Tribal Development Department Recruitment 2026 : आदिवासी विकास विभाग शिक्षक भरती 2026 | Best मार्गदर्शन

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Group Join Now

Tribal Development Department Recruitment 2026 : तरुणांसाठी सरकारी नोकरीची सर्वोत्तम संधी! महाराष्ट्र शासन आदिवासी विकास विभागांतर्गत शासकीय आश्रम शाळा मधील पेसा आणि नॉन पेसा क्षेत्रा मधील वर्ग 03 संवर्गातील रिक्त पदांवर शिक्षक भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये नाशिक, ठाणे, अमरावती आणि नागपूर या ठिकाणी

पदांची भरती होणार असून, या भरती प्रक्रियेमधील विविध पदे प्राथमिक शिक्षक, माध्यमिक शिक्षक व उच्च माध्यमिक शिक्षक असे असून एकूण जागा 2,421 असणार आहेत. या भरती प्रक्रियेसाठी शैक्षणिक व व्यावसायिक वापरता धारण करणाऱ्या आणि पवित्र प्रणाली मध्ये नोंदणी केलेल्या पत्र उमेदवारांकडून या भरती प्रक्रियेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागण्यात आले आहेत. शेवटच्या तारखेची वाट न पाहता लवकरात लवकर अर्ज करून घ्या. अर्ज करण्यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, आवश्यक कागदपत्रे, वयोमर्यादा आणि असे प्रक्रिया याची संपूर्ण माहिती तुम्हाला खालील लेखांमध्ये भेटून जाईल.

  • महत्त्वाच्या तारखा :
    • ​जाहिरात दिनांक: ६ ऑगस्ट, २०२६
    • ​प्राधान्यक्रम (Preferences) Generate करण्याची सुविधा सुरू होण्याची तारीख: ६ ऑगस्ट, २०२६
    • ​प्राधान्यक्रम Lock करण्याची मुदत (कालावधी): ६ ऑगस्ट, २०२६ ते ११ ऑगस्ट, २०२६
  • एकूण जागा
    • नाशिक: ८२६ जागा
    • ​ठाणे: ६१३ जागा
    • ​अमरावती: ४६८ जागा
    • ​नागपूर: ५१४ जागा
    • एकूण जागा 2,421

Tribal Development Department Recruitment 2026 : शैक्षणिक पात्रता – Educational Eligibility

आदिवासी विकास विभाग शिक्षक भरती 2026 या भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता खालील प्रमाणे आहे.

  • प्राथमिक शिक्षक (मराठी/इंग्रजी माध्यम – पेसा व नॉन-पेसा क्षेत्र) या पदासाठी एच.एस.सी (HSC) आणि डी.एड (D.Ed). पूर्ण असणे आवश्यक आहे.
  • माध्यमिक शिक्षक (मराठी/इंग्रजी माध्यम – पेसा व नॉन-पेसा क्षेत्र) या पदासाठी बी.ए. बी.एड किंवा बी.एस्सी बी.एड उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे.
  • उच्च माध्यमिक शिक्षक (पेसा व नॉन-पेसा क्षेत्र) या पदासाठी उमेदारांकडे पुढील पदवी असणे अनिवार्य आहे: एम.ए. बी.एड किंवा एम.एस्सी बी.एड (मराठी, इंग्रजी, इतिहास, राज्यशास्त्र, भूगोल, अर्थशास्त्र, गणित, जीवशास्त्र, रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र या विषयांसह).

Tribal Development Department Recruitment 2026 : आवश्यक कागदपत्रे – Required Documents

आदिवासी विकास विभाग शिक्षक भरती 2026 या भरती चा अर्ज करण्यासाठी खालील कागदपत्रांची यादी उमेदवाराकडे असणे आवश्यक आहे.

  • 10 वी आणि बारावी पूर्ण असलेले गुणपत्रक आणि प्रमाणपत्र असणे अनिवार्य आहे.
  • ​पदवी / पदव्युत्तर पदवी (BA, BSc, MA, MSc) गुणपत्रक आणि पदवी प्रमाणपत्र
  • व्यावसायिक पात्रता प्रमाणपत्र जसे डी.एड (D.Ed), बी.एड (B.Ed)
  • TAIT (Teacher Aptitude and Intelligence Test) परीक्षा गुणपत्रिका उमेदवाराकडे ही गुणपत्रिका असणे अनिवार्य आहे.
  • शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र आवश्यक असते
  • वयाचा पुरावा पाहण्यासाठी शाळा सोडल्याचा दाखला किंवा जन्म दाखवा
  • ओळख पटवण्यासाठी आधार कार्ड किंवा ओळखीचा इतर अधिकृत पुरावा असणे बंधनकारक आहे.
  • ​रहिवासी दाखला (Domicile Certificate)
  • लागू असेल तर
  • ​जात प्रमाणपत्र (Caste Certificate)
  • ​जात वैधता प्रमाणपत्र (Caste Validity Certificate)
  • ​नॉन-क्रिमिलियर प्रमाणपत्र (Non-Creamy Layer Certificate)

Tribal Development Department Recruitment 2026 : अर्ज प्रक्रिया – How to Apply

आदिवासी विकास विभाग शिक्षक भरती 2026 या भरतीची अर्थ प्रक्रिया कशी करायची याची संपूर्ण माहिती खालील लेखांमध्ये देण्यात आले आहे.

