MSIDC Recruitment 2026 (महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास मंडळामध्ये भरती) हे एक राज्यातील पायाभूत सुविधांच्या विकासासाठी कटिबंध असलेले एक महत्त्वाचे शासकीय मंडळ आहे. मनुष्यबळाची आवश्यकता राज्यातील प्रगतीमध्ये योगदान देणाऱ्या प्रकल्पांची अंमलबजावणी करण्यासाठी आणि तांत्रिक अचूकता राखण्यासाठी गरज पडत असते. या गोष्टीचा विचार करून 2026 यावर्षी या मंडळाने अभियांत्रिकी क्षेत्रात दीर्घ अनुभव असलेल्या निवृत्त शासकीय अधिकाऱ्याकडून विविध तांत्रिक पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
ही भरती प्रक्रिया तांत्रिक क्षमतांचा पुरेपूर वापर करून राज्याच्या विकास कामांना गती देण्याचे काम करत आहे. जर या भरतीचा अर्ज भरायचा असेल तर अर्ज भरण्यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, वयोमर्यादा, निवड प्रक्रिया आणि वेतन याची सर्व माहिती खालील लेखांमध्ये दिली आहे.
शैक्षणिक पात्रता (Educational Qualification)
MSIDC Recruitment 2026 (महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास मंडळामध्ये भरती) या भरतीसाठी लागणारे शैक्षणिक पात्रता खालीलप्रमाणे दिली आहे.
- उमेदवाराचे संबंधित अभियांत्रिकी शाखेमध्ये पदवी पूर्ण केलेली असणे अनिवार्य आहे.
- या पदासाठी फक्त पदवी कुरेशी नाही तर उमेदवाराकडे राज्य सरका, केंद्र सरकार किंवा सार्वजनिक क्षेत्रांमध्ये उपक्रमांमध्ये संबंधित अभियंता पदावर काम केलेले असणे अनिवार्य आहे.
- अर्जदार व्यक्ती सरकारी सेवेतून अधिकृतपणे निवृत्त असावी लागते. काही पदांसाठी वयोमर्यादेची निकष ही निवृत्तीच्या नियमानुसार लागू असतात.
- या पदासाठी भरती ही पूर्णपणे अनुभवत आधारित आहे. पदवीच्या गुणपत्रके पेक्षा उमेदवाराचा कामाचा अनुभव जास्त महत्त्वाचा आहे आणि सेवा रेकॉर्ड यांना प्राधान्य दिले जाते.
आवश्यक कागदपत्रे (Required Documents)
MSIDC Recruitment 2026 (महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास मंडळामध्ये भरती) या भरतीचा अर्ज करण्यासाठी कागदपत्राची यादी खालीलप्रमाणे पाहू शकता:
- सेवानिवृत्ती आदेश (Retirement Order) = ज्या शासकीय किंवा निमशासकीय कार्यालयामधून तुम्ही सेवानिवृत्त झाला आहात त्या कार्यालयाने दिलेले अधिकृत निवृत्तीचे पत्र किंवा आदेश असणे अनिवार्य आहे.
- पेन्शन पेमेंट ऑर्डर (PPO)
- सेवा प्रमाणपत्र (Service Certificate)
- शैक्षणिक पदवी प्रमाणपत्रे (Educational Degrees)
- ओळख पटण्यासाठी आधार कार्ड पॅन कार्ड किंवा ड्रायव्हिंग लायसन्स यापैकी कोणतेही एक
- बायोडेटा (Detailed Resume/CV)
- अनुभव दाखले (Experience Certificates)
टिप : सर्व कागदपत्रे स्वयं साक्षीत असणे अनिवार्य असते. अर्धासोबत ही सर्व कागदपत्रे स्कॅन करून ईमेलद्वारे पाठवताना काळजी घ्या, सर्व कागदपत्रे नीट दिसतील अशी अपलोड करा.
निवड प्रक्रिया
MSIDC Recruitment 2026 (महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास मंडळामध्ये भरती) या भरती संपूर्ण निवड प्रक्रिया कशी केली जाते याची माहिती खालील प्रमाणे पाहू शकता :
- अर्जांची प्राथमिक छाननी (Shortlisting): सर्वप्रथम उमेदवारांनी पाठवलेल्या अर्जाची त्यांनी कागदपत्राची तपासणी केली जाते. त्यामध्ये शैक्षणिक पात्रता आणि अनुभवाच्या निकषांची पूर्तता होत असल्याची खात्री करून घेतली जाते.
