Navi Mumbai Mahanagarpalika Teacher Recruitment 2026 : नवी मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग अंतर्गत 2026 या वर्षासाठी शिक्षक पदासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेत द्वारे नवी मुंबई महानगरपालिका प्राथमिक शाळांमधील अपवित्र शिक्षक सेवक पदांच्या एकूण 209 रिक्त जागांवरमुलाखत न घेता उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे.
यामध्ये मराठी, हिंदी आणि उर्दू माध्यमाच्या शाळांचा समावेश केला असून, मातृ उमेदवारांना दिनांक 6 ऑगस्ट 2026 ते 11 ऑगस्ट 2026 या कालावधीमध्ये या भरतीच्या अधिकृत पोर्टलवर स्वतःचे प्राधान्यक्रम ऑनलाइन पद्धतीने नोंदवून लॉक करणे अनिवार्य आहे. इच्छुक उमेदवारांसाठी यांनी पात्र उमेदवारांसाठी या सुवर्णसंधीचा लाभ घेण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन वेळ प्रक्रिया पूर्ण करणे अनिवार्य आहे.
- महत्त्वाच्या तारखा :
- प्राधान्यक्रम नोंदवण्याचा कालावधी: दिनांक ०६/०८/२०२६ ते ११/०८/२०२६
Navi Mumbai Mahanagarpalika Teacher Recruitment 2026 : पदाचे स्वरूप
| पदाचे नाव | माध्यम | एकूण जागा |
| शिक्षण सेवक | मराठी माध्यम | 134 |
| शिक्षण सेवक – अपदवीधर (इ. १ ली ते इ. ५ वी) | हिंदी माध्यम | 70 |
| शिक्षण सेवक – अपदवीधर (इ. १ ली ते इ. ५ वी) | उर्दू माध्यम | 05 |
| एकूण सर्व | माध्यम मिळून | 209 |
Navi Mumbai Mahanagarpalika Teacher Recruitment 2026 : शैक्षणिक पात्रता – Educational Qualification
नवी मुंबई महानगरपालिका शिक्षक भरती 2026 या भरतीसाठी लागणारे पात्रता खालील प्रमाण देण्यात येत आहे.
- उमेदवाराचे 12 वी पर्यंतचे शिक्षण मान्यताप्राप्त विद्यालया मधून पूर्ण असणे अनिवार्य आहे.
- डी.एड. / डी.एल.एड. / डी.टी.एड. (D.Ed / D.El.Ed / D.T.Ed / TCH) इतर मान्यताप्राप्त व्यवसायिक पात्रता पूर्ण असणे आवश्यक आहे.
- शासनाच्या MAHA-TET किंवा केंद्रीय CTET अशा परीक्षा उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे.
- सर्वात महत्त्वाचे TAIT परीक्षा दिलेली असणे किंवा उत्तीर्ण असणे बंधनकारक आहे.
Navi Mumbai Mahanagarpalika Teacher Recruitment 2026 : वयोमर्यादा – Age limit
| प्रवर्ग | वयोमर्यादेचे नियम व अट |
| किमान वयोमर्यादा | 18 वर्षे पूर्ण |
| खुला / ओपन प्रवर्ग | शासन नियमांनुसार कमाल वयोमर्यादा लागू |
| मागासवर्गीय / अनाथ / इतर पात्र प्रवर्ग | नियमांनुसार 5 वर्षे सूट (सवलत लागू राहते) |
Navi Mumbai Mahanagarpalika Teacher Recruitment 2026 : आवश्यक कागदपत्रे – Required Documents
नवी मुंबई महानगरपालिका शिक्षक भरती 2026 या भरती अंतर्गत प्राधान्यक्रम नोंदवण्यासाठी खालील कागदपत्रांची यादी तुमच्याकडे असेल तर नोंदणी प्रक्रिया लवकरात लवकर होऊ शकते.
- ओळख पटवण्यासाठी आधार कार्ड, पॅन कार्ड किंवा इतर ओळखपत्र कोणतीही एक.
