ITBP MO Recruitment 2026 : भारत-तिब्बत सीमा पुलिस बल भरती 2026 | तरुणांसाठी शासकीय नोकरीची Best संधी!

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Group Join Now

ITBP MO Recruitment 2026 : देशसेवा आणि वैद्यकीय क्षेत्रांमध्ये एकत्र करिअर घडवण्याची ही एक सुवर्णसंधी आहे. तरुणांसाठी शासकीय नोकरी मिळेल सोबतच देशाची सेवा ही होईल. भारत-तिब्बत सीमा पोलीस दिलाने केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या माध्यमातून विविध वैद्यकीय पदांसाठी कृती प्रक्रिया जाहीर केली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये देशभरातील पात्र आणि गुणवंत वैद्यकीय पदवीधारकांसाठी सैन्यामध्ये अधिकारी म्हणून सेवा करण्याचे दरवाजे उघडण्यात आले आहेत.

आपल्या देशाच्या सीमेचे रक्षण करणाऱ्या जवानांना आणि त्यांच्या कुटुंबियांना उच्च दर्जाची वैद्यकीय सेवा पुरवण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावणारे हे पद फक्त नोकरी नसून, हास्य सेवेचे एक उत्तम संधी आहे. ये भरती प्रक्रियेद्वारे एकूण 282 रिक्त जागा भरल्या जाणार असून, यामध्ये मेडिकल ऑफिसर स्पेशालिस्ट ऑफिसर आणि सुपर स्पेशालिस्ट मेडिकल ऑफिसर अशी पदे यावरती प्रक्रियेमध्ये आहेत. तुम्हाला या भरतीचा अर्ज करण्यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, आवश्यक कागदपत्रे, वयोमर्यादा आणि अर्थ प्रक्रिया याची संपूर्ण माहिती तू मला खालील लेखामध्ये समजून जाईल.

  • महत्त्वाच्या तारखा
    • ​ऑनलाइन अर्ज सुरू होण्याची तारीख: १० ऑगस्ट २०२६
    • ​ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख: ८ सप्टेंबर २०२६ (रात्री ११:५९ वाजेपर्यंत)​

ITBP MO Recruitment 2026 : पदाचे स्वरूप

पदाचे नावएकूण जागा
सुपर स्पेशलिस्ट मेडिकल ऑफिसर Second-in-Command05
स्पेशलिस्ट मेडिकल ऑफिसर Deputy Commandant162
मेडिकल ऑफिसर Assistant Commandant115
एकूण पदे282

ITBP MO Recruitment 2026 : शैक्षणिक पात्रता – Educational Qualification

भारत-तिब्बत सीमा पुलिस बल भरती 2026 या भरती प्रक्रियेसाठी शैक्षणिक पात्रता खालील प्रमाणे देण्यात आली आहे.

  • मेडिकल ऑफिसर (Assistant Commandant)
    • या पदासाठी मान्यताप्राप्त कोणतेही विद्यापीठांमधून MBBS पदवी पूर्ण असणे अनिवार्य आहे.
    • नॅशनल मेडिकल कमिशन किंवा संबंधित राज्य मेडिकल कौन्सिलचे वैद्य नोंदणी उमेदवारांनी केलेली असणे अनिवार्य आहे त्याचे प्रमाणपत्र लागते.
  • स्पेशलिस्ट मेडिकल ऑफिसर (Deputy Commandant)
    • मान्यता प्राप्त विद्यापीठामध्ये MBBS पदवी पूर्ण असणे अनिवार्य आहे.
    • संबंधित वैद्यकीय विषयांमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन पदवी आणि डिप्लोमा पूर्ण असणे आवश्यक ठरतो.
  • सुपर स्पेशलिस्ट मेडिकल ऑफिसर (Second-in-Command)
    • MBBS पदवी आणि संबंधित विषयात PG पदवी किंवा डिप्लोमा पूर्ण असणे आवश्यक आहे.
    • संबंधित विषयांमध्ये DM किंवा MCh किंवा समतुल्य सुपर स्पेशलिटी पात्रता असणे अनिवार्य आहे.

ITBP MO Recruitment 2026 : वयोमर्यादा – Age limit

पदाचे नावकमाल वयोमर्यादा
मेडिकल ऑफिसर (Assistant Commandant)30 वर्षे
स्पेशलिस्ट मेडिकल ऑफिसर (Deputy Commandant)40 वर्षे
सुपर स्पेशलिस्ट मेडिकल ऑफिसर (Second-in-Command) 50 वर्षे

ITBP MO Recruitment 2026 : आवश्यक कागदपत्रे – Required Documents

भारत-तिब्बत सीमा पुलिस बल भरती 2026 या परतीचा अर्ज करण्यासाठी लागणारी शैक्षणिक व इतर आवश्यक कागदपत्रांची यादी खालीलप्रमाणे आहे.