  • सर्वप्रथम या भरतीचा अर्ज करण्यासाठी अधिकृत संकेत स्थळाला भेट द्या
  • उमेदवारांना प्राधान्यक्रम करण्याची सुविधा दिनांक 6 ऑगस्ट 2026 या तारखेपासून उपलब्ध करून देण्यात आली आहे.
  • टीम प्राधान्य क्रमांक लॉक करण्यासाठी सहा ऑगस्ट 2026 ते 11 ऑगस्ट 2020 या कालावधीमध्ये करणे अनिवार्य आहे.
  • अर्ज करत असताना अर्जामधील सर्व माहिती अचूक आणि काळजीपूर्वक करा. अर्ज एकदा सबमिट केल्यानंतर माहिती दुरुस्त होत नाही. आणि माहिती चुकीची आढळून आल्यास तुमचा अर्ज रद्द केला जाऊ शकतो.
  • अर्जामधील नमूद केलेली सर्व आवश्यक कागदपत्रे योग्य अक्षरांमध्ये दिसतील अशी आणि योग्य साईज मध्ये अपलोड करणे बंधनकारक आहे.
  • अर्जासाठी अर्ज शुल्क असेल तर ऑनलाईन पद्धतीनेच भरून घ्या. अर्ज शुल्क भरल्याशिवाय अर्ज पूर्ण मानला जात नाही.
  • अर्ज सबमिट करण्यापूर्वी अर्जामधील सर्व माहिती अचूक असल्याची खात्री करूनच अर्ज सबमिट करा.
  • अर्ज सबमिट केल्यानंतर अर्जाची प्रिंट आऊट काढायला विसरू नका,भविष्यासाठी उपयोगी येऊ शकते.
Online Applyयेथे क्लिक करा
Official websiteयेथे क्लिक करा
Notification PDFयेथे क्लिक करा

Tribal Development Department Recruitment 2026 : निवड प्रक्रिया

आदिवासी विकास विभाग शिक्षक भरती 2026 या भरती प्रक्रियेची निवड कशी असते याची संपूर्ण मार्गदर्शन खालील प्रमाणे आहे.

  • या भरतीची संपूर्ण प्रक्रिया ही पूर्णपणे पवित्र पोर्टल द्वारे ऑनलाईन पद्धतीने राबविण्यात येत आहे.
  • शासकीय आश्रमशाळांमधील पेसा वन पेसा क्षेत्र मधील वित्त प्रदेश 100% भरण्यात येतात याची खात्री आहे.
  • संबंधित पदासाठी आवश्यक असलेले शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता धारण करणारे आणि पवित्र प्रणाली मध्ये आधीच नोंदणी केलेले उमेदवार या निवड प्रक्रियेसाठी पात्र ठरतात.
  • बाथरूम उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने प्राधान्यक्रम Generate करणे आणि दिलेल्या मुदतीत लॉक करणे अनिवार्य आहे.
Tribal Development Department Recruitment 2026 feature image
Tribal Development Department Recruitment 2026

महत्वाची सूचना : या आर्टिकलमधील भरतीची माहिती तुम्ही दिलेल्या अधिकृत जाहिरातीवर आधारित आहे. अंतिम निर्णयासाठी मूळ जाहिरातच ग्राह्य धरावी.

तुम्ही येथे शिक्षण महाविद्यालय वर्धा येथे शिक्षक भरती 2026 या भरतीची संपूर्ण माहिती पाहू शकता : https://totalnaukri.com/teacher-recruitment-2026/

YouTube Channel Join Now

Suyash Gochade

नमस्कार, मी सुयश गोचडे, मी एक Digital Creator आणि totalnaukri.com या वेबसाईटचा Founder आहे. माझा हा ब्लॉग हे एक असे व्यासपीठ आहे, जे तुम्हाला सरकारी व खासगी नोकऱ्यांबाबतचे अपडेट्स, स्पर्धा परीक्षा माहिती, अर्ज प्रक्रिया, भरती जाहिराती आणि शासकीय योजनांची माहिती अगदी सोप्या भाषेत पोहोचवतं. आमचं ध्येय म्हणजे – तरुणांना योग्य, वेळेवर आणि स्पष्ट मार्गदर्शन देऊन त्यांच्या करिअरच्या वाटचालीत मदत करणे. वाचकांशी विश्वासाचे नाते निर्माण करत, मराठीमध्ये करिअर माहितीचा एकमेव भक्कम स्रोत बनणं हेच आमचं लक्ष्य आहे.

Follow me on Instagram

Leave a Comment

error: Content is protected !!