SSC Stenography Recruitment 2026: 320 जागांसाठी Best भरती जाहीर! अर्ज प्रक्रिया सुरू

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Group Join Now

SSC Stenography Recruitment 2026 : सरकारी नोकरी सूर्वणसंधी! भारत सरकारच्या विविध मंत्रालयांमध्ये, विभागांमध्ये आणि संस्थांमध्ये शासकीय सेवेची सुवर्णसंधी उपलब्ध करून देणाऱ्या ‘स्टेनोग्राफर ग्रेड ‘सी’ (गट ‘ब’, अराजपत्रित) आणि ग्रेड ‘ड’ (गट ‘क’) परीक्षा, २०२६’ ची अधिकृत जाहिरात कर्मचारी चयन आयोगाद्वारे (SSC) प्रसिद्ध केली आहे.

या भरती प्रक्रिये अंतर्गत अंदाजे 320 रिक्त जागांवर थेट भरती केली जाणार असून, यामध्ये सहभागी होण्यासाठी 17 नोव्हेंबर 2026 ते 8 डिसेंबर 2026 या कालावधीत ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले आहेत.

SSC Stenography Recruitment 2026

SSC Stenography Recruitment 2026 : शैक्षणिक पात्रता (Educational Qualification)

या पदासाठी उमेदवाराने मान्यताप्राप्त बोर्डातून १२ वी (Higher Secondary) किंवा समतुल्य परीक्षा उत्तीर्ण केलेली असणे आवश्यक आहे. तसेच स्टेनोग्राफीचे कौशल्य असणे आवश्यक आहे.

SSC Stenography Recruitment 2026 : वयोमर्यादा – Age

पदाचे नाववयोमर्यादा
स्टेनोग्राफर ग्रेड ‘सी’ (Stenographer Grade ‘C’)१८ ते ३० वर्षे
स्टेनोग्राफर ग्रेड ‘ड’ (Stenographey Grade ‘D’)१८ ते २७ वर्षे

MPSC Recruitment 2026 – तब्बल 16,717 पदांची भरती! : https://totalnaukri.com/mpsc-recruitment-2026/

SSC Stenography Recruitment 2026 : अर्ज प्रक्रिया – How to Apply

एसएससी स्टेनोग्राफी ग्रेड ‘सी’ आणि ‘ड’ परीक्षा, २०२६ साठी ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया खालील प्रमाणे आहे.

  • या भरतीच्या अधिकृत वेबसाईट ला भेट देऊन किंवा माय एसएससी मोबाईल ॲप द्वारे अर्ज करता येऊ शकतो.
  • अर्ज करत असताना अर्जा मधील सर्व वैयक्तिक माहिती, शैक्षणिक पात्रता आणि इतर आवश्यक माहिती योग्य लिहा.
  • आवश्यक असणारी सर्व शैक्षणिक व इतर आवश्यक कागदपत्रे योग्य साईज मध्ये स्कॅन करून अपलोड करा.
  • अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धतीने भरणे आवश्यक असते अथवा अर्ज संपूर्ण मानला जात नाही.
  • अर्ज यशस्वीरित्या संपन्न झाल्यानंतर अर्जाची प्रिंट आउट काढून भविष्यातील संदर्भासाठी जपून ठेवा.
Official website (अधिकृत संकेतस्थळ)येथे क्लिक करा
Online apply (ऑनलाइन अर्ज)येथे क्लिक करा
Notification PDF ( जाहिरात पीडीएफ)येथे क्लिक करा

SSC Stenography Recruitment 2026 : परीक्षा स्वरूप

  • भाग I: जनरल इंटेलिजन्स आणि रीझनिंग (५० प्रश्न, ५० गुण)
  • ​भाग II: जनरल अवेअरनेस (सामान्य ज्ञान) (५० प्रश्न, ५० गुण)
  • ​भाग III: इंग्रजी भाषा आणि आकलन (१०० प्रश्न, १०० गुण)
  • ​एकूण वेळ: २ तास (दिव्यांग उमेदवारांसाठी अतिरिक्त वेळ लागू).
  • ​नकारात्मक गुण (Negative Marking): प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी ०.२५ गुण वजा केले जातील.