  • MBBS ची पदवी आणि मार्कशीट
  • पोस्ट ग्रॅज्युएट (PG) पदवी किंवा डिप्लोमा प्रमाणपत्र – लागू असेल तर
  • DM / MCh किंवा सुपर स्पेशालिटी प्रमाणपत्र – लागू असेल तर
  • तुम्ही केलेले वैद्यकीय परिषद नोंदणी (Medical Council Registration) प्रमाणपत्र
  • ओळख पटवण्यासाठी आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदान ओळखपत्र किंवा पासपोर्ट यापैकी कोणतेही एक
  • वयाचा पुरावा पाहण्यासाठी जन्म दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला असणे अनिवार्य आहे.
  • जात प्रमाणपत्र (Caste Certificate)
  • पासपोर्ट आकाराचा फोटो आणि स्वाक्षरी
  • माझी सैनिक प्रमाणपत्र – लागू असेल तर

ITBP MO Recruitment 2026 : अर्ज प्रक्रिया – How to Apply

भारत-तिब्बत सीमा पुलिस बल भरती 2026 या भरतीची अर्ज प्रक्रिया कशी करावी याची संपूर्ण माहिती तुम्हाला खालील लेखांमध्ये भेटून जाईल.

  • या भरतीचा अर्ज करण्यासाठी फक्त ऑनलाईन पद्धत वापरण्यात आली आहे.
  • सर्वप्रथम तुम्ही अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाईट ला भेट द्या.
  • अधिकृत संकेतस्थळावर गेल्यानंतर नोंदणी करण्यासाठी तुम्हाला तुमची वैयक्तिक माहिती भरावी लागेल.
  • नोंदणी केल्यानंतर तुम्हाला युजर आयडी आणि पासवर्ड मिळेल त्याचा वापर करून लॉगिन करा.
  • अर्ज भरल्यानंतर अर्जामध्ये वैयक्तिक माहिती (नाव, पत्ता आणि जन्मतारीख) आणि शैक्षणिक माहिती अचूक लिहा.
  • नमूद केलेली सर्व आवश्यक कागदपत्रे पासपोर्ट साईज फोटो आणि स्वाक्षरी योग्य साईज मध्ये स्कॅन करून अपलोड करा.
  • अर्जुन शुल्क ही प्रवर्गानुसार निश्चित केलेली असते ते ऑनलाईन पद्धतीने भरून घ्या. अर्ज शुल्क भरल्याशिवाय अर्ज पूर्ण मांडला जात नाही.
  • अर्ज समीट करण्यापूर्वी अर्जा मधील सर्व माहिती अचूक असल्याची खात्री करूनच अर्ज सबमिट करा. कारण अर्ज सबमिट केल्यानंतर माहिती दुरुस्त करता येणार नाही.
  • अर्ज यशस्वीरित्या समीर झाल्यानंतर अर्जाची प्रिंट आउट करून सुरक्षित ठेवा, भविष्यासाठी कामाला येऊ शकतो.
Official websiteयेथे क्लिक करा

ITBP MO Recruitment 2026 : मानधन – Salary

पदाचे नाववेतन श्रेणी
सुपर स्पेशलिस्ट मेडिकल ऑफिस₹ ७८,८०० – ₹ २,०९,२००
स्पेशलिस्ट मेडिकल ऑफिसर₹ ६७,७०० – ₹ २,०८,७००
मेडिकल ऑफिसर₹ ५६,१०० – ₹ १,७७,५००

ITBP MO Recruitment 2026 : निवड प्रक्रिया

  • सर्वप्रथम उमेदवारांनी पाठवलेला कागदपत्राची पडताळणी करण्यात येते.
  • कागदपत्रात पात्र ठरवायला उमेदवारांची मुलाखत घेण्यात येईल, ज्यामध्ये त्यांच्या वैद्यकीय ज्ञान आणि व्यक्तिमत्त्वाची पालक करण्यात येईल.
  • त्यानंतर निर्धारित शारीरिक निकष तपासण्यात येतील.
  • सैन्याच्या निकषांनुसार उमेदवारांची सविस्तर वैद्यकीय तपासणी करण्यात येईल. पात्र ठरलेल्या उमेदवारांना अंतिम मेहंदी कळम जाईल.
ITBP MO Recruitment 2026 feature image
ITBP MO Recruitment 2026

महत्वाची सूचना : वरील लेखात प्राथमिक माहिती दिलेली आहे. त्यामुळे उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

तुम्ही येथे माऊली कॉलेज ऑफ फिजिओथेरपी भरती 2026 भरतीच्या संपूर्ण माहिती पाहू शकता : https://totalnaukri.com/mauli-college-and-physiotherapy-recruitment/

YouTube Channel Join Now

Suyash Gochade

नमस्कार, मी सुयश गोचडे, मी एक Digital Creator आणि totalnaukri.com या वेबसाईटचा Founder आहे. माझा हा ब्लॉग हे एक असे व्यासपीठ आहे, जे तुम्हाला सरकारी व खासगी नोकऱ्यांबाबतचे अपडेट्स, स्पर्धा परीक्षा माहिती, अर्ज प्रक्रिया, भरती जाहिराती आणि शासकीय योजनांची माहिती अगदी सोप्या भाषेत पोहोचवतं. आमचं ध्येय म्हणजे – तरुणांना योग्य, वेळेवर आणि स्पष्ट मार्गदर्शन देऊन त्यांच्या करिअरच्या वाटचालीत मदत करणे. वाचकांशी विश्वासाचे नाते निर्माण करत, मराठीमध्ये करिअर माहितीचा एकमेव भक्कम स्रोत बनणं हेच आमचं लक्ष्य आहे.

Follow me on Instagram

Leave a Comment

error: Content is protected !!