Teacher Recruitment 2026 : महाविद्यालय क्षेत्रामध्ये करिअर घडवण्यासाठी सर्वोत्तम संधी. शिक्षण महाविद्यालय वर्धा येथे शिक्षक पदासाठी किती प्रक्रियेत जाहीर करण्यात आली आहे. महिला बहुउद्देशीय शिक्षण संस्था या संस्था अंतर्गत ही भरती प्रक्रिया चालू आहे. शिक्षण महाविद्यालय, वर्धा येथे जाहिरातीनुसार प्राचार्य, सहाय्यक प्राध्यापक आणि ग्रंथपाल अशा विविध पदांसाठी भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली असून.
इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून 15 दिवसाच्या हात आपले अर्ज सादर करणे अनिवार्य आहे. शिक्षण महाविद्यालय, वर्धा येथे भरती प्रक्रियेसाठी एकूण 14 रिक्त पदांची भरती करण्यात येणार आहे. जर तुम्हाला या भरती चा अर्ज करायचा असेल तर लागणारे शैक्षणिक पात्रता, आवश्यक कागदपत्रे, वयोमर्यादा आणि अर्ज प्रक्रिया याची संपूर्ण माहिती तुम्हाला खालील लेखकामध्ये समजून जाईल.
- महत्त्वाच्या तारखा:
- अर्ज करण्याची मुदत: जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून १५ दिवसांच्या आत.
- एकूण रिक्त जागा:
- प्राचार्य: १ जागा
- शिक्षण (UG) – सहाय्यक प्राध्यापक: १० जागा
- शारीरिक शिक्षण – सहाय्यक प्राध्यापक: १ जागा
- ललित कला (UG) – सहाय्यक प्राध्यापक: १ जागा
- ग्रंथपाल: १ जागा
- एकूण: १४ जागा
- कामाचे स्वरूप :
- पदाचे स्वरूप (Nature of Post): पूर्णवेळ (Full Time)
- रिक्त पदाचे स्वरूप (Nature of Vacancy): विनाअनुदानित (Clear Non Granted)
Teacher Recruitment 2026 : शैक्षणिक पात्रता – Educational Qualification
वर्धा येथे शिक्षक भरती 2026 या भरतीसाठी लागणारे शैक्षणिक पात्रता विविध पदानुसार खालील प्रमाणे आहे.
- प्राचार्य (Principal) पदासाठी संबंधित विषयांमध्ये आचार्य पदवी (Ph.D) हिंदी महाविद्यालयामध्ये किंवा विद्यापीठांमध्ये अध्यापनाचा किंवा प्रशासनाचा निर्धारित अनुभव असावा.
- शिक्षण – सहाय्यक प्राध्यापक (Education – Assistant Professor) : समृद्ध विषयांमध्ये पदव्युत्तर पदवी कमीत कमी गुणांसह तसेच NET/SET परीक्षा उत्तीर्ण किंवा Ph.D. पदवी पूर्ण असणे अनिवार्य आहे.
- शारीरिक शिक्षण – सहाय्यक प्राध्यापक (Physical Education – Assistant Professor) या पदासाठी शारीरिक शिक्षणातील पदव्युत्तर पदवी आणि संबंधित नियमानुसार पात्रता असणे आवश्यक आहे.
- ललित कला – सहाय्यक प्राध्यापक (Fine Art – Assistant Professor) या पदासाठी ललित कला विषयांमध्ये पदव्युत्तर पदवी आणि संबंधित पात्रता उमेराकडे असणे आवश्यक आहे.
- ग्रंथपाल (Librarian) यापदासाठी ग्रंथपाल व माहितीशास्त्र विषयामधील पदव्युत्तर पदवी आणि नियमानुसार NET/SET किंवा पात्रता निकष.
Teacher Recruitment 2026 : आवश्यक कागदपत्रे – Required Documents
शिक्षण महाविद्यालय वर्धा येथे शिक्षक भरती 2026 या भरतीसाठी लागणारे कागदपत्रे खालील प्रमाणे आहेत:
- स्वतःची माहिती आणि शैक्षणिक पात्रता सोबतच अनुभूती तपासणी दर्शवणारा एक बायोडेटा.
