महानगरपालिका भरती 2026 (Mahanagarpalika Recruitment 2026) :- महानगरपालिकेकडे महाराष्ट्राच्या शहरी विकासाचा कणा असेही म्हटले जाते. जे तरुण सरकारी नोकरी मिळवण्याची स्वप्न पाहत आहे २०२६ हे वर्ष तरुणांसाठी सुवर्णसंधी घेऊन आले आहे. महाराष्ट्रातील विविध महानगरपालिकेमध्ये रिक्त पदासाठी व्यापक भरती मोहीम चालू आहे. शिक्षण, आरोग्य, प्रशासन आणि अभियांत्रिकी अशा विविध भागांमध्ये ही भरती फक्त शासकीय यंत्रणा बळकट करत नाही, तर राज्यातील लाखो तरुणांना रोजगाराची संधी निर्माण करून देते.
जर तुम्हाला सरकारी नोकरी हवी असेल तर ही महानगरपालिकेमध्ये ते तुम्ही योग्य ठिकाणी आला आहात तुम्ही येथे या भरतीसाठी लागणारे शैक्षणिक पात्रता, आवश्यक कागदपत्रे, अभ्यासक्रम, वयोमर्यादा,अर्ज प्रक्रिया आणि निवड प्रक्रिया या सर्व गोष्टींची सविस्तर माहिती खालील लेखांमध्ये पाहू शकता.
महानगरपालिका भरती म्हणजे काय?
Mahanagarpalika Recruitment 2026 :- महानगरपालिका ही स्वतः भरती प्रक्रिया राबवते कारण ती एक स्वायत्त संस्था आहे. महानगरपालिकेमध्ये प्रामुख्याने दोन प्रकारची कर्मचारी निवडले जातात १. प्रशासकीय चुम्मा कार्यालयीन कर्मचारी २. तांत्रिक आणि तज्ञ कर्मचारी असे हे दोन कर्मचारी निवडले जातात.
कामे
महानगरपालिका भरती 2026 (Mahanagarpalika Recruitment 2026) :-
- प्रशासकीय आणि कार्यालयीन काम : दप्तर व्यवस्थापन याचे काम अर्जाची जननी करणे फाईल्स हाताळणे आणि प्रत्येक रेकॉर्ड जतन करून ठेवणे.
- प्रशासकीय समन्वय यांचे काम वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली दैनंदिन पत्रव्यवहार चालवणे.
- लेख विभाग हा पालिकेचा खर्च, टॅक्स संकलन आणि इतर आर्थिक व्यवहाराचा हिशोक ठेवत असतो.
- तांत्रिक आणि अभियांत्रिकी विभाग (Technical & Engineering) : रस्ते फुलांचे काम पाणीपुरवठा पाईप लाईन आणि सांडपाणी व्यवस्थापन कामांचे पर्यवेक्षण पायाभूत सुविधा हे करतात.
- शहर नियोजन शहराचा विकास आराखडा राबवणे आणि नवीन बांधकामांना परवाने मिळवून देणे.
- आरोग्य आणि स्वच्छता विभाग (Health & Sanitation) : सार्वजनिक आरोग्य मध्ये महानगरपालिकेच्या दवाखान्यामध्ये वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देणे आणि लसीकरण मोहीम राबवणे.
- शहराची दैनंदिन स्वच्छता राखणे सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाची पाहणी करणे आणि कचऱ्याचे व्यवस्थापन करणे.
- अग्निशमन विभाग (Fire Services) : अग्निशमन विभागामध्ये आणीबाणी सेवा आणि सुरक्षा तपासणी येते आणीबाणी सेव्हन मध्ये आग लागल्यास किंवा नैसर्गिक आपत्तीमुळे घटना घडल्यास तात्काळ बचाव कार्य केले जाते.
- सुरक्षा तपासणी मध्ये इमारतीचे फायदे ऑडिट करणे किंवा अग्निशमन नियमावलीचे पालन होत असल्याची खात्री करून घेणे.
- महसूल आणि कर विभाग (Revenue & Taxation) : मालमत्ता कर, पानिपत टी आणि इतर शुल्काची वसुली ही कर वसुली करणे हे कर वसुली त्यांच्याकडे असते.
शैक्षणिक पात्रता (Educational Qualification)
महानगरपालिका भरती 2026 (Mahanagarpalika Recruitment 2026) या पदासाठी उमेद वाराखडे खालील शैक्षणिक पात्र असणे अनिवार्य आहे.
