SBI Recruitment 2026 (स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI)) बँकिंग क्षेत्रामध्ये सुवर्णसंधी! Best मार्गदर्शन

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Group Join Now

SBI Recruitment 2026 (स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI)) अंतर्गत विविध पदांसाठी भरती प्रक्रिया प्रसिद्ध केले आहेत. या भरतीमध्ये प्रामुख्याने प्रोबेशनरी ऑफिसर (PO) या पदासाठी एकूण १५०० रिक्त जागा निघाल्या आहेत. ज्यांना आपले करिअर बँकिंग क्षेत्रामध्ये घडवायचे आहे त्यांच्यासाठी ही एक सुवर्णसंधी आली असून या भरतीची अर्ज करण्याची मुदत ही १८ जून २०२६ ते ८ जुलै २०२६ अशी आहे.

प्रोबेशनरी ऑफिसर या पदार्थ सोबतच बँकिंग क्षेत्रामध्ये विविध पदांसाठी ही अर्ज प्रक्रिया सुरू आहे, लवकरात लवकर पात्र उमेदवारांनी बँकेच्या अधिकृत संकेतस्थळाद्वारे जाहिराती काळजीपूर्वक वाचून ऑनलाईन अर्ज भरा. ज्यांना या भरतीचा अर्ज करायचा आहे त्यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, आवश्यक कागदपत्रे, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, अर्ज प्रक्रिया आणि वेतन त्याची सविस्तर माहिती खालील लेखांमध्ये पाहू शकता:

शैक्षणिक पात्रता (Educational Qualification)

SBI Recruitment 2026 (स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI)) या भरतीसाठी लागणारे शैक्षणिक पात्रता उमेदवाराकडे असणे अनिवार्य आहे. शैक्षणिक पात्रता आहे खालील प्रमाणे पाहू शकतात.

प्रोबेशनरी ऑफिसर या पदासाठी

  • उमेदवाराकडे मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणतेही विषयामध्ये पदवी असणे अनिवार्य आहे.
  • उमेदवार पदवीच्या शेवटच्या वर्षात किंवा शेवटच्या सत्रात शिकत असतील तर, ते पात्र ठरू शकतात परंतु निवड झाल्यानंतर मुलाखतीचे वेळी पदवी उत्तीर्ण असल्याचे प्रमाणपत्र सोबत असावे लागते

स्पेशालिस्ट कॅडर ऑफिसर (SCO):

  • या पदासाठी उमेदवारांकडे संबंधित विषयांमधील पदवी किंवा पदव्युत्तर पदवी असणे अनिवार्य आहे.
  • उदा. कायदे अधिकारी या पदासाठी -कायद्याची पदवी (LLB)
  • आयटी/इंजिनीअरिंग पदे – संबंधित शाखेतील पदवी.
  • बँक मेडिकल ऑफिसर – एमबीबीएस (MBBS) पदवी

नोंद : अनेक वेळा पदवीमध्ये किमान गुणांची अट नसते, मात्र काही तांत्रिक पदांसाठी गुणांची अट असू शकते. लिपिक आणि तत्सम या पदासाठी संबंधित राज्यातील भाषा वाचता, बोलता आणि लिहिता येणे आवश्यक असते.

आवश्यक कागदपत्रे (Required Documents)

SBI Recruitment 2026 (स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI)) या पदाचा अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे खालील दिलेल्या आवश्यक कागदपत्रे असणे बंधनकारक आहे.

  • पासपोर्ट साईज फोटो
  • स्वाक्षरी
  • डाव्या हाताच्या अंगठ्याचा ठसा
  • स्व हस्ताक्षरातील प्रतिज्ञापत्र (Hand-written Declaration)
  • ओळख पटवण्यासाठी पॅन कार्ड, आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स किंवा मतदान कार्ड -कोणतेही एक

मुलाखतीच्या वेळी

  • ऑनलाइन अर्ज भरल्यानंतर अर्जाची प्रत
  • कॉल लेटर (Call Letter)
  • जन्म तारखेचा पुरावा यासाठी १०वी/१२वी चे गुणपत्रक किंवा जन्म दाखला.
  • पदवीचे सर्व वर्षाचे गुणपत्रक आणि डिग्री सर्टिफिकेट
  • जातीचा दाखला (Caste Certificate)
  • नॉन-क्रिमीलेअर प्रमाणपत्र (NCL)
  • EWS प्रमाणपत्र
  • अपंगत्व प्रमाणपत्र (Disability Certificate) (दिव्यांग असल्यास)
  • अनुभव प्रमाणपत्र (Experience Certificate) – काही पदासाठी आवश्यक

वयोमर्यादा (Age limit)

SBI Recruitment 2026 (स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI)) त्या भरतीसाठी लागणारी वयोमर्यादा हे खालीलप्रमाणे पाहू शकता:

प्रवर्गवयोमर्यादा (Age Limit)
सर्वसाधारण (General/EWS)२१ ते ३० वर्षे
इतर मागासवर्गीय (OBC – Non-Creamy Layer)२१ ते ३३ वर्षे
अनुसूचित जाती/जमाती (SC/ST)२१ ते ३५ वर्षे
दिव्यांग उमेदवार (PwD – Gen/EWS)१० वर्षांची अतिरिक्त सवलत
दिव्यांग उमेदवार (PwD – OBC)१३ वर्षांची अतिरिक्त सवलत
दिव्यांग उमेदवार (PwD – SC/ST)१५ वर्षांची अतिरिक्त सवलत