- S.S.C., H.S.C., पदवी आणि पदव्युत्तर पदवीच्या गुणपत्रिका व प्रमाणपत्रे असणे बंधनकारक आहे.
- लागू असेल तर NET, SET किंवा Ph.D. उत्तीर्ण असल्याचे प्रमाणपत्र
- च्या अगोदर तुम्ही काम केले असेल तर अनुभव प्रमाणपत्र आवश्यक आहे.
- जात प्रमाणपत्र (Caste Certificate)
- ओळख पटवण्यासाठी आधार कार्ड, पॅन कार्ड किंवा इतर प्रमुख पत्र यापैकी कोणतेही एक आणि पासपोर्ट साईज फोटो
| Official website | येथे क्लिक करा |
| Notification PDF | येथे क्लिक करा |

Teacher Recruitment 2026 : अर्ज प्रक्रिया – How to Apply
शिक्षण महाविद्यालय, वर्धा येथे शिक्षक भरती 2026 या भरतीसाठी कुठल्याही प्रकारचा ऑनलाईन अर्ज करायची गरज नाही.
- उमेदवारांनी साध्या कागदावर अर्ज करणे आवश्यक आहे.
- प्रजासत्ताक संपूर्ण बायोडाटा आणि सर्व आवश्यक कागदपत्रे झेरॉक्स प्रती जोडणे बंधनकारक आहे.
- अर्ज सादर करण्याची मुदत हे जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून 15 दिवसाच्या आत पाठवा.
- अर्ज पाठवण्याचा पत्ता : अर्ज राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ (RTMNU) अंतर्गत येणाऱ्या ‘अध्यक्ष, महिला बहुउद्देशीय शिक्षण संस्था, अग्निहोत्री कॉलेज कॅम्पस, बापूजी वाडी, सिंधी (मेघे), वर्धा, पिन-४४२००१’
निवड प्रक्रिया
शिक्षण महाविद्यालय, वर्धा येथे शिक्षक भरती 2026 या भरतीची निवड प्रक्रिया खालीलप्रमाणे असू शकते. परंतु तुम्ही खात्री करून घेण्यासाठी जाहिरातीला भेट द्या.
- अर्जांची छाननी (Application Screening): सर्वप्रथम मराठी पाठविलेले अर्ज, बायोडेटा आणि कागदपत्रांची पडताळणी करण्यात येते ते करू शिक्षण पात्रता मी कशामध्ये बसणाऱ्या पात्र उमेदवारांची यादी तयार करण्यात येते.
- मुलाखत (Interview): पात्र ठरलेल्या उमेदवारांना मुलाखतीसाठी आमंत्रित करण्यात येईल. काही संस्थांमध्ये मुलाखती पूर्ण विषय विज्ञान अध्यापक कौशल्याची चाचणी घेण्यासाठी परीक्षा ठेवण्यात येते.
- तुम्ही करायची अंतिम नियोजन शैक्षणिक पात्रता, अनुभव आणि मुलाखतीमधील कामगिरी यांच्यावर आधारित केली जाऊ शकते.
Teacher Recruitment 2026 : वेतन (Salary)
| घटक | तपशील |
| वेतनश्रेणी नियम | एनसीटीई (NCTE), यूजीसी (UGC), राज्य सरकार आणि आरटीएमएनयू (RTMNU) नागपूरचे नियम |

महत्वाची सूचना : वरील लेखात प्राथमिक माहिती दिलेली आहे. त्यामुळे उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी, जेणेकरून कोणताही गैरसमज किंवा नुकसान होणार नाही. अन्यथा माहितीतील त्रुटींमुळे नुकसान होण्याची शक्यता असू शकते.
तुम्ही येथे केंद्रीय रेल्वे, मुंबई विभाग शिक्षक पदासाठी भरती 2026 या भरतीची संपूर्ण माहिती पाहू शकता : https://totalnaukri.com/central-railway-mumbai-division-recruitment/