- गट ‘अ’ आणि ‘ब’ पदासाठी शैक्षणिक पात्रता : कोणत्याही विषयातील पदवी किंवा पदव्युत्तर पदवी अनिवार्य आहे.
- गट ‘क’ पदांसाठी शैक्षणिक पात्रता : १० वी किंवा १२ वी उत्तीर्ण आणि संबंधित तांत्रिक प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
- लिपिक पदासाठी : १० वी/१२ वी झालेली असावी आणि संगणक टंकलेखन (मराठी ३०, इंग्रजी ४०) आणि MS-CIT प्रमाणपत्र असणे अनिवार्य आहे.
- आरोग्य पर्यवेक्षक पदासाठी १० वी/१२ वी आणि सॅनिटरी इन्स्पेक्टर डिप्लोमा पूर्ण असावा.
- गट ‘ड’ पदासाठी शैक्षणिक पात्रता : उमेदवार ८ वी किंवा १० वी उत्तीर्ण असावा.
सर्व पदांसाठी आवश्यक की असणारी कागदपत्रे.
- MS-CIT
- मराठी भाषेचे ज्ञान
- अनुभव प्रमाणपत्र (काही तांत्रिक किंवा वरिष्ठ पदांसाठी)
- वयोमर्यादा १८ ते ३८ वर्षे दरम्यान असावी.
टीप : प्रत्येक महानगरपालिकेची जाहिरात ही स्वातंत्र्य असते त्यामुळे शैक्षणिक पात्रतामध्ये गरजेनुसार बदल होऊ शकतो. अर्ज करण्यापूर्वी महानगरपालिकेच्या अधिकृत जाहिरात पहा.
आवश्यक कागदपत्रे (Required Documents)
महानगरपालिका भरती 2026 (Mahanagarpalika Recruitment 2026) या पदासाठी अर्ज करताना उमेदवाराकडून खालील कागदपत्रे असणे अनिवार्य आहे.
- आधार कार्ड
- पॅन कार्ड मतदार ओळखपत्र किंवा रहिवासी प्रमाणपत्र
- १० वी व १२ वीची गुणपत्रिका आणि प्रमाणपत्र
- पदवी/पदव्युत्तर गुणपत्रिका आणि पदवी प्रमाणपत्र
- तांत्रिक प्रमाणपत्रे (ITI, डिप्लोमा)
- MS-CIT प्रमाणपत्र (सर्व पदासाठी आवश्यक्य आहे)
- टंकलेखन प्रमाणपत्र (लिपिक पदासाठी मराठी 30 आणि इंग्रजी 40)
- जात प्रमाणपत्र (Caste Certificate)
- जात वैधता प्रमाणपत्र (Caste Validity Certificate)
- नॉन-क्रिमीलेअर प्रमाणपत्र (Non-Creamy Layer)
- आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (EWS Certificate)
- अनुभव प्रमाणपत्र (Experience Certificate) (काही वरिष्ठ किंवा तांत्रिक पदासाठी)
- लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र
- पासपोर्ट साईज फोटो
- दिव्यांग प्रमाणपत्र (असाल तर)
- माजी सैनिक प्रमाणपत्र (असाल तर)
टीप : कागदपत्रे ही स्पष्ट दिसणारी आणि अचूक माहिती असणारी असणे गरजेचे आहे कारण कागदपत्रांमध्ये कुठल्याही प्रकारची खोट आढळून आल्यास अर्ज स्वीकारला जात नाही. शक्यतो सर्व कागदपत्रांची मूळ किमान तीन प्रती सोबत असू द्या.
निवड प्रक्रिया
महानगरपालिका भरती 2026 (Mahanagarpalika Recruitment 2026) या भरतीसाठी निवड प्रक्रिया पूर्णतः पारदर्शक असण्याचे गरजेचे असते. याची सविस्तर माहिती खालील लेखात दिलेली आहे.
- अर्जाची ऑनलाइन जननी केली जाते : अर्ज ऑनलाईन भरल्यानंतर उमेदवाराची शैक्षणिक पात्रता आणि इतर अटींची महानगरपालिके कडून पहिल्यांदा खनन करण्यात येते. अर्जामध्ये चूक आढळल्यास अर्ज रद्द केला जाऊ शकतो.
- लेखी परीक्षा (Written Examination) : लेखी परीक्षा ही मराठी व इंग्रजी, सामान्य ज्ञान, बुद्धिमत्ता व गणित आणि तांत्रिक यावर परीक्षा घेण्यात येते.
- कौशल्य चाचणी : तुमचे कौशल्य तपासले जाते लिपिक पदासाठी टायपिंग ची गती महत्त्वाची असते, तुमची टायपिंगची गती तपासण्यात येते.