अभ्यासक्रम (Syllabus)

SBI Recruitment 2026 (स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI)) या भरतीमध्ये यश मिळवण्यासाठी खालील अभ्यासक्रम पहावा:

प्राथमिक परीक्षा

  • इंग्रजी भाषा (English Language): व्याकरण, शब्दसंग्रह, आकलन/Comprehension – एकूण प्रश्न ३०
  • संख्यात्मक क्षमता (Quantitative Aptitude) : गणितातील तर्क, संख्या मालिका, डी.आय./Data Interpretation – एकूण प्रश्न ३५
  • तर्कक्षमता (Reasoning Ability): लॉजिकल रिझनिंग, कोडिंग-डिकोडिंग, पझल्स – एकूण प्रश्न ३५

मुख्य परीक्षा

  • तर्क आणि संगणक ज्ञान (Reasoning & Computer Aptitude): पझल्स, डेटा सफिशियन्सी, तर्कसंगत विचार
  • डेटा विश्लेषण आणि अर्थ लावणे (Data Analysis & Interpretation): ग्राफ्स, चार्ट्स, सांख्यिकी विश्लेषण
  • सामान्य/अर्थव्यवस्था/बँकिंग जागरूकता (General/Economy/Banking Awareness): चालू घडामोडी, बँकिंग नियमावली, आर्थिक धोरणे
  • इंग्रजी भाषा: व्याकरण, निबंध लेखन, पत्र लेखन

अर्ज प्रक्रिया (How to Apply)

SBI Recruitment 2026 (स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI)) या भरतीचे अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन आहे याची संपूर्ण माहिती खालीलप्रमाणे दिली आहे.

  • सर्वात अगोदर तुम्ही या बँकेच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या https://sbi.bank.in/web/careers/current-openings
  • Current Openings या विभागामध्ये जाऊन पदांसाठी अर्ज करायचा असतो.
  • यानंतर Apply Online किंवा New Registration या पर्यायावर क्लिक करा.
  • यानंतर तुमचा मोबाईल नंबर ईमेल आयडी आणि इतर प्राथमिक माहिती भरा आणि नोंदणी करून घ्या.
  • नोंदणी पूर्ण झाल्यानंतर यूजर आयडी आणि पासवर्ड मिळेल याचा वापर करून लॉगिन करा.
  • लोगिन केल्यानंतर तुमची वैयक्तिक माहिती (नाव, पत्ता, जन्मतारीख आणि आधार नंबर), शैक्षणिक पात्रता काळजीपूर्वक भरा.
  • त्यानंतर नमूद केलेली सर्व कागदपत्रे योग्य साईज मध्ये स्कॅन करून अपलोड कर.
  • यानंतर अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धतीने भरा.
  • शुल्क भरून झाल्यानंतर त्याची पावती जपून ठेवा. अर्ज सबमिट करण्यापूर्वी एकदा सर्व माहिती अचूक असल्याची खात्री करून घ्या.
  • यानंतर अर्ज सबमिट करा. सबमिट करून झाल्यानंतर अर्जाची प्रिंट आउट काढून घ्या.
SBI Recruitment 2026 feature image
SBI Recruitment 2026 (स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI))

महत्त्वाची सूचना (Disclaimer) : या लेखातील माहिती केवळ शैक्षणिक व माहितीपर उद्देशाने देण्यात आली आहे. भरतीसंदर्भातील पदसंख्या, पात्रता, वयोमर्यादा, अर्जाची अंतिम तारीख, निवड प्रक्रिया, परीक्षा शुल्क व इतर सर्व माहिती अधिकृत अधिसूचनेनुसार बदलू शकते. त्यामुळे अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी संबंधित भरतीची अधिकृत अधिसूचना काळजीपूर्वक वाचून सर्व तपशीलांची खात्री करावी. या लेखातील माहितीमुळे होणाऱ्या कोणत्याही त्रुटी किंवा नुकसानीसाठी Total Naukri जबाबदार राहणार नाही.

तुम्ही येथे IBPS Recruitment 2026 या भरतीची संपूर्ण माहिती पाहू शकता : https://totalnaukri.com/ibps-recruitment-2026/

YouTube Channel Join Now

Suyash Gochade

नमस्कार, मी सुयश गोचडे, मी एक Digital Creator आणि totalnaukri.com या वेबसाईटचा Founder आहे. माझा हा ब्लॉग हे एक असे व्यासपीठ आहे, जे तुम्हाला सरकारी व खासगी नोकऱ्यांबाबतचे अपडेट्स, स्पर्धा परीक्षा माहिती, अर्ज प्रक्रिया, भरती जाहिराती आणि शासकीय योजनांची माहिती अगदी सोप्या भाषेत पोहोचवतं. आमचं ध्येय म्हणजे – तरुणांना योग्य, वेळेवर आणि स्पष्ट मार्गदर्शन देऊन त्यांच्या करिअरच्या वाटचालीत मदत करणे. वाचकांशी विश्वासाचे नाते निर्माण करत, मराठीमध्ये करिअर माहितीचा एकमेव भक्कम स्रोत बनणं हेच आमचं लक्ष्य आहे.

Follow me on Instagram

Leave a Comment

error: Content is protected !!