- अर्जदार उमेदवारांची स्वाक्षरी आणि पासपोर्ट साईज फोटो.
- अधिवास प्रमाणपत्र (Domicile Certificate)
- दहावी (SSC), १२वी (HSC), पदवी व पदव्युत्तर पदवी या सर्व शैक्षणिक मधील प्रमाणपत्र आणि गुणपत्र अनिवार्य आहे. पदव्युत्तर पदवी पूर्ण नसेल तरी काही हरकत नाही.
- डी.एड. / डी.एल.एड. / टी.सी.एच. किंवा पदविका स्तरावरील व्यावसायिक अर्हतेचे प्रमाणपत्र व गुणपत्रक.
- शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण असल्याबतचे प्रमाणपत्र असणे अनिवार्य आहे.
- शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी (TAIT) गुणपत्रक
- जात प्रमाणपत्र (Caste Certificate)
- जात वैधता प्रमाणपत्र (Caste Validity)
- नॉन-क्रिमीलेयर प्रमाणपत्र (खुला प्रवर्गासाठी नाही)
Navi Mumbai Mahanagarpalika Teacher Recruitment 2026 : अर्ज प्रक्रिया – How to Apply
नवी मुंबई महानगरपालिका शिक्षण भरती 2026 या भरती अंतर्गत पवित्र पोर्टल वर अर्ज प्राधान्यक्रम नोंदवण्याची प्रक्रियेची माहिती खालील प्रमाणे आहे:
- सर्वप्रथम आंबेडकरांनी महाराष्ट्र शासनाचे अधिकृत संकेत स्थळाला भेट द्या.
- लॉगिन करण्यासाठी तुम्हाला तुमची वैयक्तिक माहिती भरावी लागेल.
- वैयक्तिक माहिती भरून झाल्यानंतर तुम्हाला युजर आयडी आणि पासवर्ड मिळेल त्याचा वापर करून लॉगिन करा.
- फोटोवर विचारलेली तुमची सर्व शैक्षणिक पात्रता, व्यावसायिक अहर्ता आणि परीक्षेचे गुण अचूक आणि काळजीपूर्वक भरा.
- पोर्टलवर उपलब्ध असलेल्या माहितीनुसार, पात्र उमेदवारांनी आपल्या पसंतीनुसार शाळांचे प्राधान्य निवडता येते.
- या भरती प्रक्रिये बाबतच्या पुढील सर्व सूचना आणि अंतर्गत माहिती साठी खालील अधिकृत संकेतस्थळाला वारंवार भेट द्या.
| Official website | येथे क्लिक करा |
| Notification PDF | येथे क्लिक करा |
| Online apply | येथे क्लिक करा |
वारंवार विचारली जाणारी प्रश्न :
- या भरतीअंतर्गत कोणकोणत्या शिक्षक पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत?
- नवी मुंबई महानगरपालिका शिक्षक भरतीसाठी शैक्षणिक पात्रता काय आहे?
- या भरतीसाठी आवश्यक वयोमर्यादा किती आहे?
- शिक्षक भरतीसाठी अर्ज कसा करायचा?
- नवी मुंबई महानगरपालिका शिक्षक भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख कोणती आहे?
- या भरतीसाठी अर्ज शुल्क किती आहे?
- उमेदवारांची निवड प्रक्रिया कशी होणार आहे?
- या शिक्षक भरतीमध्ये वेतन किती मिळणार आहे?
- नवी मुंबई महानगरपालिका शिक्षक भरतीसाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत?

महत्वाची सूचना : वरील लेखात प्राथमिक माहिती दिलेली आहे. त्यामुळे उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी, जेणेकरून कोणताही गैरसमज किंवा नुकसान होणार नाही. अन्यथा माहितीतील त्रुटींमुळे नुकसान होण्याची शक्यता असू शकते.
तुम्ही येथे “मुंबई पोर्ट ऑथॉरिटी स्पोर्ट्स क्लब भरती 2026” या भरतीची संपूर्ण माहिती पाहू शकता : https://totalnaukri.com/mumbai-port-authority-sports-club-recruitment/