- शारीरिक चाचणी (Physical Test) : अग्निशमन दल, स्वच्छता निरीक्षण किंवा सुरक्षारक्षक या पदासाठी शारीरिक चाचणी घेण्यात येते म्हणजेच उंची, छाती आणि धावणे तपासले जाते.
- मुलाखत (Interview) : मुलाखत हे वरिष्ठ पदांसाठी लेखी परीक्षा झाल्यानंतर घेण्यात येते. काही क गटांच्या पदांसाठी मुलाखत रद्द करून फक्त लेखी परीक्षेतील गुण तपासून मेरिट लिस्ट लावली जाते.
- कागदपत्र पडताळणी (Document Verification) : अंतिम निवड होण्यापूर्वी उमेदवारांच्या सर्व मूळ शैक्षणिक, सामाजिक आणि इतर प्रमाणपत्रे व कागदपत्रे तपासली जातात. प्रमाणपत्रे आणि कागदपत्रे यामधील माहिती पूर्णतः अर्जातील माहितीशी जुळणे अनिवार्य असते.
- अंतिम गुणवत्ता यादी (Final Merit List & Selection) : अंतिम निवड यादी ही सर्व माहिती पाहून उमेदवारांना मिळालेली गुण आणि आरक्षणाचे नियम लक्षात घेऊन तयार केली जाते.
वेतन
महानगरपालिका भरती 2026 (Mahanagarpalika Recruitment 2026) महानगरपालिकेमधील विविध पदांसाठी पगार अंदाजे खालील प्रमाणे देण्यात आली आहे.
| पदाचा गट (Category) | पदाचे स्वरूप | वेतन श्रेणी |
| गट ‘अ’ | उपायुक्त, वैद्यकीय आरोग्य अधिकारी | S-20 ते S-23 (56,100 – 2,00,000+) |
| गट ‘ब’ | सहाय्यक आयुक्त, कनिष्ठ अभियंता | 14 ते S-16 (41,800 – 1,32,000+) |
| गट ‘क’ | लिपिक, टंकलेखक, आरोग्य निरीक्षक | S-6 ते S-10 (19,900 – 63,000+) |
| गट ‘ड’ | शिपाई, सफाई कर्मचारी, मदतनीस | S-1 ते S-3 (15,000 – 47,000+) |
अर्ज प्रक्रिया (How to Apply)
महानगरपालिका भरती 2026 (Mahanagarpalika Recruitment 2026) या पदासाठी अर्ज प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने केली जाते.
- सर्वप्रथम महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळा भेट द्या portal.mcgm.gov.in
- त्यानंतर जाहिरात मधील सर्व सूचना, नियम, अटी आणि शैक्षणिक पात्रता काळजीपूर्वक वाचून घ्या.
- मुख्य पानावर New Registration हा पर्याय क्लिक करा.
- तुमचा चालू असलेला मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी टाकून नोंदणी पूर्ण करा.
- मिळालेला युजर आयडी आणि पासवर्ड टाका आणि Login करून घ्या.
- त्यानंतर तुमची वैयक्तिक माहिती (नाव, पत्ता, जन्मतारीख आधार नंबर) अचूक भरा
- शैक्षणिक पात्रता ची माहिती काळजीपूर्वक भरा.
- जात प्रमाणपत्र संबंधित सर्व माहिती भरा.
- आवश्यक कागदपत्रे योग्य साईज मध्ये नीट दिसतील असे अपलोड करून द्या.
- ऑनलाइन पद्धतीने परीक्षेची असलेली शुल्क भरा.
- शुल्क भरल्यानंतर पेमेंट पावती मिळेल ते जतन करून ठेवा.
- सर्व माहिती अचूक आहे का परत तपासून घ्या आणि अर्ज सबमिट करा.
- अर्ज सबमिट करून झाल्यानंतर त्याचे पीडीएफ जतन करून ठेवा.

महत्त्वाची सूचना (Disclaimer) : महानगरपालिका भरती 2026 या पदासाठी कोणतेही एकंदरीत किंवा अधिकृत राष्ट्रीय भरती प्रक्रिया सुरू नाही. महानगरपालिका भरती ही पूर्णपणे मेरीटवर आधारित आणि पारदर्शक असते. महानगरपालिका भरती ची पूर्ण माहिती पाहण्यासाठी त्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.
तुम्ही येथे सुरक्षा रक्षक भरती 2026 याची संपूर्ण माहिती पाहू शकता : https://totalnaukri.com/security-guard-2026/