- मुलाखत (Personal Interview): शॉर्टलिस्ट केल्यानंतर निवड झालेल्या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलवण्यात येते. ही मुलाखत का मुख्याने संबंधित पदांच्या तांत्रिक जबाबदारी उमेदवाराचा पूर्वीचा अनुभव पाहिला जातो.
- अनुभव आणि सेवा रेकॉर्डचे मूल्यमापन: फक्त मुलाखत नाही तर उमेदवाराचा मागील सेवा काळातील गोपनीय अहवाल आणि हाताळलेले मोठे प्रकल्प याचे मूल्यमापन केले जाते.
- अंतिम निवड यादी : मुलाखतीतील आणि अनुभवाच्या गुणांच्या आधारे अंतिम निवड यादी जाहीर केली जाते.
- ही संपूर्ण प्रक्रिया नियमानुसार चालते यामुळे कोणत्याही मध्यस्थाची शिफारसीची गरज पडत नाही. निवड झाल्यानंतर उमेदवाराला ठराविक कालावधीसाठी करारावर नियुक्त करण्यात येते.
अर्ज प्रक्रिया (How to Apply)
MSIDC Recruitment 2026 (महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास मंडळामध्ये भरती) या भरतीची अर्ज प्रक्रिया कशी करायची याची संपूर्ण माहिती खालील प्रमाणे दिली आहे.
- सर्वप्रथम तुम्ही या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या msidc.org
- यानंतर ‘Careers’ किंवा ‘Notifications’ यापैकी कोणतेही एक विभागामध्ये भरतीची संपूर्ण जाहिरात लक्ष्मीपूर्वक वाचा.
- स्वतःच्या बायोडेटासह ‘Covering Letter’ तयार करा. यामध्ये तुम्ही ज्या पदासाठी अर्ज करत आहात त्याची संपूर्ण माहिती लिहा.
- माझ्यासोबत नमूद केलेली सर्व कागदपत्रे स्पष्ट दिसतील कशी एकत्रित करून जोडा.
अर्ज सादर कसा करावा ?
- जाहिरातीमधील दिलेल्या ईमेल आयडी द्वारे सर्व कागदपत्रे आणि अर्जाची पीडीएफ स्वरूपात स्कॅन करून प्रत पाठवून द्या
- जर जाहिरातीत नमूद असेल तर पत्राद्वारे अधिकृत पत्त्यावर पाठवा.
- पत्ता (Address) : Chief Administrative Officer, Maharashtra-State Infrastructure Development Corporation Ltd, B/13, 13th Floor, Bakhtawar Building, 229, Nariman Point, Mumbai-400 021

वेतन
या भरती प्रक्रियेत अधिकृत जाहिरातीमध्ये वेतनाबाबत ची माहिती सध्या दर्शवली नाही. खालील दिलेले वेतन हे अंदाजे महामंडळाच्या अंतर्गत नियमाच्या आधारे निश्चित केले जाण्याची शक्यता आहे.
| पद | वेतन श्रेणी |
| अधीक्षक अभियंता (Superintending Engineer) | ₹७०,००० ते ₹१,००,०००+ |
| उप अभियंता (Deputy Engineer) | ₹५०,००० ते ₹७०,०००+ |
| कनिष्ठ अभियंता (Junior Engineer) | ₹३०,००० ते ₹५०,०००+ |
महत्त्वाची सूचना (Disclaimer) : या लेखामध्ये दिलेली भरतीविषयक माहिती ही अधिकृत भरती जाहिरात व उपलब्ध सार्वजनिक माहितीनुसार तयार करण्यात आली आहे. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी संबंधित भरतीची अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचून पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क, निवड प्रक्रिया, महत्त्वाच्या तारखा व इतर अटींची खात्री करून घ्यावी. या लेखातील माहितीमध्ये वेळोवेळी बदल होऊ शकतात. त्यामुळे अंतिम व अधिकृत माहितीला प्राधान्य द्यावे. या लेखामुळे झालेल्या कोणत्याही नुकसानास Total Naukri जबाबदार राहणार नाही.
तुम्ही येथे “बँक ऑफ बडोदा भरती 2026” त्याची संपूर्ण माहिती पाहू शकता : https://totalnaukri.com/bank-of-baroda-recruitment-2026/