतीची अधिकृत जाहिरात आणि अर्जासंबंधीच्या सूचनांसाठी Indian Institute of Tropical Meteorology (IITM) च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी.

महत्त्वाची सूचना: अर्ज करण्यापूर्वी पदांची संख्या, पात्रता, मुलाखतीची तारीख आणि इतर अटी अधिकृत जाहिरातीतून पडताळून घ्या.

महत्वाची सूचना: IITM पुणे भरती 2026 साठी Total Naukri वेबसाइटवर प्रकाशित केलेली माहिती उमेदवारांच्या माहितीसाठी व शैक्षणिक मार्गदर्शनासाठी दिली आहे. भरतीसंबंधी पदांची संख्या, शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, मुलाखतीची तारीख व इतर अटींमध्ये बदल होऊ शकतात. त्यामुळे अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी संबंधित विभागाची अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि अधिकृत वेबसाइटवरून माहितीची खात्री करावी. या भरतीसंबंधी कोणत्याही चुकीच्या किंवा अद्ययावत नसलेल्या माहितीसाठी Total Naukri जबाबदार राहणार नाही.

YouTube Channel Join Now

Suyash Gochade

नमस्कार, मी सुयश गोचडे, मी एक Digital Creator आणि totalnaukri.com या वेबसाईटचा Founder आहे. माझा हा ब्लॉग हे एक असे व्यासपीठ आहे, जे तुम्हाला सरकारी व खासगी नोकऱ्यांबाबतचे अपडेट्स, स्पर्धा परीक्षा माहिती, अर्ज प्रक्रिया, भरती जाहिराती आणि शासकीय योजनांची माहिती अगदी सोप्या भाषेत पोहोचवतं. आमचं ध्येय म्हणजे – तरुणांना योग्य, वेळेवर आणि स्पष्ट मार्गदर्शन देऊन त्यांच्या करिअरच्या वाटचालीत मदत करणे. वाचकांशी विश्वासाचे नाते निर्माण करत, मराठीमध्ये करिअर माहितीचा एकमेव भक्कम स्रोत बनणं हेच आमचं लक्ष्य आहे.

Follow me on Instagram

Leave a Comment

error: Content is protected !!