SSC Stenography Recruitment 2026 : कौशल्य चाचणी (Skill Test in Stenography)

  • ग्रेड ‘क’ (Stenographer Grade C): १०० शब्द प्रति मिनिट (w.p.m.) वेगाने १० मिनिटे डिक्टेशन देण्यात येते.
  • ग्रेड ‘ड’ (Stenographer Grade D): ८० शब्द प्रति मिनिट (w.p.m.) वेगाने १० मिनिटे डिक्टेशन देण्यात येईल.

SSC Stenography Recruitment 2026 : FAQ – वारंवार विचारले जाणारे प्रश्न

1. SSC Stenography Recruitment 2026 मध्ये एकूण किती जागा आहेत?
SSC Stenography Recruitment 2026 या भरतीमध्ये एकूण 320 जागा आहेत.
2. अर्ज प्रक्रिया कधी सुरू होणार आहे?
अर्ज प्रक्रिया 17 नोव्हेंबर 2026 पासून सुरू आहे.
3. अर्ज करण्याची अंतिम तारीख कोणती आहे?
अर्ज करण्याची अंतिम तारीख 8 डिसेंबर 2026 आहे.
4. अर्ज कोणत्या पद्धतीने करायचा आहे?
अर्ज करण्याची अधिकृत पद्धत SSC च्या भरती अधिसूचनेनुसार तपासावी.
5. या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता काय आहे?
शैक्षणिक पात्रतेची सविस्तर माहिती अधिकृत जाहिरातीत तपासावी.
6. भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी काय करावे?
अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

SSC Stenography Recruitment 2026 feature image
SSC Stenography Recruitment 2026

Disclaimer (महत्त्वाची सूचना) : या लेखातील माहिती उपलब्ध तपशीलांवर आधारित आहे. भरतीसंदर्भातील पदांची पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क व इतर अटी जाणून घेण्यासाठी SSC ची अधिकृत जाहिरात तपासावी. अर्ज करण्यापूर्वी अधिकृत संकेतस्थळावरील माहितीची खात्री करून घ्यावी.

अधिकृत वेबसाईट पडताळणी: अर्ज करण्यापूर्वी किंवा कोणत्याही निर्णयापर्यंत पोहोचण्यापूर्वी, उमेदवारांना विनंती आहे की त्यांनी SSC च्या अधिकृत संकेतस्थळाला (https://ssc.gov.in) भेट देऊन मूळ जाहिरात (Official Notice) काळजीपूर्वक वाचावी.

बदलांचे अधिकार: परीक्षेच्या अटी, जागांची संख्या, वयोमर्यादा, किंवा तारखांमध्ये बदल करण्याचे सर्व अधिकार कर्मचारी चयन आयोगाकडे (SSC) राखीव आहेत.

अंतिम निर्णय: जाहिरातीमधील इंग्रजी आवृत्तीची अधिकृतता अंतिम मानली जाईल. कोणत्याही प्रकारच्या त्रुटी किंवा बदलांसाठी आमची वेबसाइट किंवा लेखक जबाबदार राहणार नाहीत. अर्ज करण्यापूर्वी सर्व नियम व अटी स्वतः तपासून घ्याव्यात.

YouTube Channel Join Now

Suyash Gochade

नमस्कार, मी सुयश गोचडे, मी एक Digital Creator आणि totalnaukri.com या वेबसाईटचा Founder आहे. माझा हा ब्लॉग हे एक असे व्यासपीठ आहे, जे तुम्हाला सरकारी व खासगी नोकऱ्यांबाबतचे अपडेट्स, स्पर्धा परीक्षा माहिती, अर्ज प्रक्रिया, भरती जाहिराती आणि शासकीय योजनांची माहिती अगदी सोप्या भाषेत पोहोचवतं. आमचं ध्येय म्हणजे – तरुणांना योग्य, वेळेवर आणि स्पष्ट मार्गदर्शन देऊन त्यांच्या करिअरच्या वाटचालीत मदत करणे. वाचकांशी विश्वासाचे नाते निर्माण करत, मराठीमध्ये करिअर माहितीचा एकमेव भक्कम स्रोत बनणं हेच आमचं लक्ष्य आहे.

Follow me on Instagram

Leave a Comment

error: Content is protected !!